Pudhari News | शरीराचा तोल जातोय,घरच्या घरी कसं तपासायचं?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 янв 2025

Комментарии • 104

  • @bhagwantraogaikwad1800
    @bhagwantraogaikwad1800 6 дней назад +9

    उपयुक्त माहिती🎉

  • @anilchitgopekar7876
    @anilchitgopekar7876 5 дней назад +6

    फारच छान व महत्वाची माहिती आपण दिली. धन्यवाद.

  • @kishorghumade879
    @kishorghumade879 8 дней назад +8

    कानाच्या रोगामुळे तोल जावू शकतो हे आत्ताच माहीत झाले. उत्तम माहिती 🙏

  • @archanasalunke5699
    @archanasalunke5699 9 дней назад +7

    👌खूपच छान माहिती आहे आपलं शरीर किती मोव्यालन आहे हे.

  • @vijayingale1948
    @vijayingale1948 6 дней назад +3

    अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली

  • @gb3399
    @gb3399 5 дней назад +2

    Congratulations madam 👏

  • @shraddhasawant5094
    @shraddhasawant5094 5 дней назад +3

    हल्ली चक्कर येणे, सकाळी उठल्यावर phiralyasarakhe होणें इत्यादी प्रकार फार घडतात. अशावेळी आजची ही आपली माहिती अतिशय उपयुक्त,मार्गदर्शक की जेणेकरून आपण कुठे आहोत हे तपासू शकतो..जनतेस अशीच माहिती आपण द्यावी ही नम्र विनंती. आभारी आहे.

    • @vijayamutha8371
      @vijayamutha8371 День назад

      चक्र ची माहिती खूपच छान ग्रामीण लोकायुक्त हिंदी मराठीत व्यायाम उपचार चक्र जागृत साठी उपलब्ध होईल तर खूपच छान छान (विनंती)करते

  • @chandracantmane4740
    @chandracantmane4740 10 дней назад +12

    फारच छान माहिती दिली आहे धन्यवाद

  • @khandubhole1529
    @khandubhole1529 7 дней назад +2

    अत्यंत महत्त्वाची माहिती दिली डॉ तुम्हाला खूप खूप धन्यवाद

  • @dayanandborkar5156
    @dayanandborkar5156 6 дней назад +7

    व्यायाम सांगायचा राहिला. कृपया व्यायाम सांगा. माहिती उत्तम.

  • @kanchanrane8070
    @kanchanrane8070 7 дней назад +2

    Sundar mahiti milali
    Thanks

  • @VitthalJagtap-i2o
    @VitthalJagtap-i2o 4 дня назад +1

    फार छान माहीती

  • @shashikantsawant9917
    @shashikantsawant9917 8 дней назад +5

    Dr खुप खुप धन्यवाद आपण मोलाचे मार्गदर्शन केले आहे.
    त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो

  • @BhagwanZole-l4j
    @BhagwanZole-l4j 6 дней назад +2

    खुपचछानमाहितीआहे

  • @vijaypangam6834
    @vijaypangam6834 8 дней назад +3

    खुपच छान माहिती

  • @vandanakakad1316
    @vandanakakad1316 6 дней назад +1

    Khup chaan mahiti🙏🙏

  • @chandrachudgongle7865
    @chandrachudgongle7865 6 дней назад +1

    Very nice perfect information.
    Thanks.

