x20 x20 x20 x20 x20 and and and technology hopes apratus 10th and technology hopes apratus project management team to be in a point outside the circle of.
दुखा समई वेदना होत असताना हे अभंग ऐकताना मन शांत होते आणि इतर अनेक वेळा तर असे विचार केला तर वाटते की मी मरणार कदी देवाला अर्पण केला तर काही प्रमाणात चांगले काम केले आहे अस मला वाटते आहे
अप्रतिम सुंदर आवाज व गायन 👌👌 अतिशय साध्या सोप्या शब्दात या सर्व अभंगांतून संपूर्ण जीवनाचे सार व सत्यता बोधात्मक मांडली आहे. दुखदायक मनाला सुखावणारे आहे 👌👍🙏🙏
आपल्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून अभिनंदन,,,,, आपणांस जेष्ठ नागरिक वारकरी संप्रदायाचा आशिर्वाद कायम आपल्या पाठीशी आहे, संत तुकाराम महाराज माऊली ज्ञानदेव यांचे अभंग मराठी अभंगवाणी एकदा मला ऐकण्याची इच्छा आहे, जय जय राम कृष्ण हरी पांडुरंगा 🌹 जेष्ठ नागरिक वारकरी संप्रदाय,,,,
अप्रतिम शब्द फेक, जबरदस्त गोड आवाज,मस्त अलंकारिक जाण ,खरोखरच ऐकतं राहावसं वाटतंय एवढं शास्त्र शुध्द गायन दुर्मीळच झालयं व्वाह मन तृप्त झालंय शानदार अभंग पण मस्त 🌹🙏🙏🙏🙏🌹
. .
x20 x20 x20 x20 x20 and and and technology hopes apratus 10th and technology hopes apratus project management team to be in a point outside the circle of.
😊
Namast।।।।।।।
@@shahadevraut2267what U meen ? Now I want Answer.
नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ट ज्ञानेश्वरी। एक तरी ओवी अनुभवावी.. रामकृष्ण हरी माऊली खूप सुंदर आवाज आहे खुप छान
जय हरी माऊली काय अभंग गायले माऊली तुम्ही अतिशय सुंदर वा राम कृष्ण हारी
Khup sunder 🔥 Mauli 🙏 Kitihi Vela aikl tri aikava vatato Aavj... Mauli tumche pahun ch mi abhang gate...🙏🙏
खूपच छान अभंगवाणी आहे महाराज 🙏🙏सत्य परिस्थिती आहे
जर हरी माऊली खूप छान अभंग गाता खुप खुप धन्यवाद
जय हरी माऊली 👍खुपच सुंदर अभंग गायन
Very nice mauli Jay shree ram krishna hari mauli
Khupch sundr ah abhangvani manala bhidnari👍👍👌👌🙏🙏
11111
श्री राम समर्थ बोध पर गायन आहे गुरुजी अति vutm 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप सुंदर माऊली!!
👍👌👌
नाद खुळा गुरुजी
खूप सुंदर आवाज कल्पेश भाऊ
खूप छान राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरी. 🙏 वास्तव तेचे भान अतिशय गोड आवाजात सांगितले खरच ऐकतच रहावे असे वाटते. 🙏
खुप छान माऊली 🙏🙏🌹🌹
Khup सुन्दर abhang 🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌
राम कृष्ण हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल
Atishay sundar bau
वा वा खूपच छान अतिशय सुंदर 👌👌
ह्रदयात हात घालावे असे आवाज व पांडुरंग चे भजन
खुप छान 🙏🙏🙏🙏
Khup chan aprtim as vate ki ekatch rahav👌👏👏❤️❤️
महाराज खूपच सुंदर गायन आहे.1च नं.
Khup Sunder Awaj Sar ❤️🙏👍👍🙏🙏 Guruji HariOm ❤️👍
मन कस शांत राहते सर तुमचा आवाजाने अभंग सुद्धा लय भारी धन्यवाद सर
खूप सुंदर आवाज मनाला गोड जय हरी माऊली
खूप छान खरा जिवनाचा अर्थ कळला
👍👍👍👍खूप सु़ंदर
छान जय हो 🌹🌹💐💐👏👏👌👌🙏🙏
एकच नंबर भावा दहा वेळेस ऐकलं
खूपच सुंदर आवाज माऊली
जय हरी माऊली एक नंबर अभंग 👣
Ram Krishna Hari
जय हरी लय भारी
जीवन भर धाव धाव करून अंती सुखाला पारखा होतो. मग कुणी नाही कुणाचा हे कळते.. सुंदर
्
सर्वे अभंग गोड आहे अभंगातून सर्वे जीवनाचे सार व सत् अप्रतिम सुंदर आवाजात गोड गायले खूप मस्त सर जी अभिनंदन👌👌👌👍👍
Good
22:24
Ram Ram Krishna Hari 🙏
🙏 Khup Chan 🙏
Eykun rahvas vatat..🙏🙏
राम राम गोड अभंग गोड आवाज अतिशय सुंदर असे वाटते की ऐकत राहावंसं.
