कढीपत्त्याची लागवड करून लाखोंचा नफा /पुण्याच्या तरुण शेतकऱ्याची यशोगाथा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • #कडीपत्ता_शेती
    #kadipatta
    #curry_leave_farming
    #kadipatta_farming
    #kadipatta_lagwad
    #कढीपत्ता_लागवड_कधी_करावी
    #kadipatta_in_marathi
    #कढीपत्ता_तेल
    #कडीपत्ता_रोप
    #कडीपत्ता_झाड
    #कडीपत्ता_powder
    #कढीपत्ता_लागवड_कशी_करावी
    #कढीपत्ता_लागवड_संपूर्ण_मार्गदर्शन
    #kadipatta_sheti
    #curryleafplant
    #curry
    #कडीपत्ता_शेती_यशोगाथा
    #शेतकऱ्यांच्या
    #शेतकऱ्यांच्या_यशोगाथा

Комментарии • 41

  • @ratnaprabhachavan2601
    @ratnaprabhachavan2601 Месяц назад +5

    खुपच छान माहिती सांगितलीत.
    बियाणे कुठून आणतात?आणी कशी लागवड करतात?विक्री कशी करतात?कमीत कमी पांच रुपये ते जास्तीत जास्त पासष्ट रुपये ते मध्यम तीस रुपये पर्यंत. सर्व एकाच व्हिडीओ मधे सविस्तर माहिती सांगितलीत त्याबद्दल धन्यवाद.
    मनापासून आभार. ❤❤❤❤❤

  • @sudamnevase3450
    @sudamnevase3450 11 месяцев назад +14

    पारंपारिक शेतीला बगल देऊन व जास्त पाणी लागणाऱ्या ऊस शेतीला पर्याय म्हणून कडीपत्ता पीक निश्चितच फायदेशीर आहे,अतिशय मौलिक माहिती.मेमाणे सर तुमच्या चॅनेलला शुभेच्छा.

  • @nilkanthbhosle7112
    @nilkanthbhosle7112 5 месяцев назад +3

    अतिशय ऊत्कृष्ठ प्लाट आहे. शेतकऱ्यांच्या कष्टाला सलाम.

  • @SureshPatil-q1b
    @SureshPatil-q1b 8 дней назад

    अतिशय सुंदर माहीती सांगितल्याप्रमाणे आपली शेती बघण्यासाठी यावयाचे आहे तर आम्ही कसे यावे माहीती सांगा

  • @atultarte5914
    @atultarte5914 11 месяцев назад +1

    Good information sir

  • @arunshewale1864
    @arunshewale1864 Месяц назад +1

    माहिती छान आवडली कढीपत्ता लागले नुकसान नाही होत ना

  • @ingoleabhimanyuabhimanyuin8266
    @ingoleabhimanyuabhimanyuin8266 4 месяца назад +1

    Amala pn jade lavay chi ahet tr bi milel ka

  • @sureshbamhane2142
    @sureshbamhane2142 Месяц назад

    Market Ani paking

  • @Sbsmarathi
    @Sbsmarathi 11 месяцев назад +1

    ओशद्ध फवारणी व खत व्यवस्थापन कसं करायचं

  • @kailasdekilwale842
    @kailasdekilwale842 29 дней назад

    सर पाणी किती दिवसांनी द्यावे लागते

  • @akshayainapure4645
    @akshayainapure4645 11 дней назад

    काळी माती मध्ये हे पीक चालेल का???

  • @sambhajijogade7364
    @sambhajijogade7364 Месяц назад +1

    Akri खर्च किती येतो.

  • @bhaveshpatidar876
    @bhaveshpatidar876 5 месяцев назад +1

    Sir mujhe bhi MP me kari patte ki kheti karni hh please help. Beej kaha se milega iska

  • @user-se5qx6vl6e
    @user-se5qx6vl6e 3 месяца назад +4

    शेतकऱ्याचा फोन नंबर टाका

  • @priyankaswami842
    @priyankaswami842 3 месяца назад

    Kadi pata bhaji barabar free detat

  • @vishalkharbas7815
    @vishalkharbas7815 5 месяцев назад +1

    Kadipatta pikach market कुठे ahe pune ka mumbai

    • @user-yj2rw1ib9n
      @user-yj2rw1ib9n  5 месяцев назад +1

      Pune ,Mumbai , Delhi
      Processing company etc

  • @arunshewale1864
    @arunshewale1864 Месяц назад +1

    मुंबईचे व्यापारी कोण काय भावाने घेतात

    • @p.s5682
      @p.s5682 19 дней назад

      1 Rs to 1.50 Rs per 10 kg.

  • @ashapatil9989
    @ashapatil9989 Месяц назад +1

    मुंबई ला याचे मोठे आहे. याचा खप मुंबई मध्ये जास्त आहे. वाशी च्या मार्केट ला घेणारे दलाल आहे. तुमच्या शेतात येऊन पण हे उधळा प्लाट घेतात . खूप मेहनती शेतकरी असेल त्यांनी यात लक्ष द्यावे. आम्ही स्वतः यात खूप पैसा कमावला परंतु आता मेहनत होत नाही म्हणून ही शेती करत नाही.

    • @sonalitalikote7363
      @sonalitalikote7363 Месяц назад

      Dada tumcha number send kra na mla hi sheti kraychi aahe mahiti pahije hoti

  • @yogeshjagtap7090
    @yogeshjagtap7090 2 месяца назад

    उन्हाळ्यात पाणी कमी पडल्यास झाडे जळतात का

  • @rohitkoli2227
    @rohitkoli2227 5 месяцев назад

    तनाचे काय करायचे तणनाशक फवारणी की खुरपणी करावी ते सांगितले नाही

    • @user-yj2rw1ib9n
      @user-yj2rw1ib9n  5 месяцев назад +1

      मधल्या मोकळ्या भागामध्ये sweep power तणनाशकाचे फवारणी करा

  • @user-st7yp7rc6y
    @user-st7yp7rc6y Месяц назад

    आही हि केली तर आमचा माल कोठे विकायचा तुमी मदत कराल का सर

  • @balasahebvadak5950
    @balasahebvadak5950 3 месяца назад

    विक्री व्यवस्था कोठे आहे

    • @user-yj2rw1ib9n
      @user-yj2rw1ib9n  3 месяца назад

      पुणे मार्केट मुंबई मार्केट हैदराबाद

    • @balasahebvadak5950
      @balasahebvadak5950 3 месяца назад

      माहिती दिल्याबद्दल आभारी आहोत🤝🙏

  • @anilsuryatale7458
    @anilsuryatale7458 2 месяца назад

    Beej kuth milel tyancha number dya

  • @Waterconditioner
    @Waterconditioner 9 месяцев назад

    शेतकऱ्याचा नंबर send करा आम्हाला लागवड करायची आहे