वास्तववादी जीवनावर प्रत्यक्ष चित्र.खरोखर समाजात असं होत आहे.शेतकरी जावयाला काही ठिकाणी विक्षिप्त वागणुक मिळते.आपण जे चित्र दाखवले आहे एक नंबर सत्य आहे.आमच्या शुभेच्छा ..सर्व कलाकार छान अभिनय करत आहेत..🎉🎉🎉
सर्वात आधी आपल्या संपूर्ण कलाकार मंडळीचे खूप खूप धन्यवाद. या जगात प्रत्येक व्यक्ती आपल्या परीने जीवन जगत असते .पण आपल्या समाजात माणसाला किंमत नाही पैशाला किंमत आहे .वेळ ही प्रत्येकाची बदलते .पण रंग बदलून जवळीक केलेली लोकं मात्र लक्षात राहतात.वेळ वाईट असते माणसाची आयुष्य नाही .आपण जो सामाजिक विचार मांडला आहे खूप छान साहेब आभार.
सगळ्यात पहिले कलाकार मंडळी आणि टीमचे मनापासून आभार ,"सगळे दिवस एकसारखे नसतात"!भाऊ आज तुमचे असतील तर उद्या आमचे पण असणार आहे आणि दिवस बदलायला थोडा टाईम लागतोय , बस तेवढा संयम आपल्याला असायला हवा ❤️👍
मस्त
वेळ प्रत्येकाची बदलत असते फक्त थोडी वाट बघावी लागते.
विडिओ छान आहे पण एक❤साडु पैशात वाला आहे❤❤❤❤❤
,,, ,खरच हीच कथा आहे काही ठिकाणी सुंदर आहे
वास्तववादी जीवनावर प्रत्यक्ष चित्र.खरोखर समाजात असं होत आहे.शेतकरी जावयाला काही ठिकाणी विक्षिप्त वागणुक मिळते.आपण जे चित्र दाखवले आहे एक नंबर सत्य आहे.आमच्या शुभेच्छा ..सर्व कलाकार छान अभिनय करत आहेत..🎉🎉🎉
बरोबर
एपिसोड मस्त आवडला..झकास
पैसा पाहिजे शेतकरी असो नोकरीवाला😂
खरी परिस्थिती मांडली आपण😊
लय भारी बप्पा 👌👌👌👌👌👌👌👍😂
1
एकच नंबर कॉमेडी किंग
Best 😂🎉❤
सर्वात आधी आपल्या संपूर्ण कलाकार मंडळीचे खूप खूप धन्यवाद. या जगात प्रत्येक व्यक्ती आपल्या परीने जीवन जगत असते .पण आपल्या समाजात माणसाला किंमत नाही पैशाला किंमत आहे .वेळ ही प्रत्येकाची बदलते .पण रंग बदलून जवळीक केलेली लोकं मात्र लक्षात राहतात.वेळ वाईट असते माणसाची आयुष्य नाही .आपण जो सामाजिक विचार मांडला आहे खूप छान साहेब आभार.
The CR GT ni on
0ooo😊
@@annasahebjadhav8563 saaarx
Lklklll
@@annasahebjadhav8563एक
अप्रतिम.. keep it up. All'Team❤
नाद खुळा ईपीसोड बनवला आहे दिवस प्रत्येकाचे बदलतात खुप छान संदेश दिला आहे सर्व कलाकारांना पाहून खूप आनंद झाला छान काम केले आहे सर्वांनी
असल्या सासऱ्याला ओल्या फोकानी झोडपलं पाहिजे 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
सगळ्यात पहिले कलाकार मंडळी आणि टीमचे मनापासून आभार ,"सगळे दिवस एकसारखे नसतात"!भाऊ आज तुमचे असतील तर उद्या आमचे पण असणार आहे आणि दिवस बदलायला थोडा टाईम लागतोय , बस तेवढा संयम आपल्याला असायला हवा ❤️👍
दिवस प्रत्येकाचे बदलतात फक्त संयम ठेवता आला पाहिजे..🥰...स्पेशल बाज 🤣🤣🤣🤣🤣🤣🤓😁
आश्या सासर्यला जोड्याना मारल पाहीजे😂😂😂😂😂😂😂
😂😂😂😂
औ😢नवंआ
@@Rakesh-mp4kz
रियल स्टोरी❤
लय हसलो सोयरे
Layi bhari vatla video
जोवर पैसा तोवर बैसा मुजरा करती लवून
एकाच कंपनीने फसवलेले दोन ग्राहक = साडू साडू 😅
Mala bhi tech mhnaich hot
❤❤❤❤❤❤❤❤❤
Very Nice....
