Yashashri Shinde Murder Case प्रकरणात Daud Shaikh चे ५ नवीन धक्कादायक खुलासे | Vishaych Bhari

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • Yashashri Shinde Murder Case प्रकरणात Daud Shaikh चे ५ नवीन धक्कादायक खुलासे | Vishaych Bhari
    मंडळी उरणमधील यशश्री शिंदेचा हत्येला आता जवळपास आठवडा होत आलाय आणि त्या केसमध्ये दाऊद शेखला पकडल्यापासून रोज नवनवीन खुलासे होतायत. कालपर्यंत लव्ह trangle असल्याची शंका व्यक्त केली जात होती. पण आता पोलिसांनी दाऊदची चौकशी केल्यानंतर वेगळीच धक्कादायक माहिती समोर आलीये. आता हळूहळू त्याचा यशश्रीला इतक्या क्रूरपणे मारण्यामागचा मोटो बाहेर पडू लागलाय. नेमकं काय समोर आलंय त्याच्या चौकशीत, चला सगळं सविस्तर जाणून घेऊ...
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #yashashrishinde
    #yashashrishindemurdercase
    #yashashrishindeuaran
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    uran yashashri shinde, yashashri shinde, yashashri shinde uaran, yashashri shinde news, uran yashashri shinde murder case, yashashree shinde case, uran yashashree shinde murder case, yashashree shinde uran, uran yashashree shinde, yashashri shinde uran, yashashree shinde news, yashashree shinde, yashashree shinde case uran, yashashree shinde news uran, yashashri shinde case, yashashree shinde news today, yashashree shinde murder case, yashashree shinde uran news today

Комментарии • 1,4 тыс.

  • @AGHAMADITYAKAILAS
    @AGHAMADITYAKAILAS Месяц назад +1480

    आता मला वाटतंय बर झाली मेली...नाहीतर त्याच्यासोबत पळून गेली असती आणि तिचा आदर्श घेऊन आणखीन दहा जणी पळून गेल्या असतील

    • @Ram.21.
      @Ram.21. Месяц назад +148

      Barobar, faltu mulgi Hoti

    • @RahulU242
      @RahulU242 Месяц назад +170

      आणि शांतीप्रिय समाजाची लोकसंख्या वाढवली असती

    • @II-gt3gc
      @II-gt3gc Месяц назад +3

      काय भंगार विचार आहेत
      तिचा जीव गेलाय आणि तुम्हाला हिंदू मुस्लिम करायचे आहे

    • @praan245
      @praan245 Месяц назад +89

      बरं झालं मेली

    • @SKY_NO_LIMIT-t3j
      @SKY_NO_LIMIT-t3j Месяц назад +45

      right

  • @shivrajbhosale7499
    @shivrajbhosale7499 Месяц назад +98

    तिचे मरण फिक्स झाले होते, कारण तिने दाऊद सारख्या नालायकाशी मैत्री केली होती,
    पण त्या दाऊद ला फासा वर लटकावले पाहिजेच,

  • @arunagosavi7746
    @arunagosavi7746 Месяц назад +264

    एका हाताने टाळी वाजत नाही, नादी लावायचं टाईमपास करायचा मग अंगावर आल की झटकायला बघायचं. आई व वडिलांना कीती मनस्ताप. असे नसलेले बरे.

    • @jagdishb6994
      @jagdishb6994 Месяц назад +4

      बरोबर

    • @rohitgaikwad902
      @rohitgaikwad902 Месяц назад +5

      Mag Kay jeev ghenar kay too

    • @akashrajigare528
      @akashrajigare528 Месяц назад +1

      अगदी बरोबर

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 Месяц назад +1

      Standard format:
      जवळीक
      नंतर ओळख
      नंतर प्रेमात पडणे
      काही काळासाठी छान वाटणे
      नंतर मुलीवर घरच्यांचा, नातेवाईकांचा, समाजाचा विरोध आणि प्रचंड दबाव
      मुलगी मग त्याला टाळू लागते
      त्या टाळण्याचा किंवा नकाराचा त्याला प्रचंड त्रास होतो
      आपण आयुष्यातून खूप काही गमावले अशी त्याची भावना होते
      या त्रासातून तो टोकाचं पाऊल उचलतो
      आणि नंतर 10 वर्षे जेलमध्ये.
      Process repeats somewhere else.

    • @rupeshmhatre5211
      @rupeshmhatre5211 Месяц назад

      Lay jaibheem jai mim lagtona tumhala ghya aata aaijhavadya landyana lamb theva​@@rohitgaikwad902

  • @sanket19k
    @sanket19k Месяц назад +869

    त्या मुलीचं त्याच्यावर प्रेम असो किंवा नसो...पण त्या मुलाला तिची हत्या करण्याचा काहीच अधिकार नव्हता त्याने गुन्हा केला त्याला कठोर शिक्षा झालीच पाहिजे

    • @LinkHubHere
      @LinkHubHere Месяц назад +5

      💯💯

    • @user-hx3dc5vp1q
      @user-hx3dc5vp1q Месяц назад +5

      Barobar

    • @Unbeatable_jay45
      @Unbeatable_jay45 Месяц назад +34

      मारलंय म्हणजे शिक्षा झालीच पाहिजे, पण मित्रा ह्या असल्या घटना घडण्या मागे 90% ह्या पोरींची चूक असते. त्या एखाद्याला खूपच मजबूर करतात

    • @tarekhpathan1520
      @tarekhpathan1520 Месяц назад

      Fashi jhali pahije

    • @tarekhpathan1520
      @tarekhpathan1520 Месяц назад +8

      @@Unbeatable_jay45 bhava te sagl khar aahe , pan tya poricha jiv Gela na , tyachya aai vadilana , bhavana , bahini na Kay vatat asel .

  • @nareshkhanivdekar8563
    @nareshkhanivdekar8563 Месяц назад +362

    चप्पल घेताना 100 बघणार आणि जोडीदार निवडताना🤔

    • @vinayakkadam3142
      @vinayakkadam3142 Месяц назад +5

      हे मात्र खरं य

    • @Swapnil-xh4kc
      @Swapnil-xh4kc Месяц назад

      चोट बघणार

    • @superinvestor4022
      @superinvestor4022 Месяц назад

      😂😂😂

    • @surya99485
      @surya99485 Месяц назад

      😂😂

    • @Akshwagh34
      @Akshwagh34 Месяц назад +3

      घालून घ्यायला कुनाचा ही चालतो😅😅

  • @dhiraj7m
    @dhiraj7m Месяц назад +545

    उगाचच वेगवेगळ्या कहाण्या बनवून बोर करू नका.
    अगदी साधा विषय आहे दोघांचा अफेअर होतं भांडण झालं त्याने तिला मारलं विषय संपला

    • @janavigaikwad6648
      @janavigaikwad6648 Месяц назад +13

      Ekadi barobar

    • @AsifKhan-xt6ym
      @AsifKhan-xt6ym Месяц назад +1

      Tyla fashe dya nahi ter incounter kara

    • @ManoSakkargi
      @ManoSakkargi Месяц назад +1

      Mg

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 Месяц назад +14

      त्यांच अफेअर होतं हेच तर कोणी मानत नाही ना😮

    • @user-uh4ih6wr5k
      @user-uh4ih6wr5k Месяц назад

      भोळे लोक अफेअर मान्य करायला तयार नाहीत..