  • @mahendrakshirsagar1050
    @mahendrakshirsagar1050 8 дней назад +3

    फारच सुंदर

  • @rajanchavan8603
    @rajanchavan8603 9 дней назад +3

    खूपच महत्वाचे मार्गदर्शन दिल्याबद्दल धन्यवाद

  • @vaishalisane4392
    @vaishalisane4392 2 дня назад

    मार्गदर्शन, , सांगण्याची पद्धत
    ्, फारच उत्तम..संकटांची नेमकी पुर्व सूचना मिळविली(घंटा)

  • @pratibhaoak4075
    @pratibhaoak4075 7 дней назад +7

    डॉक्टर आहार कोणता घ्यावा व व्यायाम कोणता करावा हे जरूर कळविणे. माझे वय 84 संपून 85 चालू आहे. धन्यवाद. जरूर जरूर लवकरच कळवणे.❤❤❤

    • @arundubbewar6192
      @arundubbewar6192 5 дней назад +1

      अतिशय उपयुक्त माहिती दिली. बॅलेंस जाण्याचे हे कारण आम्हाला माहितच नव्हते. ENT डॉक्टरांन कडे तपासून घेणे किती महत्वाचे आहे ह्याची जाणीव झाली. खूप खूप धन्यवाद डॉ. चितळे मॅम.
      व्यायाम कसा करावा याची माहिती दिल्या गेली नाही तरी ती द्यावी.

  • @Sanjaypawar-ij2nv
    @Sanjaypawar-ij2nv 4 дня назад

    धन्यवाद खूप चांगली माहिती सांगितली

  • @ashwinibhati6551
    @ashwinibhati6551 7 дней назад +4

    खूप उपयुक्त माहिती परंतु व्यायाम सांगितले असते तर परिपूर्णता आली अस्ती,कृपया त्याबद्दल माहिती द्यावी

  • @vilaskochrekar6060
    @vilaskochrekar6060 4 дня назад

    डॉ. फार छान माहिती दिली ❤

  • @gopalpatil1643
    @gopalpatil1643 5 дней назад +1

    Thanks Pundhari for Dr Chitale s guidance.please arrange again for excersize for treatment indetail thanks Dr Tai

  • @anandrao7668
    @anandrao7668 5 дней назад +6

    सध्या डाॅकटर्स आपली जाहीरात करतात रोग प्रतिबंधक उपाय सांगतच नाहीत. या पेक्षा आयुर्वेदिक डॉक्टर बरे.

  • @rupgirgiri5205
    @rupgirgiri5205 4 дня назад

    No1 very nice

  • @alhatsunil3720
    @alhatsunil3720 8 дней назад +1

    खूप खूप धन्यवाद डॉक्टर मोलाची माहिती दिलीत. 🙏

  • @AnandraoPatil-h4k
    @AnandraoPatil-h4k 2 дня назад

    Khup chan madam ❤🎉

  • @subhashsatvase5633
    @subhashsatvase5633 7 дней назад

    फार छान आहे माहिती आभारी डॉ 🙏

  • @ggkurale8009
    @ggkurale8009 4 дня назад

    Nice session

  • @ganeshborade3877
    @ganeshborade3877 8 дней назад +2

    मॅडम खुप छान माहिती दिली मला फायदा झाला खुप धन्यवाद मॅडम

    • @chayasalvi3102
      @chayasalvi3102 4 дня назад +1

      डॉ आपण व्यायाम दाखवा

  • @prakashsathe2237
    @prakashsathe2237 5 дней назад

    नव्याने खूप छान माहिती मिळाली त्या बद्दल खूप धन्यवाद

  • @ushaphadnis8351
    @ushaphadnis8351 5 дней назад

    सोप्या भाषे भाषेत आणि सर्व मुद्यांना स्पर्श करून डॉक्टर चितळे मॅडमनी सांगितले खूप धन्यवाद

  • @sumandhamale5921
    @sumandhamale5921 5 дней назад

    फार छान कानाबद्दलमाहीतीसागीतली

  • @bharatigholkar4658
    @bharatigholkar4658 6 дней назад +5

    फारच छान माहिती मिळाली काळजी घेऊच .धन्यवाद मॅडम ❤❤

  • @anujabal4797
    @anujabal4797 9 дней назад +2

    उत्तम माहिती दिलीत त्याबद्दल डॉक्टर मॅडम यांचे खूप धन्यवाद

  • @PanditIngle-v5f
    @PanditIngle-v5f 7 дней назад

    Good sub thanks

  • @umadalvi4069
    @umadalvi4069 8 дней назад

    खूप छान माहिती

  • @kapishshilimkar3483
    @kapishshilimkar3483 7 дней назад +1

    Etki sunder mahiti etka motha doctor kaduna aaikay la milali ki nusta aaikla tari ajar Bara hoil Thanks pudhari👍

  • @ranjanakadam3951
    @ranjanakadam3951 8 дней назад +1

    डाॅ.तुमची मुलाखत एकल्यानंतर माहिती मीळाली कानामुळे तोल जातो.धन्यवाद.

