कर्जमुक्त व्हायचंय का, मग अशी शेती करा | Uday Deolankar | Change Farmer Life | Shivar News 24

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 фев 2019
  • If there is a guarantee of farming in agriculture and the agriculture is to be saved, then the farmers will have to make some changes. Today, the criteria for agricultural use is limited by the use of chemical fertilizers. Trees have not remained in the fields today in the fields. Agriculture Secretary, Uday Deolankar, has expressed that the agriculture is deteriorating today. Video Likes and Share Must Share
    कर्जमुक्त व्हायचंय का | मग अशी शेती करा | Uday Deolankar | Change Your Life | Shivar News 24
    जर शेतीमध्ये हमीचे उत्पन्न घेऊन शेती खऱ्या अर्थाने टिकवायची असेल तर शेतकऱ्यांना काही बदल नक्कीच करावे लागतील. आज शेती रासायनिक खतांचा अमर्याद वापर केल्याने निकष झाली आहे. शेतात आज पाखरांना बसायला झाडे राहिली नाहीत. त्यामुळे आज शेतीचा र्‍हास होत आहे, अशी खंत कृषिमूल्य आयोगाचे सचिव उदय देवळाणकर यांनी व्यक्त केली आहे. व्हिडिओ लाईक व जरूर शेअर करावा.
    #उदयदेवळाणकर
    #शेतकरीमेळावा
    #udaydeolankar
    #UdayDeolankar
    #UdayDevlankar
    #shivarNews24
    #शिवार

Комментарии • 43

  • @krishived
    @krishived 5 лет назад +1

    प्रेरणादायी
    #krishivedorganicfarm

  • @krushnatakbhate8170
    @krushnatakbhate8170 Год назад +1

    Barobar

  • @saielectronicse3213
    @saielectronicse3213 5 лет назад +2

    Thanks sir best information

  • @bhikanmangate2901
    @bhikanmangate2901 5 лет назад

    Uttam mahiti

  • @laxmanyedage2147
    @laxmanyedage2147 5 лет назад

    Nice Infarmetion👌

  • @vishwanathphad4464
    @vishwanathphad4464 5 лет назад +1

    छान आहे लेख सर

  • @prasadgade1985
    @prasadgade1985 5 лет назад +1

    👌👌🙏sir

  • @pravinchavan1088
    @pravinchavan1088 5 лет назад

    mast information

  • @dipaksinghgautam2566
    @dipaksinghgautam2566 5 лет назад

    Very nice sir ji

  • @RizwanKhan-bl3iy
    @RizwanKhan-bl3iy 5 лет назад

    Super

  • @laxmansidankar2971
    @laxmansidankar2971 5 лет назад +1

    खुप छान ,, .

  • @dineshpagar3911
    @dineshpagar3911 5 лет назад +1

    सर खूप छान माहिती

  • @sanjaykanade1803
    @sanjaykanade1803 5 лет назад +2

    खुपच छान सर......

  • @kashinathpatil3178
    @kashinathpatil3178 5 лет назад

    Shendriya..sheti..
    KalachiGaraj

  • @rameshjadhav650
    @rameshjadhav650 4 года назад

    फंगीसाईडचे सर्व पदार्थांची यादी द्यावी ही विनंती।
    राळा, भगर,मुगी यांचे बियाणे उपलब्ध होईल का? कोणाकडे मिळेल? कृपया माहिती द्यावी ही विनंती।

  • @gauravtobare899
    @gauravtobare899 5 лет назад +2

    Uday devala kar sarvacha mobile number dijiye please sendriy sheti karayachi aahe maharashtra khandu tobare pune ,indapur

  • @SANTOSH6997
    @SANTOSH6997 5 лет назад +3

    Sir tumche margdarshan have aahe, please tumcha contact number dya

  • @vishalpawar-qq1vh
    @vishalpawar-qq1vh 5 лет назад +3

    साहेब शेतीविषयक माहिती पुस्‍तक मिळेल का मला साहेब तुमचा मोबाईल नंबर द्‍यया

    • @vishalpawar-qq1vh
      @vishalpawar-qq1vh 5 лет назад

      साहेब तुमचा मोबाईल द्‍या व पुस्‍तकाचि माहिती या मोबाईल वर द्‍या 8779237985

    • @vishalpawar-qq1vh
      @vishalpawar-qq1vh 5 лет назад +1

      साहेब मला शेद्रय शेती करायची आहे तर शेवगा लागवड कोणत्‍या बीयाने योगय लागवडीस सुरवात करावी लागेल व तुमचा मोबाईल नंबर मिळाला तर बर होईल व पुस्‍तक मिळावे हरि नम्र विनंती आपला विश्‍वासु शेतकरी प्रमोद पवार सातारा ,जावली मोबाईल 8779237985

  • @vinodjungharesatara
    @vinodjungharesatara 5 лет назад

    Number मिळेल काय प्लीज

  • @nikhiltilr9576
    @nikhiltilr9576 4 года назад

    Pratyaksh karne etka sop nahi

  • @dilipsalve6746
    @dilipsalve6746 5 лет назад

    Sir me shatkare mala tumcha mob no pheji pl

  • @vilasbhosale6629
    @vilasbhosale6629 5 лет назад +1

    सर खुपच छान माहिती दिली,
    खुपच उपयोगी माहिती मिळाली.
    असेच आम्हा शेतकर्‍यांना मार्केटची माहीती दिली तर एकच नंबर होईल.आम्ही बरेच शेतकरी विषमुक्त शेती करतो पण मार्केटिगची खुपच आडचण येते. काय करावे?, मार्गदर्शन करा.

  • @priyankaactivity3074
    @priyankaactivity3074 5 лет назад +2

    साहेब तूमच पुसतक आहे का

  • @pratiksutar1986
    @pratiksutar1986 5 лет назад

    Uday sir aapla mobile number dya

  • @vishalnikumbhe1921
    @vishalnikumbhe1921 5 лет назад +2

    सर मी आपल्या मत मला खूप प्रेरणा मिळाली मी धुळे चा आहे 9158238596

  • @Amit2390
    @Amit2390 5 лет назад

    उदय देवळांकर यांचं फोन नंबर द्या
    त्यांचा फुल्ल विडिओ पुन्हा नवीन सविस्तर माहिती सह अपलोड करावा ही विनंती

    • @shivarnews24
      @shivarnews24  5 лет назад

      Full video चॅनेलवर आहे. जरूर बघावा. दोन लाखाहून जास्त views आहेत.

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 5 лет назад +1

    लोकांनी मांसाहार जर सोडला तर आपोआप शेतमालाला भाव मीळतो कारण अन्नधान्य खानाराची संख्या वाढ होते. व अन्नधान्याची अधीक गरज भासु लागेल. म्हनजे गहु 100 रुपये किलो विकतील.

  • @sudhakarjadhav3218
    @sudhakarjadhav3218 3 года назад

    तुम्ही स्वतः शेती करता का?

  • @SANTOSH6997
    @SANTOSH6997 5 лет назад +1

    Sir tumche margdarshan have aahe, please tumcha contact number dya