  • @user-eu4eq9lk5k
    @user-eu4eq9lk5k Месяц назад +393

    पोरगी शिकली प्रगती झाली स्वतः चे निर्णय स्वतः घेतात आई वडिलांचा संस्कारांना फाट्यावर मारतात

  • @RobertDmell0
    @RobertDmell0 Месяц назад +173

    मुलीला या राक्षसी प्रवृत्तीच्या माणसाने प्रेमात ओढलं व ती त्याची बळी ठरली परंतु या राक्षसाने ज्या क्रूरतेने तिची हत्या केली ते पाहता त्याला सहानुभूती मिळू नये असं वाटते

    • @vaibhavmahangare596
      @vaibhavmahangare596 Месяц назад +15

      प्रेमात ओढलं... गु खात होती काय????

    • @sangramchavan9192
      @sangramchavan9192 Месяц назад

      बरोबर ​@@vaibhavmahangare596

    • @ebrahim1787
      @ebrahim1787 Месяц назад

      💯🤝

    • @spatialgirl2225
      @spatialgirl2225 Месяц назад

      ​@@vaibhavmahangare596 प्रत्येक जण तुमच्या इतकं हुशार नसतो ना

    • @sunandakhandekar9498
      @sunandakhandekar9498 Месяц назад

      ​@@vaibhavmahangare596✅

  • @proudindianrv3109
    @proudindianrv3109 Месяц назад +318

    मेरा अब्दुल ऐसा नही है म्हणणाऱ्या मुलींसाठी अजून एक धडा...👍

    • @ajazaj3035
      @ajazaj3035 Месяц назад +8

      Har hatyara muslim nahi hota.asefa case me hindhu hi hatare aur repist the

    • @footballmania6979
      @footballmania6979 Месяц назад

      अरे झा टू ठाण्यात मंदिरात ज्यांनी एका हिंदू स्त्रीचं बलात्कार करून खून केला ते काय तुझ्या आईचे ठोके आहेत काय 😂

    • @Asif_3010
      @Asif_3010 Месяц назад +3

      Koni hindu ne ase kele aste tar..maza ra mu asa nahi asa mahatle aste ka...?

    • @frankopinion4114
      @frankopinion4114 Месяц назад +5

      ही त्यातली नव्हती तरीही वाचली नाही.. आता मुलींनी काय करावे
      .. रिस्पॉन्स द्यावा तर मरणार.. नाही दिला तरी मरणार.. कसे थांबवायचे

    • @frankopinion4114
      @frankopinion4114 Месяц назад +8

      ​@@ajazaj3035 ऐसे टाईप 100 केसेस मे से कितने मे हिंदू होते है और कितने मुस्लिम हे बताओ.. सब क्लिअर हो jayega

  • @dnyaneshwarpawar8876
    @dnyaneshwarpawar8876 Месяц назад +221

    तिचे आईबाप काय करत होते
    त्यांना थोडी सुध्दा शंका आली नाही का
    यामध्ये तिचे आई-बाप सुद्धा दोषी आहेत

    • @shrirambhave126
      @shrirambhave126 Месяц назад +10

      आज काल असली मूल नाही मानत आई वडिलांना

    • @shantarambhalerao8851
      @shantarambhalerao8851 Месяц назад

      Ho na aai bap kiti laksh denar

    • @vishwadeepmohite9093
      @vishwadeepmohite9093 Месяц назад +6

      आता आई वडील कस सांगणार संबंध होते इज्जत जाईल की

    • @np7001
      @np7001 Месяц назад

      Tyanni lagech tyacha nav ghetala mhnje tyanna shanka asnar pan media var bolu nahi shakat tasech tatto he thod private parts kde hote mag may be mahiti nasel tyabaddal

    • @abhimaanhinduasnyacha
      @abhimaanhinduasnyacha Месяц назад +5

      Konte Aai vadil aapli por vaya geleli pahun aanandi hotat?? Tyanchya hatat asat tar Aaj kuni tulyana dosh nasata dila as kahi Kel aste.... Boltana thoda vichar kara... Aaj chi pidhi hi Aai vadilana n jumanari aahe kahi thode apvad aahet baki sagle Sarkhe...

  • @dattudherange5052
    @dattudherange5052 Месяц назад +205

    बस झाले ह्या वाह्यात पोरीवर व्हिडिओ बनवन स्वप्निल कुसळेवर व्हिडिओ बनव

  • @astalk2727
    @astalk2727 Месяц назад +93

    मुलींना आधी धर्म शिकवा नंतर त्यांना दोष देऊन उपयोग नाही . स्वतःच स्वतःच्या धर्माची चेष्टा करायची मग येणारी पिढि तेच आदर्श घेतात.

    • @mukeshgole9483
      @mukeshgole9483 Месяц назад

      तू आधी tujha मुली धर्म शिकावं नतंर दुसऱ्यांना सांग

    • @radhekawre5602
      @radhekawre5602 Месяц назад +4

      परंतु हिंदू मुलीच मुस्लिम तरुणाकडे का आकर्षित होतात.उलट मुस्लिम मुली हिंदू तरुणाकडे आकर्षित होत नाही.त्यांना तसे मदरशात शिक्षण दिले जाते.

    • @PranaliBand-nn9ki
      @PranaliBand-nn9ki Месяц назад +1

      बरोबर आहे

    • @astalk2727
      @astalk2727 Месяц назад

      @@radhekawre5602 तेच म्हणतोय साहेब आधी आपला धर्म आपण शिकवला पाहिजे.

    • @bhaveshshirbhau
      @bhaveshshirbhau Месяц назад

      हे खरं आहे

  • @gajnaik789
    @gajnaik789 Месяц назад +160

    मराठी मुलगा नव्हता का प्रेम करायला.धर्म सोडून प्रेम केलं की असच असत.

    • @footballmania6979
      @footballmania6979 Месяц назад

      तू धर्माच्या बाता मारूच नकोस बुल्ल्या... ठाण्यात मंदिरात ज्यांनी एका हिंदू स्त्रीचा बलात्कार करून खून केला ते बामण तुझ्याच टणाटण हिंदू धर्माचे आहेत...वसईत ज्याने एका ताईची भर रस्त्यात तुकडे केले तो भामटा तुझ्याच सडलेल्या हिंदू समजाचा होता 😅😅😂😂

    • @archanaaadelkar8460
      @archanaaadelkar8460 Месяц назад +7

      Ka hindu dhoka det nahika hindu murder karat nahi ka to gunegar ahec pan jati var jaun naka hindu chi sankya jast zaliy gunaha karnyachi ugac hindu Muslim madhe problem vadhu naka

    • @rajupawar7534
      @rajupawar7534 Месяц назад

      Tujha i ch daang​@@archanaaadelkar8460

    • @MatinShaikh-jd6hf
      @MatinShaikh-jd6hf Месяц назад +3

      Maji bayko Marathi ahe char varsh jale lagna la
      Maje sasu sasre pan yetat ghari bhetayla mala te purga mantet mi tenna total kharch deto
      Samaja che kahi thekedara mule mi Tyanna ghari jast thevat nahi
      Bhai jab kisise sachi Mohabbat hoti na wo ager ignore kare to jina Dil nhi bolta

    • @ashokjagtap5765
      @ashokjagtap5765 Месяц назад

      1 no. Bhava

  • @hemalatathorve9827
    @hemalatathorve9827 Месяц назад +26

    या घटनेत फक्त त्या मुलाचा या मुलीवर प्रेम नव्हतं. कारण प्रेम करणारे असे वागत नाही हे दिसुन येतं... या पिढीच्या मुलींनी आई वडिलांच्या नकळत कोणालाही भेटु नये.. व तसेच आई वडिलांना सगळं काही शेअर करावं हे नक्की.👍

  • @IMMndb
    @IMMndb Месяц назад +29

    प्रेम असेल तर कोणी असं जीव घेत नाही, उलट वेळ आल्यास जीव द्यायला हवा.
    हे क्षणिक आकर्षण आणि हवं ते मिळवण्याचा अट्टाहास व आग्रह आहे.

