नको नको बनशी ||Nako Nako Banshi ||Mahendra Patil||Umesh Koli||Abhilasha ||Sammy Kalan || Dj Pamya

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 окт 2024

Комментарии • 360

  • @neeldhavle3373
    @neeldhavle3373 2 месяца назад +27

    मी स्वतः कीर्तनकार आहे ..आम्ही कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करत असतो..पण मला खऱ्या अर्थाने तुम्हा सर्व कलाकारांचा , संगीतकार,गीतकार , दीरदर्शक वैगरे सर्वांचा खुप खुप अभिमान आहे.. काही अडाणी लोक असे म्हणत असतात की आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाचे काळात मोबाइल हा वाईट आहे पण असे गाणे ज्या वेळी मोबाईल वर येतात तेव्हा आमची छाती फुगते ..हा गाणं समाजाच्या हिताचे आहे आणि तो काम आपण सगळे कलाकार करत आहात ..हा गाना खुप प्रसिध्दी मिळवेल अशी मी निलेश महाराज ढवळे (शिवकर पनवेल) तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो... कारण ही व्हिडिओ माझ्या जीवनाशी थोडी निगडित आहे अत्यंत मन भरून आलं..अन् एक माझी ईच्छा आहे लवकरात तुम्ही सर्व कलाकार आम्हाला भेटून वारकरी जिवन बद्दल व्हिडिओ बनवावी ..कारण

  • @bindasladge1354
    @bindasladge1354 2 месяца назад +3

    Nice song,,,पूर्ण टीम च अभिनंदन ,,

  • @dayaramtadkar6513
    @dayaramtadkar6513 2 месяца назад +2

    पैशासाठी बिघडलेले मन आणि असलेले रक्ताचे नाते आणि कायदा याचा सुंदर सादरीकरण अशोक अभंगेसर आपणास सलाम आणि महेंद्र पाटील गायन खूपच भावना विवश करतो सर्व कलाकारांनी खूप छान काम केलय.
    मन हेळाऊन गेलं.

  • @Sachinagareofficial
    @Sachinagareofficial 2 месяца назад +10

    अप्रतिम ❤❤डोळे भरून आले बघून खूप छान अभंगेसर सलाम तुमच्या लेखणीला आणि गायक महेंद्र पाटील सुपर न्याय दिलाय तुम्ही उमेश खूप भारी दिग्दर्शन लाजवाब सगळेच कलाकार अभिनय अतिसुंदर

  • @MiBelpadkar-ganeshkoli
    @MiBelpadkar-ganeshkoli 2 месяца назад +1

    एकदम खरी परिस्थिती दाखवली आहे आपल्या समाजाने या गाण्या मधून भरपूर शिकण्याची गरज आहे

  • @santoshkamble8512
    @santoshkamble8512 2 месяца назад +3

    महेंद्र पाटील बुवा खरच माझ्या डोळ्यातून आश्रु आले मी भावनिक आहे आणि गायलात ही छान आणि त्या त चित्र शूटिंग मस्त मनाला काहीतरी वेदना झाल्यासारख्या वाटतात खुप इमोशनल प्रसंग चित्रिकरण केलात मस्त ❤

  • @imappu1519
    @imappu1519 2 месяца назад +3

    अप्रतिम..👌 गैरसमजाच विष मनात एकदा तयार झालं की आयुष्यातली अशी गोड नाती दुरावतात, सत्य परिस्थिती आहे ही सध्याची, खुप छान गाणं आणि तुम्हा सर्वांचा अभिनय...keep it up 👍👍💐

  • @kalpeshkoli315
    @kalpeshkoli315 2 месяца назад +2

    सध्याची खरी परीस्थिती आहे
    पैसा ,जमीन , संपत्ती
    याचा पुढे नात्यांचा विसर पडत चालला आहे
    पण एक लक्षात असल पाहिजे प्रत्येकाला
    या सगळ्या गोष्टी
    एक ना एक दिवस हे संपणार
    पण नाती तिथेच असणार कायम …
    खूप छान प्रयत्न
    सुंदर मांडणी
    भावनिक दृष्टिकोन खुपच छान ❤
    खूप साऱ्या शुभ्येचा 🎉

