खर आहे प्रत्येक नवर्यांच असच असत फक्त आपल गणोगत पहायच आणि बायकोच सोडुन द्यायच हे ग्रामिण भागातल आहे शहरी भागातील फक्त बायकोच गणोगत पहायच आणि नवर्याच सोडुन द्यायच तुमची ज़ोडी मात्र छान आहे राम कृष्ण हरि। माऊली
ताई तुमचं खरं आहे....... नाती गोती सांभाळली पाहिजेत........... तुम्ही दोघेही जॉब वाली माणसे आहात.... जवळच्या नात्यामधील असेल तर जरा जास्त प्राधान्य द्या...दोघांतील ज्यांना जमेल त्याने जावे... दोघांनी च गेले पाहिजे असे नाही..... शेवटी नाती... मित्र परिवार.... सांभाळायचं पण... रोटी... ही महत्वाची आहे..... नाहीतर कोण विचारणार नाही.... पैसा आहे... तो.... कैसा है ... असं आहे..... तुम्ही दोघे चांगले आहात..... तुम्हाला लाख लाख शुभेच्छा.....👌🌹💐🙏🙏
मॅम राग चांगला नसतो एवढा सर एवढं प्रेमाने सांगतात सर ला समजून घेत जा लेक ती लेक असते प्रत्येक वडिलांचा आधार असतो सर एवढे तुमचे लाड करतात तुम्हाला समजून घेतात तुम्ही पण जास्त हट करू नका सरांकडे
खरोखरच माझ्या लाडक्या बहिणीचे अस्मिता ताई चे दाजींवर किती प्रेम आहे हे समजतंय आधी रागात नंतर प्रेमात ताई खरोखरच घरचं काम करून मुलींचं आवरून कामावर जायच खरोखरच खुप घेण्यासारखे आहे ताई तुझ्या कडुन नक्कीच असेच कायमस्वरूपी हसत खेळत रहा आमच्या सारखा एक भाऊ तुझ्यासाठी कायमस्वरूपी तुझ्या पाठीशी उभा आहे सलाम ताईसाहेब
अस्मिता तुझा स्वभाव प्रेमळ आहे पण तापट आहे पण साहेब शांत आहे ,very good
खर आहे प्रत्येक नवर्यांच असच असत फक्त
आपल गणोगत पहायच आणि बायकोच सोडुन द्यायच हे ग्रामिण भागातल आहे
शहरी भागातील फक्त बायकोच गणोगत
पहायच आणि नवर्याच सोडुन द्यायच
तुमची ज़ोडी मात्र छान आहे
राम कृष्ण हरि। माऊली
खरोखरच अतिशय सुंदर अभिनय केलाय की जणू काही हिरो हिरोईन सारखा
तुमचेगावकोनचेआहे
एकदम परफेक्ट व्हिडिओ बनवला तुम्ही असे व्हिडिओ बनवा आम्ही तुम्हाला सपोर्ट करू
ताई तू आणि भाऊजी छान भांडत होते ताई ♥️💕
किती छान अभिनय केला सर आणि मॅडम नी खूप छान 🙏
साहेभांचे विचार चांगले आहे
माझी लाडकी ताई अस्मिता ताई ❤❤❤❤❤
साहेब खुप छान ऐकुन घेतली मॅडम
खूपच छान जोडी आहे तुमची एकमेकांना समजून कसे घ्यावे हे तुमच्या कडून शिकावे 😂😂👌👌👌👌👌खूप छान नखरा ताईसाहेब एकच नंबर विडियो
हो वहिनी अशा कारणांमुळे भांडण होतात, तुम्ही खूप समजूतदार आहात
तुमचे विडिओ बगायला खूप मजा येते सर
Waa 👍 kkaadddaaakkk no 1 ch 💐 performance 👌🌹Asmita tai 👌 sahi la lay trass deu Naka o 👍
एकदम बरोबर 👍👍❤️
Tai ,dajji khupach samjdar aahat
एकदम कडक 👌
अप्रतिम अभिनय
खूपच छान ऍक्टिंग केली मॅडम tuhmi
thank you
मला अगोदर वाटलं अस्मिता ताई पण दुसऱ्या महीलांप्रमान नवऱ्याला torchar करतात काय की पण नंतर शेवटला कळलं खरं काय होत.
व्हिडिओ खरचं खूप छान बनला
thank you
Tumchi jodi khup chan ahe pan sahab shnta sbav ah ani madam khup kadak ahe
खर आहे प्रत्येक नवरा असेच बोलतो
खूप छान ताई साहेब 👌
ताई तुमचं खरं आहे.......
नाती गोती सांभाळली पाहिजेत...........
तुम्ही दोघेही जॉब वाली माणसे आहात....
जवळच्या नात्यामधील असेल तर जरा जास्त प्राधान्य द्या...दोघांतील ज्यांना जमेल त्याने जावे...