    • @criticalkeen8464
      @criticalkeen8464 Месяц назад

      Prem tr nvtach tyacha pn he Tila samjayla phj n

  • @TUSHARGAMINGLIVE09
    @TUSHARGAMINGLIVE09 Месяц назад +331

    म्हणजे पोरी ची बाजू घेणं चुकीचं आहे 😊

    • @sarkar22135
      @sarkar22135 Месяц назад

      तिला असा मारला ते कितपत योग्य होत???

    • @maheshtapare4790
      @maheshtapare4790 Месяц назад

      6:18 6:18 6:18 6:18 6:18 6:18 6:18 😊

    • @drajendra761
      @drajendra761 Месяц назад +16

      Ho kshala ghyaychi ashya porichi baju

    • @humanbeing4076
      @humanbeing4076 Месяц назад +4

      Ani khoon karnaryachi ghyavi, khas karun jyaprakare khoon kela tyachi😊

    • @humanbeing4076
      @humanbeing4076 Месяц назад +3

      Dev Karo tuzhya gharatlya striasobat asa Nako karu, pan Tula nakkich ashya same murder cha swapna padu jyat tujhi bahin aso

  • @user-gb5iy2oz8j
    @user-gb5iy2oz8j Месяц назад +9

    आज शिवसेनेच्या वतीने कांजुरमार्ग व नाहुर येथे या थोर कन्या रत्नाला भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली व त्या निमित्ताने कांजुरमार्ग व नाहुर बंद करण्यात आले.
    तिला देशासाठी बलिदान दिल्या बद्दल एखादा पुरस्कार देण्यात यावा,अशी कांजुरमार्ग -नाहूरच्या शिवसेनेच्या पदाधिकार्याना हि विनंती. मुलगी शिकली प्रगती झाली.पण या मुलीची प्रगती अवर्णनीय आहे.तिने तिच्या आई-वडीलांच्या डोक्यावर मानाचा तुरा रोवला आहे. शिवसेनेने अशा थोर मुलींसाठी बंद पाळून लोकांना रोजीरोटीला भिकेला लावल्याबद्दल धन्यवाद
    लग्न करताना मुलींना व तिच्या आई-वडीलांना कष्ट करून पोटाची भूक भागविणारा शेतकरी नवरा नको असतो.गाडी बंगला बॅक बॅलन्स लागतो. अशा मुलींना वतिच्या आई वडीलांना एक धडा आहे.

  • @Siddartha-x5b
    @Siddartha-x5b Месяц назад +170

    दाऊद नावाच्या व्यक्ती ला कोणती मुलगी हो म्हणेल का? दाऊद नाव इतकं बदनाम आहे की मुश्किल आहे.

    • @Asif_3010
      @Asif_3010 Месяц назад +3

      Nathuram....asa ram ya navachya vakti var pan koni prem karel ka....?

    • @user-uh4ih6wr5k
      @user-uh4ih6wr5k Месяц назад +3

      मुलींना देशाचे, समाजाचे काही देणेघेणे नसते.. त्या बातम्या कधी बघत नाहीत.. त्यामुळे दाऊद नाव त्यांना चांगले वाटते

    • @jadhavgopal01
      @jadhavgopal01 Месяц назад +3

      ​@@Asif_3010asaram muslim hota ani ho nathuram sobat lagn karila 100 betteil

    • @premila1173
      @premila1173 Месяц назад +7

      ​@@Asif_3010 हो आसाराम, राम नावाचे भरपूर मानसे लग्न करून सुखी संसार करत आहे. आसाराम नावाचा व्यक्ति भारत मधे बदनाम असेल पन दाऊद नावाचा व्यक्ति पूर्ण जगभरात बदनाम आहे. म्हनुन दाऊद हे नाव भयानक आहे.

    • @saidhavale7789
      @saidhavale7789 Месяц назад +2

      ​@@Asif_3010amcha gavi ahe nthuram kirtan santo sukhi ahe sansarat.

  • @shrirambhave126
    @shrirambhave126 Месяц назад +77

    काय गरज होती तीला एकांतात भेटण्याची
    पोलिस स्टेशनमध्ये बोलवायला पाहिजे व्हतं

  • @sastayoutuber9940
    @sastayoutuber9940 Месяц назад +185

    लफड होत टॅटू होता म्हणजे 😂

    • @arunkhirugade2410
      @arunkhirugade2410 Месяц назад +18

      आरे तिला कीती क्रूरतेने मारलं आहे ते बघ

    • @ryzzo9299
      @ryzzo9299 Месяц назад +8

      Pn marn kitipat yogya ahe

    • @ddnick
      @ddnick Месяц назад +27

      ​​@@arunkhirugade2410 मग आई घालायला अश्या छपरी पोरा सोबत लफडी करतात ??? क्रूर बिर समजल नाही तिला tattoo बनवण्या पर्यंत मजल जाते तो पर्यंत ?????

    • @nandinisonya1445
      @nandinisonya1445 Месяц назад

      गुंड छपरी मुला सोबत समंध ठेवल्या मुळे आज काय पारिणाम झाला
      अजून त्याला भेटायला पण गेली किती हुशार इतक्या बातम्या ऐकायला येतात तरी मुली हुशारी ने वागत नाही
      एकच सांगायचं सर्व मुलींना मुलांवर विश्वास ठेऊ नका

    • @user-kh1cf1wv9v
      @user-kh1cf1wv9v Месяц назад

      Chutya hasto kai ye.. maral kas te bhag.. tujhya sarkhe yz log ajun aahet

  • @PAVANSATHE-tm5sr
    @PAVANSATHE-tm5sr Месяц назад +87

    Tattoo होते म्हणजे त्यांचे अफेयर होते हे समजते... त्याच्यावरच posco लावला...चूक मुलीची पण होती..चूक फक्त मुलाचीच असते अस समजूत झालीय...त्याचाच बदला घेतला त्यांनी... इथ आता जात बघितली जात आहे..आपल्या मुलीचा दोष दिसणार नाही

    • @PAVANSATHE-tm5sr
      @PAVANSATHE-tm5sr Месяц назад

      Posco लागल्यावर आरती करण्याची मानसिकता असायला पाहिजे होती का त्याची..चूक दोघांची असताना शिक्षा एकट्यालां का..आता त्याला पण फाशी मिळावी... कदाचित त्याला पण तेच पाहिजे असेल..

