लाडका भाऊ नव्हे लाडका बेरोजगार योजना? शिंदेंचं नेमकं चाललंय तरी काय? हे महाराष्ट्राला भिकेला लावणार?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 авг 2024
  • #shivsena #uddhavthakrey #eknathshinde #ladkibahinyojna #ladkabhauyojna #maharashtranews #marathinews #devendrafadanvis #election2024 #maharashtrabreakingnews #maharashtrapolitics #shindevsthakrey

Комментарии • 218

  • @darshanapatil6736
    @darshanapatil6736 Месяц назад +51

    लोकांना मूर्ख समजत आहेत . पन लोक यांच्यापेक्षा शंभर पावले पुढे आहेत . जय महाराष्ट्र 🎉🎉

  • @jitumore8323
    @jitumore8323 Месяц назад +19

    दादा जय महाराष्ट्र, 🚩 माझ्या मणातलं बोललात, पुढच्या वर्षाच्या आषाढी एकादशीच्या पजेचा मान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब हेच करणार,

  • @user-uk7cg7xw6t
    @user-uk7cg7xw6t Месяц назад +11

    दादा अतिशय योग्य विश्लेषण , विषयाची बरोबर मांडणी केली आहे Thank you... You are Great

  • @charudattasangare4964
    @charudattasangare4964 Месяц назад +26

    रिक्षावाला लोकांना वेड समजतोय की काय जयभीम जयशिवराय जयभैरव

  • @Krushnadhole-443
    @Krushnadhole-443 Месяц назад +24

    अनिश गाढवे साहेब शिवसेनेचा केव्हा निकाल येईल तारीख किती दिवस लागतील आम्ही वाट बघत आहोत धनुष्यबाण उद्धव साहेबांना गरजेची वस्तू आहे धनुष्यबाण उद्धव साहेबांच्या हातात शोभणार शिंदेच्या हातात शोभणार नाही सरकारी शाळेमध्ये लहान मुलांना गणवेश देण्याची घोषणा केली होती पण ते पण पूर्ण केली नाही आधी कपडे द्या नंतर बोला शिंदे साहेब शाळेमध्ये सायन्स लॅब पण दिलेला नाही आणि जर शिंदे साहेब जर तुमच्या मध्ये ताकत असेल विधानसभेला 20 आमदार निवडून आणून दाखवा फक्त तुमच्या पाच आमदार येणार खरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आहे मी कृष्णा रमेश लोहार अनिश गाढवे साहेब तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र

  • @user-pv5ib4bc3d
    @user-pv5ib4bc3d Месяц назад +21

    अनिश भाऊ उद्या या योजना नाही दिल्या किंवा पैसा नसेल तर सांगतील उद्धव ठाकरे यांच्या मुळे पैसे नाहीत
    हिंदुत्व हे असे आहे......

  • @laxmanyesale9004
    @laxmanyesale9004 Месяц назад +11

    हे ओळखून गेलेत या नंतर येणं नाही त्यामुळे योजनांचा पाऊस पाडताहेत.... जनतेने यांची नाटकं ओळखायला हवीत......लोकानी सर्व लक्षात ठेवायला हवं......

  • @shrikantchavan3552
    @shrikantchavan3552 Месяц назад +17

    मी तर प्रत्येक वेळेला युट्युबच्या बातमीवर हेच कोमेंटस देत आहे या योजनेविषयी. 46 हजार कोटी लागणार आहेत तरतुद फक्त 10 हजार कोटी त्यावर सुद्धा कैग ने ओढलेले ताशेरे आणि त्यावर लाडका भाऊ म्हणजे निर्लज्जपणाचा कळसच होय.

  • @vaishampayanmayekar2818
    @vaishampayanmayekar2818 Месяц назад +6

    दादा, खूप छान वैचारिक, सत्य, स्पष्ट, कडक विचार. जनता सुज्ञ, सुविचारी आहेत. खोटारडे भोगणारच, माती खाणारच. सत्यमेव जयते.जय महाराष्ट्र. फक्त मशाल.

