I PROUD TO BE AN INDIAN 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳....... there's no another country in World like India.....most important education अतिशय चांगले आहे भले खुप costly आहे, पण मेडिकल facilities cha vichar केला तर आपल्या देशामध्ये खुप specialist doctors सगळ्या treatment kiti easily available ahet, dusri गोष्ट तुम्ही स्ट्रीट फूड खुप miss करता, आणि चांगल्या दर्जाच्या भाज्या फळं आणि grocery खुप आवश्यक आहे, इकडे कधी गहू तांदूळ यांचं shortage होत नाही, readymade wheat flour खाव लागत नाही, सर्वात महत्त्वाचे जेव्हा सण उत्सव येतात तुम्ही तुमच्या family ला kiti miss करता....कोमल अँड family india chya पुण्यात शिफ्ट झाले तर याहून आणखी चांगली गोष्ट नाही कारण मुली मोठ्या झाल्यानंतर त्यांना इकडे studies hard hou नये अस मला वाटत कारण खुप फरक आहे आपल्या education maddhe ani अमेरिकेची परिस्तिथी ही अशीच आहे, मेडिकल facilities sathi far vel वाट पाहावी लागते, सर्वात अती महत्त्वाचे winter season maddhe मुलांना किती महिने घरातच बसावे लागते....तुम्ही इकडे आले की तुमची माणसे, आपली संस्कृती आपल्या परंपरा ह्या सर्व गोष्टींनी तुमचं आयुष्य स्वर्गाहून सुंदर होईल नक्की daily chya bhajya maddhe खूप variety मिळेल कधी होम सिकनेस येणार नाही, थोडक्यात काय foreign maddhe एकटं राहण्यापेक्षा आपल्या देशातील आपल्या माणसांचे प्रेम आणि सोबत खुप खुप मोलाची आहे....nice information about europian country.. lots of love to komal Pari bela n आई 🙏👌👌😍🥰💓💞🤗😍🥰
पैसा जरी खुप असला तरी खर्च सुध्दा तेव्हा डाच जास्त आहे आणि आपण जगमगाट ल्वझरी लाईफ म्हणून र्मगजळाच्या मागे धावतो आपल्या साठी जे वातावरण सुट होईल तिथे च देव जन्माला घालतो. आपला भारत सुध्दा आता प्रगती करत आहे आणि भारत तर एके काळी सोन्याची चिडिया होती जगासाठी जगात सोन्याचा धुर जर कुठे निघत असेल तर भारतात आजचा व्हिडिओ एकच नंबर होता मला आभिमान आहे भारतीय असण्याचा. ✌✌
कोमल तुम्ही खरचं भारतात परत यावे... इथे मनोज दादा ल पण इथे मस्त पॅकेज हि मिळेल. अणि मुली हि लहान आहेत अजून त्याही रुळतील लघेच... अणि इंडियात हि बेस्ट education आहे... आणि इथे तुम्ही सगळ्याच्या जवळ रहतल.... आम्ही पण 5 वर्ष usa madhe hoto mazya pregnency मुळे इंडिया मध्ये परत आलोय... अत्त मिस्टरणा मस्त pakege .. हि मिळालाय अणि मस्त सेटल झालोय पुण्यात....