    • @user-dd3xe4ut8j
      @user-dd3xe4ut8j Месяц назад +5

      हिंदुत्व च्या विरोधात बोलायला तुम्ही लोक पुढे असतात

    • @pravinjadhav2739
      @pravinjadhav2739 Месяц назад +1

      पण मारायला नाही पाहिजे

  • @pankajjadhav6782
    @pankajjadhav6782 Месяц назад +16

    असं वाटतंय प्रेमप्रकरण होतं, दोन्ही परिवाराचे लोक प्रकरण पाहून घेतील लोकांनी व मीडिया ने उगाच चर्चा करू नये।

  • @user-vs3wm7qn4u
    @user-vs3wm7qn4u Месяц назад +34

    पोरी पण लोफर आहे,,कोणाच्या पण सोबत लफडे करतात ,मुलगा किती लोफर दिसत आहे

  • @patil7777-i9c
    @patil7777-i9c Месяц назад +11

    मुलगी शिकली प्रगती झाली
    मेरा दाऊत वैसा नही म्हणणाऱ्या छपऱ्या मुलींनो सुधरा आता तरी
    आधी लफडे करायचे
    शेवट असाच होतो

  • @SubhashMahale-o2r
    @SubhashMahale-o2r Месяц назад +30

    ही सर्व मुलगी ची चुकी आहे इथे कारण तिने टाइमवर घरी सांगितलं नाही नाहीतर ही गोष्टी वाढली नसती😢😢

  • @RahulU242
    @RahulU242 Месяц назад +109

    जे झाले ते योग्य झाले म्हणावे लागेल अन्यथा हिने शांतीप्रिय समाजाची लोकसंख्या वाढवली असती

    • @shivajisonsale5037
      @shivajisonsale5037 Месяц назад +4

      Right brother

    • @dailygs655
      @dailygs655 Месяц назад +2

      🙌

    • @Asif_3010
      @Asif_3010 Месяц назад +1

      Ya sathi Ashantipriy samazane naraz hou naye 😂😂..

    • @factisfact8568
      @factisfact8568 Месяц назад +1

      ​@@Asif_3010 Virus कधी नाराज नाही होत. कारण ते घाणीतूनच पसरलेले असतात😂😂😂

    • @lovelyqueen-qw1zf
      @lovelyqueen-qw1zf Месяц назад +1

      Udya tujhya hi gharatun kuthlya muli sobat as jhal tr tevha hi hech bol je jhal te yogya

  • @kalpeshshinde3299
    @kalpeshshinde3299 Месяц назад +261

    पहिल्या पासून गु खात होती...

    • @praan245
      @praan245 Месяц назад +13

      अगदी बरोबर बोललात

    • @rushikeshbhoite9022
      @rushikeshbhoite9022 Месяц назад +9

      शिंदे आडनाव होत तीच यशश्री शेख

    • @PranaliVirnak
      @PranaliVirnak Месяц назад +2

      @@kalpeshshinde3299 तु काय खातो मग अन का दुसरं काय

    • @PranaliVirnak
      @PranaliVirnak Месяц назад +1

      @@rushikeshbhoite9022 😡

    • @Rahul-cv6js
      @Rahul-cv6js Месяц назад +6

      ​@@PranaliVirnakhila mirchya laglya..
      😅😅

  • @jitendragadhave
    @jitendragadhave Месяц назад +456

    छपरी होती. क्लिअर आहे

    • @cedertin3619
      @cedertin3619 Месяц назад

      मी ह्या मुलीला ओळखतो. ही N I High School च्या मागे राहायची . सेम बिल्डिंग मध्ये मी २०१८-१९ ला आदित्य कोचिंग क्लास्सेस ला जायचो. हिचे त्या वेळेस खूप बॉयफ्रेंड्स होते, ती एक नंबरची छपरी होती आणि छपरी पोरांच्या मागे फिरायची. त्यावेळेस हीच्या पालकांना हिच्या बॉयफ्रेंड (दाऊद) बाबत समजलं होत तेव्हा आम्ही त्याला खूप मारून पोलिसांकडे दिला होता.

    • @mayurI4188
      @mayurI4188 Месяц назад

      Tu landya aahes mhnun tula manus nahi kalnar

    • @sharemarketlearning9018
      @sharemarketlearning9018 Месяц назад

      Mulgi chapri hote nhi blackmel kelyamul ti ghabrun tyachyasobat bolat hote Ani tyane tya goshticha gairvapar kelay

    • @maheshumate367
      @maheshumate367 Месяц назад

      ती नाही रे छपरी तुझी आई बहीण आहे

    • @PranaliVirnak
      @PranaliVirnak Месяц назад +9

      Tu छपरी

  • @Sangam_Chewale
    @Sangam_Chewale Месяц назад +202

    असं वाटतय पोरगी पण फालतू होती

    • @PranaliVirnak
      @PranaliVirnak Месяц назад +1

      @@Sangam_Chewale वाटायला काही वाटलं

    • @KetanN-dr9ee
      @KetanN-dr9ee Месяц назад

      ​@@PranaliVirnakmala sudda hech vataycha adhi ki didi chi kahich chuk nhi hyat pn ata click zalay eka hatane chali vajli nahi Ani vajat pn nahi😢

    • @Sangam_Chewale
      @Sangam_Chewale Месяц назад +3

      @@PranaliVirnak खरं आहे तेच वाटतंय हो टॅटू का काढला मग तिने सांगा बर प्रेम करताना माणूस पाहून केल पाहिजेत

    • @PranaliVirnak
      @PranaliVirnak Месяц назад

      @@Sangam_Chewale जाऊदे तुम्ही सगळे बरोब्बर

    • @PranaliVirnak
      @PranaliVirnak Месяц назад

      @@Sangam_Chewale आधी शब्द नीट वापरायचं असतात

  • @GY67PN
    @GY67PN Месяц назад +24

    एकदा जाळ्यात ओढले कि सर्वात प्रथम प्रेम पत्र लिहून घेतले जाते. मग त्याचा उपयोग करून पुढील गोष्ट फोटो काढणे, मग गळ्यात गळे घालुन फोटो काढणे, मिठीत घेणे, मग हे वापरून शरीर संबंध करणे, Tatu काढणे सहज शक्य आहे. मुलगी घाबरून कुठे बोलत नाही आणखी फसत जाते. या सगळ्याचा पुरावे म्हणुन उपयोग करून प्रेम होते हे सिद्ध होते. मग हा लव जिहाद नव्हता. खरे प्रेम होते म्हणून तो निर्दोष सुटतो .
    ही modes operandi आहे.

    • @lovelyqueen-qw1zf
      @lovelyqueen-qw1zf Месяц назад

      I wish je tu bolla te tujhya javlchya vyakti sobat pan jhal tar kalel

    • @justhuman.786
      @justhuman.786 Месяц назад

      ​@@lovelyqueen-qw1zfisaka comment translate karke padho shayed aapko samjha nahi uski baat !

  • @jyotikakade9143
    @jyotikakade9143 Месяц назад +21

    पूरे आता ती काय लहान होती का ज्याच्यावर केस झाली त्याच्या बरोबर तास तास भरकशी बोलायची

    • @ganeshthakur3890
      @ganeshthakur3890 Месяц назад

      तुम्ही उरण ला राहतात का..??

  • @Sandeepjadhav7722
    @Sandeepjadhav7722 Месяц назад +107

    इतका क्रूर दाऊद कसा आवडला असेल यशश्री ला तिलाच माहित, एवढं प्रेम कि तिने त्याच्या नावाचा टॅटू काढला.

    • @user-wi7gr5pb9n
      @user-wi7gr5pb9n Месяц назад +3

      Blackmail karat hota to tila

    • @ShobhaShirole-m7m
      @ShobhaShirole-m7m Месяц назад

      Kavebaaj pana kela tyane

    • @MOKSH_J_K
      @MOKSH_J_K Месяц назад +3

      Blackmail karta hoga ladki ko ya to tatoo karva le nahin to photo social media per dal dunga

    • @piyuzzeee
      @piyuzzeee Месяц назад

      बळजबरीने काढला असेल त्या हरामखोराने

    • @ashishpingle1404
      @ashishpingle1404 Месяц назад

      Tatto dead body var suddha काढला असेल. मुलीवर आरोप करणे सोपे आहे कारण ती तिची बाजू मांडायला हयात नाही. ती खूप घाबरली असावी.

