स्वामी समर्थांचा एका जोडप्याला आलेला चमत्कारी अनुभव नक्की बघा । स्वामी नेहमी आपल्या पाठीशी असतात ।

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 окт 2024
  • #श्रीस्वामीसमर्थ #स्वामीलीला #swamisamarth #krupasindhuswamisamarth #krupasindhu #swamiseva #swamianubhav
    स्वामी समर्थांचा एका जोडप्याला आलेला चमत्कारी अनुभव नक्की बघा । स्वामी नेहमी आपल्या पाठीशी असतात ।
    Like * Comment * Share - Don't forget to LIKE the video and write your COMMENT's and subscribe to the channel

Комментарии • 887

  • @mayatrivedi9304
    @mayatrivedi9304 2 месяца назад +1

    Shri swami samarth awdhut Chintan gurudev datt ashaky hi shaky karteel swami 🙏🙏🙏

  • @amarnathsarvade9012
    @amarnathsarvade9012 4 года назад +4

    खरंच स्वामीची लिला अनंत आहे. क्षणा क्षणाला प्रचिती येते.... श्री. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @lakhankawateker2583
    @lakhankawateker2583 4 года назад +1

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺💐💐💐💐💐🏵️🏵️🏵️🏵️🏵️🌸🌸🌸🌸🌸🌷🌷🌷🌷🌷💮💮💮💮💮🌼🌼🌼🌼🌼🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @changdevkinkarpatil431
    @changdevkinkarpatil431 4 года назад +1

    श्री स्वामी समर्थ या विश्वात अशी शक्ती आहे जो स्वामी समर्थ नामस्मरण करतो स्वामींची सेवा करतो त्या व्यक्तीला कुठलेही संकट अडचणी निर्माण झाल्या तरी महाराज त्या अडचणी ते संकट त्यांच्या भक्तांना जाणवून देत नाही हा माझा स्वतः अनुभव आहे स्वामींच्या नामस्मरणामुळे जीवनात कसलीच भीती दडपण राहत नाही स्वामी नेहमीच भक्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात

    • @ashasalve2710
      @ashasalve2710 2 года назад

      मी स्वामींसेवा करते 7 महिने झाले मला एक ही अनुभव नाही आला

  • @बंनसिलालढोले
    @बंनसिलालढोले 4 года назад +2

    अशक्य ते शक्य करतील स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय

  • @yeshwantkadam7477
    @yeshwantkadam7477 4 года назад

    श्री स्वामी समर्थ प्रसन्न ..मि सतत 3 महिने स्वामी चरीत्र साज वेळी वाचले त्या मधे स्वामीनी भक्ताना वचन दिले आहे त्या प्रमाने श्री स्वीमी ने प्रतेक्ष दर्शन दिल जिवन धन्य झाले // श्री स्वामी समर्थ प्रसन्न //

  • @chandrakanttembe3559
    @chandrakanttembe3559 5 месяцев назад

    ॐ तत् सत्। नक्की स्वामी सतत आपल्या सोबात असतात, हे अगड़ी सत्य अनुभव आहेत सदैव साक्षात अनुभवी शक्तात। माझे कड़े शब्द नाही । अनादि अनंत।

  • @gorakhbandgar6909
    @gorakhbandgar6909 Год назад +1

    ओम श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌺🙏🌺🌺🙏🌺🌺🙏

  • @mayatrivedi9304
    @mayatrivedi9304 9 месяцев назад +1

    Ashaky hi shaky karteel swami shri swami samarth 🙏

  • @maheshrevgade9496
    @maheshrevgade9496 4 года назад +1

    सगळ्या अनुभवात सगळ्यात जबरदस्त अनुभव ,श्री स्वामी समर्थ

  • @kiranrokade2463
    @kiranrokade2463 4 года назад +1

    अशक़्य हि शक़्य करतील स्वामी
    श्री स्वामी समर्थ
    ओम स्वामी समर्थ
    जय जय स्वामी समर्थ
    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
    ओम अवधुताय विद्महे समर्थाय धिमहि तन्नो स्वामी प्रचोदयात
    श्री स्वामी समर्थ महाराज कि जय🙏🙏🌺🌺

  • @tanvinalekar3993
    @tanvinalekar3993 4 года назад +9

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय.अशक्य ही शक्य करतील स्व।मी.

