शिवछत्रपतींचा जयजयकार करताना अंगावर शहारे आले.... देव देश आणि धर्म या साठी देश रक्षणार्थ भारतीय सैन्यदलात भरती होण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या तुमच्या अकॅडमी मधील सर्व युवक युवतींना भावी वाटचालीस शुभेच्छा.. तसेच हि दृश्य स्क्रीन वर आणण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या संपुर्ण टीमला शुभेच्छा... 👍
Wa drone shutting khup bhari. अकॅडमी पण खूप छान आहे मला खात्री आहे आजवर जाधव सरांच्या श्री समर्थ अकॅडमी मधून खूप सारे मला - मुलीची भारतीय सैन्यात भरती होवून देशसेवा करण्याची स्वप्न पूर्ण झाली असतील आणि या पुढे ही त्याचे कार्य असेच चालू राहो. बाकी नेहमी प्रमाणे हा भाग पण उत्तम झाला आहे आणि काय डायलॉग लिहिला भावा वडिलांसाठी लई भारी 👍🙏🎉✨
Khup Chan episode aahe ha Khup bhari vatay ki aplyach gavavcha bajuchya gavat academy aahe ,bharti sathi khup jana praytna kartayt,gavcha seen ,nisre bridge khup Chan Asech Chan video banvat raha 👍
राणी ने एक वाक्य बोलली ती प्रत्येक गोष्टीवर किंवा संकटावरती मात करतो तो म्हणजे आपला " बाप " असतो आणि सरांनी मुलांना समजेल अशा प्रकारे अप्रतिम माहिती सुद्धा दिली. १ नं.सोन्या भाऊ मस्त झाला आजचा एपिसोड ❤️❤️❤️❤️❤️ 🙏
एक नंबर पण सरकार न भरती काढली आहे अहमदनगर मधील आरो झाला आहे आता मुंबई चालू आहे पण सर्वात कमी घेतात मुलं साडेतीनशे सोडून फक्त 7 जणांना घेतलं हे सत्य आहे मी माझ्या समोर बघितलं आहे कारण या सरकार न घ्यायची म्हणून घेतली आहे पण इथं आम्ही वर्षभर मेहनत करून तरी नाही झालो तर लगेच लोक म्हणतात काय फिरायला गेला होता का लायकी नाही तुमची भरती होण्याची असल्या शब्दात बोलतात हे मला माहित आहे कारण मी लोकांचं बोलून घेतलं असो भावांनो गावडी मॅडर चांगले एपिसोड आहेत असंच बनवत जावा त्यामुळे अजून आम्हाला ऊर्जा मिळेल धन्यवाद
येथून रम्मी नोबेल एप डाउनलोड करा आणि लाखो पैसे कमवा :-
A real online money making app is a must download:
cutt.ly/yVIkEUL
Sahamkale👍👍👍👍👍🤝🤝🙏🙏👌👌👌👌👌👍👍
भरतीची तयारी महाराजांच्या घोषणे ने केली लय भारी वाटलं छत्रपती शिवाजी महाराज की जय
मनःपूर्वक धन्यवाद 😊🙏
#gavthimatter #gavwadiproduction
छत्रपती शिवाजी महाराज की जय
10 रूपय चा कापडात कोण पण गुडाळुन जात ओ पण तिरंग्यात लपटून जाईची शान च वेगळी आहे🇮🇳💯
शिवछत्रपतींचा जयजयकार करताना अंगावर शहारे आले....
देव देश आणि धर्म या साठी देश रक्षणार्थ भारतीय सैन्यदलात भरती होण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या तुमच्या अकॅडमी मधील सर्व युवक युवतींना भावी वाटचालीस शुभेच्छा..