नमस्कार कोमल ताई, आजचा व्हिडिओ खूप छान. छान माहिती दिली ताई आणि दादा.तुम्ही luxemberg मध्ये असलेल्या निगेटिव्ह गोष्टींबद्दल. परंतु तिथले गव्हर्मेंट त्यांचे rules, regulations यात कितपत बदल करतील माहीत नाही, पण मला असे वाटते की, तुम्हीं पुन्हा एकदा आपल्या भारतात यावे, इथे सर्व गोष्टी पॉझिटिव्ह आणि अवेलेबल आहेत, मग ते शिक्षण असो की vegetables, grocery, सर्व गोष्टी मुबलक असून जवळ आहेत, डॉक्टर्स पण easily available होतात. आपल्या मुलांच्या आणि कुटुंबाच्या दृष्टीने भारत देश खूप छान आहे. मुली ही अजून लहान आहेत त्या easily इकडे रुळतील,health care च्या दृष्टीने भारत देश,climate योग्य आहे असे मला वाटते. तुम्हीं पुन्हा इकडे अलात तर set व्हाल.❤❤😊😊
Hii, Komaltai ❤️❤️, Manoj dada 🙏🙏,aajcha video 📷📸 khup chaan 10 negative things about Luxembourg 👍👍👍👍,ho aapan kahitari nimittane pardeshaat rahto jase ki education,job aani aaplyala tikde gelyavar khup kahi adchni yetaat pan adjust karun rahave lagte 💯💯💯,aamhi Komaltai chya video 📷📸 madhye kahi positive thinkings yamage pahilya hotya tyanarobarch aata negative things aapan pahilya 👍👍,khup deep information about milali 💯👍, khar aahe aaplyala kahi goshti khataktaat💯💯👍,house 🏠 rent are too high 🥺, school 🏫🎒 system in Luxembourg aaplyacikdectyamanane khup possible aahet ya goshti 👍👍, India 🇮🇳 madhye rent low available hote aani school pan khup aahet so ithe ha problem nahi hot💯💯💯💯👍👍, doctors availability aaplyaikde kadhihi medical, doctors available hote agdi garjechi baab aahe hi💯💯💯👍👍,ho Komaltai, Manoj dada tikdil government rules khupch vegle aahet kitti adjustment karun rahave lagte😔😔, labour cost khup high aahet tyamule aapan aapli kame swatahaach karavi lagtaat aaplya India 🇮🇳 madhye ase problem yet nahi so kontehi kaam halke houn jate💯💯💯💯💯👍👍👍, banking system khup slow aahe aaplya ikde banking services fatafat aahe🤗🤗🤗🤗👍👍👍, tyamule kontehi adchni yet nahi 💯💯🤗🤗👍, grocery shopping 🛒🛍️ khup mahaag aahe Europe madhye 💯💯👍,fale,bhajipala, dhanya yasathi khup ruppese mojave lagte😔😔👍💯,job searching for foreigners 👍👍,ase astana rent home 🏠 milat nasel tar khup high rent house aplyala milal tar rahavech lagte 😔😔👍,kitti mottha problem aahe ha💯💯💯💯, unpredictable weather ☁️🌡️ tyamule khup trass hoto thandi,paus 🌧️ jast aslyamule gharatach thambave lagte😔😔,tyamane kharch aapli Indian 🇮🇳 season 1 number aahe 4 moths hiwala,pavsala,unhala Europe chy manane India weather khup best aahe🇮🇳💯💯💯👍👍👍, weekend transportation parking tikde free pravaas aahe pan weekend la khup trass hoto sutti aslyamule tyamule kontehi kaam zatpat hot nahi💯💯💯👍👍,rental option madhye tithe rent homeche falak lavle jatat pan te suddha high astaat kharch khup problems aahet 👍👍👍, Komaltai, Manoj dada tumhi ya agodar positive things share kelya aani aata negative things share kelya kharch khup deep information about milali💯💯💯💯👍👍,aamhi gharat basun ya sarv goshti shikat,pahat aahot 💯💯💯👍👍,evdha sopp nahi aahe pardeshaat rahne kitti problems astaat he pahayla milale 👍👍👍,aajcha video 📷📸 khup chaan, mast, sundarch aani aajchya video madhun khup kahi shikayla, pahayla, aikayla milale thanks Komaltai ❤️❤️, Manoj dada 🙏🙏...kharch khup chaan information 💯💯💯💯💯💯👌👌👌👌👌👍👍👍👍....