  • @vineet_kumar555
    @vineet_kumar555 Месяц назад +6

    चूक त्या फालतू पोरीची पण आहे फक्त पोराला दोष देऊन चालणार नाही

  • @sachinbhosale1990
    @sachinbhosale1990 Месяц назад +4

    काहीही असो आपल्या कडे एक म्हण आहे की, "काट्याने काटा काढावा". पण कायदापुढे याला फाशीच मिळाली पाहिजे. परत कोणाची धाडस नाही झाले पाहिजे असं कृत्य करायला. !! जय🙏 महाराष्ट्र !!

  • @maggieshinee
    @maggieshinee Месяц назад +44

    She was chapri but no one have right to kill anyone. Its Her Life Her Choise.

    • @milindjoshi7025
      @milindjoshi7025 Месяц назад +1

      Ekdum barobar.

    • @maitreyiindian9042
      @maitreyiindian9042 Месяц назад +1

      @@maggieshinee ok if it is so , you don't give her any sympathy , no anger , no reaction , even don't demand any judgment, let police and system handle it ..

    • @alluarjunfansclub5183
      @alluarjunfansclub5183 Месяц назад

      Why? You is he your lover or what? Who are you tell her? Apl kaam kr na kelya​@@maitreyiindian9042

  • @ravirajpatil9746
    @ravirajpatil9746 Месяц назад +2

    खुन केला म्हणुन त्याला शिक्षा नक्कीच् व्हावी , पण ति मेली हे ही खुपच् चांगले झाले . कमीत कमी इतर मुली तरी सुधरतील व आई-वडीलांच्या इभ्रतीचा विचार करतील .

  • @jotirlingbirje9160
    @jotirlingbirje9160 Месяц назад +38

    माझी प्रत्येक आई वडिलांना विनंती आहे मुलींना भाहेर जाताना सॉर्ट कपडे घालू देऊ नये pls

    • @user-vy5vt9uc3p
      @user-vy5vt9uc3p Месяц назад

      Parva divashi 5 varsha chya muli cha shivdi la rape zhala tine Kay saree nesavi ka 🤔 kapde cha Kay samnd yet

    • @priyankakadar2427
      @priyankakadar2427 Месяц назад +2

      Short kapdyacha Ani hyacha kay sambandh😮😮...thod logic ne bola yar

    • @achyutgavkhadkar2249
      @achyutgavkhadkar2249 Месяц назад +3

      Ek dam barabar
      Ghan disili tar Masha yenarcha

    • @achyutgavkhadkar2249
      @achyutgavkhadkar2249 Месяц назад

      ​@@priyankakadar2427Ye hon he normal aahe
      Aaj kal chi pidi la manya aahe he sarv
      Aai baba ni sangital jau nako janar
      Khau nako muddhamun khanar
      Nit kapade ghal tari muddamun nahi pan fasion follow chaya navane ghalnar
      Mag kay ascha honar
      Manun sangto 🙏 krupaya mothya mansancha ikka ja
      Nahitar
      Yenara kalasthi hya ghosti normal asnar

    • @Renuka7597
      @Renuka7597 Месяц назад +1

      Ky sambhdh short kapdyacha ithe kahikhi bolych 😅😅😅

  • @TheGodfather-fc1hm
    @TheGodfather-fc1hm Месяц назад +2

    यावरून स्पष्ट होते की एकतर्फी प्रेमातून तिला त्रास देण्यात येत होता आणि ब्लॅकमेल करण्यात येत होतं.... म्हणून मुलींनी सर्व गोष्टी घरात सांगणे गरजेचे असते... त्या स्वतः जेव्हा सॉल्व करायला जातात तेव्हा त्यांना आणखी गुंतवले जाते.

  • @amrutraskar6252
    @amrutraskar6252 Месяц назад +3

    शालेय शिक्षण काही उपयोगाचे नाही धार्मिक शिक्षण द्या आणि 18 झालं की लग्न करून टाका

  • @satishkolhe4930
    @satishkolhe4930 Месяц назад +9

    हा शाळेच्या गाडीचा डायवर ती शाळेची विद्यार्थिनी. लफड झाले कमी वयात.
    मोठी झाली परत नादी लागली
    जीवानीशी गेली....

  • @bipinbodhane6076
    @bipinbodhane6076 Месяц назад +51

    मित्रानो कृपया लगेचच हिंदू मुस्लिम करू नका.
    तो कुठल्या पण जाती धर्माचा असो त्याला त्याच्या गुन्ह्यांची शिक्षा मिळाली पाहिजे एवढच

    • @Asif_3010
      @Asif_3010 Месяц назад +2

      Ase vichar fakt mulga hindu asta tar tumhi kela asta..

  • @devdattpuri539
    @devdattpuri539 Месяц назад +31

    पोरगी बदमाश दिसते हे आधीच म्हणालो होतो.

  • @artandcraft3145
    @artandcraft3145 Месяц назад +35

    हीच जर तुमची बहीण असती तर असे रिप्लाय दिले असते का?

    • @PranilVanjare
      @PranilVanjare Месяц назад +4

      मग त्या बहीणी ला पण ‌कळायला पाहिजे होत ना दादा आपन कुठल्या वेक्ति वर प्रेम करतोय ते . दु.ख तर खूप वाटत पण तीने अस एकांत जायला नको होत त्याला भेटायला

    • @pratik526
      @pratik526 Месяц назад +2

      तिच्या नावाने कधीच अंघोळ करून करून घेतली असती

  • @swardhun8848
    @swardhun8848 Месяц назад +36

    मग तो तिला कोणत्या फोटोच्या आधारे ब्लॅकमेल करत होता. कधी कधी मला वाटते न्यूजवाले बातमी देण्यात खूप घाई करतात.

  • @gajumunde3588
    @gajumunde3588 Месяц назад +20

    न कळत ती रिलेशनशिप मध्ये अली जेव्हां तीला कळायला लागले तेव्हा तो तिला ब्लॅकमेल करायला लागला कारण तीच वाय जास्त नाही लहान असल्यामूळे ती relationship आली असावी

  • @ninjagaming2346
    @ninjagaming2346 Месяц назад +43

    मी एक हिंदू आहे....जे त्या मुलाने केलं आहे...ते बरोबर केलं....अरे अश्या मुलींना अशीच सिक्षा पाहिजे....किती मुली पळून गेले आणि त्याचे तुकडे केले..तरीसुद्धा त्यांचे डोळे उघडत नाही... जर तिने हिंदू धर्माच मुलांसोबत असती तर ती आज जिवंत आणि सुखरूप असती...जय शिवराय जय शंभुराजे 🙏🚩

    • @nilam_chougule
      @nilam_chougule Месяц назад +1

      Ho 💯

    • @Asif_3010
      @Asif_3010 Месяц назад +4

      Manoj hindu hota... aaplya girlfriend la pressure cooker madhe shijavle hote....asa ram pan hinduch hota

    • @shivajijadhav4625
      @shivajijadhav4625 Месяц назад +3

      Ha vishay manuskica ahe, kontyahi dharmaca nahi

    • @lovelyqueen-qw1zf
      @lovelyqueen-qw1zf Месяц назад

      Ay bindok panacha zhombi type insaan kay hindu ani kay shivray tula laj vatun ghetli pahije mh tar ki tu hindu asun aplya bahini saman eka mukicha krur pane hatya karnyat ali ni tu murkha sarkha chukya shodhatoy

    • @ssawale5072
      @ssawale5072 Месяц назад

      ईथे पण हिन्दू मुस्लिम करायला आला का.. हरामखोर

  • @vijaykarve6399
    @vijaykarve6399 Месяц назад +3

    यावरून अस दिसत आहे की यांचं प्रेमप्रकरण होत पण हत्या करणे योग्य नाही आरोपीला कटोर शिक्षा मिळायला पाहिजे..