  • @MrShardul5333
    @MrShardul5333 2 месяца назад +3

    दादा, रक्षा बंधनच्या मुहूर्तावर खूप छान गाणं रेकॉर्ड केले तुम्ही. खूप छान शब्द रचना आणि खूप छान अर्थपूर्ण विडिओ 🙏🏻🙏🏻

  • @ganeshbanda4224
    @ganeshbanda4224 2 месяца назад +2

    डोळयांत पाणी आलं 😢
    असं बहीण भावांचे प्रेम बघून भरून आलं...... खूप छान शब्द.... चाल छान... संगीत साजेसं 👍.....चित्रीकरण छान 👍 सर्वांचे अभिनय सुद्धा छान 👍
    परंतु गाणे आणि विडिओ अजुन अपूर्ण वाटल शेवट अजुन आनंदाचा व्हायला हवं होत...असं मनात उत्सुकता वाटली म्हणून. माझे मत मांडले...
    जेणेकरून त्यातूनच सर्वाना समाजाला बोध मिळाला असता असं माझ वैयक्तिक मत आहे.. माझ्या मनाला अपूर्ण वाटलं 🙏. मी कुणाला अभिप्राय असं सोशल मीडियावर दिल नाही.... पण मनाला भिडले म्हणून मांडलं 🙏
    तरीसुद्धा एकंदरीत छान...आवडलं पुढील गाण्यास शुभेच्छा 🙏.....
    पं. गणेश बंडा सर उरण
    .

    • @surajgharat5771
      @surajgharat5771 2 месяца назад

      Ajun thoda pudhe neta aala asta gaani😊

    • @MahendraPatilalibag9270524284
      @MahendraPatilalibag9270524284  2 месяца назад

      बुवा तुमचे अगदी मनापासून आभार. मी आजवर अनेक गाणी केली .पण तुमच्या सारख्या संगीत प्रेमीनी माझ्या गाण्याला समजून घेतलय . आणि प्रतिक्रिया दिलंय,हे खूप माझं भाग्य समजतो बुवा. तुमचा आशीर्वाद कायम माझ्या सोबत असूद्या , धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥰

  • @miteshmhatre8208
    @miteshmhatre8208 2 месяца назад +1

    खरच...या काळातील वास्तव सत्य....खूप छान गाण तयार केलंय...मनापासून ऐकलं तर अंगावर शहारे येतात...

  • @amol958
    @amol958 2 месяца назад +3

    खूप छान महेंद्र
    सर्वच कलाकारांनी खूपच छान काम केलंय
    सर्वांचं खूप कौतुक आणि अभिनंदन ❤
    अभंगे सरांना साष्टांग दंडवत 🙏🙏

  • @nileshshelar1209
    @nileshshelar1209 2 месяца назад +2

    जे खर आहे.... ते खर आहे.....खुप शान आणि सुंदर गाणे ......सर्व कलाकार खूप सुंदर ॲक्टिंग केली आहे.... सर्व टीम खूप शान ❤

  • @dineshpatiljdm2784
    @dineshpatiljdm2784 Месяц назад +2

    भावा अतिशय सुंदर आणि मार्मिक गाणं आहे. मनाला भावणारा आणि प्रत्येक घरातील भावा बहिणीला जोडणारा धागा म्हणजे हे गाणं. अभिनंदन ❤

  • @sandeeppatil1553
    @sandeeppatil1553 2 месяца назад +2

    खुप खुप धन्यवाद महेंद्र दादा व उमेश व श्याम दादाच मला दिग्दर्शनाची संधी दिली.सर्व कलाकार,गायक,गीतकार यांच अभिनंदन😃🤟🏻👌👌👌👌💐💐💐💐💐

  • @nileshghag7240
    @nileshghag7240 Месяц назад +3

    bhava khupch chan song aahe खर तर साध्या आसला ganaychi गरज आहे खास आपला साईड तरी तिथे लोक नाती विसरत चालले आहेत पैसा चा मोहा पायी 💕💕👌👌🤝🤝