Chan vlog👌👍....nice info...prattek place che pros n cons astatach....saglya goshti easy ahet asha places kamich astil!! Bakicha goshti ithe baratat easy aslya tari baryach goshti taapdayak ahet like cleanliness...discipline...rules follow n karne...systems cha dhisal karbhar...mannerisms..uddahtpana.....jasa tumhi accident cha case madhe sangitla ki pahila dogha ekmekanna vichartat ki r u ok!!!mala khup chan watla aikun😇 Tasa ithe hot nahi....pahila ekmekanna dosh dena suruch hota ani mag hana mari ...😒😔!!! Ithe mansa khup ahet mhanun mansanna ch mansanchi kimmat rahili nahi.....!!! Ani hya goshti bharatat deep rooted ahet...tya improve karna is a mammoth task!!! Tyala collective efforts chi garaj ahe!!! ...tumhi jya goshti sangitlya tya shanta life lead karayla madhe yet nahit...mhanun loka bharat sodun gele ki yet nahit parat karan life is much peaceful there!!! Ofcourse me bharatacha against nahiye pan just express kela ki khup mothya mothya goshti ahet jya change hoyla paijet ithlya as compared to other places!! Anyway...nice vlog ...❤
मनोज आणि कोमल तुम्ही छान माहिती सांगितली. व्हिडिओ बघायला मजा आली. थँक्यू कोमल आणि मनोज तुम्ही आमचे खूप काळजी घेतात म्हणूनच आम्हाला सगळं माहिती घरबसल्या मिळते मिळू शकते.
Very informative video.pan he sagale ekun as vatat ki India is best❤ fakt India til kahi gosti kharach sudhar la ya tar India sarakha sujalam sufalam Desh nahi,,,❤
तिकडे ज्या गोष्टी तुम्हाला आवडत नाहीत तशाच सेम गोष्टी अमेरीकेत पण आहे.पण अमेरीकेत सगळ्या भाज्या मिळतात. खुप छान दोघांनी मिळुन सर्व माहीती दीली. व्हीडीओचा सबजेक्ट उपयुक्त नविन लोकांसाठी.
It's a personal....😊as a we are family members.. पण ताई तुम्ही सांगूच शकता ना की किती जॉब payment ahe....😊as a u tubeer tuz payment tu sangu shakat नाहीस (relationship मध्ये तुझ maz काही नसत I know)...pan मनोज दादा definitely सांगूच शकतात ना त्यांचं payment..😊 नक्की reply de.... don't take, thinking negative... but it's true 😊 असं कुठल्याच देशात rule नसेल की तुमचं जॉब payment kunala सांगायचेच nahi असं....u tuber सोडून 😊....so tumhi नक्कीच share kel पाहिजे...😊शेवटी तुम्ही बोलता की तुम्ही आमची family ahe...
खूपच informative video तिथे येणाऱ्यान साठी खूप उपयुक्त ठरेल ताई तिकडे आपल्या इथे चालवतात तश्या bike स्कूटर चालवत नाहीत का आज परी बेला ला खूप miss केले ❤❤❤❤
ताई तुमचे व्हिडिओ पाहण्यासाठी मी आतुरतेने वाट बघते मला खूप आवडतात व्हिडिओ खूप महिती मिळते व शिकायलही मिळते 😊 आणि तुम्ही दोघे तर इतके छान आहेत न मला खूप आवडतात तुम्ही असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवत जा आणि सुखी न आनंदी , समाधानी रहा 😊😊
Video mastt😊as usual. I have one new topic suggession.."you tube channel open केल्याचे pros and cons..channel open केल्यानंतर तुझ्या आयुष्यात,घरात, मुलीत,तुम्हा दोघांच्या नात्यात काय बदल झाले आणि weaknesses or negative impact hi sang.I feel this will be an interesting ,motivational and guidance based video espl for prospective u tubers😊
Luxembourg मध्ये स्वतःचं घर बांधण्याची प्रोसेस कशी आहे, गव्हर्मेंट ची काय रुल्स आहेत तुम्ही घर बांधण्यासाठी कसे काय रुल्स व ते आनुभव शेअर करा गुड मॉर्निंग व्हिडिओ उपयोगी आहे 👌👌🎁🌹🌹🙏🙏
Ag tai tu tuzya ikadche parlour ch nhi sangitl g visarun geli ka tikade parlour che rate pan khup jast ani appointment gheun jav lagat he nhi sangitl tu 😊😊
Hi Komal! तू आणि मनोज ने छान सविस्तर माहिती दिली. 🙏 आज परी आणि बेला दिसल्या नाहीत म्हणून चुकल्या चुकल्या सारखे वाटते....कधीतरी तुम्ही चौघे "live" या ना..... खूप आवडेल❤
Hi komal tai ani manoj dada, 1.tithe money transfer sathi phone pe kiva gpay nahi ka karu shakt ? 2. tomato baddl bolat astana to magcha person kay bolla tumhala?