  • @kailashkaranjkar9983
    @kailashkaranjkar9983 Месяц назад +47

    ज्या दाऊदने बॉम्बस्फोट घडवून शेकडो निष्पाप जिवांचे प्राण घेतले त्या दाऊदच्या मागे मंदाकिनी गेली तेव्हा सुध्दा एवढी चर्चा झाली नसेल तेवढी चर्चा या दाऊद आणि यशश्री ची झाली आहे.

    • @maitreyiindian9042
      @maitreyiindian9042 Месяц назад

      तीची निर्घृण हत्या केली का ? , मंदाकीनी = यास्मीन , मग हत्या का करेल तो दाउद😅

    • @milindjoshi7025
      @milindjoshi7025 Месяц назад

      Khare ahe.

    • @rakeshgharat4245
      @rakeshgharat4245 Месяц назад +1

      Tevha mob. Kuthe hota😂😂

    • @sumedhpatil5001
      @sumedhpatil5001 Месяц назад

      Tya daud la nahi Marla pan hyala bhar chaukat jalala pahije

    • @kailashkaranjkar9983
      @kailashkaranjkar9983 Месяц назад

      @@rakeshgharat4245 mouth publicity

  • @user-sz3fg3dk1s
    @user-sz3fg3dk1s Месяц назад +7

    ऐकटी कशाला भेटली बापाला का घेउन गेली नाही सोबत यावरून ती लफडेबाज होती हेच सिध्द होते

  • @samoooo71
    @samoooo71 Месяц назад +77

    Tattu kon jabardasti kadhta te pan 2 ?

    • @mukeshgole9483
      @mukeshgole9483 Месяц назад

      तेव्हाच काढला असेल मुलगी काहीच चुकी नाही आहे 2टॅटू कोण काढता का त्याचा आई बाबा कडून दिला असता का

    • @np7001
      @np7001 Месяц назад

      ​@@mukeshgole9483February madhye kadhale asa ticha mitra bolala

  • @anilraut8204
    @anilraut8204 Месяц назад +7

    एकंदरीत सर्व ऐकून असं वाटतं की दाऊद ला आपल्या सफाई मध्ये सांगून खुप जगायची इच्छा दिसते आणि अशाच हिंदूंच्या मुलींना प्रेमाच्या जाळ्यात गुंतवून एक तर धर्मांतर करा नाही तर संपवतो अशाच एक एकीला, त्या पेक्षा मला असं वाटतं की ही घाणच काढून टाकावी महाराष्ट्रातून सरकारने कायमचीच,बस बाकी आम्ही काही सांगू इच्छीत नाही.😊

  • @jayeshabhani
    @jayeshabhani Месяц назад +3

    प्रेम आणि शारीरिक आकर्षण ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत.वयात आलेल्या मुलामुलींना एकमेकांबद्दल शारीरिक आकर्षण निर्माण होते हे साहजिक आहे, आधुनिकतेच्या नावाखाली खासकरून हिंदू समाजात मुलामुलींना अनिर्बंध स्वातंत्र्य दिले जात आहे किंवा समाजव्यवस्थेमुळे मुलामुलींनी केलेल्या स्वैराचाराला कोणी विरोध करत नाही.यामुळे लग्न, लग्नाआधी शारिरीक संबंध हे सर्व निर्णय ही पिढी स्वतः घेऊ लागली आहे .
    इतर समाजात धार्मिक निर्बंधांमुळे आणि एकजुटीमुळे मुली एका मर्यादेपर्यंतच मुक्त जीवन उपभोगतात.
    ती बंधने त्या समाजात काही कारणास्तव पुरुषांना नसल्याने आणि आत्मविश्वासाची पातळी लहानपणापासून जास्त असल्याने आणी परिणामांची पर्वा न करण्याची नैसर्गिक आणि धार्मिक भावना असल्याने त्यांच्या प्रयत्नांना हिंदू समाजाच्या मुली सहज बळी पडतात.त्यातील ज्या मुली मैत्री आधीच्या किंवा लग्नाआधीच्या स्वैर वर्तनाला आवर घालू शकत नाही त्या अशा हिंसाचाराला बळी पडतात.
    यात स्त्रियांना बरोबरीचे मानवीय अधिकार न देण्याची मानसिकता सुद्धा कारणीभूत आहे.

  • @chetanbhapkar9806
    @chetanbhapkar9806 Месяц назад +7

    मुळात आपण कोणावर प्रेम करतोय न तो कुठल्या पातळीचा आहे काय त्याच चारित्र्य आहे हे पाहिलं पाहिजे पोरींनी हिंदू पोर मेली होती का कुठे का कळत नाही पोरींना मुस्लिम मुली करतात का लफडी हिंदू पोरांसोबत ह्याचा तरी विचार करा

    • @dattudunbale4145
      @dattudunbale4145 Месяц назад

      त्यान्ना घरतुनच शिकवन आसते दादा

  • @swapnilpatil5437
    @swapnilpatil5437 Месяц назад +2

    म्हणजे आपलाच नाणं खोटं निघालं तर😅

  • @manoharrajepatil
    @manoharrajepatil Месяц назад +13

    प्रेम केला म्हणजे ती आपल्याला भेटलीच पाहीजे हा विषय चुकीचा आहे
    त्यालाच जबरदस्ती म्हणतात
    त्याला फाशी चीच शिक्षा व्हावी किंवा
    Encounter

  • @Maharahstra
    @Maharahstra Месяц назад +2

    महाराष्ट्रात कडक कायदा राबवून,
    नराधमांना ठेचणारा हवा...._
    तर महाराष्ट्रात 'राज ठाकरे' च हवा🚩🚩;:

  • @vikramb149
    @vikramb149 Месяц назад +4

    हे लोकं आपल्या पोरींना फुस लावतात. ह्यांनी ह्यांच्या समाजात पोरी मिळत नाही का?

  • @shreyachavan4539
    @shreyachavan4539 Месяц назад +2

    Mazya mate thyala fashi na deta thyacha sudha bhar Rastyamadye , thyachya shariravar chakune vaar karun asach sodun dila pahijel .....

  • @MahadeviVairagkar-bq8fo
    @MahadeviVairagkar-bq8fo Месяц назад +77

    याला धोका दिला म्हणून त्याने तसं केलं

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 Месяц назад

      😢 तो लव्ह जिहादी आहे हे तीला माहिती पडल त्या मुळे ती वेगळी झाली

    • @yogeshgangativre432
      @yogeshgangativre432 Месяц назад +3

      Tumhi mulgi ahe ka??

    • @sudhirghate9826
      @sudhirghate9826 Месяц назад

      धोका दिला म्हणून मारणं योग्य वाटत तुम्हाला तुमची मानसिकता पण त्या जिहादी सारखी आहे 😢😢

    • @shubham-oh4ki
      @shubham-oh4ki Месяц назад +2

      Sarch 26 ayats of wasim rizvi and read those ayat and then tell your opinion. There are more than 70+ such ayats.