  • @VickyTare-u7d
    @VickyTare-u7d 2 месяца назад +2

    जाम भारी गाणं झाला. महेंद्र दादा , डोळ्यातून पाणी आलं. आणि मला बहीण नाही एकटाच आहे, बहिणीच प्रेम, माया या व्हिडिओतून दिसून आलं😢😭😥

  • @koliamar
    @koliamar 2 месяца назад +2

    माझ्या लाडक्या प्रेमळ भावांनो आणि बहिणीनो , या जमिनीच्या हिश्श्या पाई सख्या भावा बहिणीची रक्ताची नाती तोडू नका आणि एकमेकांशी भांडून आपआ पल घर फोडू नका , पैसा आज आहे तर उद्या नाही म्हणून ही अमूल्य नाती जपा 👏👏
    छान संदेश दिलाय व्हिडिओ मध्ये
    छान, सर्व टीम नी मेहनत घेतलीय.❤❤❤

  • @Gavran_Masti
    @Gavran_Masti 2 месяца назад +2

    खूप दिवस झाले वाट बगत होते सगळे न्यू सोंग ची, एक नंबर गाणं सुंदर लिखाण गीतकार आणि महेंद्र दादा चा तर नादच करायचा नाय ❤❤❤

  • @rajeshkhardevesavkar4291
    @rajeshkhardevesavkar4291 2 месяца назад +1

    खूप छान खूप सुंदर महेंद्र भाऊ आतापर्यंत खूप अशी गाणी आपल्या भावांनी आपल्या बहिणीला जागे जमिनीची गाणी आपल्या बहिणीला हिस्सा न देण्याची आली होती परंतु महेंद्र भाऊ आपण आपल्या बहिणीला न्याय कसा मिळेल हे संपूर्ण महाराष्ट्राला या गीता मार्फत एक नवीन मेसेज दिला आहे आणि या संपूर्ण गीता मध्ये छान असा व्हिडिओ आणि त्यातली स्टोरी सुंदर दाखवण्याचा प्रयत्न केला माझ्या परिवाराच्या वतीने व संपूर्ण वेसावकर यांच्या वतीने सर्वांना खूप खूप अभिनंदन

    • @MahendraPatilalibag9270524284
      @MahendraPatilalibag9270524284  2 месяца назад +1

      Thanku so much Rajesh dada .tumcha ashirwad Prem asach kayam amchya sobat asudya🙏🙏🙏😊

  • @KapilDhodare
    @KapilDhodare 2 месяца назад +1

    खूप छान सादरीकरण आणि सध्या चाललेली वस्तुस्थिती महेंद्र पाटील यांनी आपल्या गायनातून उत्तम रित्या प्रदर्शित केले आहे

  • @mrunaldhumal2537
    @mrunaldhumal2537 2 месяца назад +2

    Mahendra mana pasun avadale song kharach khup Chan khup emotion bharalel song ahe keep it up ❤️❤️👍👍☺️Saglya actor che Kam Ani expression pan chan heart touching song❤❤❤❤❤❤

  • @subhashmunde6829
    @subhashmunde6829 2 месяца назад +2

    खूप छान दिग्दर्शन,❤🎉🚩
    keep it up Sandip (Sandy patil)

  • @alankarpatil5699
    @alankarpatil5699 2 месяца назад +1

    महेंद्र भावा खूपच छान........ सर्व टीमचे अभिनंदन आणि शुभेच्छा त्याही खूप साऱ्या .

  • @surajkothekar155
    @surajkothekar155 2 месяца назад +4

    माणूस हेच विसरून बसलाय की पैसा माणसाने बनवलाय, पैशाने माणसाला नाही.... प्रत्येकाने माणस जपा पैसा आज न उद्या कमवता येतो पण माणसं कमवण खूप कठीण आहे त्या मुळे माणसे कमवा..... 🙏 ....❤