  • @ramandavrung2709
    @ramandavrung2709 Месяц назад +6

    खूप चांगले विश्लेषण अनिस भाऊ ❤ जय महाराष्ट्र ❤

  • @suryakntmundhe
    @suryakntmundhe Месяц назад +4

    आनिशजी जय महाराष्ट्र. उद्धवजींच्या हातून विठूरायाची महापूजा व्हावी. हि जगाच्या माऊलीकडे तमाम जनतेकडून प्रार्थना. विठ्ठल विठ्ठल जय हरी

  • @deepakkadam1931
    @deepakkadam1931 Месяц назад +12

    जय महाराष्ट्र!
    जय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे!
    फक्त मशाल आणि मशाल

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 Месяц назад +11

    लाडका बिल्डर, लाडका विकासक, लाडका कंत्राटदार, लाडका (भ्रष्ट) अधिकारी, लाडका, बडा उद्योगपती ( धारावी वाले),लाडका ड्रग माफिया या अशा अनेक योजना ऑलरेडी जोरात सुरू आहेत

  • @kishorkamble6596
    @kishorkamble6596 Месяц назад +7

    बरोबर आहे दादा ह्याला कोणी तर आवरा नाही तर हा लोकांना बेरोजगार करून ठेवलं काम धांनद बंद करेल

  • @swami_smartha
    @swami_smartha Месяц назад +16

    महायुती विरोधात जसा सर्व्ह जाणार तसा योजनाचा पाऊस पडणार 😂😂😂😂😂

  • @mukundgaikwad8696
    @mukundgaikwad8696 Месяц назад +19

    सरकार ने खेळ मांडला आहे

  • @rajeshade8100
    @rajeshade8100 Месяц назад +14

    आधी पिकविम्याचे पैसे द्या शेतकऱ्यांना मग लाडका भाऊ...लूच्चे गिरी बंद करा घटना बाह्य सरकार .जय महाराष्ट्र जय शिवराय.

  • @tahirpathan8667
    @tahirpathan8667 Месяц назад +9

    जय महाराष्ट्र शिवसेना जिंदाबाद

  • @tusharsawant4606
    @tusharsawant4606 Месяц назад +4

    भाजपा आणि एम आय एम हे दोन्ही पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत , महाराष्ट्राचं सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारी याच दोन टोळ्या आहेत . आपण शिवसैनिक आणि महाविकास आघाडी मिळून ह्यांचा डाव हाणून पाडू . जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🔥📯✋

  • @laxmanyesale9004
    @laxmanyesale9004 Месяц назад +8

    यांनी मागच्यावेळी मराठ्यांना आर‌क्षणाच गाजर दाखवल आता सुशिक्षितांना मामा बनवण्याची खेळी चालू आहे

  • @vasudevvedarkar7393
    @vasudevvedarkar7393 Месяц назад +4

    जय महाराष्ट्र अनिशजी.

  • @ramchandrashelke914
    @ramchandrashelke914 Месяц назад +13

    ही सगळी फसवा फसवी सरकार आहे

  • @reshmapatil7814
    @reshmapatil7814 Месяц назад +4

    हो दादा काँट्रॅक कामगारांना पगार 20000-23000 कागदावर असतो आणि देतात 6000-7000 आणि कुठे लांब नाही आपल्या ठाणे आहे 😞😞😞

  • @deepakkonekar2813
    @deepakkonekar2813 Месяц назад +4

    या योजना म्हणजे अलवा वरचे पाणी आहे हे समस्त जनता चांगले जाणून आहे.
    दुसरे म्हणजे जाता जाता जितका हात marta येईल याचे जोरदार प्रयत्न आहेत.

    • @nisha280
      @nisha280 Месяц назад

      बरोबर मलिदा हे खाणार.