    • @shubham-oh4ki
      @shubham-oh4ki Месяц назад +2

      Dhoka tar anek H na pan bhetla asel pan te kadhi ase kartat ka?

  • @Kjik44410
    @Kjik44410 Месяц назад +12

    जय भीम , जय मिम हा नारा देणारे कुठे बसलेत...

    • @user-kj1xu9xn5v
      @user-kj1xu9xn5v Месяц назад +1

      Marathe muslim ekta in jarange uposhan?😅

    • @Kjik44410
      @Kjik44410 Месяц назад +2

      @@user-kj1xu9xn5v , त्या जरांगे का जाऊदे तेल लावत. प्रकाश आंबेडकरला औरंझेबाची कबर शिवाय दिसत नाही काहीच. नारा त्यानेच दिला होता जय भिम , जय मिम 😂

  • @sunandamali9875
    @sunandamali9875 Месяц назад +1

    जात बघूनच प्रेम करावं म्हणतात ते उगीच नाही. ठराविक लोकांची मेंटॅलिटी बदलतच नाही कधीच

  • @ravindraghorpade4078
    @ravindraghorpade4078 Месяц назад +4

    आपल्या मुल मुली घरातली लोकांचं का नाही आईकत हे विशय अभ्यास करण्या ची फार गरजेचे आहे.

  • @All.is7-well
    @All.is7-well Месяц назад +55

    फोटो कसले असतील हे जग जाहीर आहे... स्वतःच्या मुलींना सांभाळा संस्कार द्या

    • @janavigaikwad6648
      @janavigaikwad6648 Месяц назад +2

      Barobar aahe

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 Месяц назад +14

      😢 हे जर मुलांना जय भीम जय मिम शिकवत असतील तर काय होणार त्या मुलांवर संस्कार 😒 आणि त्या शांती प्रिय बिचाऱ्या ब्रह्मण समाज कधी कोणाला चापट सुध्दा मारत नाही. त्याला हे शिवा देतात 😌

    • @All.is7-well
      @All.is7-well Месяц назад

      @@thegodfather2271 मग जय श्री राम शिकवले तर रामा सारखे गर्भवती बनवून जंगल मध्ये सोडणार... म्हणून जय श्री राम शॉकवत नसतील

    • @yogeshgangativre432
      @yogeshgangativre432 Месяц назад

      ​@@thegodfather2271ti mulgi kon hoti??

    • @ommehta3442
      @ommehta3442 Месяц назад +6

      ​@@yogeshgangativre432मुलगी जय भीम असावी कारण ब्राह्माण समाजातील मुली इतक्या सहजासहजी मुसलमानात फसत नाहीत

  • @Ram.21.
    @Ram.21. Месяц назад +34

    Sorry pan ti mulgi hyach laykichi Hoti

  • @user-oz6mq2zy6l
    @user-oz6mq2zy6l Месяц назад +1

    मुली च्या आईवडील ची चुकी
    मुलगी ला विचार णे गरज वाटली नाही का
    आई ला सांगणे आताची गरज आहे
    सगळया गोष्टी आई बरोबर शयर करा
    चांगल मार्ग मिळणार

  • @saurabhghodke5586
    @saurabhghodke5586 Месяц назад +18

    असल्या चीनाली कमी झालेल्या बर्या👌👌

  • @Jitesh-i4c
    @Jitesh-i4c Месяц назад +29

    लवकारात लवकर मुलीचे लग्न करावे ... आसे घडण्याच्या आधी हि विनवणी सर्व आई वडीलाना हातात मोबाईल आसल्यावर तुमची मुलगी शिकते आस काहिच नाही .18 पूर्ण झाले तर फक्त लग्न ......

    • @mydevice-bz6ju
      @mydevice-bz6ju Месяц назад +3

      Jyanna aai bapachi kadar Asti tya pori ashe faltu lokanchya nadala ny lagat

    • @Jitesh-i4c
      @Jitesh-i4c Месяц назад +2

      @@mydevice-bz6ju तारूण्य काहिहि करायाला भाग पाडते .

    • @nilesh_145
      @nilesh_145 Месяц назад

      Aatachya काळा mdhe लय zwadya पोरी आहेत़

    • @Jitesh-i4c
      @Jitesh-i4c Месяц назад

      @@nilesh_145 वया नूसार जे हाव आहे त्या बदल बोलताय का तेचे जिमेदार तर मूली नसतात ना

    • @devchaure
      @devchaure Месяц назад

      ज्याला शेण खायचं आहे तो लग्नानंतर पण खातोच.....

  • @ShreeSurya-e8d
    @ShreeSurya-e8d Месяц назад +7

    जाती बाहेर लग्न करणे किवा prem करणे गुन्हा नाही पण तो मुलगा खरच चांगला होता का हि खरच सुखी राहिली आसती का ??? मुलीनी कमीत कमी स्वता च तरी चांगल होणार याची खात्री करून घयावी . चांगला मुलगा पाहवा मग घरचे पण नाही म्हणणार नाही खरच मुलगा संस्कार , मेहनती , आसेल तर.बरेच मोठ्या मोठ्या लोकांचे जाती बाहेर लग्न आहेत .जीवनसाथी माणूस म्हणून चांगला आसावा आणि आई वडील चा आशीर्वाद घेऊन करा life सुदर होईल.

  • @KetanVanjale
    @KetanVanjale Месяц назад +11

    Tyala fashi zali pahije

  • @maheshbhadane162
    @maheshbhadane162 Месяц назад +6

    यशश्री ने घरच्या ना सांगायचे ना दाऊद ब्लेकमेल करत आहे

  • @ArtIsBadIThink
    @ArtIsBadIThink Месяц назад +1

    मुलींना स्वतःच्या मनावर ताबा ठेवावा आई-वडिलांवर विश्वास ठेवा.
    वाईट कृत्य करून जेलमध्ये जाणाऱ्या लोकांना जामीन नाही मिळाला पाहिजे.

  • @rajinamdar9933
    @rajinamdar9933 Месяц назад +6

    टाळी दोन्ही हाताने वाजली आहे

  • @KSP611
    @KSP611 Месяц назад +12

    हि love जिहादी होती ,बापाला धोका देउन lafde करणारी, शेवट मेली, बिचार्‍या बापाने, आईने काय करावे बाप tr कुटुंबा साठी दिवस रात्र मेहनत करतो,

  • @siddheshshinde4949
    @siddheshshinde4949 Месяц назад +38

    याचा अर्थ मुलीच मुलांचा आयुष्य बरबाद करतात

    • @TheGurudatta
      @TheGurudatta Месяц назад

      यात काय मुलाचं आयुष्य बरबाद झालं.. तो तिला ब्लॅकमेल करत होता

    • @lovelyqueen-qw1zf
      @lovelyqueen-qw1zf Месяц назад

      Mh mul kay evdhi bavlay astat thx sangitlya baddl

  • @g1Chavan-v2j
    @g1Chavan-v2j Месяц назад +8

    छपरी पोरगी अजुन काय होणार तिच्यासोबत

  • @pushpajadhav9343
    @pushpajadhav9343 Месяц назад +4

    Jo khàre Prem karto to jive marun takat nahi tila tichya vatever sodun nighun Gela asta

  • @brucewayne-mh7ul
    @brucewayne-mh7ul Месяц назад +3

    Roz update det Raha ya case baddal. Khup important aahe

  • @techumesh4944
    @techumesh4944 Месяц назад +6

    जे झालं ते वाईट झालं... पण कोणत्याच मुलगीने मुलाला फसवू नये.. काय असेल ते स्पष्ट सांगावे... उगीच प्रेम करून लग्नला नकार देऊन मुलांचं आयुष्य खराब करू नये. 🙏

  • @rupeshbhoir6608
    @rupeshbhoir6608 Месяц назад +3

    सुरुवातीला प्रेम झाल्या नंतर तिला समजला असेल हा व्यक्ति बरोबर नाही. ते योग्य तो तिचा decision होता लग्न n करणे .
    प्रतेक व्यक्ति ला अधिकार आहे प्रेम केला म्हणजे याचा अर्थ हे नाही होत का कोणा बरोबर ही राहणे.
    कोणी मुलगी नसती राहिली फालतू मुला बरोबर.
    तिला मारणे हे अयोग्य आहे.