Jaiy Hari mauli
Very good
खूप सुंदर आवाज 👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
L
Ll
L
Ll
खरच भाऊ तुमचे अभंग ऐकून मन भरुन आलं माझं खुप खुप छान आवडला मला तुमचा आवाज 🙏🙏🙏
बोध पर गायन गुरूजी आती सुंदर
Aavajache jadugar aahe maharaj tumhi khup chan maharaj👌👌👌🌹🌹🌹🌹
जय राम कृष्ण हरी खुप सुंदर
जय हरी फार च छान आवाज आहे सर
महाराज खुपच सुंदर गायण केले खुप गोड आवाज आहे
By. Ganay
राम कुष्ण हारी माऊली मला गायण करता येताे पण हरमाेनियम जमत नाही माऊली आपण खुपच छान गायले आहे आवाज पण छान आहे माऊली
छान अभंग ऐकत राहावे वाटते
सर्व अभंग अप्रतीम आहे आणि आम्ही दररोज ऐकत असतो
आणि म्हत्वाची गोष्ट भजनाची आवडलं लागली
भजन म्हणायला जावयाला लागलोय
खुंपच छाण अंभग
खूपच सुंदर❤❤
Khup chagle bhajane dada👍🙏🙏🙏🙏🙏
अतिसुंदर कलपेशजी, खुप खुप शुभेच्छा.
जय जय राम कृष्ण हरी
दुखा समई वेदना होत असताना हे अभंग ऐकताना मन शांत होते आणि इतर अनेक वेळा तर असे विचार केला तर वाटते की मी मरणार कदी देवाला अर्पण केला तर काही प्रमाणात चांगले काम केले आहे अस मला वाटते आहे
अतीशय सुंदर अभंग
छान छान मस्त वाटले
Jay hari maauli🙏🙏🌹🌹
Hari Hari Mauli khup Sundar🙏🙏🙏
अतिशय सुंदर आवाज
Khup chhan mauli jay hari
Khupcha sundar Abhang Vani
खूप छान, आवाज, आहे, माऊली
सुमधूर आवाज तुमचा अंत करणाला भेदणारा आवाज 👍👏
Add
@@karanshinde218 🔥🔥🔥🔥
Ram Krishna hari mauli
खुप सुंदर कल्पेश सर गायन वादन अप्रतिम 👍🙏👌
खूपच छान👌👌👌👌
जय जय राम कृष्ण हरी.
अतिशय सुदंर अभंग सगळे च
अप्रतिम सुंदर आवाज व गायन 👌👌 अतिशय साध्या सोप्या शब्दात या सर्व अभंगांतून संपूर्ण जीवनाचे सार व सत्यता बोधात्मक मांडली आहे. दुखदायक मनाला सुखावणारे आहे 👌👍🙏🙏
धन्यवाद माऊली
सत्य, सुंदर आहे साहेब
Ramkrushna Hari 🌺🌹
दादा तुमचा आवाज खूपच छान आहे आणि अभंग बी खूपच छान मन भरून आल ऐकून
खुप छान आवाज आणि भजन आहे महाराज मी नास्तिक कडुन अस्तिकडे जाताना तुमची भजन ऐकायला मिळाली ही मोठी पर्वणीच झाली
धन्यवाद माऊली
खुप सुंदर आहे आपला आवाज व पेटी वादन.
छान.💐💐💐
अप्रतिम खूपच सुंदर
खूप छान आहे भाऊ आपला कंठ
अतिशय सुंदर अभंग आहे
खुप छान
फार छान गायले महाराज
खूपच हे मनाला भाव.करून गेले मन. व भरून.आले.कलपेश भाऊ👌🌹🌹💐🌺
Khup Chhan awaj ahe ❤️🌹 great 👍
खुपच छान आवाज आणि हार्मोनिअम वादन
जबरदस्त गायन
खुप सुंदर 👌🏻👌🏻
वा खूप छान आवाज आहे
Sir वा खूप छान
Kup chan gayan mauli 🙏🙏🙏
Khup Chan Aahe tumcha aavaj
अंतकरणाला चटका लावून भिडणारे अभंग गायन केलेत. अप्रतिम आवाज माउली.🌹🌹
♥️♥️♥️
खुप सुंदर गायन जयहरि माऊलि
खुपच छान अभंग
सुपर 👌👌
अतिशय गोड आवाज खुप सुंदर सर्व अभंग गायन ,,,👌👌धन्यवाद 🙏🙏🙏💐💐💐
।अप
खूपच सुंदर
Shivranjani ragat rag आहेच पण तुमच्या आवाजात देखील राग आहे खरचं भारावून गेलो
जय हरी माऊली
अतिसुंदर अभंग जय कृष्ण हरी
खूप छान.
अप्रतिम. छान आवाज. 👌👌जिवनाचा सार आहे हा......
,👌👌👌👌👌👌👌👌♥️
आपल्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून अभिनंदन,,,,,
आपणांस जेष्ठ नागरिक वारकरी संप्रदायाचा आशिर्वाद कायम आपल्या पाठीशी आहे,
संत तुकाराम महाराज माऊली ज्ञानदेव
यांचे अभंग मराठी अभंगवाणी एकदा
मला ऐकण्याची इच्छा आहे,
जय जय राम कृष्ण हरी पांडुरंगा 🌹
जेष्ठ नागरिक वारकरी संप्रदाय,,,,
@@balusaste4312 डं
सुपर 👌 आहे
राम कृष्ण हरी
khup sundar gayan guruji 🙏
T
Mst dada
@@marotipangul6326
. .
..
मी
Khupch mast
Super 👌