  • @pratibhaoak4075
    @pratibhaoak4075 7 дней назад +2

    खूप छान माहिती मिळाली. व्यायाम कोणता करावा व आहार कोणता घ्यावा हे दररोज कळविणे

  • @dilipalhat7527
    @dilipalhat7527 5 дней назад

    Khup sundar mahiti dili

  • @BabaraoGote
    @BabaraoGote 5 дней назад +1

    Tha k you PUDHARI for proper information on ears by Dr.Chitsle madam.praiseworthy idea a out health of Pudhsri ha nel

  • @alkanerkar4405
    @alkanerkar4405 7 дней назад +4

    व्यायाम कुठे आहे ? पाठवा.

  • @sudhiralgoudar8712
    @sudhiralgoudar8712 2 дня назад

    मॅडम माहिती 👌🏾👌🏾मिळाली पण महत्वाचे व्यायाम, आहार, ट्रीटमेंट काय घ्यावी या बाबत माहिती दिली नाही, कृपया माहिती दयावी.
    अथवा याबाबत वेगळा विडिओ बनवला आहे काय ते कृपया सांगावे.
    मला पण याचा त्रास आहे

  • @harishchandrabhandare6384
    @harishchandrabhandare6384 9 дней назад

    Chhaan mahiti, uttam Marathi, yogya shabdochchaar..!
    Dhanyawad Doctor !

  • @purshottampanchal7523
    @purshottampanchal7523 9 дней назад +5

    व्यायाम सांगायचा राहिला .
    कृपया व्यायाम सांगा .

  • @pushpakachi2704
    @pushpakachi2704 4 дня назад

    ओहायो

  • @aparnavilasgore9304
    @aparnavilasgore9304 2 дня назад

    ठाण्यांत तुमचे कोणी प्रतिनिधी आहेत कां?

  • @pradeepsathe9486
    @pradeepsathe9486 5 дней назад

    Thanks for very informative guidance. God bless you Dr. Jai Hind.

  • @prakashbakre2027
    @prakashbakre2027 5 дней назад +1

    परलिसिस व्याधी असताना तोल जात असेल तर कानच जबाबदार आहेत का ?

  • @SatishChavan-i1r
    @SatishChavan-i1r 3 дня назад

    डाॅ. मला ऐकायला व्यवस्थित येते, अर्थात दुरचे अथवा भिंतीआडचे कमीऐकायला येते, पण आज दोन वर्षापासून दोलायमान स्थिती आहे, तोल जातो, आपण सगळी रोगाविषयीची माहिती दिलीत, पण उपचार नाही सांगितलेत, कृपा करुन उपचार सांगावेत ते आयुर्वेदिक अथवा अॅलोपॅथी असले तरी चालतील. धन्यवाद.

    • @shashikantparab1493
      @shashikantparab1493 3 дня назад

      अप्रतिम अवर्णनीय मार्गदर्शन

  • @neetakarlekar7018
    @neetakarlekar7018 8 дней назад +5

    तरी ती माहिती दिलीत तर फार बरे होईल. मला हा प्रॉब्लेम आहे म्हणून विचारत आहे. माहिती मिळाल्यास फार बरे होईल .कृपया आपण ही माहिती l डॉक्टरांना विचारून जर कळवलित तर फार बरे होईल धन्यवाद.