Instead of negative you should have used another word, negative is harsh word we Indians use these words as we actually translate from Marathi but negative is not good word to Use to express views just suggesting
I PROUD TO BE AN INDIAN 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳....... there's no another country in World like India.....most important education अतिशय चांगले आहे भले खुप costly आहे, पण मेडिकल facilities cha vichar केला तर आपल्या देशामध्ये खुप specialist doctors सगळ्या treatment kiti easily available ahet, dusri गोष्ट तुम्ही स्ट्रीट फूड खुप miss करता, आणि चांगल्या दर्जाच्या भाज्या फळं आणि grocery खुप आवश्यक आहे, इकडे कधी गहू तांदूळ यांचं shortage होत नाही, readymade wheat flour खाव लागत नाही, सर्वात महत्त्वाचे जेव्हा सण उत्सव येतात तुम्ही तुमच्या family ला kiti miss करता....कोमल अँड family india chya पुण्यात शिफ्ट झाले तर याहून आणखी चांगली गोष्ट नाही कारण मुली मोठ्या झाल्यानंतर त्यांना इकडे studies hard hou नये अस मला वाटत कारण खुप फरक आहे आपल्या education maddhe ani अमेरिकेची परिस्तिथी ही अशीच आहे, मेडिकल facilities sathi far vel वाट पाहावी लागते, सर्वात अती महत्त्वाचे winter season maddhe मुलांना किती महिने घरातच बसावे लागते....तुम्ही इकडे आले की तुमची माणसे, आपली संस्कृती आपल्या परंपरा ह्या सर्व गोष्टींनी तुमचं आयुष्य स्वर्गाहून सुंदर होईल नक्की daily chya bhajya maddhe खूप variety मिळेल कधी होम सिकनेस येणार नाही, थोडक्यात काय foreign maddhe एकटं राहण्यापेक्षा आपल्या देशातील आपल्या माणसांचे प्रेम आणि सोबत खुप खुप मोलाची आहे....nice information about europian country.. lots of love to komal Pari bela n आई 🙏👌👌😍🥰💓💞🤗😍🥰
पैसा जरी खुप असला तरी खर्च सुध्दा तेव्हा डाच जास्त आहे आणि आपण जगमगाट ल्वझरी लाईफ म्हणून र्मगजळाच्या मागे धावतो आपल्या साठी जे वातावरण सुट होईल तिथे च देव जन्माला घालतो. आपला भारत सुध्दा आता प्रगती करत आहे आणि भारत तर एके काळी सोन्याची चिडिया होती जगासाठी जगात सोन्याचा धुर जर कुठे निघत असेल तर भारतात आजचा व्हिडिओ एकच नंबर होता मला आभिमान आहे भारतीय असण्याचा. ✌✌
कोमल तुम्ही खरचं भारतात परत यावे... इथे मनोज दादा ल पण इथे मस्त पॅकेज हि मिळेल. अणि मुली हि लहान आहेत अजून त्याही रुळतील लघेच... अणि इंडियात हि बेस्ट education आहे... आणि इथे तुम्ही सगळ्याच्या जवळ रहतल.... आम्ही पण 5 वर्ष usa madhe hoto mazya pregnency मुळे इंडिया मध्ये परत आलोय... अत्त मिस्टरणा मस्त pakege .. हि मिळालाय अणि मस्त सेटल झालोय पुण्यात....
