ही खरी परिस्थिती आहे, कधीही गरीबाची इज्जत काढू नये, हे सुध्धा गरिबीतून आले असतील, परंतु ते गरीब नाहीत, शेतकरी आहेत, नोकरी काय आज आहे आणि उद्या नाही, तो शेतकरी राजा आहे,, त्या शेतकऱ्याच्या कार्याला शतशः प्रणाम 💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏💐💐💐
द ग्रेट शेतकरी जावई नाेकरी वाला फुकट्या शेतकरी जावई स्वाभिमानी शेतकरी ताई तुला त्यांच्या पेक्षा खूप चांगले दिवस एेनार नाेकरीवाले आशेच फुकट खाऊ असता हे तर मटन आहे फुकट काहीही खातिल ते सांगत नाही
साहेब जमून आलेली आहे साहेबाला चहा द्या पाणी पण प्यायला द्या साहेबाला ते पण ते पण बिसलेरी मधलं पाणी प्यायला द्या साहेबाला साहेबाला विहिरीतलं पाणी नका देऊ
खुप छान व्हिडिओ आहे,खरच सख्ख्या बहिणी आहेत असे वाटते.बाकी शेतकरि हा राजा माणुस आहे.
😊
लय भारी.. bhakare
ही खरी परस्तिथी आहे... काही ठिकाणी... खूप छान विडिओ... पण कलेक्टर ऑफिस वाला जरा सोभेल असा तरी पाहायचा.... पक्का वडारी दिसतोय
😂😂😂
ही खरी परिस्थिती आहे,
कधीही गरीबाची इज्जत काढू नये,
हे सुध्धा गरिबीतून आले असतील,
परंतु ते गरीब नाहीत, शेतकरी आहेत,
नोकरी काय आज आहे आणि उद्या नाही, तो शेतकरी राजा आहे,,
त्या शेतकऱ्याच्या कार्याला शतशः प्रणाम
💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏💐💐💐
मीतर ऊचलून आपटलाअसता साडु😂
शेतकरी खरा राजा
द ग्रेट शेतकरी जावई मनाने मोठा आहे आणि स्वाभिमानी आहे
कलेक्टर ऑफिस वाला जावई उन्हात उघडा हाणला असता मी तर 😂
😂😂😂
द ग्रेट शेतकरी जावई नाेकरी वाला फुकट्या शेतकरी जावई स्वाभिमानी शेतकरी ताई तुला त्यांच्या पेक्षा खूप चांगले दिवस एेनार नाेकरीवाले आशेच फुकट खाऊ असता हे तर मटन आहे फुकट काहीही खातिल ते सांगत नाही
सर जी तुमच्या गोष्टी आम्हाला आमच्या असल्यासारख्या वाटतात, खूप चांगलं काम करत आहेत तुम्ही, असंच चालुद्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला❤
चित्र चदमव
भढ
@@arjungangdhar6768 औऔऔौ9
,😊
Khup chan😊😊😊
परिस्थिती कधीही बदलू शकते साहेब बसून राहत नाही परिस्थिती आज ना उद्या बदलते
😅
@@VinodJadhav-ik1dy😊😊
Asya sasurvdila khetrani marl pahije mast vidio
Khup chan ❤garib javai sobat asch vagtat sasu sasre he tumhi dakhvla
बाप्पा कॉमेडी भारी आहे
लय भारी 👌👌👌👌👍
ताई च बोलन आवडल
तुमच्या भारी आवाज आहे बाप्पा
मन जिकल या भागाने
शेतकरी राजच आहे, स्वाभीमान आहे. कमीत कमी पाणीतरी पाजल
यावरूणच कळतं हा नोकरीवाला तिकड सर सर करतो
इकड शहाजूक्या,
सासू च चोंबडी
Sangit pan chan ahe as per need
महत्वाचा व्हिडिओ दाखवला फार महत्वाचा
Sasu bhari aahe
कलेक्टर चे शेट काढायला आहे का वा छान
उलटा टांगून मिरची धुरी दिली आहे
90% saaduch jamat nahi😂😂😂
किती मोठे आसले तरी तहाण लागली। तर कोणतेही पाणी पिवाचलागते
Setkarich great Aahe
गाडी ल सेल्फ तरी अहेबका तुझा सदू
मस्त झाला आहे ऐपिसोड बप्पा
खुप....❤❤❤
तुम्ही वीडियो मधुन चांगला गोडा लावता आमहला किसान ला
Tula gadi chalvta yeti nit adhi bg😅
Majha sado pan asas samjhaycha garab shetkary mahnoon yanda zali 30 kintal adrak ata mhanto kahe tari madad kara rao💪💪💪💪
साहेब जमून आलेली आहे साहेबाला चहा द्या पाणी पण प्यायला द्या साहेबाला ते पण ते पण बिसलेरी मधलं पाणी प्यायला द्या साहेबाला साहेबाला विहिरीतलं पाणी नका देऊ
Khup chan 👌🙏
खूप छान
शेतकरी लय भारी स्वाभिमानी आहेत
श्रीमंती आल्यास माजू नको,गरीबी आल्यास लाजू नको...😮😮
Hl😂😂6🎉⁶ 11:576ķ🎉😢7lp80😢
Dolyt pani ale bhava
साहेब केस काप आधी कलेक्टर ऑपीस मधी आशी नसतात ते शेतकऱ्याच पोर गाडी चांगली नाही पन दिसाया टकाटक हाय
Javyacha nakatla shebud nighto ka😅😅
श्रीमंत लोकांना पैशांचा माज
साडू भाऊ नाही मस्तीचा बोकड आहे
गरीबांन सोबत भेद भावच करतात लोक वेळ प्रत्येकावर यत असते
सध्या असं घडामोडी चालू आहे फार महत्वाचा व्हिडिओ दाखवा
ला
अशोक जावळे गावामध्ये भेदभाव करणारे व्हिडिओ बनवू नका शेतकरी मुलाचा अपमान झाला तूच खरा स्वाभिमान जावई आहे
Ha sadu tr baracha aahe
Nice.