  • @sapanasawe8917
    @sapanasawe8917 3 дня назад

    Dr.madam , chhan mahiti dili, parantu
    Exercise ghari basin konate karave , he spashta kele nahi.

  • @PushpaChordia-ps8fi
    @PushpaChordia-ps8fi 8 дней назад +2

    मला सुद्धा हा त्रास आहे नमस्कार तर याचा योगा कसा करावा याबद्दल माहिती दिली तर बरं होईल

  • @mangalachandwadkar3577
    @mangalachandwadkar3577 6 дней назад +1

    खूपच छान माहिती, धन्यवाद.हि ट्रिटमेंट मुंबईत , ठाण्यात कुठे मिळेल?

    • @mfireop
      @mfireop 5 дней назад

      Thanyat Rahat asal tar dr. Yatin Sagvekar neurologist jde ja, changle dr ahet, amhi jato vertigo sathi, ausgadh mahag astat pan phrak pdto

  • @jaywantpatil8471
    @jaywantpatil8471 5 дней назад +1

    मॅडम मला जेव्हा तोल जातो तेव्हा मसा उलटी चक्कर येतात तर याचा कानाशी संबध आहे का

  • @madhavmarathe8079
    @madhavmarathe8079 2 дня назад

    Hosp8tal la kdhi asta

  • @BhuvaneshwariDixit
    @BhuvaneshwariDixit 4 дня назад

    मॅडम हा तास मला आहे . 4 वर्षा पासून मला हा त्रास आहे . वर्षातुन एकदा तरी हा तास होतो

  • @badambhosale8012
    @badambhosale8012 5 дней назад

    Madam , sometimes I feel imbalance while walking ..is it due to loss of partially hearing ? If so pl guide me

  • @usharao1225
    @usharao1225 8 дней назад +4

    कानाचे व्यायाम लवकर सांगा. घरी करू शकतो. उषा राव वय 80 .

    • @madhukardixit5113
      @madhukardixit5113 6 дней назад

      नक्की व्यायाम सांगा. मी gmail वर आपणाशी या बाबत संपर्क करू शकतोका?

  • @Kavita-g2e9y
    @Kavita-g2e9y 8 дней назад +10

    गेले 4 दिवस माझा तोल जातो आणि माझा कान पण मधे मधे dukhato . RUclips ला आणि आपल्याला कसे समजले .

  • @dr.sirajansari4473
    @dr.sirajansari4473 5 дней назад

    Does Excessive use of mobiles n other gadgets affect internal ear ? Let me know the exercises ...

  • @dgpatil949
    @dgpatil949 5 дней назад +1

    मला tinitus आहे त्यामुळे तोल जातो.

  • @dilippuranik2310
    @dilippuranik2310 8 дней назад +1

    घराच्या घरी कसे तपासायचे ?
    बाकी माहिती ठीक आहे.
    व्यायाम कोणते ?

  • @bhagwatwankhede3208
    @bhagwatwankhede3208 8 дней назад +1

    व्यायाम सांगा मॅडम.

  • @neetakarlekar7018
    @neetakarlekar7018 8 дней назад +1

    खूप छान माहिती दिली पण व्यायाम आणि आहार याबाबत काहीच माहिती दिली नाही.

  • @mohanamhatre4383
    @mohanamhatre4383 6 дней назад +1

    Spshta aiku yenyasathi upay, vyayam kale ka?

    • @madhukardixit5113
      @madhukardixit5113 5 дней назад

      ह्या बद्दल नक्की सांगा

  • @SatishChavan-i1r
    @SatishChavan-i1r 3 дня назад

    नुसत्या माहितीचा उपयोग नाही, यावर उपाय सांगा

  • @badambhosale8012
    @badambhosale8012 5 дней назад

    E app ? If possible pl send .