नमस्कार कोमल ताई, आजचा व्हिडिओ खूप छान. छान माहिती दिली ताई आणि दादा.तुम्ही luxemberg मध्ये असलेल्या निगेटिव्ह गोष्टींबद्दल. परंतु तिथले गव्हर्मेंट त्यांचे rules, regulations यात कितपत बदल करतील माहीत नाही, पण मला असे वाटते की, तुम्हीं पुन्हा एकदा आपल्या भारतात यावे, इथे सर्व गोष्टी पॉझिटिव्ह आणि अवेलेबल आहेत, मग ते शिक्षण असो की vegetables, grocery, सर्व गोष्टी मुबलक असून जवळ आहेत, डॉक्टर्स पण easily available होतात. आपल्या मुलांच्या आणि कुटुंबाच्या दृष्टीने भारत देश खूप छान आहे. मुली ही अजून लहान आहेत त्या easily इकडे रुळतील,health care च्या दृष्टीने भारत देश,climate योग्य आहे असे मला वाटते. तुम्हीं पुन्हा इकडे अलात तर set व्हाल.❤❤😊😊
सगळ्यात बेस्ट आपला भारत देश आहे❤पण अश्या ठिकाणी रहायची वेळ येते तेव्हा आपला नाईलाज असतो😊पण छान माहिती दिली❤
Very good informative video about Luxembourg. After all "मेरा भारत महान".
दादा तुम्ही व्हिडिओ खूप छान बनवता पण त्या व्हिडिओत तुमचा आवाजच नसतो जितका ताईचा आहे तितका तरी तुमचा असला पाहिजे
💫खूप छान विडिओ आहे, खूप काही नवीन बघायला मिळतय ,छान माहिती देतात तुम्ही दोघे पण जण💫good job💫👍
खूपच सुंदर माहिती दिली......एक ....लाइव्ह..पण या एक दिवशी
खूप छान उपयोगी व्हिडिओ होता पॉझिटिव्ह गोष्टी सोबत निगेटिव्ह गोष्टी सुद्धा माहित झाल्या. 👌👌🙏
Mast Information aahe Pan India is Best Country for all subjects ❤❤❤❤
Hii, Komaltai ❤️❤️, Manoj dada 🙏🙏,aajcha video 📷📸 khup chaan 10 negative things about Luxembourg 👍👍👍👍,ho aapan kahitari nimittane pardeshaat rahto jase ki education,job aani aaplyala tikde gelyavar khup kahi adchni yetaat pan adjust karun rahave lagte 💯💯💯,aamhi Komaltai chya video 📷📸 madhye kahi positive thinkings yamage pahilya hotya tyanarobarch aata negative things aapan pahilya 👍👍,khup deep information about milali 💯👍, khar aahe aaplyala kahi goshti khataktaat💯💯👍,house 🏠 rent are too high 🥺, school 🏫🎒 system in Luxembourg aaplyacikdectyamanane khup possible aahet ya goshti 👍👍, India 🇮🇳 madhye rent low available hote aani school pan khup aahet so ithe ha problem nahi hot💯💯💯💯👍👍, doctors availability aaplyaikde kadhihi medical, doctors available hote agdi garjechi baab aahe hi💯💯💯👍👍,ho Komaltai, Manoj dada tikdil government rules khupch vegle aahet kitti adjustment karun rahave lagte😔😔, labour cost khup high aahet tyamule aapan aapli kame swatahaach karavi lagtaat aaplya India 🇮🇳 madhye ase problem yet nahi so kontehi kaam halke houn jate💯💯💯💯💯👍👍👍, banking system khup slow aahe aaplya ikde banking services fatafat aahe🤗🤗🤗🤗👍👍👍, tyamule kontehi adchni yet nahi 💯💯🤗🤗👍, grocery shopping 🛒🛍️ khup mahaag aahe Europe madhye 💯💯👍,fale,bhajipala, dhanya yasathi khup ruppese mojave lagte😔😔👍💯,job searching for foreigners 👍👍,ase astana rent home 🏠 milat nasel tar khup high rent house aplyala milal tar rahavech lagte 😔😔👍,kitti mottha problem aahe ha💯💯💯💯, unpredictable weather ☁️🌡️ tyamule khup trass hoto thandi,paus 🌧️ jast aslyamule gharatach thambave lagte😔😔,tyamane kharch aapli Indian 🇮🇳 season 1 number aahe 4 moths hiwala,pavsala,unhala Europe chy manane