  • @suyogbalamhatre7378
    @suyogbalamhatre7378 2 месяца назад +3

    Ramnath Baba, Umesh Da and whole team great work ❤❤

  • @LankeshPatilsinger
    @LankeshPatilsinger 2 месяца назад +1

    Mst Mahendra 🎉❤❤

  • @kalpeshdukare2614
    @kalpeshdukare2614 2 месяца назад +2

    खुपच छान...👌👍 गीत, गायन, अभिनय अप्रतिम... त्यात दिग्दर्शक संदीप पाटील लय भारी.....👌👍👍

  • @सुखकोकणचो31
    @सुखकोकणचो31 2 месяца назад +1

    मस्त महेन्द्र अप्रतींम गीत खुप छान फुढील वाटचलींस शुभेच्छा भावा ❤

  • @vaibhavmharse6525
    @vaibhavmharse6525 2 месяца назад +1

    अप्रतिम गीत...🔥🔥🔥सर्व टीमचे खूप खूप अभिनंदन..💐💐💐

  • @yogeshgaikar19
    @yogeshgaikar19 2 месяца назад +2

    खूप मस्त आहे साँग भावा खूप भारी वाटले ऐकून 👌👌👌👌👌♥️

  • @srpeducation1470
    @srpeducation1470 2 месяца назад +1

    *छान गीत, सर्व कलाकारांचा सुंदर अभिनय, दिग्दर्शन आणि तंत्रज्ञ टीमचे मनःपूर्वक अभिनंदन ❤️💐💐🤝*

  • @mukeshpatil985
    @mukeshpatil985 2 месяца назад +2

    अंगावर अक्षरशः शहारे आले,, एक नशीब आमच्या वाटेला धन संपत्ती जास्त नाही पण बहीण सोबत आहे❤❤😊

  • @nikitapatil3010
    @nikitapatil3010 2 месяца назад +1

    खूपच मस्त...👌🏻 अक्षरश: डोळ्यातुन पाणी आल.... 👍👍👍👍

  • @dineshhelode9316
    @dineshhelode9316 2 месяца назад +1

    खरंच खूप सुंदर🎉🎉🎉
    खरी परिस्थिती आहे डोळे भरून आले

  • @navneetk8766
    @navneetk8766 2 месяца назад +1

    लय भारी👌🏻👌🏻 तुझे प्रत्येक गाणे हे सुपरहिट असते, आणि सर्वांसाठी एक संगीतमय पर्वणी असते. अभिनंदन महेंद्र💐💐

  • @varshach91
    @varshach91 2 месяца назад +2

    येगणा मला ते खूप आवडले अहे मस्त एक नंबर song ❤

  • @MahendraPatilalibag9270524284
    @MahendraPatilalibag9270524284  2 месяца назад +2

    ||नको नको बनशी रागानी जाऊ तुला देईन अर्धा हिस्सा ||
    हे गाणं बनवण्या मागचा एकच हेतू आहे. महेंद्र पाटील अलिबाग या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अनेक गाणी आपल्या भेटीला आणि पण बहीण भावाच अतुट नात तुटत चाललंय हे सर्व कडे दिसून येतोय. तेव्हा मला एक कल्पना आली ,आपण एक गाणं अस करूया की त्या गाण्याच्या माध्यमातून खूप चांगला मेसेज देता येईल .ही कल्पना माझे गुरूजी🙏 रायगड भूषण पुरस्कार प्राप्त अशोक अभंगे सर🙏 यांना सांगितली आणि काही वेळातच मला शब्द रचना आणि चाल करून दिली.आणि मला हव तस गाणं बनल. त्या नंतर आमचे परम मित्र डी जे पम्या यांच्या मध्मातून उत्तम संगीत संयोजन झाले . त्या नंतर उत्तम डान्सर , कोरियोग्राफर, कॅमेरामन उमेशजी कोळी यांना गाणं पाठवल. त्यांनी लगेचच मला कॉल केला , आपण हे गाण करूया. तिथून सर्व प्रवास सुरु झाला आणि खूप चांगल्या पद्धतीने कलाकार निवडून खूप चांगला प्रयोग रासिक मायबाप चरणी आणलाय . सर्व कलाकारांची अगदी मनापासून पासून मेहनत या गाण्यात दिसून येते . सर्व कलाकारांचे आभार मानू तेवढे कमीच आहेत.तरी हे गाणं सर्वांनी बघावं.आणि रसिक मायबाप प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळेल याची आम्हा कलाकारांना अपेक्षा आहे .🙏🙏🙏🙏🙏 सर्वांचे पुन्हा एकदा अगदी मनापासून आभार 🙏
    गायक -महेंद्र पाटील

