thank u so much prajakta aapla ha massage mazyasathi khup impt ahe because mi khupch khato vagire pan mazya angas kahi lagat nahi tyacha aaj karan samjla mala karan hech ki pani jevta na kiti kasa pyava thank u so much🙏
Thanks prajkta..kharch khup upyogi ani effect hoto 100% mala zala sakali brsh n karata garam pani pine 👍mala joints khup dukhat hote sagl kami zal dr kade ajibat nahi jat mi ani saglyana sagte ass karayla happy filling
👉👉💐💐प्राजक्ता तू एकदम जबरदस्त अभिनयाची सम्राज्ञी आहेस तुझा हसतमुख चेहऱ्यानं अभिनय उठून दिसतो,खूपच काम करते,पुढचा विचार हा अगदी स्पष्ठ दिसतो तरी या हसतमुख चेहऱ्यामाग काहीशी नाराजी डोकावताना दिसते,असो तो तुझा व्यक्तिगत विषय आहे,म्हणे तुझ्या लग्नाबद्दलची चर्चा सर्वत्र पसरले.तरी तू मराठी चित्रपट सृष्टीतील कलावंत जोडीदार म्हणून निवडलास तर अतिउत्तम.........कारण का ते तूच समज,अर्थात त्यालाही तू पसंत हवीस.पुढील वाटचालीच्या हार्दिक शुभेच्या.💐💐💐💐💐
प्राजू तुला बघण्यासाठीच तर आम्ही महाराष्ट्राची हास्यजत्रा बघतो आणि आता तर वैयक्तिक channel वर!सोन्याहून पिवळं!मी खूप मोठा चाहता आहे तुझा!खरतर तुझी दिलखुलास बोलण्याची अदा;किती energetic असते तू!खरच तुला बघून fresh वाटतं!आणि ते खळाळून हसणं बघतच राहावसं वाटतं तुझ्याकडे अशीच चीरतरूण राहा कायम!
Ekdam correct... Fakta ek correction divas bhar khup pani pine chukiche aahe... Ayurvedat tyala manayi ahe... Devane aplyala ek system manun dili aahe ki tahan lagte jeva aplyala garaj aste...garjepeksha jasta pani pine manje kidney problems la invitation denyasarkhe... Ajkal medical industry khup promote karte khup pani pya...pan ha sagla tyancha business asto... Ayurveda madhe pani jeva tahan lagel teva pyave
सोनी ( प्राजक्ता ) बेटा तू एक उत्कृष्ठ अभिनेत्री आहेस, तुझ्या समोर कोणताही विषय असुदेत तू खूपच छान मांडतेस, अश्याच समाज उपयोगी संकल्पना मांडत रहा । सोनी बेटा तुझ्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा।
Hi Prajakta, thanks for sharing these videos with us. Mi nehmi vichar karte I will start yoga but fail to start please help us to get the beginning somewhere.. respect u alot.. bye
Sister prajakta mali aadab o salam .pani peene k baare m aapne achhi information di hai.thanks.hamm to aapko sirf hasya jatra m dekhte thhe.lekin aaj yaha dekh kar bhi bahot achha laga.shukriya
पाणी हे तत्व समजावुन सांगन्यासाठी सर्वात प्रभावी माध्यम आहेच पाण्यावर 50%पेक्षा जास्त उदाहरने दीलेली आहेत पान्याच्या समस्या मुळे युध्दे झालीत पाणी जीवन आहे पण काळजीत पाडनारे माध्यमही आहे. असो व्हीडीओ चांगला आहे पण आपन याच्यापेक्षाही चांगला व्हीडीओ बनवु शकता तरीही आपन वेगवेगळ्या डॉक्टरांना पाठवा मारगदर्शन घ्या व दया एकदंरीत आपली भावना देश प्रेमाची आहे आम्हाला आपल्या मदतीचा आदर राहील... आवाजाची गुणवत्ता चांगली आहे .गौरव करावा अशा वडीलांची तु मुलगी आहेस ....... प्रयत्न सुरु ठेवा व हींदी ईंग्रजी माध्यमातुनही बनवा खुप चांगला प्रयत्न....