सासू लई ओवर अक्टिंग करती
🌹🥰👌👍
असे कोणा सोबत भेदभाव करू नये शेवटी प्रत्येकाला स्वता चा आत्मसन्मान अ तो
असल्याचा हलकट साहेब असते तर
Maulicu 1 no
❤❤❤❤❤❤❤❤❤
Khar hay Rao shetkari madhe bedbhav kartata
Tumcha paisa aamchya kay kamacha😅
जावई, सासू दसनंबरी आहेत राव
गरीब असला म्हणून काय झालं...
माणुसकी पाहिजे.. बस
असा सासरा हानला पाहिजे
💐👑💖❤️
🎉🎉🎉🎉
Collector office madhla jawai fogtoy kasa
Mast
Javayala bollel ks zombte
शेतकरी सगळ्यांचं बाप आहे
गरीबांच्या घरी जाऊन पहा गरीबांच्या लग्नकार्यात जाऊन पहा तुमचा यथोचित सन्मान आदर होईल हे नक्की आणि श्रीमंतांच्या जा मग कळेल फरक
ग
👌
शेतकर्याची वाघिन चांगली आहे दिसायला 😊
खरं आहे
नजर चांगली ठेवा लवड्यानो..
शेतकरी च भारी आहेत नोकरी पेक्षा
Congratulations Ganesh Sir 20 k sub🎂🎂🎂🎂🎂🎂
Thank you
@@GaneshBhakareFilmsnpponibiih😊
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
माणसाकडे पैसा नसला की त्याला असंच अपमानित केलं जातं
Sasrya chi sasu chi sagal kaday payje hoti
मोठ साडू गाडीवर महाराजचा फोटो काढ तुझ विचार काय आणि तू फोटो लखतोस
गरिबातल्या माणुसकी अस्ते जास्त मस्ती नसवी
उन्हात कशाला जाता चार चाकीमध्ये जावा कंधोरीला
हा तर शेतकऱ्याचा अपमान दाखवलाय
Trfgfgf❤😮
वेळ जास्त घेतला.
च्या मायला अशा भेदभाव करणाऱ्या सासु च्या तंगड्या सुचवल्या पाहिजे दांडकानी
दोनी लेकी काढतानी तर भेदभाव नाही केला ना का तव्हा पण केला
❤
Khari दुनिया नही मोटे ना माना है
असा sadu नसतो राव, एवढा कशाला आला जा की परत
समान नागरी कायदा पाहिजे होता पण तो केला नाही धन्यवाद
Yala kay kesach kam aaheka opisala
वस्तुस्थिति आहे
किती लोक रिकामटेकडे आहे.....
गरीब पण माणुसच असतो. तु पण गरीबीतुन आला असशील
मवतधरु
प्रडक्षबमयत्रक्ष
😊😊😊😊😊😊😊
Yah sake sadu Hayat ka
Shetkri brend aahe
Naukardar jawyache sen khata ka?
शाईन गाडीवाल्याला आहे पैशाची धमेड शेतकऱ्याला आहे, गरीबीची ची लाज
Ganapt Pawar 🏹🏹🚩🌱🌾🪓🏔️❤❤
❤😢😂
🌹
Super
शेतकरी ब्रँड आहे
Bandhun hanla pahije...
दादा व्हिडिओ खूप छान आहे गाडीला स्टार्टर नाही
🎉
Sasra hanla pahije tanun