  • @vikrantachrekar3984
    @vikrantachrekar3984 Месяц назад +10

    NDA म्हणजे गाजर पार्टी
    लोक प्रश्न विचारत नाही याचं वाईट वाटते.

  • @kavishekhar1
    @kavishekhar1 Месяц назад +8

    ३-४ महीन्यासाठी मंत्रीमंडळ विस्तार ही जनतेच्या पैशाची उधळपट्टी आहे. ज्या खात्यांना स्वतंत्र मंत्र्यांची गरज गेली दोन वर्षे लागली नाही तीथे आता सुद्धा गरज नाही.

  • @KashinathChikhale
    @KashinathChikhale Месяц назад +6

    त्यापेक्षा सरकारी नोकर भरती का करत नाहीत .

  • @kisanmore7641
    @kisanmore7641 Месяц назад +3

    खरोखर लाडका भाऊ म्हणण्या पेक्षा लाडका बेरोजगार शब्ध योग्य वाटतो. पण हे सगळं कुठं पर्यंत. इलेक्शन झालं कि लाडक्या भावाला चुलीत सरकाऊ नका, लाडक्या बहिणीची ही तीच दशा करू नका. आपण शब्ध अतिशय चांगले वापरता त्याचा उपयोग अंत पर्यंत करा.

  • @vrushalighagare3645
    @vrushalighagare3645 Месяц назад +4

    रोजगार उपलब्ध करा.नोकरया द्या. बेरोजगारांना. शेतकरयासाना देण्या साठी पैसे नाहीत.

  • @shashikantkavitkar1653
    @shashikantkavitkar1653 Месяц назад +4

    जय महाराष्ट्र दादा ❤❤❤

  • @govindkalate227
    @govindkalate227 Месяц назад +3

    जय महाराष्ट्र साहेब नमस्कार जय शिवराय ❤

  • @vrushalighagare3645
    @vrushalighagare3645 Месяц назад +2

    जय महाराष्ट्र जय शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @rameshgurav2362
    @rameshgurav2362 Месяц назад +7

    महाराष्ट्र राज्यातील कंत्राटी कामगार भरतने बंद करा आमच्या मुलांना सरकारी नोकरीशी मिळनार

  • @vijayshreemohod6564
    @vijayshreemohod6564 Месяц назад +6

    ह्या सरकार चे बनवाबनवी चालू आहे. जनतेने याना चांगला धडा शिकवा वा

  • @rahulwaikar2142
    @rahulwaikar2142 Месяц назад +5

    Jay Maharashtra 🚩🙏

  • @rameshkedar8151
    @rameshkedar8151 Месяц назад +4

    प्रत्येकी 50 खोके मिळालेत त्यातले देतील😂😂😂

  • @nanawaghmale3434
    @nanawaghmale3434 Месяц назад +7

    निवडणूक. डो ल्यासमोर ठें उन. नव्या योजना. सुरू झाल्यात. लोकांना. उल्लू. बनवा व्याचे. काम. सुरू. आहे

  • @sandipdeore5983
    @sandipdeore5983 Месяц назад +4

    Khupp bharee vishlestion dada Jai maharashtra

  • @vitthalpadol6240
    @vitthalpadol6240 Месяц назад +3

    जय महाराष्ट्र भाऊ

  • @deepakkadam1931
    @deepakkadam1931 Месяц назад +4

    बजेट मध्ये अंदाजे 20 हजार कोटी तुट
    आणि पुरवणी मागण्या 90 हजार कोटी
    म्हणजे तुट अंदाजे 110 हजार कोटी तुट म्हणजे
    110 हजार कोटी चे कर्ज महाराष्ट्रावर
    महाराष्ट्राची लोकसंख्या 10 कोटी च्या आसपास
    महाराष्ट्रावर पुर्वी चे कर्ज 8 लाख कोटी