तसेच हि दृश्य स्क्रीन वर आणण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या संपुर्ण टीमला शुभेच्छा... 👍
झक्कास आहे एपिसोड खूप खूप आवडला राणीचे बोल हे १ नंबर आहेत
खूप छान भाग होता खूप खूप आवडला असे मोटिवेशनल एपिसोड बनवले तर महाराष्ट्रातील तरुणांना खूप फायदा होईल
मनःपूर्वक धन्यवाद 😊🙏
#gavthimatter #gavwadiproduction
राणी लाखात एक वाक्य बोली (आपल्या प्रत्येक संकटावर एकच मार्ग असतो तो म्हणजे आपला बाप)💯🙏
मनःपूर्वक धन्यवाद 😊🙏
#gavthimatter #gavwadiproduction
No one will love you more than your Father ❤️
खुप छान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घोषणे केली सुरवात
Khupch Chan Episode Aahe
Sonya Bhaou Tumaha Sarwanche Aabhinandhan
राणी लाखात ऐक वाक्य बोलली आपल्या प्रत्येक संकटावर ऐकच मार्ग असतोतो म्हणजे आपला बाप
मनःपूर्वक धन्यवाद 😊🙏
#gavthimatter #gavwadiproduction
भावानो सगळ्यांनी भरपूर अभ्यास करा आणि जोर द्या नक्की यश येईल
छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय
जय शिवराय 🙏🚩
आजचा भाग लय खतरनाक झाला सर्वांचे मनापासून धन्यवाद...
खुप छान एपिसोड, छत्रपती शिवाजी महाराज की जय
खूपच छान माहिती दिली सरांनी छान एपिसोड होता
मनःपूर्वक धन्यवाद 😊🙏
#gavthimatter #gavwadiproduction
खूपच सुंदर
जय जवान
जय किसान
खूपच सुंदर आहे एपिसोड असेच मोठे एपिसोड बनवा आणि दर शुक्रवारी तुमचा एपिसोड येऊ द्या सगळे जण वाट पाहत असतात
खूपच सुंदर होता हा एपिसोड
मस्त आहे ऐपिसोड👌👌👌👌
एक नंबर आहे हा episode.
सोन्या भावा.
देश सेवा ही ईश्वर सेवा जय जवान जय किसान लाखात
आतुरता पुढचा भाग येण्याचा
एकच नंबर एपिसोड झाला आहे धंनेवाद
भरतीची तयारी महाराजांच्या घोषणे ने केली खूप भारी वाटलं बघायला🚩 छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🚩🚩🚩
Mast episode ❤️❤️🙏🙏
Mast episode
Khup chhan episod 😍😍😍
भाग एक नंबर सर्वात छान 👌👌👌😍🥀❤️
श्री समर्थ अकॅडमी एकच नंबर या श्री समर्थकांमध्ये शिवगर्जना झाली जय शिवराय
खुप खुप अभिनंदन पुढच्या वाटचालीसाठी
खूप छान एपिसोड वेळेत टाकत जा.
Thanks for Shree Samarth Krupa cariar Academy Marul Haveli 🙏❤️
Founder :- Sub mejor Shankar Jadhav sir
Bhau tuji dhadpad rang ali tuji mahinyat bagun ampchi pan manat icha hoti pan nahi zealo tu ashi shava kar jay hind bhau
एक नंबर आहे एपीसोड 👍
धन्यवाद 😍🙏
Khup chyan margadarshan karnara episod banvlat tumhi .
Nice
मस्त
भावानो सगळ्यानी आभ्यास भरपूर करा जोर द्या जरा आभ्यासावर आता पोलीस भरती निघणार आहे दिवाळी नंतर 12000 जागा सुटणार आहे सरकारने जाहिर केल आहे .
छान आहे व्हिडिओ आवडला
मनःपूर्वक धन्यवाद 😊🙏
#gavthimatter #gavwadiproduction
आजचा भाग लय कडक होता
🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त सर छान अभिनय केला ❤️
श्री chatrapati shivaji maharaj ki jay
Maharashtra baddal khup Chan mahiti dili dhanyawad
अप्रतिम 🙏🙏
1 no episode
एक नंबर
एक नंबर वाक्य बोलिस राणी सगळ्या संकटावर एकच उपाय तो म्हणजे आपला बाप.....👍👍👌👌
Wa drone shutting khup bhari.
अकॅडमी पण खूप छान आहे मला खात्री आहे आजवर जाधव सरांच्या श्री समर्थ अकॅडमी मधून खूप सारे मला - मुलीची भारतीय सैन्यात भरती होवून देशसेवा करण्याची स्वप्न पूर्ण झाली असतील आणि या पुढे ही त्याचे कार्य असेच चालू राहो.