India weather khup best aahe🇮🇳💯💯💯👍👍👍, weekend transportation parking tikde free pravaas aahe pan weekend la khup trass hoto sutti aslyamule tyamule kontehi kaam zatpat hot nahi💯💯💯👍👍,rental option madhye tithe rent homeche falak lavle jatat pan te suddha high astaat kharch khup problems aahet 👍👍👍, Komaltai, Manoj dada tumhi ya agodar positive things share kelya aani aata negative things share kelya kharch khup deep information about milali💯💯💯💯👍👍,aamhi gharat basun ya sarv goshti shikat,pahat aahot 💯💯💯👍👍,evdha sopp nahi aahe pardeshaat rahne kitti problems astaat he pahayla milale 👍👍👍,aajcha video 📷📸 khup chaan, mast, sundarch aani aajchya video madhun khup kahi shikayla, pahayla, aikayla milale thanks Komaltai ❤️❤️, Manoj dada 🙏🙏...kharch khup chaan information 💯💯💯💯💯💯👌👌👌👌👌👍👍👍👍....
खूप छान माहिती दिली आहे.तुम्हा दोघांचे खूप खूप धन्यवाद ❤❤
आजचा व्हिडीओ खूप छान आहे खूप छान माहीती दिली आपला भारत सगळ्यात छानआहे🎉🎉❤❤
खूप आभारी आहे देवा thanks for every thing❤❤❤❤ India 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 life dili
Nice informative video. Every country has an advantage and disadvantage... 🙏👍
Chan vlog👌👍....nice info...prattek place che pros n cons astatach....saglya goshti easy ahet asha places kamich astil!! Bakicha goshti ithe baratat easy aslya tari baryach goshti taapdayak ahet like cleanliness...discipline...rules follow n karne...systems cha dhisal karbhar...mannerisms..uddahtpana.....jasa tumhi accident cha case madhe sangitla ki pahila dogha ekmekanna vichartat ki r u ok!!!mala khup chan watla aikun😇 Tasa ithe hot nahi....pahila ekmekanna dosh dena suruch hota ani mag hana mari ...😒😔!!! Ithe mansa khup ahet mhanun mansanna ch mansanchi kimmat rahili nahi.....!!! Ani hya goshti bharatat deep rooted ahet...tya improve karna is a mammoth task!!! Tyala collective efforts chi garaj ahe!!! ...tumhi jya goshti sangitlya tya shanta life lead karayla madhe yet nahit...mhanun loka bharat sodun gele ki yet nahit parat karan life is much peaceful there!!! Ofcourse me bharatacha against nahiye pan just express kela ki khup mothya mothya goshti ahet jya change hoyla paijet ithlya as compared to other places!!
Anyway...nice vlog ...❤
Aajcha video baghun aaplya Bhartacha khup khup Abhiman vat toh aahe👍🇮🇳👏👏👏👏👏👏
खुप छान माहिती दिली तीई तुझा मुळे आम्हाला नविन गोष्टी शिकायला मिळतात
मनोज आणि कोमल तुम्ही छान माहिती सांगितली. व्हिडिओ बघायला मजा आली. थँक्यू कोमल आणि मनोज तुम्ही आमचे खूप काळजी घेतात म्हणूनच आम्हाला सगळं माहिती घरबसल्या मिळते मिळू शकते.
कोमल ताई मनोज भाऊ खुप छान माहिती दिली आजच्या विडिओ खुप छान होता
India madhe sagl kahi vyavasthit ahe je pahije te available aste.chan hota video❤
Very informative video.pan he sagale ekun as vatat ki India is best❤ fakt India til kahi gosti kharach sudhar la ya tar India sarakha sujalam sufalam Desh nahi,,,❤
खूप छान माहिती दिली कोमल तुझे व्हिडिओ खूप छान मी हे आधी कमेंट केली तुझे व्हिडिओ दररोज पण मी आज कमेंट
Khupch chhan sangitl sgl...