  • @sumanmore7815
    @sumanmore7815 Месяц назад +2

    जय महाराष्ट्र अनिश भाऊ खूप छान सांगितले आहे

  • @krishnakantbhagve4731
    @krishnakantbhagve4731 Месяц назад +2

    जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय शिवाजी

  • @avinashmohod7135
    @avinashmohod7135 Месяц назад +3

    शिवसेना जिंदा बाद जय महाराष्ट्र

  • @mangeshmahadik6181
    @mangeshmahadik6181 Месяц назад +3

    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩

  • @ramdasdhavale800
    @ramdasdhavale800 Месяц назад +1

    फार चांगलं विश्लेषण आपण या दोन योजनांच केलेलं आहे,या योजना खोट्या आहेत हे लोकांना आता कळायला लागलंय

  • @dipakpande6362
    @dipakpande6362 Месяц назад +3

    जय महाराष्ट्र।। भाऊ

  • @chandrakantdesai9746
    @chandrakantdesai9746 Месяц назад +1

    दादा आपली मुलाखत एकदा खास एपिसोड मध्ये येऊ दया पण खंत ह्याची आहे आपली मीडिया विकली गेली आहे. पण एक आहे सत्याचा नेहमी विजय असतो. जय महाराष्ट्र 🚩

  • @sunilmhatre9838
    @sunilmhatre9838 Месяц назад +3

    जय महाराष्ट्र साहेब

  • @nanawaghmale3434
    @nanawaghmale3434 Месяц назад +3

    लोक. आ शा. धरून. आहेत पण अशाची. दुर्दशा. होणार

  • @TulshiramShelke-oo6ih
    @TulshiramShelke-oo6ih Месяц назад +6

    जय महाराष्ट्र अनिश भाऊ गाढवे साहेब तुळशीराम शेळके आळेगाव

  • @prabhakargadekar6171
    @prabhakargadekar6171 Месяц назад +4

    महाराष्ट्र वेठबिगार कामगार भरती महामंडळ! मंत्रालय शेजारील नाका !

  • @gajanannimkarde6317
    @gajanannimkarde6317 Месяц назад +4

    Only Thackeray brand in Maharashtra

  • @jaydeepgaikar6214
    @jaydeepgaikar6214 Месяц назад +4

    जय महाराष्ट्र

  • @avinashpanchal2999
    @avinashpanchal2999 Месяц назад +3

    जय महाराष्ट्र अनिश भाऊ

  • @user-il7eo4pz9e
    @user-il7eo4pz9e Месяц назад +2

    Jay maharashtra saheb

  • @suvarnapatilkupachchan276
    @suvarnapatilkupachchan276 Месяц назад +2

    महाराष्ट्रावर ए्वढा कर्ज आहे महसुलीत तुट आहे मग हे एवढा पैसै कोठुन आणणार पुन्हा सरकार येण्यासाठी हे सगळं माजवल आहे शेतकऱ्यांचा विचार करत नाही तर जनता याना निवडून देणार नाही 🔥🚩🙏🙏

  • @balkrishnasadekar7043
    @balkrishnasadekar7043 Месяц назад +3

    शिवसेना एक वादळ

  • @vishakhamanjarekar1281
    @vishakhamanjarekar1281 Месяц назад +3

    🙏 महाराष्ट्र दादा!🚩

  • @namdevpajne7231
    @namdevpajne7231 Месяц назад +2

    जय महाराष्ट्र दादा

  • @avinashpanchal2999
    @avinashpanchal2999 Месяц назад +3

    जय महाराष्ट्र अनिश दादा

  • @subhashjadhav220
    @subhashjadhav220 Месяц назад +1

    जय शिवसेना 🚩उद्धव ठाकरे साहेब ✌️✌️

  • @vijaybhosle3850
    @vijaybhosle3850 Месяц назад +2

    महाराष्ट्रावर,देशा वर किती कर्ज आहे, आणि हे ऋण काढून सण साजरा करित आहेत, खैरात वाटत आहेत.