  • @ashachile1305
    @ashachile1305 4 года назад +8

    100% खरे आहे स्वामी आपली सर्व ईच्छा पुर्ण करतात माझा पण हाच अगदी तंतोतंत अनुभव आहे.

    • @ashasalve2710
      @ashasalve2710 2 года назад

      मला 7 महिने झाले दत्त गुरु आणि स्वामीं ची सेवा करून पण माझी एक ही इच्छा पूर्ण नाही झाली

  • @ashwinikumbhar3506
    @ashwinikumbhar3506 4 года назад +80

    खरं आहे स्वामीनी अनेकदा मला संकेत पण दिलेत , माझ्या पतींना मोठ्या आजारातून बाहेर काढले, त्या परिस्थितीत अनेक संकटातून मला जावं लागलं पण स्वामींच्या आशिर्वादाने ठिक आहे

  • @sanketgorde4756
    @sanketgorde4756 4 года назад +2

    अनंत कोटी ब्राहामंड नायक श्री स्वामी समर्थ महाराज कि जय ❤️❤️❤️

  • @sushmasanas11
    @sushmasanas11 4 года назад +1

    jai shree akkalkot swami samarthay namoh..🙏

  • @sunitamude4547
    @sunitamude4547 2 года назад

    Khupach sunder anubhav ahe 🙏 Shri Swami Samarth 🙏🙏

  • @pundalikparab437
    @pundalikparab437 4 года назад

    श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ

  • @rekhavaity5414
    @rekhavaity5414 6 месяцев назад

    Shri Swami samarth Jay Jay shri swami samarth❤❤❤❤❤

  • @vidyasawant5727
    @vidyasawant5727 4 года назад +2

    तुच कर्ता आणि करविता शरण तुला भगवंता मीरे शरण तुला भगवंता॥ ओम श्री स्वामी समर्थ॥ श्रीपाद राजं शरणं प्रपद्धे॥

  • @videogaga5
    @videogaga5 4 года назад

    🌺 II Shree Swami Samartha II 🌺
    🌺 II Gan Gan Ganaat Bote II 🌺
    🌺 II Shraddha Saburi II 🌺
    🌺 🙏🏻 🌺

  • @sangitakharat327
    @sangitakharat327 4 года назад

    खूप छान माहीती सांगितली ताई
    💐श्री स्वामी समर्थ महाराज अशक्य अशक्य करतील श्रीस्वामी 💐 🙏 🙏

  • @aartiautade383
    @aartiautade383 4 года назад

    Mast 🌺🌺🙏🙏 shree Swami Samart

  • @tanayapalav7517
    @tanayapalav7517 2 года назад

    Shree swami samarth 😇🙏❤
    Atishay Chan anubhav 😇🙏❤

  • @madhuraghalke4216
    @madhuraghalke4216 4 года назад

    Swami kharech pathishi ahet.. 🌺Shree Swami Samarth🌺

  • @priyankaagrawal2136
    @priyankaagrawal2136 4 года назад +7

    Khup chaan ....
    Kharach swami saglya icha purna kartat.
    Aple sagle problem swami solve kartat..
    Shree swami samarth.

  • @archanapandhare8610
    @archanapandhare8610 4 года назад

    Very nice

  • @vikaskale8152
    @vikaskale8152 4 года назад

    Shri swami samarth Shri swami samarth Shri swami samarth

  • @ashokwarghude1530
    @ashokwarghude1530 4 года назад

    श्री स्वामी समर्थ

  • @vaibhavmohite286
    @vaibhavmohite286 4 года назад +2

    Shree Swami Samarth..... Sunder seva ani sunder anubhav.... Shree Swami Samarth..... Shree Sadguru Swami Samarth.... Shree Akkalkot Swami Swami Samarth