प्राजक्ता, पाणी कसे प्यावे यावर इतका छान व्हिडिओ बनवल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. कृपया असेच छान व्हिडिओ बनवत रहा ❤❤❤
मी फार्मसिस्ट असून प्राजक्ता तू सांगितलेली पाण्याबद्दलची संपूर्ण माहिती ही प्रत्येकांसाठी अतिशय महत्वाची आहे सुंदर अप्रतिम
फारच उपयुक्त माहिती सांगितली. महत्त्वाचे म्हणजे ज्याचं लोक ऐकतात. त्यामुळे अनेकाना फायदा होतो.
किती गोड आवाज 👌👌☺️ जरूर अंमलात आणू तुम्ही सांगितलेल्या गोष्टी 👍
किती मधुर आणि गोड आवाज नक्की आपण सांगितलेल्या गोष्टी अंमलात आणु.
खूप छान सांगितले प्राजक्ता.अभ्यासपूर्ण माहिती आणि सांगण्यातील लकब मस्त.नक्की ऐकणार हो आम्ही.
खूप छान
Kayachi abhyaspurn.
Tumhala ka he mahit navat.
Fakt Prajakta mali ne sangital mhanun, devin sangital as thodi asate
Nice मला तुमहाला भेटायचे
He amahala shalet 4 th standard la shikavala hota.. hyat kai Navin
अतिशय उपयुक्त माहिती आहे. मी या नियमांचा उपयोग अगोदर पासुन करत आहे. खरोखर याचा खूप उपयोग झाला आहे.
मॅडमजी आपण शिक्षक का नाही झाला?
शिक्षक सुद्धा एवढं समजवून सांगत नाही एवढं तुम्ही सुटसुटीत सांगताय...असे पण अभिनेत्री म्हणून आवडतच आहात...
thank u so much prajakta
aapla ha massage mazyasathi khup impt ahe because mi khupch khato vagire pan mazya angas kahi lagat nahi tyacha aaj karan samjla mala
karan hech ki pani jevta na kiti kasa pyava
thank u so much🙏
अतिशय उपयुक्त 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
किती गोड समजाऊन सांगते प्राजक्ता... नक्की आम्ही अवलंब करू तू सांगितलेलं,,...thank you
खुपच उपयुक्त , खुप खुप धन्यवाद ताई!
Thanks a lot Prajakta ...me aai baba na dhakavla ha video...ani tyana patla tuza manhana😃..so happy.
आयुर्वेदोक्त नियम आहेत. Good collection...
Thanks prajkta..kharch khup upyogi ani effect hoto 100% mala zala sakali brsh n karata garam pani pine 👍mala joints khup dukhat hote sagl kami zal dr kade ajibat nahi jat mi ani saglyana sagte ass karayla happy filling
अतिशय उपयुक्त माहिती आहे आणि खूप सोप्या भाषेत .
प्राजक्ता... तू माझी फेव्हरेट आहेस... आणि खरंच खूपच छान माहिती दिलीयस... मी नक्की अमलात आणेन... धन्यवाद
खुप साध्या सरळ भाषेत अमुल्य माहीती दिल्याबद्दल धन्यवाद..
प्राजक्ता तु खरंच फारच उपयुक्त माहिती दिली, धन्यवाद
prajkta tai khupch sundr tumcha aawaj pan tumchya sarkha madhur aani goad aahe khup chan mahiti dili tyabadal hardik aabhar🙏🙏
Khupach chhan mahiti. Dhanyavad.
Khup chan mahiti dili madam very nice thank you 🙏
Kara na m aayurved madhe aabhyas kup chan mahiti dilyabaddal dhanyavad
खुप छान धन्यवाद, थोडक्यात पण महत्वाच. अंजली थोरात
खूप छान माहिती मिळाली प्राजक्ता माळी ताईकडून आम्ही आजपासून सर्व आत्मसात करू
खुप छान माहिती मँम धन्यवाद
Thank You, Prajakta Ma'am. I like your expression with explanation. voice also..
👉👉💐💐प्राजक्ता तू एकदम जबरदस्त अभिनयाची सम्राज्ञी आहेस तुझा हसतमुख चेहऱ्यानं अभिनय उठून दिसतो,खूपच काम करते,पुढचा विचार हा अगदी स्पष्ठ दिसतो तरी या हसतमुख चेहऱ्यामाग काहीशी नाराजी डोकावताना दिसते,असो तो तुझा व्यक्तिगत विषय आहे,म्हणे तुझ्या लग्नाबद्दलची चर्चा सर्वत्र पसरले.तरी तू मराठी चित्रपट सृष्टीतील कलावंत जोडीदार म्हणून निवडलास तर अतिउत्तम.........कारण का ते तूच समज,अर्थात त्यालाही तू पसंत हवीस.पुढील वाटचालीच्या हार्दिक शुभेच्या.💐💐💐💐💐
Thank u so much prajakta.....i do follow these methods...ezcept..drinking water standing....but i will change this from today itself...u r too good
वाॅव...किती गोड आहेस प्राजक्ता!Keep it up.
