रामभाऊ आम्ही बार्शी मधले आहोत आणि ताई चे गाव खुप जवळ आहे आम्हाला खूप मोठा अभिमान आहे ताई बद्दल खूप छान भूमिका करतात ते आणि आपलीं चांडाळ चौकडी टीम पण 🎉❤❤🙏🙏🙏🙏
तुम्ही आजपर्यंत हसवत तर आलाच अजून इथून पुढे सुद्धा हसवत राहणार च यात काय शंका नाही..... पण..... काम करणाऱ्या प्रत्येक कलाकाराचा आदर आणि त्यांचा सन्मान खऱ्या अर्थाने तुमच्या माध्यमातून दिसला. हि खरंच खूप मोठी गोष्ट आहे अभिमानास्पद आहे... छोटा असो वा मोठा आदर हा झालाच पाहिजे हा संदेश मोठ्या प्रमानातून तुमच्या मालिकेतून दिसून येतो... दर रविवारी ८ ते ९ एक तास तुमची मालिका पहिली की खरंच पूर्ण आठवड्याचा थकवा गायब होतो.... तुम्ही सगळे एकदम उत्कृष्ट असे काम करत आहे आणि तुमची मालिका जगात गाजावी ही ईश्वर चरणी माझी व माझ्या परिवाराची प्रार्थना... 🙏🙏🙏
Nice ❤.....Mi pn barshi talukyatil aahe चुल गेलो गॅस आला. लोटके गेले तांब्या आला. डेरा गेला jar aala आरोग्य च्या दृष्टीने मातीची भांडी फारच उपयुक्त असतात Continue your work😊
आपल्या मातीतले कलाकार पुढे आले पाहिजे. आज सगळी चित्रपट परिवार फक्त घाणेरडे चित्रपट बनवतात. आज पूर्ण परिवार कोणताही मराठी चित्रपट सोबत बसून पाहू शकत नाही. ही मराठी दिग्दर्शक यांची हार आहे.
कलाकारांच्या हातातली कला बघताना खूप आनंद वाटला धन्यवाद सरपंच मॅडम गौरीताई❤❤
❤
आम्हाला गौरीताईंचा सार्थ अभिमान आहे.धन्यवाद चांडाळ चौकडीच्या करामती.
रामभाऊ खूप छान विडिओ बणवला गौरीताईंना खूप खूप शुभेच्छा जय महाराष्ट्र
मस्त या ताई आमच्या गावाजवळील आहेत या ताईंची कला खूप छान वाटली..... आम्ही मालेगावचे.....
असंच कष्ट करा कष्टाचं फळ मिळाल्याशिवाय राहात नाही असंच यशस्वी व्हा❤
ही कला व त्यासाठी लागणारे परिक्षम पाहता व गौरीताईंची चिकाटी व जिद्द अभिनय सुध्दा दमदार व पारंपरिक हस्तकला ❤❤❤❤❤❤
रामभाऊ आम्ही बार्शी मधले आहोत आणि ताई चे गाव खुप जवळ आहे आम्हाला खूप मोठा अभिमान आहे ताई बद्दल खूप छान भूमिका करतात ते आणि आपलीं चांडाळ चौकडी टीम पण 🎉❤❤🙏🙏🙏🙏
सर्वात मस्त विडिओ बनवला.
पुढे पण असेच कलेवर आधारित विडिओ बनवत रहावे.
माझी गोष्ट episode बनवा राहिले आहेत काही.......
जाणूनबुजून बाळासाहेब व रामभाऊ यांचे भाग ठेवले आहेत ह्या लोकांनी
तुम्ही आजपर्यंत हसवत तर आलाच अजून इथून पुढे सुद्धा हसवत राहणार च यात काय शंका नाही.....
पण.....
काम करणाऱ्या प्रत्येक कलाकाराचा आदर आणि त्यांचा सन्मान खऱ्या अर्थाने तुमच्या माध्यमातून दिसला.
हि खरंच खूप मोठी गोष्ट आहे अभिमानास्पद आहे...
छोटा असो वा मोठा आदर हा झालाच पाहिजे हा संदेश मोठ्या प्रमानातून तुमच्या मालिकेतून दिसून येतो...
दर रविवारी ८ ते ९ एक तास तुमची मालिका पहिली की खरंच पूर्ण आठवड्याचा थकवा गायब होतो....
तुम्ही सगळे एकदम उत्कृष्ट असे काम करत आहे आणि तुमची मालिका जगात गाजावी ही ईश्वर चरणी माझी व माझ्या परिवाराची प्रार्थना... 🙏🙏🙏
रामभाऊ छान व्हिडिओ बनवला.
