तुमचं झालंय का काळकाई पहाऱ्याकडे जाणं ? | RoadWheel Rane | Raigad Fort

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 янв 2025

Комментарии • 45

  • @ShubhamBhosale-ll2ue
    @ShubhamBhosale-ll2ue 8 дней назад +5

    महाराजांच्या प्रत्येक गडकिल्ल्याचं अत्यंत सुंदर पद्धतीने विश्लेषण करतात... तुमच्या या कार्याचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे 💯🙏🏻

  • @bablumundecha-voiceofjathk5323
    @bablumundecha-voiceofjathk5323 12 дней назад +6

    व्वा राणेदा गर्व आहे तुमच्यावर ❤ किती आत्मियतेने risk घेऊन तिथपर्यंत खोलवर जाऊन माहिती देता फार मस्तच एवढी छान माहिती कुठल्याही RUclipsr ने दिली नाही.याला प्रेम असावं लागतं महाराजांवर व गडकोटांवर त्याशिवाय हे शक्य नाही ❤ TQ राणेदा

  • @er.santoopunde
    @er.santoopunde 12 дней назад +8

    खूप छान 4 वेळा श्रीमान रायगड केलो पण आज कळालं आमच्या पूर्वजांचे वाडे बाजार पेट च माहिती हे समजलं आभारी आहे

  • @vijaykamble4817
    @vijaykamble4817 12 дней назад +2

    मी तीन वेळा रायगडला जाऊन आलो परंतु प्रथमेश दादा तुझ्या नजरेतून पाहिलेला आणि अनुभवलेला रायगड अविस्मरणीयच.... थोरलं धनी इथेच छत्रपती झालं... आणि इथेच समाधी रूपाने येथे येणार्या प्रत्येक शिवभक्तांस चिरंतन आशीर्वाद देत आहेत...थोरल्या धन्यास मानाचा त्रिवार मुजरा..
    आणि दुर्गदुर्गेश्वर श्रीमान किल्ले रायगडास कोटी कोटी वंदन..🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @ashwinibhosale6786
    @ashwinibhosale6786 8 дней назад +1

    Khup chan mahiti deta tumhi👍

  • @Sachin_Chavan
    @Sachin_Chavan 12 дней назад +1

    रोड व्हील राणे आपले खूप खूप आभार
    आपल्यामुळे श्रीमान रायगड याची खूप नवीन माहिती मिळाली. आपले आणि आपल्या संघाचे खूप खूप धन्यवाद . खूप आतुरतेने आपल्या पुढल्या विभागाची वाट बघत होतो.
    आपले खूप खूप आभार.
    जय शिवराय
    हर हर महादेव

  • @AkankshaNavale-x7h
    @AkankshaNavale-x7h 10 дней назад +3

    दादा आम्ही पण येत आहोत रायगड ला येत आहोत 29 तारखेला तुम्ही रायगड वरच असाल ना तुम्हाला भेटायचे आहे 🙏🙏🚩

  • @TheVivekgdesai
    @TheVivekgdesai 11 дней назад

    नमस्कार दादा,
    आताच मी आणि माझा पप्पांनी रायगड चा नवीन भाग बघितला. खूप छान सांगितली. खूप खूप धन्यवाद.
    जय शिवराय 🙏😊

  • @manishkoli8453
    @manishkoli8453 10 дней назад

    नमस्कार साहेब...
    जय शिवराय 🙏🚩
    तुमचे विडिओ अप्रतिम, सुरेख आणि छान असतात. विडिओ पाहताना जणू काय आपण इतिहासातच आहोत याचा अनुभव येतो. तुम्हाला ज्ञात असलेल्या महाराज्यांच्या गड किल्यानं विषयी अभ्यास खूपच छान आहे. अप्रतिम 👌

  • @surajbobhate9363
    @surajbobhate9363 12 дней назад +2

    किल्ले पन्हाळा आणि किल्ले रांगणा explore करा.जय शिवराय 🚩🚩

  • @VASAIKAR-JiTu
    @VASAIKAR-JiTu 11 дней назад

    जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी
    अप्रतिम व्हिडिओ
    खुप छान माहिती दिली

  • @balasahebmoze4872
    @balasahebmoze4872 12 дней назад +1

    मी दरवर्षी रायगड ला भेट देतो
    तुम्ही चांगल्या पद्धतीने रायगड दाखविला आहे

  • @vishalnalawade9662
    @vishalnalawade9662 12 дней назад

    खुप छान माहिती देतोस भावा..

  • @seemakadam2549
    @seemakadam2549 12 дней назад

    Khup khup aabhar Prathamesh tuzhe.shreeman raygada che darshan tu punnha ghadvit aahes .khup chhan paddhati ne saangat aahes man bharat ch nahi ase vatate ki tu shree man raygada vishai bhar bharun bolata ch rhave aani aamhi te kaan deun aikatach rhave.khup kavtuk tuzhe.
    Pudhacya video chi aaturta lagun rahiliy.lavkar tak video .