अगदी बरोबर बोललात भाऊ
खरचं खुप छान आहे अानि स्वप्न ते स्वपनच असते
Ok
Mast episode zala ahe🙏
एपीसोड ला मात्र तोड़ नही बरका ❤✌️
लय, भारी
अखेर शेतकरी, राजा च असतो.
" वावर नाय, तर पॉवर नाय "
Katrnak. Vedio very nice 👍
बप्पा मस्त 😂😂😂
सासू सासर्याचं इंजिनिअर जावायावर लईच जिव राव
हेच सासू सासरे सिटी मध्ये गेलीवर यांना दोन दिवस पण हे सांभाळणार नाहीत. शेतकरी राजा आहे राजाच राहणार. वावर आहे तर पॉवर
😊😊😊😊😊😊😅😢🎉🎉🎉😮😅
एपिसोड भारी आहे सगळे कलाकार पण चांगले आहेत पण मधे,मधे जी ट्युं,ट्युं,वाजतय ती एपिसोडची मजाच घालवतय तेवढं बप्पानं मनावर घेतलं तर बरं होईल 👌👍🙏
P
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप छान आहे व्हिडिओ
खुप छान 👍
Ahrwrkdaylsqwl EQ m judgements dh❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂❤❤😂❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
कधिच साडु सोबत सासरवाडीला जाऊ नये
बप्पा मस्त ॲक्टिंग केली आहेस तु👍
अतिशय मस्त
श्री स्वामी समर्थ🙏🌹🌹🌹🌹🌹
छान 👌👌👌
Power of money💥
सत्य परस्थिती दाखवली भावांनो खूप छान👌 संकल्पना पण थोडा आवाज कमी यतो 🙏
१ नंबर गणेश बाप्पा
🙏खुप अप्रतीम सुंदर एपीसाॅड 🌹🙏
😂😂😂😂ksa nvra aahe
शेतकरी राजा आहे
सासरा जर अशी वागणूक देत असेल तर परत त्याच्या दारात जाऊ नका
हानु भऊ छान
शेवटी शेतकरीच लय भारी
शेतकरी राजा आहे भाऊ
खुप छान
भाऊ vdo झक्कास बनवल भाऊ 💯👌
नोकर + मालक 🙏
Mazya navrryala Ashi baz dili Asti tar mi baz modunch takli asti
O.k.Thanks for remember me.
Chaha magamade ghe dada
Very nice 👍👍
वावर आहे पावर आहे फ़क्त पानी पायजे भाऊ
छान
Bari 😂😂😂😂😂
bhari consept
वास्तववादी जगाची रीत
#TechnicianDnyaneshwar
Nice 👍
दिवस बदलतात
आसच आसतय
प्रत्येक एपिसोड ला साडु चेंज असतो भानगड काय राव
Kalakarachya velenusar adjes kelele astat roll
नाईस
❤😊🎉
बप्पा तुझ स्वप्न एक दिवस नक्कीच पुर्ण होणार
Nice
😅😂❤🎉
Very Very good. .....!!!!!!!
Hahahahahaha😂😂😂😂😂😂😂😂😂
भावा जिकड भेळ तिकडं खेळ
😮🎉❤
वावर हाय तर पावर हाय
शेतकरी राजा आहे जो राजाच राहणार
Baykola pan samjal pahije ,jith aaplya navryachi ijjat naahi tith thambayach kashala??? .
मस्त
हिला गवत कापता येत नाही व्हिडिओ बनवा फक्त तस पण बायका नवरेबुवाकडून गोडीत काम करुन घेणारच
Nice 👍🏻
😅❤🎉🎉🎉🎉🎉
जमीन विकणाऱ्याला जास्त जवळ करतात....
J
बाप्पा एकच नंबर आणि साडू तर सवाशेर काय गोठयात जाऊन बसू काय
खूप छान पण मध्ये मध्ये ती रींग टोन बंद करा .
Nakkich
स्वप्न भंग 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
❤️❤️❤️❤️😍😍😍😍
जडत लाकूड घेणं टाक सासऱ्याच्या कांब्रात
😊😊
👌
जावाई बेलूरा चा आहे का मामा
Jabardast
मतलबी सास रा
Bhari pan nahi gadi gheun jo shapana kela na to nadla
Good
❤❤❤❤❤
Tumcha channel monitize zala ka Ganesh dada
I
Ho
Ase kontehi sasau sare karat nahi
Mi pn konacha tari javai aahe
Thoda farak asel pn maliket dakhvta evdya farak nasto
Kahihi dakhvu naka
He tr amchua gavatil aahet loladgaon
😅😅😅😊😊😊😊😊😊😊😊
Ganesh sir super