  • @itr.h.suryawanshir.h.surya6753
    @itr.h.suryawanshir.h.surya6753 2 месяца назад +1

    खूप छान गाणं बनवलं आहे सत्य घटनेवर आधारित आहे 👌👌👌👍

  • @anuradhapatil457
    @anuradhapatil457 2 месяца назад +2

    Aatachi reality kharch 🙏hech chalu aahe 👍 Khup mast act kelay sarvani 🤗

  • @DJUMESHYANAMUSIC
    @DJUMESHYANAMUSIC 2 месяца назад +1

    Mast sir & Umesh bro congratulations all team work

  • @motilaljaiswal4225
    @motilaljaiswal4225 2 месяца назад +1

    Great emotional touch Themes & superb singing.❤👍

  • @maheshpatil4935
    @maheshpatil4935 2 месяца назад +1

    महेंद्र दादा चा आवाजात खूप गोडवा आहे. खूप छान ❤❤❤

  • @vishalmhatre7990
    @vishalmhatre7990 2 месяца назад +2

    दादा ही शुटींग माझ्या पाटणेश्र्वर गावात झाली आहे 👌👌💐💐दादा

  • @sudhakarpatil7539
    @sudhakarpatil7539 2 месяца назад +1

    मस्तच समाज प्रबोधन सगळे कलाकारांना शुभेच्या

  • @pravinkoli3834
    @pravinkoli3834 2 месяца назад +1

    खूप खूप छान गाणे आहे. आणि सद्याचे परिस्थिती तीच आहे. हे मस्त गाण्यामध्ये दाखविले आहे

  • @girishmhatre6228
    @girishmhatre6228 2 месяца назад +2

    Super all team 😍🤝

  • @harshadanaik6733
    @harshadanaik6733 2 месяца назад +1

    Kharch song aikun ani baghun dolayat pani ala
    Khup chan song ahe 👌👌👌

  • @jagdishnage5855
    @jagdishnage5855 2 месяца назад +1

    वा सर्वदृष्टिने परिपूर्ण गाणे. एक नंबर. टीमचे हार्दिक अभिनंदन.

  • @jaydeepdhone1177
    @jaydeepdhone1177 2 месяца назад +2

    श्रावण मामा नि काम सर्वात भारी ऍक्टिंग केली आहे खरोखर रियल मारताना आणि भांडताना दिसते त्या मुळे तो लाष्ट चा सिन ला पण चेहऱ्यावर चे हाव भाव ओरिजनल केले आहेत श्रावण मामा चे सर्व सोंग मी बघतो मामा असंच पुढे जा आमचा आशीर्वाद आहेमामा चा आता आलेला मुव्ही पण पाहिला भाऊ कदम सोबत पण मस्त काम केला आहे हिरो आहे श्रावण म्हात्रे ❤️❤️❤️ज्यांनी कोणी हा सोंग लिहिला आहे आणि गायला आहे त्याचे खूप खूप आभार डोळे भरून आले रियल स्टोरी आहे आमच्या गावा मध्ये

    • @MahendraPatilalibag9270524284
      @MahendraPatilalibag9270524284  2 месяца назад

      Thanku so much dada 🙏🙏🙏🙏🥰. sharvan dada khup changla kaam kartat. Ashe sahakari nakki asahve😊

  • @ManojPatil-kq7co
    @ManojPatil-kq7co 2 месяца назад +2

    Nice 👍 song Mahendra Bhava and video is very Nice

  • @Amhikaramati
    @Amhikaramati 2 месяца назад +2

    उमेश जी ❤❤❤❤❤मस्त

  • @chetannaik1757
    @chetannaik1757 2 месяца назад +1

    1no bhava song पुढील वाटचालीस शुभेच्छा.❤❤❤❤❤❤

  • @MaheshPatil-zs9xk
    @MaheshPatil-zs9xk 2 месяца назад +1

    खूप चलंगा गण आहे bro डोळ्यात पाणी आल

  • @unsawali
    @unsawali 2 месяца назад +1

    खूपच छान महेंद्र जी... उमेश जी...