  • @niteshjoshi5279
    @niteshjoshi5279 12 дней назад

    छान व्हिडिओ. जय शिवराय.

  • @Skinternational140
    @Skinternational140 12 дней назад

    खूप छान दादा
    🚩जय शिवराय 🚩

  • @vikeshghadivlogs
    @vikeshghadivlogs 10 дней назад +1

    जय शिवराय 🙏

  • @SohamNarvankar-b2s
    @SohamNarvankar-b2s 12 дней назад

    Khup channn dada🙏

  • @rajchopade96k
    @rajchopade96k 11 дней назад

    खूप छान दादा

  • @General.facts45
    @General.facts45 12 дней назад

    खुप छान प्रथमेश dada ❤❤

  • @minalgosavi8115
    @minalgosavi8115 День назад

    हे वाडे परत दगडी बांधकाम करून पुनर्बांधणी केली आणि किल्ल्याची दुरुस्ती केली तर किती सुंदर किल्ला होईल

  • @AnshGosaviVlogs
    @AnshGosaviVlogs 12 дней назад +2

    आप्पा परब यांचे पुस्तक कोणते आहे

  • @ChandraprakashThapa05
    @ChandraprakashThapa05 12 дней назад

    Superb❤

  • @PappuKarande-s8n
    @PappuKarande-s8n 12 дней назад

    खुप छान माहिती मिळाली पण वाघ दरवाजा बघायला मिळाला च नाही 😊😊

  • @shubhangilifestyle6653
    @shubhangilifestyle6653 10 дней назад +1

    👌🙏🚩

  • @sachinwarange7643
    @sachinwarange7643 12 дней назад

    धन्यवाद ❤

  • @135abhinandanlavate5
    @135abhinandanlavate5 12 дней назад

    जय शिवराय दादा 🧡🚩
    पन्हाळा किल्ला कधी explore करणार आहे.

  • @ashokbhosale8063
    @ashokbhosale8063 12 дней назад

    नमस्कार राणे

  • @tanmay.200-m5g
    @tanmay.200-m5g 12 дней назад +1

    what is the name of that book written by Appa parabh

  • @tejaskamtekar4903
    @tejaskamtekar4903 6 дней назад

    New video kadhi yenar

  • @himanshukulkarni1947
    @himanshukulkarni1947 12 дней назад +1

    Dada asa mhantat ki jagdishvar mandiratil shiv kalatil khari shiv pind gada khalil gavat aahe tyavar ek video banvava

    • @sachinwangane9627
      @sachinwangane9627 11 дней назад

      खरी पिंड नाते गावात आहे मंदिर उभारले आहे

    • @himanshukulkarni1947
      @himanshukulkarni1947 11 дней назад

      @sachinwangane9627 ok thank you

  • @vidyas4906
    @vidyas4906 9 дней назад

    Jay Shivray 🚩🙏

  • @narayansuryawanshi3570
    @narayansuryawanshi3570 12 дней назад

    मला 10 पुस्तके पाहिजे आहेत.कुठे भेटतिल.मला कळवा.खुप छान माहिती मिळते तुमच्याकडुन.

  • @SuvarnaKurle-w4y
    @SuvarnaKurle-w4y 5 дней назад

    Rane sir aaj video upload kela nhi ajun

  • @kunaltope2252
    @kunaltope2252 12 дней назад

    नमस्कार रायगड भाग 11 दिसत नाही

  • @umeshmadhavi3600
    @umeshmadhavi3600 12 дней назад

    Prathmesh Dada, mazya manat, baryach divsa pasun Kalkai cha Pahara, ani tethil gufa pahanyachi Icchha hoti, ti tu aaj purn kelis.......

  • @Sachin_Chavan
    @Sachin_Chavan 12 дней назад

    जय शिवराय रोड व्हील राणे
    राजाभिषेक की राज्याभिषेक
    ?

  • @digital_eye_photos
    @digital_eye_photos 12 дней назад

    Te Magach je Mic hot tech ok hot .... Hya mic la quality nahi
    ...... Filll yet nahi je adhichya VDO madhe hota to ......

  • @vishalnalawade9662
    @vishalnalawade9662 12 дней назад

    पन्हाळा, सामानगड,रांगणा, वल्लभगड ( हरगापूरगड ), पारगड, राजहंस गड, यांची पण माहिती काढून घे

  • @Vishal-kadam24x7
    @Vishal-kadam24x7 12 дней назад

    दक्षिणेकडून मृत्यू ही कदाचित खून असावी पुढच्या पिढी साठी कारण महाराज्यांना या धोक्या बाबत माहिती असावी म्हणून तती जागा राबती राहण्यासाठी हे मंदिर बांधलं असावं