मनसे पक्ष छोटा असला तरी आपला कुणबी समाज मोठा आहे आणि कुणबी समाज मोठा असल्याने आपली पण जबाबदारी आहे . आपल्या कुणबी बंधावला निवडून देणे ही आपल्या कुणबी बांधवांची जबाबदारी आहे साहेब 😊😊😊
संतोष दादा अबगुल यांच्या रूपाने उत्तम नेतृत्व लाभले आहे..... आता कुणबी समाज म्हणून आपली जबाबदारी आहे की आपला हक्काचा माणूस लोकप्रतिनिधी निवडून दिला पाहिजे..... लावा ताकद..... विजय आपलाच आहे.....
नक्की विकास म्हणजे काय तेही सांगा... आम्ही कुणबी कुणबी करा आणि आपल्याच माणसाला पाडा... कोणत्या कुणबी म्हणून घेणाऱ्या नेत्याला शोबत.... जरी दापोलीत मनसे छोटा असेल तरी संतोष अबगुल प्रतिष्ठान सर्वात दापोली मंडणगड खेड मधला सर्वात मोठा प्रतिष्ठान असून संतोष दादांवर जनतेचे प्रेम आहे. याची विकासाची दूरदृष्टी असलेली संकल्पना आहे हे व्हिजन जनतेसमोर मांडल आहे...
कुणबी समाजाचा उमेदवार मनसेने दिला आहे अबगुल संतोष सोनू नावाने , जर खर समाजाचा अभिमान असेल तर द्या सपोर्ट, लोक बोलतात ना कुणबी समाज एकत्र येत नाही लावा ताकद, दाखवुया सर्वांना शिवरायांचे मावळे काय करू शकतात

मनसे नी पण दापोली मध्ये कुणबी उमेदवार दिला आहे समाज म्हणून सपोर्ट करा
मनसे सपोर्ट करा साहेब
नक्की विकास म्हणजे काय तेही सांगा... आम्ही कुणबी कुणबी करा आणि आपल्याच माणसाला पाडा... कोणत्या कुणबी म्हणून घेणाऱ्या नेत्याला शोबत.... जरी दापोलीत मनसे छोटा असेल तरी संतोष अबगुल प्रतिष्ठान सर्वात दापोली मंडणगड खेड मधला सर्वात मोठा प्रतिष्ठान असून संतोष दादांवर जनतेचे प्रेम आहे. याची विकासाची दूरदृष्टी असलेली संकल्पना आहे हे व्हिजन जनतेसमोर मांडल आहे...
Jay kunbi
कुणबी समाजाचा उमेदवार मनसेने दिला आहे अबगुल संतोष सोनू नावाने , जर खर समाजाचा अभिमान असेल तर द्या सपोर्ट, लोक बोलतात ना कुणबी समाज एकत्र येत नाही लावा ताकद, दाखवुया सर्वांना शिवरायांचे मावळे काय करू शकतात
एक कुणबी समाज बांधव म्हणुन संतोष दादा अबगुल यांना सपोर्ट करा
मग आपण संतोष अबगुल यांना दापोली मध्ये कुणबी म्हणून त्यांन मदत करा
Settlement kiti chi zhali ?
पैशासाठी. लाचार आहेत 7:28
Sandeep ji tumhi ji gaddari keli ahe. Ti gaddari dapoli chi janata 100℅ gadnar. Jay kunabi 🙏🙏
कुणबी समाजाच्या कोणत्या आमदारांनी कोकणात विकास केला ? योगेशदादा उत्तम निवड 👍👍👍
Mshtak khan so. Busy naw days may kokan. Jai kokn
कुणबी समाज काय तरी करणार दापोली मतदार संघा मध्ये
कुणबी भवनाच्या भूमिपूजना ला कुठे होता आपण?
उमेदवार संतोष साहेब हे अपक्ष उमेदवार उंभे राहिले असते तर 100% निवडून आले असते.......
Tumhi ubh rahaych dusryana kshala boltay