ताई, ही उसळ मी आजच पहिल्यांदा बनवली . तुमचा व्हिडिओ पाहून... ओले खोबरे वाटण केले कांदा लसूण नाही.. आले, धणे, जिरे, व थोडासा गरम मसाला.... धन्यवाद... तुम्ही खूप छान रेसिपी दाखवता व तुमचा आवाज छान आहे....
कुळीथ हे कडधान्यच अतिशय रुचकर आहे. आमच्या कोकणात टौमॅटोऐवजी कोकम घालतात.त्याची चव काही अलगच आहे. शिवाय तव्यावर परतलेल्या कांंदा खोबरे व खडा मसाल्याचे वाटणही लावतात
काकू आम्ही कोकणातले आहोत कोकणात या ऊसळीमधे टोमॅटो,कांदा नाही घालत.मसुरच्या ऊसळीत घालतो.अर्थात प्रत्तेकाची चव वेगळी असू शकते.पण कुळीथ ऊसळ ,पिठल आणि काट मस्तच लागत.
कुळीथ पिठी ,गरम गरम भात सुधा छान लागतो. ताई तुम्ही वेगळे वेगळे पदार्थ करताना कामाचं वेळ कसा आणि काय तयारी करता व कशी करता जरा आम्हाला (खासकरून मला) 😊 कारण मला काही पदार्थ करायचे म्हटले तर खुप वेळ लागतो.🙏❤

काकू खूप छान आणि मस्त सुरेख रेसिपी सविस्तरपणे सांगितले आहे त्याबद्दल धन्यवाद 🙏
Are wa khup chan healthy recipe.
धन्यवाद🙏🏻
Hulgyachi husal tupacha bhat resipi khup chhan banavali video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
तुपाचा भात आणि कुळीथ उसळ छान कल्पना चव तर नक्की येते
खुप छान
मावशी तुम्ही रोजच्या रेसिपी बरोबर ऋतू नुसार पण रेसिपी दाखवतात खूप छान
मावशी खूपच छान आवडली मला
आम्ही पुर्वी कुळथाचे सार व ऊपकरी करायचो. छान होते. आता चिंच जमत नाही असे करून बघणार 🙋 मी
कुळीथची उसळ खूपच छान... धन्यवाद काकू..
Mast
कुळीथ हे कडधान्यच अतिशय रुचकर आहे. आमच्या कोकणात टौमॅटोऐवजी कोकम घालतात.त्याची चव काही अलगच आहे. शिवाय तव्यावर परतलेल्या कांंदा खोबरे व खडा मसाल्याचे वाटणही लावतात
Khupch must healthy recipe 😋😋.🙏🙏
धन्यवाद🙏🏻
ताई, अभिनंदन तुमचे,, आवर्जून बघते मि
Mastachhh
धन्यवाद🙏🏻
Chan healthy recipe
धन्यवाद🙏🏻🙏🏻
Chan 👌👌
नक्की करून बघा आणि कमेंट केल्या बद्दल मनापासून आभार.
कुळीथाची उसळ आणि घी राईस मस्त बनवलाय काकू 👌👌👌
धन्यवाद ! तुमच्या Comments मला प्रोत्साहन देत असतात.
काकू आम्ही कोकणातले आहोत कोकणात या ऊसळीमधे टोमॅटो,कांदा नाही घालत.मसुरच्या ऊसळीत घालतो.अर्थात प्रत्तेकाची चव वेगळी असू शकते.पण कुळीथ ऊसळ ,पिठल आणि काट मस्तच लागत.
हो अशी पण उसळ छान च लागते मी नक्की करुन बघीन धन्यवाद.
आम्ही पण.
Ho aani aamhi thoda gul ghaalto
Wooow majhyakade udya aahe ha menu ❤❤❤
अरे वाह छान !! मला नक्की कळवा कशी वाटली तुम्हाला रेसिपी.
Chan.
धन्यवाद🙏🏻
Mast meanu kaku
धन्यवाद🙏🏻
भात, उसळ छान
👌🙏🌹🥳
धन्यवाद🙏🏻
कुळीथ पिठी ,गरम गरम भात सुधा छान लागतो. ताई तुम्ही वेगळे वेगळे पदार्थ करताना कामाचं वेळ कसा आणि काय तयारी करता व कशी करता जरा आम्हाला (खासकरून मला) 😊 कारण मला काही पदार्थ करायचे म्हटले तर खुप वेळ लागतो.🙏❤
नक्की हया विषयावर तुमच्याशी बोलायला आवडेल नक्की व्हिडीओ करूया.
@@AnuradhasChannel धन्यवाद ताई
धन्यवाद 🙏🙏
Kaku me tumchya saglya recipe bghte, khup sopya recipesas astat, aamhi hulgyachya pithachya shingole krto
ekdam mast kaku mala hulgyachi usal karayachich hoti thnx
धन्यवाद🙏🏻
Rajma rice kelela pan apla ghee rice Ani hulge usal karte ata..mast combination ahe
ताई हे कुळीथ वजन कमी करण्यासाठी व किडनी स्टोन झाल्यास खावे, त्यामुळे खुप छान रिझल्ट मिळतो.
(किडनी साठी soup करून प्यावे)
खूपच छान काकू कुळीथाची ऊसळ.मला यायचय आपल्याला भेटायला.आपण बाणेरमधे रहाता आहात न?please give me address .
Khup chhaan receipe
Me kaalch kulthachi peethi Keli hoti
अरे वाह ! छानच 👍🏻
Chaan Vlog
धन्यवाद🙏🏻
Khupach mast ani protein contain asleli recipe aahe hi❤❤mi nakki try karen pan tyasathi America madhlya Indian shop madhye kulith shodhnyache mission purna karave lagel,,🙈pan banven nakki
नक्की करून बघा आणि कमेंट केल्या बद्दल मनापासून आभार 🙏🏻
छान. मी पण ही कूळदाची उसळ नेहमी करत असते. आम्हाला आवडते .
धन्यवाद🙏🏻
आम्हीपण कोकम घालतो
❤फणसाच्या कुयरीची भाजी दाखवू शकाल?
MAVASHI, VEG VEGLE SRAANCHYA RECEIPE DAKHAVA NA.
कुळीथामध्ये कॉलेस्ट्रॉल असते म्हणून त्यात लसूण आवश्यक असतो असे वाटते
Sneha tai aale lasoon pest vaparali aahe
❤मला कुळथाच पिठल आवडत. ते मी नारळाच्या तेलात करते. 😊
धन्यवाद🙏🏻
या उसळीत आम्ही कांदा, टोमॅटो कधीच घालत नाही. आंबटपणासाठी आमसुलं आणि चवीपुरता थोडा गूळ पाहिजेच. ही पारंपरिक पद्धत आहे.