बाकी नेहमी प्रमाणे हा भाग पण उत्तम झाला आहे आणि काय डायलॉग लिहिला भावा वडिलांसाठी लई भारी 👍🙏🎉✨
Nice video kadkkkkk
छान उपक्रम
एक नंबर झाला भाग
Ek nabr ahe apisod ✌️
मस्त एपीसोड
Mast इंडियन आर्मी
आजचा भाग खुप छान होता
love you sonya bhava all friends
Thanks time vadhvlyabaddl ❤️👍🙏
भारत माता कि जय
जय शिवराय 🚩🚩
Rani 👍कडक बे धडक
Kadak 👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏
Khup chan
Very nice episodes
Suppar
Bahut badhiya
जय शिवराय 🚩🚩🚩🚩
🔥🔥🔥
खूप छान
राणी १ नंबर बोलली
मनःपूर्वक धन्यवाद 😊🙏
#gavthimatter #gavwadiproduction
खुप छान माहिती दिली साहेब सालाम
मनःपूर्वक धन्यवाद 😊🙏
#gavthimatter #gavwadiproduction
Bhari
Khup Chan 🔥👍
Jay hind jay javan
Khup Chan episode aahe ha
Khup bhari vatay ki aplyach gavavcha bajuchya gavat academy aahe ,bharti sathi khup jana praytna kartayt,gavcha seen ,nisre bridge khup Chan
Asech Chan video banvat raha 👍
Thank you so much😍🙏
😙mast episode
Rani is all Best...👍
Super 💞
छान
राणी ने एक वाक्य बोलली ती प्रत्येक गोष्टीवर किंवा संकटावरती मात करतो तो म्हणजे आपला " बाप " असतो आणि
सरांनी मुलांना समजेल अशा प्रकारे अप्रतिम माहिती सुद्धा दिली. १ नं.सोन्या भाऊ मस्त झाला आजचा एपिसोड ❤️❤️❤️❤️❤️ 🙏
बळीराजा चा बळि शेतात किंवा त्यांच्या मुलांचा मिलिटरी मध्ये , पण आम्हाला गर्व आहे दोन्ही गोष्टींचा ........
The reayl stori
Gerat nice video
Aapla baap kabhir aahe 💯👌
Nice 👍
Aaplya fouji bhavansathi sathi ek like👍
1nambar
Bhari
राणी लाखात एक बोलली
रानी विनय हार्ड
1no Sonya bhava
Jitendra bhou no 1 sundar aahee ok
अामच्या गांवात शुट झाल पण अाम्हालाच माहित नाय...!!
Love you army
प्रकाश भागवत सर तुझ्याबद्दल सांगत होते
मस्त होता एपिसोड
मनःपूर्वक धन्यवाद 😊🙏
#gavthimatter #gavwadiproduction
भावा एपिसोड लेट झालाय एपिसोड मी पण असुदे डिरेक्टर एपिसोड मी आवर्जून बघतो
नमस्कार उत्तरेश्वर शेळके राहणार खामसवाडी तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद गणपती बाप्पा एपिसोड खूप खूप आवडला वेब सिरीज पुढे चालू राहू द्या
Nice. Ya episode madhe ghenya sarkha barech kahi aahe.
सर छान शिकवतात👌👌👌
एक नंबर
पण सरकार न भरती काढली आहे अहमदनगर मधील आरो झाला आहे आता मुंबई चालू आहे पण सर्वात कमी घेतात मुलं साडेतीनशे सोडून फक्त 7 जणांना घेतलं हे सत्य आहे मी माझ्या समोर बघितलं आहे कारण या सरकार न घ्यायची म्हणून घेतली आहे पण इथं आम्ही वर्षभर मेहनत करून तरी नाही झालो तर लगेच लोक म्हणतात काय फिरायला गेला होता का लायकी नाही तुमची भरती होण्याची असल्या शब्दात बोलतात हे मला माहित आहे कारण मी लोकांचं बोलून घेतलं असो भावांनो गावडी मॅडर चांगले एपिसोड आहेत असंच बनवत जावा त्यामुळे अजून आम्हाला ऊर्जा मिळेल
धन्यवाद
Sonya bhau magchya diwali sarkha ya diwali cha pan episode aana
Sonya bhau
👌👌👌
😍😍😍