  • @AnilYadav-vr1fy
    @AnilYadav-vr1fy 6 дней назад +1

    व्हाॅटिगो आहे गेली 15 वर्ष शरिरावर ताबा सुटल्याने भिंती वाटते घरच्या घरी कोणता उपाय केल्यास बरे वाटेल रीप्लाय करा धन्यवाद मॅडम

  • @RohiniThorat-i6x
    @RohiniThorat-i6x 9 дней назад +2

    कानाचे व्यायाम सांगितलेच नाहित.

  • @alkanerkar4405
    @alkanerkar4405 7 дней назад

    हे एप पाठवा.

  • @vijaysinghrajput4863
    @vijaysinghrajput4863 7 дней назад

    कानाचे ईकसरसाईज सांगा

  • @supriyathakur2518
    @supriyathakur2518 9 дней назад

  • @ranjanakadam3951
    @ranjanakadam3951 8 дней назад +1

    कानाचे व्यायाम सांगा.

  • @aaka2691
    @aaka2691 5 дней назад

    ENT e seva ape प्ले स्टोर वर मिळत नाही

  • @meghalaad6053
    @meghalaad6053 9 дней назад +3

    काही तोल बिल जात नाहीये अगदी ठणठणीत आहोत
    आणि तपासण्याचे काम डॉक्टर करतील आम्ही नाही.😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @madhukardixit5113
      @madhukardixit5113 5 дней назад

      तुम्हाला कोणी विचारलं कां

  • @vaishalikulkarni5133
    @vaishalikulkarni5133 8 дней назад

    माझा दोन्ही कानातुन आवाज येतो कृपाया उपाय सांगा

  • @vinaykulkarni3353
    @vinaykulkarni3353 7 дней назад +3

    डॉ. चा पत्ता व अपोइंटमेंट ची महीती मिळू शकेल का

  • @SadanandMore-z6c
    @SadanandMore-z6c 6 дней назад

    Maza.thol.jatho

  • @vskvsk-d6f
    @vskvsk-d6f 8 дней назад

    ह्यांचा app कुठे दिसत नाही तो कुठे मिळेल ENT e seva ha ॲप कुठे मिळेल ते पण सांगितले नाही व्यायाम पण सांगितलं नाही 😮😮

    • @madhukardixit5113
      @madhukardixit5113 6 дней назад

      आपले ऍप कसा मिळू शकेल

  • @rajendrakarnik8661
    @rajendrakarnik8661 День назад

    पूर्ण कार्यक्रम चांगला च पण नेक एक्सर्साइझ कष्या कराव्या ते दाहवला हाव.

  • @ceochaturai1837
    @ceochaturai1837 3 дня назад

    सर्व प्रथम आपल्याला धन्यवाद आपल्या नॉन- प्रॉफिट संस्थेच्या कार्याबद्दल !! चक्कर येणे यासाठी इतरही कारणाबरोबरच कान ही कसा कारणीभूत आहे ते समजावून सांगितलेत. अजाणतेपणी आपल्याकडून घरगुती व्यायाम समजावयाचे राहिले तरी ते पुढच्यावेळी जरूर दाखवणे. काही आकृती वा चित्रे असतील तर ती ही दाखवणे.

  • @SanjayBansode-tx3nx
    @SanjayBansode-tx3nx 9 дней назад

    🎉🎉🎉🎉 mi kanatun pani yet aslyne tatpurt bare vatte
    Aata aata aapla vidio pahun d-eer aala

  • @ramdasrozatkar2647
    @ramdasrozatkar2647 4 дня назад

    Ear problem isn't the only reason for imbalance... please correct your video ..there are neurological reasons also and they are very important.

  • @shrikanttare5358
    @shrikanttare5358 5 дней назад

    How to contact you

  • @anupamaskitchen8018
    @anupamaskitchen8018 7 дней назад

    खूप छान माहितीपूर्ण आहे

  • @amitjkhandekar
    @amitjkhandekar 7 дней назад

    खुप छान माहिती दिली आभारी आहे

  • @arunavichare2170
    @arunavichare2170 5 дней назад

    फार छान माहिती