तिकडे ज्या गोष्टी तुम्हाला आवडत नाहीत तशाच सेम गोष्टी अमेरीकेत पण आहे.पण अमेरीकेत सगळ्या भाज्या मिळतात. खुप छान दोघांनी मिळुन सर्व माहीती दीली. व्हीडीओचा सबजेक्ट उपयुक्त नविन लोकांसाठी.
Chan informative hota video 👍pn he eikun as vattey ki bakiche country fhiraila best aahet pn rahaila aapla India kharach best aahe❤
Amhi Qatarla asato ...tohi jagat no.1 Rich Country ahe ..but tithe jast expensive nahi. ....sagal chan ahe....😊
तुह्मी खुप चांगली महिती दिली.
खूप छान माहिती दिलीस
It's a personal....😊as a we are family members.. पण ताई तुम्ही सांगूच शकता ना की किती जॉब payment ahe....😊as a u tubeer tuz payment tu sangu shakat नाहीस (relationship मध्ये तुझ maz काही नसत I know)...pan मनोज दादा definitely सांगूच शकतात ना त्यांचं payment..😊 नक्की reply de.... don't take, thinking negative... but it's true 😊 असं कुठल्याच देशात rule नसेल की तुमचं जॉब payment kunala सांगायचेच nahi असं....u tuber सोडून 😊....so tumhi नक्कीच share kel पाहिजे...😊शेवटी तुम्ही बोलता की तुम्ही आमची family ahe...
Tq komal tai ,& dada me kahi divsa khali comment keli hoti bank ,school,buses vishyi khup chan sangitlat
खुप छान माहिती दिलीत ताई.❤❤
Khup mast mathie thank you so much
5nice information ag he सांगताना permission ghyavi लागली का
Informative video ❤
Information chan dilis mast vatlale vlog baghun.... aani khup chan doge pn distay ❤❤❤
Indian is the best ❤❤❤❤👌👌👌👌तु खुप छान दिसत आहेस.आणि टोमँटो चे भाव सागताना मागचा माणुस काय म्हनत होता.❤❤
Tai tumhi दोघांनी खूप study karun amhala ha informative video Bangla kharach khup chan thanks tai
Hi komal Manoj tumhi doghani Khup sundar information dili very nice video 👌🏿👌🏿👍👍Thank you so much bye Komal Manoj bye😊
Very informative video saglikade rahnyache fayde tote astat ❤❤❤ nice video
Khup mast mahti delish nice vlog ❤❤❤
खूपच informative video
तिथे येणाऱ्यान साठी खूप उपयुक्त ठरेल
ताई तिकडे आपल्या इथे चालवतात तश्या bike स्कूटर चालवत नाहीत का
आज परी बेला ला खूप miss केले
❤❤❤❤
Nice video....Khup chan information dili.....mast
Most informative video komal😊aple India ch best😊
Khup Chan komal Tai
tumche gher rent verti ahe ki vikat ghetlay
ty dii tu aani jiju ni chhan mahiti dili 🙏 aani asich mahiti tumi doghe aamala det raha 😘
Important information deli.❤❤ nice video sweet brother and sister. ❤. Shree Swami Samarth.
Tai tula tikadachi launguage samjate. Ka
ताई तुमचे व्हिडिओ पाहण्यासाठी मी आतुरतेने वाट बघते मला खूप आवडतात व्हिडिओ खूप महिती मिळते व शिकायलही मिळते 😊 आणि तुम्ही दोघे तर इतके छान आहेत न मला खूप आवडतात तुम्ही असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवत जा आणि सुखी न आनंदी , समाधानी रहा 😊😊
छान माहिती सांगितली.परी चे स्कूल चांगले आहे. बेला चे पण तेच आहे का. नेहमी सारखा मस्त विडिवो.
Komal ani Manoj aapla India best ahe I LOVE INDIA ❤
Very informative video
Khup chan information
आजचा व्हिडिओ खूप खूप आवडला खूप छान होता खूप छान माहिती मिळाली 👍👍👍
Video mastt😊as usual.