  • @ashoktodkar5037
    @ashoktodkar5037 Месяц назад +1

    अनिश दादा साहेब जय महाराष्ट्र ठाकरे सरकार येणारच

  • @amolthube686
    @amolthube686 Месяц назад +3

    थानकयु गाढवे साहेब.जय महाराष्ट्र.

  • @Krushnadhole-443
    @Krushnadhole-443 Месяц назад +3

    जय महाराष्ट्र अनिश गाढवे साहेब

  • @rajendradoke4970
    @rajendradoke4970 Месяц назад +1

    जय महाराष्ट्र अनिश साहेब ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @kamalakarkatawale4590
    @kamalakarkatawale4590 Месяц назад +1

    Jay Maharashtra Anishji 🙏👌🙏💐great

  • @sudhakarbhosale7387
    @sudhakarbhosale7387 Месяц назад +1

    खोटं बोलून वेळ मारून न्यायची आहे हेच शिंदेंच्या सरकार मध्ये चाललं आहे 🌺🌷🙏

  • @gulabnalawade7460
    @gulabnalawade7460 Месяц назад +1

    जय महाराष्ट्र साहेब 🚩🚩🔥

  • @user-on2vt2eo6e
    @user-on2vt2eo6e Месяц назад +1

    महाराष्ट्राने जनता नि धडा शिकवायला पाहिजे महायुतीला

  • @eknathtalekar4926
    @eknathtalekar4926 Месяц назад +1

    जय महाराष्ट्र अनिश साहेब

  • @charudattajadhav2585
    @charudattajadhav2585 Месяц назад +3

    अनिश दादा नमस्कार. आपल्या पक्षाला लोकसभेत २१ पैकी ०९ जागा का मिळाल्या याचे सखोल आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण आपण कराल का?
    येणाऱ्या विधान सभेत आपल्या जागा कमी येऊ नयेत या करता आपल्या पक्षाची काय रण नीती असेल यावर जरा प्रकाश टाकला का?
    कारण फक्त भावनेच्या आणि सहानुभूतीच्या जोरावर जनता मते देत नाही हे आपल्या पक्ष प्रमुखांना आणि पक्षाला कळले नाही तर विधान सभेला आपले काही खरे नाही.
    ता. क.- मी उद्धव ठाकरे समर्थक आहे . पण घरी बसून पक्ष कसा काय वाढतो हे गणित मात्र मला अजून सुटत नाही.
    आदित्य ठाकरे मेहनत घेतात पण त्यांच्या कडे वक्तृत्व आणि सत्तेला धोबी पछाड देण्याची क्षमता अजून विकसित व्हावी लागेल.
    कसून सराव आणि अभ्यास करवा लागेल.

  • @shridharsatam3246
    @shridharsatam3246 Месяц назад +1

    जय महाराष्ट्र.

  • @ramdasdhavale800
    @ramdasdhavale800 Месяц назад

    अनिशजी गाढवे तुम्हाला फार फार धन्यवाद,आपण फारच छान विश्लेषण केले आहे,लोकांनीं ते ध्यानात घेतले पाहिजे

  • @prakashambekar3816
    @prakashambekar3816 Месяц назад +1

    जय महाराष्ट्र सर

  • @user-wz4sp1nj2e
    @user-wz4sp1nj2e Месяц назад +1

    जयमहाराष्ट्र दादा

  • @dattaramdalvi3163
    @dattaramdalvi3163 Месяц назад +1

    जय महाराष्ट्र अनिष दादा

  • @chandrashekharakerkar8241
    @chandrashekharakerkar8241 Месяц назад

    लाडका भाऊ-लाडकी बहिण असे संबोधुन व नवनव्या योजना जाहीर करून सरकार यांना आळशी करीत आहे. या सर्वांना कामधंदा उपलब्ध करुन द्या.