  • @varshahendre7712
    @varshahendre7712 4 года назад +1

    🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏

  • @mamatanivale9636
    @mamatanivale9636 10 месяцев назад

    Shree Swami samarth 🙏🙏❤

  • @01snehalchavan45
    @01snehalchavan45 Год назад

    🙏Shree Swami samarth 🙏

  • @aartishetge6179
    @aartishetge6179 4 года назад

    Shree Swami Samrth 🌺🙏 Shree Swami Samrth mazi Guru Mauli Aai Baba 🌺🌷🙏👏

  • @sangitashinde8890
    @sangitashinde8890 4 месяца назад

    श्री स्वामी समर्थ ❤

  • @premlatakulkarni5050
    @premlatakulkarni5050 4 года назад

    Shri swami samarth sunder anubhav

  • @smitapadwalkar8670
    @smitapadwalkar8670 4 года назад +3

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम स्वामी श्री स्वामी जय

  • @supriyarevandkar6010
    @supriyarevandkar6010 4 месяца назад

    Shree Swami Samarth 🙏

  • @rachanathale8993
    @rachanathale8993 4 года назад

    Shree swami samartha jai jai swami samartha

  • @prajaktagate8318
    @prajaktagate8318 9 месяцев назад

    Shree swami samarth

  • @poojasuryawanshi7217
    @poojasuryawanshi7217 4 года назад

    khup chan...kharch angavar kate ale n dolyt anadache ashru 😍😘shree swami samrth

  • @pritinirmal8253
    @pritinirmal8253 4 года назад +1

    Shree swami samhrth mala he aasch aanubhv yeau dya 💐💐💐

  • @adarashfurniture4369
    @adarashfurniture4369 4 года назад +1

    Ashkyala shakya fakta Swamich Kru Shakatat ........Shree Swami Samarth

  • @manojparab3009
    @manojparab3009 4 года назад +40

    मला पण स्वामींचा खूप खूप अनुभव आहे. येणाऱ्या प्रत्येक संकट आपल्यावर घेतात. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वचन सार्थ ठरवतात.

    • @omkarkhot4861
      @omkarkhot4861 4 года назад

      स्वामी समर्थ जय जय समर्थ

    • @pallvipanchal5131
      @pallvipanchal5131 4 года назад +1

      ho agdi khre ,mi 7 years radt kadhleyt khup shn kele pn Hya Anantkoti brmhand nayk shri swami nmule possitiwe chenge zala ahe.shbd nshit mazykde te detat tewa bhrbhrun detat

    • @anilawagan7918
      @anilawagan7918 4 года назад

      @@pallvipanchal5131 i

    • @jayshreeabhang5893
      @jayshreeabhang5893 4 года назад +1

      @@anilawagan7918 हो अगदी खर आहे मला पण खूप अनुभव आला आहे

    • @jayshreeabhang5893
      @jayshreeabhang5893 4 года назад

      श्री स्वामी समर्थ

  • @siddeshsawant4038
    @siddeshsawant4038 4 года назад

    Khup sunder

  • @Pranjalbhansali171
    @Pranjalbhansali171 4 года назад

    Shree swami samrath.... Mala swami ni tumchya sarkhe lekar dyvi....

  • @ACHYUTK9
    @ACHYUTK9 4 года назад

    Shree swami samarth jai jai shree swami samarth

  • @sureshparajape1273
    @sureshparajape1273 4 года назад

    Very nice I am also from saphale Kendra palghar

  • @amitlonkarpatil
    @amitlonkarpatil 4 года назад

    Khup chan

  • @SocialSpotlight45
    @SocialSpotlight45 4 года назад +1

    श्री स्वामी समर्थ महाराजांची लीला अगाध आहे
    श्री स्वामी समर्थ महाराज कि जय।

  • @sudhakorade6651
    @sudhakorade6651 4 года назад +1

    Shree swami samrth. Maja pn khup motha problem ahe pn mla khup khup vishwas ahe mla samrth denar. Shree swami samrth

  • @ManojKumarSarpe
    @ManojKumarSarpe 2 месяца назад

    Shree swami samrth Maharaj mazi pn oti bhara mla ai honyach bhagya labhave

  • @nayanshelar8702
    @nayanshelar8702 5 лет назад +163

    हे खरे आहे खरंच स्वामी साथ देतात आपल्याला अशक्य-ही-शक्य-करतील-स्वामी श्री स्वामी समर्थ

  • @ashwinifarkade6708
    @ashwinifarkade6708 4 года назад +1

    Shree Swami Samarth

  • @santoshparab5639
    @santoshparab5639 4 года назад

    Shree swami samarth

  • @VivekThakur-dl3wg
    @VivekThakur-dl3wg 4 года назад

    JAY JAY SHREE SWAMI SAMARTHA NAMAH

  • @nathupatil3501
    @nathupatil3501 4 года назад

    श्री स्वामी समर्थ।

  • @swatipatil2542
    @swatipatil2542 4 года назад

    Shree Swami samarth, shree Swami samarth, shree Swami samarth, shree Swami samarth, shree Swami samarth

