भारतात महाराष्ट्रात राज्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे वाढल्या बदल काहीच नाही फक्त आणि फक्त भारतीय संस्कृती आणि मराठी भाषेचं बंधन राहील पाळन करायलाच पाहिजे हि काळाची गरज आहे असे मला वाटते
माननीय मुख्यमंत्री महोदय आता तुमची संचारबंदी कुठे गेली परळी साठी वेगळा कायदा आहे का गुन्हेगाराचे बाजूने लोक आंदोलन करतात त्यांना कायदा कानून सुव्यवस्था आहे का नाही न्यायासाठी रस्त्यावर उतरतात त्यांच्यावर तुम्ही लाठी चार्ज करता हे योग्य नाही महाराष्ट्राचे जनतेला सर्व कळून चुकले
वर्षातून दोन वेळा स्वतंत्र दिन आपण सर्व जण मिळून साजरा करतोच आणि करायलाच पाहिजे आणि करणारच तसेच संपूर्ण भारतात तीन महिन्यांतून एकदा जर का स्वच्छता अभियान राबविण्यात आले तर उत्तम उत्तमोत्तम होईल असे मला वाटते जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ

जय शिवराय जय महाराष्ट्र
भारतात राज्यात महाराष्ट्रात शिवरायांच्या विचारांनी चालावेच लागेल मराठी संस्कृती मराठी भाषा असे मला वाटते
जय हिंद जय भारत वंदेमातरम
वारे समर्थक चोराला चिंदीची साथ... 👌🏻
माननीय मुख्यमंत्री महोदय आता तुमची संचारबंदी कुठे गेली परळी साठी वेगळा कायदा आहे का गुन्हेगाराचे बाजूने लोक आंदोलन करतात त्यांना कायदा कानून सुव्यवस्था आहे का नाही न्यायासाठी रस्त्यावर उतरतात त्यांच्यावर तुम्ही लाठी चार्ज करता हे योग्य नाही महाराष्ट्राचे जनतेला सर्व कळून चुकले
कोणाचं काय छग्याच काय 😂
वर्षातून दोन वेळा स्वतंत्र दिन आपण सर्व जण मिळून साजरा करतोच आणि करायलाच पाहिजे आणि करणारच तसेच संपूर्ण भारतात तीन महिन्यांतून एकदा जर का स्वच्छता अभियान राबविण्यात आले तर उत्तम उत्तमोत्तम होईल असे मला वाटते जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ
pankaja kiti khush
दरोडेखोर चे जोडीदार आंदोलन करणारे
Chagu 😅
परळी कायमची बंद करून ठेवा काय अतिरेक झाला मुंडे कुटुंबाचा