Soooo nice mam tumchi sangnychi technique khup chan ah
प्राजू तुला बघण्यासाठीच तर आम्ही महाराष्ट्राची हास्यजत्रा बघतो आणि आता तर वैयक्तिक channel वर!सोन्याहून पिवळं!मी खूप मोठा चाहता आहे तुझा!खरतर तुझी दिलखुलास बोलण्याची अदा;किती energetic असते तू!खरच तुला बघून fresh वाटतं!आणि ते खळाळून हसणं बघतच राहावसं वाटतं तुझ्याकडे अशीच चीरतरूण राहा कायम!
Sunder muli kdhun ati sunder mahiti ...kiti mst vatat na 🤗🤗🤗 thanks dear
Ekdam correct... Fakta ek correction divas bhar khup pani pine chukiche aahe... Ayurvedat tyala manayi ahe... Devane aplyala ek system manun dili aahe ki tahan lagte jeva aplyala garaj aste...garjepeksha jasta pani pine manje kidney problems la invitation denyasarkhe... Ajkal medical industry khup promote karte khup pani pya...pan ha sagla tyancha business asto... Ayurveda madhe pani jeva tahan lagel teva pyave
सोनी ( प्राजक्ता ) बेटा तू एक उत्कृष्ठ अभिनेत्री आहेस, तुझ्या समोर कोणताही विषय असुदेत तू खूपच छान मांडतेस, अश्याच समाज उपयोगी संकल्पना मांडत रहा । सोनी बेटा तुझ्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा।
😍praju 😍thanks सांगीतल्या बद्दल 😇तुला हे सुचत कस
Chan mahiti dilit.thanks mam
Hi तू खूपच छान बोलते and खूप छान सध्या पद्धतीने समजून सांगते
Khup chan mahiti thank you
Khup chan mahiti thanku
छान माहिती सांगितली सर्वात महत्वाचे तुझ हसण खुप गोड आहे प्राजू😊
खूप छान माहिती दिलीस तू प्राजक्ता thanks 👌👌👌🌹💕
Thanks khup chan sangitl
Prajakta khup chan ani aavashayk ashi mahiti dilis, baryach janana mi share keli, .. khupch chan boltes, ani khupch chan distes pn..
अतिशय महत्त्वाची माहिती सांगितली मँडम
खुप छान माहिती सांगितली प्राजक्ता तू संगीतलेली माहिती मि आपल्या जीवनात प्रयोग करतो माहिती पेक्षा तुज़्या बोलन्याचे ऐकावेसे वाटते
किती ग हसत खेळत साध्या साध्या गोष्टींची माहिती आम्हाला देत असतेस कळत पण वळत नाही. पण आता मात्र तू सांगतेस त्या नक्कीच आचरणात आणू धन्यवाद
जितकी सुंदर तू दिसतेस तितकीच सुंदर माहिती दिलीस धन्यवाद
तुम्ही राजीव दीक्षित यांचे व्यख्यान ऐकता का खूप छान असच लोकांना मार्गदर्शन करा
राजीव दीक्षित अमर रहे 🙏
खूप छान माहिती आहे, प्राजक्ता धन्यवाद
I love u prajakta...keep it up God bless u..such a good information sharing u.
Thank you prajkta madam मौल्यवान माहिती दिल्याबद्दल.👍
Nice prajataka tai..Tu khup changal Kam kartesh aplya lokansati asach changal Kam karat Ka...
खुप छान माहीती दिलीत, धन्यवाद प्राजक्ता
Nice.thanks ....mi khup motha fan ahe.mla bolayche ahe aaplyashi
खूप छान माहिती दिली
सांगण्याची जी पध्दत अाहे ती खूपच छानच होती
Mahesh Patil 👍
Thank you प्राजक्ता माळी
Absolutely great information, everyone will definitely follow
Hi Prajakta, thanks for sharing these videos with us. Mi nehmi vichar karte I will start yoga but fail to start please help us to get the beginning somewhere.. respect u alot.. bye
खूप छान माहिती दिली मॅडम
Nice tips
छान माहिती प्राजक्ता
धन्यवाद
धन्यवाद छान माहिती देता .