  • @ramnathkoli1589
    @ramnathkoli1589 2 месяца назад +1

    खुप छान व्हिडिओ आणि सुंदर गाण

  • @vishalbhoir3259
    @vishalbhoir3259 2 месяца назад +1

    लय भारी सोंग आहे हा 💐👌🏻👌🏻👌

  • @janardanpatil395
    @janardanpatil395 2 месяца назад +1

    खूप सुंदर गाणं झालं विशेष म्हणजे व्हिडिओ अतिशय सुंदर असंचीतुझी प्रगती होत राहो....

  • @jayeshkoli5711
    @jayeshkoli5711 2 месяца назад +1

    अप्रतीम साँग खूप छान उमेश कोळी एक्टिंग अँड कोरिओग्राफी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ❤❤❤❤

  • @Kolikalyani99
    @Kolikalyani99 2 месяца назад +1

    लय भारी 👌👌👌👌👌👌

  • @Renuka713-y9i
    @Renuka713-y9i 2 месяца назад +1

    खूप सुंदर ❤

  • @BalaramPatil-u1i
    @BalaramPatil-u1i 2 месяца назад +2

    Lay bhari nikhil .mast gaane ahe.

  • @jayeshkawle4085
    @jayeshkawle4085 2 месяца назад

    अप्रतिम गाणं भावा 1 no 👍🏻.

  • @amolchavhan7547
    @amolchavhan7547 2 месяца назад +3

    Khup sunder video....chalu gadamodi Varun sem .... video....kaytri shikasarkha aahe.... video bgun😊😊😊😊👍🙏

  • @AarushKatela
    @AarushKatela 2 месяца назад +2

    आगरी समाज्यामध्ये हा प्रकार मोट्या प्रमाणात चालू आहे.

  • @मनसेसाईनाथधुळे

    खूप सुंदर महेंद्र भाई ....👌👌

  • @ranjitmurkar2991
    @ranjitmurkar2991 2 месяца назад +1

    साहेब अप्रतिम गाण आणि आपला आवाज

  • @pradnyaabhange411
    @pradnyaabhange411 2 месяца назад +2

    छान सादरीकरण. गीत संगीत गायन.. खूप छान

  • @m.a.a.production4364
    @m.a.a.production4364 2 месяца назад +2

    अप्रतिम

  • @poojaskitchen6561
    @poojaskitchen6561 2 месяца назад +1

    Ekdam mast ❤

  • @prasadpatil4711
    @prasadpatil4711 2 месяца назад +1

    खरच खूप छान काम केलेस बाळू सुंदर आवाज आहे तुझा .खरच खूप अभिमानाने सांगतो भाव आहे माझा असाच नेहमी प्रगती करत रहा भावा

  • @ramnathkoli1589
    @ramnathkoli1589 2 месяца назад +1

    भारीच सर्व कलाकारांची मेहनत आणि अभिनय

  • @bhagyashreemadhvi7747
    @bhagyashreemadhvi7747 2 месяца назад +1

    Jabardast Song ❤........Mama Kharacha Tumhachi Accting Khup Bhari Aahe....Aamhacha Sarvancha Aashirvad Aahe Tumhala Ki Asecha Pudhe Ja....😘Tumhachya Pratek Song Madhun Kay Na Kay Tari Changali Shikavan Milate....❣️ I Love U My Dear Mamu Jaan❤️‍🩹

  • @JalindarBalke
    @JalindarBalke 2 месяца назад +2

    मस्त गाणे आहे .भावा

  • @ankitpatil1524
    @ankitpatil1524 2 месяца назад +2

    Ek no song....