धन्यवाद रामभाऊ सुभाषराव आणि गौरी ताई खूप छान व्हिडिओ
आमची गौराई खूप मेहनती आहे देव तुमच्या कष्टाला खूप यश देवो. 🎊🙏🙏🙏🎊
कलाकारांच्या हातात कला खूप छान वाटलं 🙏🙏
गौरी ताईच्या कलेला त्रिवार वंदन
कलाकार हे खरंच कलाकार असतात 👌🏻
❤मराठी संस्कृती जपलं पाहिजे ❤️
खुप छान गौरी ताई कुंभार समाज पिढीजात व्यवसाय 😊😊
सरपंच बाईचे खूप खूप अभिनंदन
महाराष्ट्रातली वाघीण आहे...❤
संत गोरोबा काका कुंभार की जय 🚩🚩🚩
मस्त ताई
Nice ❤.....Mi pn barshi talukyatil aahe
चुल गेलो गॅस आला. लोटके गेले तांब्या आला. डेरा गेला jar aala
आरोग्य च्या दृष्टीने मातीची भांडी फारच उपयुक्त असतात
Continue your work😊
गौरीताई तुम्ही तर आमच्या बार्शी तालुक्यातील आहात हे आज हा व्हिडिओ बघील्यावर माहीत झालं मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा चौकडी टीमला ❤
तुमच गाव कोणत पाहुण
गौरी ताई खूप मेहनत करतात छान 👌👌
खुप मस्त भाग दाखवला ❤
खूप छान गौरीताई ,आम्ही बार्शीकर
गौरी ताई कुंभार आम्हला तुमचा सार्थ अभिमान आहे.
आमच्या गावात सुद्धा कुंभार समाजाचे बांधव आहेत.आणी ते सुद्धा अशा वस्तू बनवतात.
अतिशय सुरेख कला ❤❤❤
पुढिल वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा सापते नितीन
गौरी ताईंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
खुप भारी ताई दोन्हीं भुमिका एक नंबर ❤❤❤
खरंच मांजा वापरू नये माझ्या सोबत खूप वाईट घटना घडली आहे आयुष्य भर ती जखम सर्वांना दिसत आहे चेहऱ्याचा नास झाला
No 1❤❤❤❤
मस्त ताई साहेब
Lovely to see this 👌🏻
Khup Chan👌🏻👌🏻👌🏻👌🏻
बाळासाहेब पाहिजे होते video मध्ये ❤
आम्ही कुंभार जिल्हा लातूर तालुका उदगीर गाव हाळी हंडरगुळी🎉🎉
Khup Chan ❤❤
खूप अभिमानास्पद गोष्ट आहे
दरवेळेस ने काहीतरी नवीन करता खूप छान
मस्त ❤❤
Electric chak gheun dy ram bhau
आपल्या मातीतले कलाकार पुढे आले पाहिजे. आज सगळी चित्रपट परिवार फक्त घाणेरडे चित्रपट बनवतात. आज पूर्ण परिवार कोणताही मराठी चित्रपट सोबत बसून पाहू शकत नाही. ही मराठी दिग्दर्शक यांची हार आहे.
खूप छान
Congratulations 🎉🎉🎉🎉
खूप छान ताई
Khup chhan Taai amhi help karu taaila ful na fulachi pakali.
मातीचा चाक फिरवायला खूप मेहनत लागते आता आमच्याकडे सगळे इलेक्ट्रिक चाक आहे जय गोरोबा काका
व्हिडिओमध्ये बाळासाहेब पण पाहिजे होते
तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा ❤❤
छान 🎉
माझ्या गावच्या आहेत गौरी ताई...
तुमचे कोणतं गाव आहे
Ratanjan
एकच नंबर गैरी ताई अभी नंदन
संत गोरोबा काका कुंभार
🎉🎉🎉🙏🙏🙏👍👍
ताई खुप छान
👌👌👌👌👌👌👌
🔥✌👌👍❤🚩🚩🚩🚩🚩
टीव्ही वर weekaly सीरिज आली तर सगळ्या कलाकारांना त्याचा फायदा होईल तुम्ही प्रेक्षकांचा विचार करता ते चांगले आहे पण सर्व कलाकारांचा पण विचार करा
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
❤❤
संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वाना 🙏🙏🙏💐💐💐
पी एम विश्वकर्मा मध्यें आर्ज करा.🙏🙏👌👌👌
कोणी कोणतीही काम करेल पण कुंभार काम हे कुंभाराला जमते😅😅
तुम्ही जे सांगितल पतांगाच मला माझा लागला होता बाईक वर पण जास्त इजा झाली नाही तरी सर्वांनी कळजी घेतली पाहिजे
Nice
Mazi gosht chalu kara...
ताईला विनंती आहे आपण कुंभार समाजाकडे अर्ज करून इलेक्ट्रिक चाक घ्यावा
Tai sanga kuthe milat he ekectric chak,,ghewun deto
😊🙏
Gauri Tai ani sagale kalakar.... Mi kharach sangtoy..... Tumhi je saglya maharashtra sarhi kartay tyachi kimmat paishat nahi hot
Happy
मोटर बसवा ताई
Amche gaon ahe ratanjan
एवढा मोठा चाक कसा फिरत असेल आधी याचा विचार करा चाका खाली गुबि आहे
Sarpanch tai mazya kadun electronics chak
❤❤😂😂😂 सुपर कलाबाज
जय गोरोबा कुंभार
कोणी कोणती ही काम करेल पण कुंभार काम हे कुंभाराला जमते😅😅
खुप छान
खूप छान
खुप छान