  • @sudhirpadyal5961
    @sudhirpadyal5961 Месяц назад +1

    🚩 जय महाराष्ट्र 🚩 दादा

  • @user-vt8ky8bq5j
    @user-vt8ky8bq5j Месяц назад +1

    अमित भाऊ जय महाराष्ट्र❤❤

  • @rohanparit3034
    @rohanparit3034 Месяц назад +1

    जय महाराष्ट्र ❤

  • @dilips.gadekar1458
    @dilips.gadekar1458 Месяц назад +3

    Mahayti jumlebaj notankibaj jhuti swarthi tanashahi hatav desh bachav jay sri ram jay Jay sri ram ❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤❤❤❤❤❤❤

  • @narayanpawade385
    @narayanpawade385 Месяц назад +1

    Jay Maharashtra

  • @user-cp8vk6iv5q
    @user-cp8vk6iv5q Месяц назад +2

    Ho aami live aahotsir

  • @jayawantnaik1942
    @jayawantnaik1942 Месяц назад +3

    True Sir, it's jumlebaji

  • @mangeshtambe1753
    @mangeshtambe1753 Месяц назад +1

    Anish dada jay Maharashtra tu cha no daya

  • @vikasmore995
    @vikasmore995 Месяц назад +1

    Jay maharashtra Anish dada

  • @dilipgholap8539
    @dilipgholap8539 Месяц назад

    निवडणूक तोंडावर आल्यावर सरकारी योजनाना लोकांनी मनावर घेऊ नये मग ते सरकार कोणाचाही असो

  • @tahirtahsildar9044
    @tahirtahsildar9044 Месяц назад +1

    Major Jai Maharashtra.

  • @rajendramurme8682
    @rajendramurme8682 Месяц назад +1

    Jay maharsta jay Hindusthan jay Bharat

  • @anilbiramane
    @anilbiramane Месяц назад

    उद्धव बाळासाहेब ठाकरे❤❤

  • @sandhyapatil-mq3sl
    @sandhyapatil-mq3sl Месяц назад +4

    Ladakabhuhiyojnafashavoahe

  • @vasantsinhsutar1072
    @vasantsinhsutar1072 Месяц назад

    जय महाराष्ट्र दादा...

  • @nileshghadage6936
    @nileshghadage6936 Месяц назад

    ओन्ली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे🚩

  • @sureshmirgal7119
    @sureshmirgal7119 Месяц назад

    अनिश दादा नमस्कार. गद्दार हळू हळू ठाणे आणि कल्याण वर कब्जा करत आहे.उद्धव साहेब यांच्या कडे कुठला प्लॅन आहे.साहेबांनी ठाण्यातल्या सर्व शाखा कार्य रत झाल्या पाहिजेत.तरच ठाणे आपल्या कडे येणार.

  • @gajananhud3005
    @gajananhud3005 Месяц назад

    बराबर आहे

  • @NandaDalvi-tt7kd
    @NandaDalvi-tt7kd Месяц назад +1

    Ho dada sahebch asatil

  • @mahadevsatpute1020
    @mahadevsatpute1020 Месяц назад

    निवडणूक मशिन किती पक्षाना नको आहे निवडणूक आयोगाने आकडेवारी वर पक्षा सोबत गद्दारी करून गलेले यांना पक्ष आणि चिन्ह देऊन टाकल आता किती पक्षांना ब्यालेट पेपर वर निवडणूक हाव्या आहेत मोजनी करून निवडणूक आयोगाने आणि भारत देश सुप्रीम कोर्टाने निकाल निर्णय दिला पाहिजे सत्य मेव जयते जय हिंद जय महाराष्ट्र.

  • @dilippohurkar2831
    @dilippohurkar2831 Месяц назад

    Lai bhari Anish bhau

  • @vasantajadhao4280
    @vasantajadhao4280 Месяц назад

    जय महाराष्ट्र अनिश दादा 🔥🔥🙏🙏