  • @Mansurkeyboard055
    @Mansurkeyboard055 Месяц назад +2

    No 1 Mahendra bhau

  • @snehalmhatre6820
    @snehalmhatre6820 2 месяца назад +1

    Khup chan Mahendr

  • @shalakamusiccafe8520
    @shalakamusiccafe8520 2 месяца назад +2

    Song theme, music 🎶👌👌 Voice pn mast ❤

  • @vinayakkothekar7307
    @vinayakkothekar7307 2 месяца назад +1

    Khup chhan Patil..

  • @nikhilmhatre8403
    @nikhilmhatre8403 2 месяца назад +1

    👌👌

  • @anilbhuvad3018
    @anilbhuvad3018 2 месяца назад +1

    खूपच सुंदर

  • @carrymhatrevlogs9946
    @carrymhatrevlogs9946 2 месяца назад +1

    खूपच छान महेंद्र दादा ❤

  • @dineshfulare1426
    @dineshfulare1426 2 месяца назад +1

    लय भारी

  • @vishalraul9644
    @vishalraul9644 2 месяца назад +1

    छान गाण समाजातील खरी परिस्थिती अशीच आहे

  • @Siyaraproduction
    @Siyaraproduction 2 месяца назад +1

    Mahendra Bhai superb song, Lyrics, composition,video Lajawab..based on Reality 👌And u sung absolutely fabulous.. ek no👌All the best 👍 Congratulations 💐🎊🌹

  • @gurunathbhoir6578
    @gurunathbhoir6578 Месяц назад +2

    खरी घटना आहे

  • @SohamJadhav-dh2zb
    @SohamJadhav-dh2zb 2 месяца назад +1

    👌👌👌

  • @poojapatange6891
    @poojapatange6891 2 месяца назад +1

    खूप छान 🎉🎉

  • @HareshPatil-i5s
    @HareshPatil-i5s 2 месяца назад +1

    Khup masta❤

  • @Janhavi_patil_5474
    @Janhavi_patil_5474 2 месяца назад +1

    Kharach khup bhari ahe gani shevti dolyat pani ala gani baghun ata paryent 20/25 vela baghitla gani tari pan shevti dolyat pani yetech jam bhari vatla ❤️🙏🏻

  • @smitpatil9419
    @smitpatil9419 2 месяца назад +1

    ✨❤️

  • @THEGODVORTEXX
    @THEGODVORTEXX 2 месяца назад +4

    आज समाजामध्ये अगोदरच जमिनीच्या हिश्श्यावरून वाद खूप उधभवलेले दिसून येत आहेत त्याच्या अश्या गाण्याने ज्या पैश्यासाठी फक्त नाती चालवत असलेल्या बहिणींना अश्या प्रकारच्या गाण्याने त्यांच्या मनात आणखी अभिलाषा वाढत जातील आणि ज्या बहिणी काहीच अपेक्षा न ठेवणाऱ्या त्यांना ही अपेक्षा निर्माण होतील हे पण ठेवढेच खरे आहे काही भावानं जवळ पोटा पूर्ती ही जमीन नसते मग अश्या भावाच काय करायचं

  • @vaibhavtalgaonkar5015
    @vaibhavtalgaonkar5015 2 месяца назад +1

    Nice Song Umesh dada Rocks❤

  • @avhadsiddharth7280
    @avhadsiddharth7280 2 месяца назад +2

    Khupach Chan mahendra bhvava khupach Chan Rachana and voice kharach khup radayala ale he baghun

  • @Akki_music_01
    @Akki_music_01 2 месяца назад +1

    1 no. Song दादा..अंगावर काटा आला.....❤

  • @kartikeshjagtap5406
    @kartikeshjagtap5406 2 месяца назад +1

    Waaa❤❤❤❤❤❤

  • @sunilbhosale742
    @sunilbhosale742 2 месяца назад +1

    खूप छान आहे गाणं दादुस❤❤

  • @ganeshmane1947
    @ganeshmane1947 2 месяца назад +1

    👏👏👏🔥❤️

  • @nareshbullu6390
    @nareshbullu6390 2 месяца назад +1

    छान

  • @konkanivishal
    @konkanivishal 2 месяца назад +1

    Mahendra dadanca khup divsa nanter song aaly , 1 no dada ❤