I have one new topic suggession.."you tube channel open केल्याचे pros and cons..channel open केल्यानंतर तुझ्या आयुष्यात,घरात, मुलीत,तुम्हा दोघांच्या नात्यात काय बदल झाले आणि weaknesses or negative impact hi sang.I feel this will be an interesting ,motivational and guidance based video espl for prospective u tubers😊
very nice video 👍
खूप छान माहिती दिली 👌👌👌
४०० रू किलो टोमॅटो इथे मध्यंतरी दिडशे दोनशे रुपये झाले होते महाग वाटत होते खूप छान माहिती दिली
Sadhya india madhe tomato 20 rs kilo zhala ahe komal tai..
गणपती बाप्पा मोरया ❤❤
Nice vlog komal tai 👌👍👍
Very informative video 👌👌👌
Luxembourg मध्ये स्वतःचं घर बांधण्याची प्रोसेस कशी आहे, गव्हर्मेंट ची काय रुल्स आहेत
तुम्ही घर बांधण्यासाठी कसे काय रुल्स व ते आनुभव शेअर करा गुड मॉर्निंग
व्हिडिओ उपयोगी आहे 👌👌🎁🌹🌹🙏🙏
Chan mahiti dilis.
Khoop informative video ahe
Mast , Komal & Manoj ji great❤ Doghe hi khoop hushar ahet❤
Khup Chaan mahiti 😍
Ag tai tu tuzya ikadche parlour ch nhi sangitl g visarun geli ka tikade parlour che rate pan khup jast ani appointment gheun jav lagat he nhi sangitl tu 😊😊
Chan mahitee...❤❤
Nice informatic video
India is Best 😊
Jagat bhari aapala Bharat Desh
Khup Chan information thanks
Thanks for sharing information ... wonderful vlog 👌👌😊
Where do you live in Urope. Me from London. We always go to urope for holidays me ya country ch nav kadhi aekal nahi Kas aahe holiday sathi?
Hi Komal! तू आणि मनोज ने छान सविस्तर माहिती दिली. 🙏 आज परी आणि बेला दिसल्या नाहीत म्हणून चुकल्या चुकल्या सारखे वाटते....कधीतरी तुम्ही चौघे "live" या ना..... खूप आवडेल❤
Aaply bhartar reshan milat mg europe madhe pn milate ka tase
Aani tikde girni astat kay 😊
Nice information
Nice vlog 😘😘🤗 nice 👍🏼👍🏼👍🏼😊
Thank you 😊
Manish and Darshana
Good afternoon tai dada mummy pari Bale Jay sadguru very nice video very nice family so cute pari Bale
Chan information dili ❤
छान माहिती दिली
Hi komal tai ani manoj dada,
1.tithe money transfer sathi phone pe kiva gpay nahi ka karu shakt ?
2. tomato baddl bolat astana to magcha person kay bolla tumhala?
Vedio chalu ahe ka ash bolat hota
Very Informative video...❤
Tumhi india la return ya hech best hoiel.tula youtube sathi pn khup scope milel ajun ..
Day night face care ky krte vedio kr ek skin chan ahe tuzi ky products use krte te pn sang
Thank you for sharing this information.komal & Manoj.🪷
Good morning komal manoj dada pari bela ❤
Khup mast video aahe
Mam which app do you use for editing
India made sarv kahi milate Evan satisfaction sudha so India is best I love india
Instead of negative you should have used another word, negative is harsh word we Indians use these words as we actually translate from Marathi but negative is not good word to
Use to express views just suggesting
मस्त व्हिडिओ
Good Information 💯
Nice Informative video
Tumhi jevha Luxemburg la first alat tevha kiti rent var hota
मेरा भारत महान 😮😮❤❤
I can relate you komal
I am in scotland.
So i can definitely relate
Hi tai job sathi kase apply karu shakto luxembourg madhe please sangtes ka ani engineer sodun ajun kon konte job vacancy ahe tita
Shubh sakal Tai, Dada ☺️😊