घरातल्या प्रत्येक स्त्रीने रोज १ लाडु खाल्ला”च” पाहिजे/कमी तुप वापरुन १ किलो पेक्षा जास्त डिंकलाडु

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 ноя 2024

Комментарии • 16

  • @latarawte6090
    @latarawte6090 4 дня назад +2

    अप्रतिम....👌👌👌

  • @jagrutibhagat2870
    @jagrutibhagat2870 День назад

    👌👌👌 छान झालेत् सुंठ पावडर ऍड केली तर

  • @kanchanbhatade4645
    @kanchanbhatade4645 5 дней назад

    खूप खूप सुंदर लाडू बनवलेत ताई. नक्कीच बनवणार या थंडीत. 👌👌👍👍🌹🌹

  • @simplerecipesbysushama4779
    @simplerecipesbysushama4779 3 дня назад

    मस्तच, gas शेगडी कोणत्या कंपनीची आहे?

  • @sunithaks4706
    @sunithaks4706 5 дней назад

    Super thanks

  • @poojabodke9746
    @poojabodke9746 День назад +2

    तुम्ही सगळ्या गोष्टी वजन करून दाखवत आहात पण वजन काट्यावर जो प्लास्टिकचा डबा ठेवला आहे त्याचं वजन कट केलेलं नाहीये त्यामुळे कुठलाच प्रमाण हे व्यवस्थित वजन झालेलं नाहीये

  • @nutanchavan5879
    @nutanchavan5879 3 дня назад

    Order घेता का

  • @Padmajarasoi
    @Padmajarasoi 5 дней назад

    ताई पिस्त्याचे काप तुम्ही घरी तयार केलेले आहेत का विकतचे आणलेले आहेत आणि जर घरी केले असतील तर ते तुम्ही इतके हिरवे आणि पातळ कसे तयार केले

  • @surekhapuranik5874
    @surekhapuranik5874 5 дней назад +2

    ङेसिकेटेङ खोबरं वापरु नये त्यात जे आवश्यक तेल मीळत नाही

    • @PallavisMarathiKitchen
      @PallavisMarathiKitchen  5 дней назад

      त्याऐवजी सुकं खोबरं वापरा ..माझ्याकडे ते मिळत नाही म्हणुन नाही वापरले☺️