  • @vaishalimahagaonkar2171
    @vaishalimahagaonkar2171 4 года назад

    स्वामींचा अनुभव छान वाटले

  • @payalkalbhor2891
    @payalkalbhor2891 4 года назад +1

    Shri swami samarth 🙏

  • @yogitabirari9659
    @yogitabirari9659 4 года назад

    सर्वांची समर्थ महाराज की जय,,स्वामींची कृपा, लीला अगाध आहे 🌹🙏🌺

  • @sharmiladeshmukh1751
    @sharmiladeshmukh1751 4 года назад +2

    श्री स्वामी समर्थ जय जय

  • @vishnubhaskar9135
    @vishnubhaskar9135 4 года назад

    🌹🌹🍁🌿 श्री स्वामी समर्थ महाराज,🌿🍁🌹🌹

  • @subhashkhatmode9420
    @subhashkhatmode9420 4 года назад

    ॐ।श्री स्वामी समर्थ

  • @sushiladahatonde2945
    @sushiladahatonde2945 4 года назад +89

    स्वामीं चा हा अनुभव अंगावर काटा येण्या सारखा आहे मलाही स्वामींचे खुप अनुभव आहे स्वामी आहे म्हणुन आज माझ घर उभ आहे

    • @keshavvedpathak3303
      @keshavvedpathak3303 4 года назад +1

      JB t-shirt hai Irish dazzling Sandhya

    • @sharadbachhav7993
      @sharadbachhav7993 4 года назад +1

      अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो

    • @hemantkarnik4936
      @hemantkarnik4936 4 года назад

      JU jI shreeswami samarha

    • @krupasindhuswamisamarth6046
      @krupasindhuswamisamarth6046  2 года назад

      तुमचा अनुभव शेअर करा. shwet.gavali@gmail.com ह्या मेल id वर

    • @sushiladahatonde2945
      @sushiladahatonde2945 2 года назад

      त्यांचा अनुभव मी दींडोरीला गुरपोर्णीमेला दर्शनासाठी गेले होते. माऊलींना प्रश्न केला तसा माझा प्रश्न घरगुती होता. माझा प्रश्न माऊली पर्यंत गेलाच नाही मला खुपच वाईट वाटलं. मी रडायला लागले तेव्हा एक काका माझ्याकडे बघत. मला म्हणाले ताई तुझा प्रश्न द्यायचा आहे न आण ईकडे. मी म्हटलं काका तुम्ही मला ओळखता का. हो म्हणाले मी माझ आडनाव दहातोंडे आहे लक्षात राहील का .तेव्हा ते मला म्हणाले ताई माझं नाव दसपुते आहे. आणि काय सांगू त्यांनी मला पंधरा मिनिटातच. मला माझ्या प्रश्नांचं उत्तर आणुन दील माफ करा माझा थोडा मोठा सांगीतला

  • @ajayarte3688
    @ajayarte3688 4 года назад

    एकदम खर आहे

  • @SandipPawar-i5n
    @SandipPawar-i5n 2 месяца назад

    Shree swami samrta

  • @prachitushar3592
    @prachitushar3592 4 года назад +3

    श्री स्वामी समर्थ!! जय जय स्वामी समर्थ!!

  • @jaiviniphawade6427
    @jaiviniphawade6427 Год назад

    अशक्य ही शक्य करतील स्वामी 🙏🙏

  • @bhausahebdhone531
    @bhausahebdhone531 4 года назад

    ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @Deepalimasekar8768
    @Deepalimasekar8768 4 года назад +2

    Amhalahi khup chan anubhav ahet ...vishwas ahe te yapudhehi te amchachya pathishi asatil ...shree swami samarth...

  • @nutanmankame6448
    @nutanmankame6448 4 года назад

    मलाही स्वामींचे खूप अनुभव येतात.श्री स्वामी समर्थ !