दोघांनी च गेले पाहिजे असे नाही.....
शेवटी नाती... मित्र परिवार.... सांभाळायचं पण... रोटी... ही महत्वाची आहे..... नाहीतर कोण विचारणार नाही....
पैसा आहे... तो.... कैसा है ...
असं आहे.....
तुम्ही दोघे चांगले आहात..... तुम्हाला लाख लाख शुभेच्छा.....👌🌹💐🙏🙏
thank you
@@Policejodi wc
पोलीस भरती बद्दल motivation video banva na sir & madam
Jo tera hay o mera hay or jo mera hay o mera hay 😂😂😂😂😂😂
ताई तुमचं भांडण बघून आमच्या साहेबांची आठवण आली
Ho kharch ,1 ch no
खूप छान भांडण आहे
खूप छान ताई साहेब
एकेच नंबर
Kharch khup chan video 😅
खूप छान जोडी
भांडण होतात ते खरं आहे
नवरे खरंच खूप समजदार असतात
ऐकच नंबर
❤ nice jodi
नाइस जोड़ी
Ha vidio ek no
ताई खुपच छान अभिनय एकच नंबर
Ho barobar aahe hyach karnamule bhandan hot astat
Nice Jodi
Kharch bhandat ahe aase vatat hot
हो नक्कीच होतय
Khup Chan ahe 👌
Khup chan jodi aahe 🥰
Very nice
खूप छान जमला व्हिडिओ साहेब
👌👌👌👌👍👍
👌👌👌👌👌
छान
एकच नंबर
धन्यांवाद पोलिस जोडीला मला एपीसोड पहायला भेटाला आनंद वाटला चांगला एपीसोड झाला पुन्हा एकदा धन्यांवाद
कडक वयनी ❤️❤️❤️❤️❤️❤️
ताईतमची जोडी खूप छान आहे
असेच नवीन छान छान Video बनवत जा
बरोबर आहे मॅडम
Khup Chan video kela ahe tai tumhi
Mast aahe mam vidio
खुप छान ताई
Khup mast😅
Nice Jodi 😍😊
Chan aahe tumchi jodi
खुप खुप छान आहे ❤❤
सर गरीब आहेत ओ म्याडम 🤣🤣🤣
मॅम राग चांगला नसतो एवढा
सर एवढं प्रेमाने सांगतात सर ला समजून घेत जा
लेक ती लेक असते प्रत्येक वडिलांचा आधार असतो
सर एवढे तुमचे लाड करतात तुम्हाला समजून घेतात तुम्ही पण जास्त हट करू नका सरांकडे
खूपच छान आहे व्हिडिओ
अस्मिता डब्बे सगळे रिकामेच आहेत का.सहज उचलल्या चाललेत.
👍
काय आवाज आहे मॅडमचा
nice dear khush reho
Asmita kharch tuzi tabat kade laksh de
Super
1 ch no sir...
व्हिडिओ छान वाटला
खरोखरच माझ्या लाडक्या बहिणीचे अस्मिता ताई चे दाजींवर किती प्रेम आहे हे समजतंय आधी रागात नंतर प्रेमात ताई खरोखरच घरचं काम करून मुलींचं आवरून कामावर जायच खरोखरच खुप घेण्यासारखे आहे ताई तुझ्या कडुन नक्कीच असेच कायमस्वरूपी हसत खेळत रहा आमच्या सारखा एक भाऊ तुझ्यासाठी कायमस्वरूपी तुझ्या पाठीशी उभा आहे सलाम ताईसाहेब
मनापासून आभार भाऊ🙏🏻
खुप खुप धन्यवाद माझ्या लाडक्या बहिणीचे अस्मिता ताई चे
Nice Video Police jodi 👌👌
Khup chan sir
खूप छान
1 no jodi
ताई कीती डबे आपटती ग मी तर खूप हासले तु चीडली ते नाही तर रोजच हासत रहातेस आज बर वाटलं तु चीडली ते पाहून❤❤❤❤
एक नंबर आहे मॅडम तुम्ही विडिओ आडत आहे
Acting very nice
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
आमचे तुमचे mant जाऊ नका तुमच्या दोघांचं एकच आहे
Nice very beautiful bhandan👍❤️
तुम्ही दोघं खूप छान भांडत आहे
Nice job
Very good
खोटे खोटे भांडण
खरंच या कारनामूळे भाडन होतात एक्टिंग खूप छान केली अस्मिता ताई
Khup Chan ahe medamma
Bayko che 36 nakhare
Mast amch pun Asch asat
❤❤ very nice madam.
मस्त आहे व्हिडिओ मेडम
माझी मुलगी मनली होती आई तुझी मैत्रीण आता हसती
Amcht hodat asi batan
❤❤❤
Nice 👌
Nice
खरचं ताई अशा कारणामुळे ही घरात वाद होतात तुम्ही विडिओ मध्ये खरच बोलात