Khoop chaan mahiti dili thanks
बोलतं लयी मस्त प्राजक्ता...
डाक्टर तं मीच हाव ...
बोलाची ट्युशन घेत असशील तर मी लावतो तुयाकडं...
हरि ओम् ...
Hi ताई मी तर तुझी आधीच फैन आहे आणि आता तुझे videos बगुन मी तुझी अजुन जास्त मोठी फैन झाली आहे आणि मी तुला follow करते
Khup chan mahiti sangitali
खुप सुंदर माहिती
Hasyajatret Khup sundar distes? Love ur smile
Yes you r right ....mor la uthlyavar Pani pyav brush na krata but ....make sure zoptana brush karava
Sister prajakta mali aadab o salam .pani peene k baare m aapne achhi information di hai.thanks.hamm to aapko sirf hasya jatra m dekhte thhe.lekin aaj yaha dekh kar bhi bahot achha laga.shukriya
Thanks prajakta khup Chan mahiti sangitali👌
Thanks Prajakta For Sharing this Useful Information 🙏🙏 👍 Take Care .
Tu Je Konala mahit Nasel,. Tyana Khupac Sundar 👌👌 Samjaun Sangteys..👍👍
,so........ Nice..... Information
How much water we should drink in a day? You missed that point. Thanks for information.
Prajakta mi thumce sarv video bagto.i like to see ur all videos.i am ur big fan.nobody's in this bigger then me as ur fan.loves u lots Prajakta
छान माहिती दिली आजीबाई
पाणी हे तत्व समजावुन सांगन्यासाठी सर्वात प्रभावी माध्यम आहेच
पाण्यावर 50%पेक्षा जास्त उदाहरने दीलेली आहेत
पान्याच्या समस्या मुळे युध्दे झालीत
पाणी जीवन आहे पण काळजीत पाडनारे माध्यमही आहे.
असो व्हीडीओ चांगला आहे
पण आपन याच्यापेक्षाही चांगला व्हीडीओ बनवु शकता
तरीही आपन वेगवेगळ्या डॉक्टरांना पाठवा मारगदर्शन घ्या व दया
एकदंरीत आपली भावना देश प्रेमाची आहे आम्हाला आपल्या मदतीचा आदर राहील... आवाजाची गुणवत्ता चांगली आहे .गौरव करावा अशा वडीलांची तु मुलगी आहेस .......
प्रयत्न सुरु ठेवा व हींदी ईंग्रजी माध्यमातुनही बनवा
खुप चांगला प्रयत्न....
mohan valmiki छान माहीती दिल्या बदल thanks ,
thanks prajkta madam g,n
Prajakta u r so cute,killing smile....i 💓you.💋💋💋💋💋💌💞💞💞💞💕💕💕💕
Khupach chan sangitale
आता व्हीडिओ ऐकला बेस्ट सांगता. लवकरच डॉ पूर्ण करा धन्यवाद
चांगली माहिती दिल्या बद्दल धन्यवाद...🙏🙏🙏🙏
प्राजक्ता,ह्या वरती पण एक व्हिडिओ बनवा 🙏 : advantages and dis-advantages of tea and coffee
Khup chhan mahiti dili
Praju tuzya bolnyachi labak khupach avdli yar.....great information nd thanks
Hi ...di...khup chan mahiti dili tumhi.....
प्राजक्ता तुझे ड्रेसेस अप्रतीम असतात जर कुणी डिझायनर असेल त्याचे पण खूप खूप कौतुक
Good information...
You given good information about water prajakta mali
पुष्कळ लोकांना त्रास आहेत पोटाची,
...केवळ पचनक्रिया व्यवस्थित नसल्यामुळे..
छान आरोग्य मंत्र..👌
Way of explaining is excellent!
Thanks for guidence.
वा प्राजू वा....
Your positivity reflects on your face.khuup good ahes tu
Mam tumchi sangachi method great mam
खुप छान माहिती दिलेय ताई....
प्राजक्ता माहिती सुंदर दिली आहे.पण ही माहिती देण्याची कस सुचलं.अरे डॉ. रानी देणे गरजचे आहे.तू दिलीस धन्यवाद!!!
Thank u dear praju
4 imp. Points share with us
I start today
Really.. Prajkta Ji.. Name also good... And u also sweet🍭