  • @sanjaybavkar1716
    @sanjaybavkar1716 4 года назад

    ।।श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।।

  • @jyotsnashinde9536
    @jyotsnashinde9536 4 года назад

    Sunder anubhv

  • @kolapebhivsenbapurao2491
    @kolapebhivsenbapurao2491 4 года назад

    Shri Swami Samrtha

  • @vishalbindere8106
    @vishalbindere8106 4 года назад

    स्वामी समर्थ

  • @amolbhosale4388
    @amolbhosale4388 4 года назад

    Om Shree Krishna DattaSwami Samartha Maharaj Ki Jay

  • @balasahebkashid5452
    @balasahebkashid5452 4 года назад

    Very nice. Very true. Good luck

  • @videogaga5
    @videogaga5 4 года назад

    Ashakya Hi Shakya Karatila Swami 🌺 🙏🏻 🌺

  • @ankitatupe5095
    @ankitatupe5095 4 года назад

    Mi pn maulikade prarthana karat aahe mazi pn oti ek divas naki bharel asa maza vishvas aahe Shri swami samarth

  • @Swamistuti22
    @Swamistuti22 4 года назад +1

    Aamchi mulgi dekhil swami mhanjech dattguncha Prasad ahe .. tu dekhil dattagurunna khup namaskar karte khup chhoti ahe tarihi.. purn divas bhar datta bappa bappa ch ast tich.. shree. Guru Dev datta ..shree swami samarth🙏

  • @Yogeshbelkar
    @Yogeshbelkar 4 года назад

    !!श्री स्वामी समर्थ!! श्री गुरूदेव दत्त!!

  • @VivekThakur-dl3wg
    @VivekThakur-dl3wg 4 года назад

    AAI MAULI JAY JAY SHREE SWAMI SAMARTHA

  • @swapnilma7429
    @swapnilma7429 4 года назад +5

    अशक्य ही शक्य करतील स्वामी
    श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @samiksha7112
    @samiksha7112 4 года назад

    Omshree samrth

  • @anujabiradar1760
    @anujabiradar1760 4 года назад

    Shri swami smarth Jay Jay swami smarth

  • @vilasshahasane8611
    @vilasshahasane8611 4 года назад +1

    छान ताई......

  • @maheshbhosale3099
    @maheshbhosale3099 Год назад

    🙏🌹श्री स्वामी समर्थ🌹🙏

  • @nilimagodkar2890
    @nilimagodkar2890 4 года назад

    🌺🙏🌺Shree Swami Samarth🌺🙏🌺

  • @yogitakokate8138
    @yogitakokate8138 4 года назад +3

    श्री स्वामी समर्थ।। श्री स्वामी समर्थ।।श्री स्वामी समर्थ।।

  • @ashachile1305
    @ashachile1305 4 года назад +1

    गेल्या मंगळवारी मी मनातल्या मनात बोलले स्वामिंसाठी आरतीच्या दिवशी मी आणलेला हार घातला गेला पाहिजे आणि कालच माझी ईच्छा स्वामींनी पूर्ण केली नेहमी हार आणणारी ताई उशीरा आली आणि मलाच नेमके तिथे असलेल्या ताईने स्वामींना हार आणा असे सांगितले किती लक्ष्य असते आपल्या कडे स्वामींचे मनातल्या मनात बोलले ते पूर्ण करून घेतले

  • @vinitaprabhu1730
    @vinitaprabhu1730 4 года назад

    Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏

  • @geetakedar6154
    @geetakedar6154 4 года назад +1

    II श्री स्वामी समर्थ ॥
    ॥ श्री स्वामी समर्थ ॥

  • @nehasadhye854
    @nehasadhye854 4 года назад +12

    आम्हाला पण स्वामींचा अनुभव आलाय. आज आम्ही जे आहोत ते आमची मेहनत आणि स्वामींचे आशीर्वाद यामुळेच आहोत.
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @origamiking41
    @origamiking41 4 года назад

    Shri gurudev datta

  • @bhagyashrichoudhari1393
    @bhagyashrichoudhari1393 4 года назад

    श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव दत्त🙏

  • @rohan____1160
    @rohan____1160 4 года назад

    🌹🌹Shree Swami Samarth 🌹🌹

  • @vidyapotdar4476
    @vidyapotdar4476 4 года назад +2

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹

  • @dattraymajare1557
    @dattraymajare1557 4 года назад +2

    मोरे दादा की जय

  • @pashtesankesh6000
    @pashtesankesh6000 4 года назад

    Shree swami samarth shree gurumauli💐💐💐