    • @dattudunbale4145
      @dattudunbale4145 Месяц назад

      प्रेम करायला जातवाला नाही भेटला का कोणी.त्यांच्या पोरी करता का एखाद मराठी पोरावर प्रेम.....

  • @ajitkavi77
    @ajitkavi77 Месяц назад +2

    एखाद्या व्यक्तीला मारून नंतर तिच्या अंगावर टॅटू काढणे तर्कशुद्ध वाटत नाही. टॅटू आधीपासूनच असला पाहिजे.

  • @dj14169
    @dj14169 Месяц назад +8

    बरं झालं मेली नाही तर निकाह करून दाऊदची पिलावळ वाढवत बसली असती

    • @lovelyqueen-qw1zf
      @lovelyqueen-qw1zf Месяц назад

      Tujhi bahin mulagi tai koni nahi na mhanun sahaj boltay bar jhal meli gharchyan cha dukha kay asel he jevha tumchua sobat ghadel tevha kalel

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 Месяц назад +2

    मोराल ऑफ थ स्टोरी एकच आहे .... मुलीनं ल चागलं मुलगा आवडता नाही

  • @rohannirmale09
    @rohannirmale09 Месяц назад +19

    ज्यावेळेस पोष्ट मॉर्टम केला होता तेव्हा ट्याटू दिसला नव्हता का, मग आता बॉडी नसताना हे कळतंय हे कस

    • @user-uh4ih6wr5k
      @user-uh4ih6wr5k Месяц назад

      पहिल्या दिवशी पोलिसांनी सांगितले आहे त्याबद्दल पण तुम्ही बातम्या नीट पाहिल्या नाहीत

    • @np7001
      @np7001 Месяц назад

      Tevhach dislela kiti days pasun news madhye ahe bol bhidu chya chinmay ne vishleshan kele tevhapan spasht kelele ki daud chya navacha tatto hota angavar,call history madhye 2-2tas daud barobar bolayachi ata he sagal jabardasti tar hot nahi

  • @akshayy3006
    @akshayy3006 Месяц назад +2

    कळंबोली च नाव आलच शेवटी... 😅😅😂

  • @user-qy6xc2di9n
    @user-qy6xc2di9n Месяц назад +4

    जय भीम वाले आत्ता तरी सुधरा कारण जय भीम आणि जय मिम वाले कधीच एक होऊ शकत नाही, दोन्ही समाजांचे संस्कार वेगळे आहेत, मुस्लिम दलीताचे कधीच होऊ शकत नाही, कारण दलीताना मुस्लिम हिंदू समजतात

  • @user-pn3rv4jz4c
    @user-pn3rv4jz4c Месяц назад +1

    चुक कोणाचीही असो पण कोणाचा जीव घेण्याचा अधिकार कोणालाच नाही, जे झालं ते चुकीचंच आहे

  • @funkabubara5595
    @funkabubara5595 Месяц назад +3

    उच्च न्यायालय योग्य न्याय देईल 1 वर्ष जेल 5-10 लाख रकम घेऊन मुक्त करेल बिजनेस झालाय आता गुन्हेगार गुन्हा करील पैसे भरून पुन्हा गुन्हा करील

  • @nilesh7933
    @nilesh7933 Месяц назад +1

    मुळात मुलीच अशा वागत असतील तर उगाच दुसऱ्या जाती धर्मातील लोकांना नाव ठेवण्यात अर्थ नाही

  • @dgjdiekeneb3
    @dgjdiekeneb3 Месяц назад +7

    झवाडझवि निघली हि तर 😂😂😂

  • @pritis8276
    @pritis8276 Месяц назад +1

    अरे पण आपल्यात पोर कमी आहेत का?❤

  • @mayurI4188
    @mayurI4188 Месяц назад +29

    Hich mulgi jar muslim asti tar hyachi himmat nasti zali video banvaychi...

    • @silvadsilva7343
      @silvadsilva7343 Месяц назад

      Yes Muslim girl bhi hindu ladko ko jhase mai nhi rakhti pyar dosti sab imaan se nibhati hai

    • @mayurI4188
      @mayurI4188 Месяц назад

      @@silvadsilva7343 abe chup hindu muslim... Insan he pehle baki sab bad me... Chutiye kisiko itna bedardi se marna tumhare islam me hi sikhaya jata hoga..

  • @pravin7376
    @pravin7376 Месяц назад +1

    प्रेम करू रोमान्स करू पण लग्न आई बापाच्या मनाने, बस हेच आज आजकालच प्रेम

  • @shraddharajput1120
    @shraddharajput1120 Месяц назад +3

    यूपीएससी हत्याकांड व त्यातील अर्थकारण, त्याप्रमाणेच महाराष्ट्राची MPSC पंढरी पुणे , केस स्टडी . यावर व्हिडिओ बनवा. हे असले भिकार विषय नाही चघळले तर चालतील.

  • @NawazMohammed-xm6id
    @NawazMohammed-xm6id Месяц назад +2

    Bhar Chawkhatt Phashi Zhali Pahije

  • @sangitapardeshi3124
    @sangitapardeshi3124 Месяц назад +50

    Mulgi pn chapric hoti br jal meli...

    • @rajbhise578
      @rajbhise578 Месяц назад

      😈😈😈

    • @PranaliVirnak
      @PranaliVirnak Месяц назад

      @@sangitapardeshi3124 तु पण छपरी आहेस

  • @syedakhil5196
    @syedakhil5196 Месяц назад +1

    झालेला प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे प्रत्येक समाजात असे नीच वृत्तीचे माणसं जिवंत आहेत त्याला कोणतेही समाजाशी जोडू नये

  • @Ram-ic9vr
    @Ram-ic9vr Месяц назад +5

    Taato होता म्हणजे काही जास्त सहानुभूती व्यक्त करू नये मुली ही वायफतेल असेल आणि तसे नसेल तर पूर्ण महाराष्ट्र पेटून देऊ

  • @dilippawar7805
    @dilippawar7805 Месяц назад +1

    दोष तारुण्याचा का वेगवेगळ्या धर्माचा??????
    ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤

    • @dattudunbale4145
      @dattudunbale4145 Месяц назад

      दोष ना तारुण्याच ,ना धर्माचा,
      दोष आहे ते आपल्य पोरीन्ना हवी तशी मोकलिक देन्याचा...
      आणी आपल्य धर्मा बदल पोरीनमधे जागरुकता नसल्याचा.

  • @user-kw7fh4qk1y
    @user-kw7fh4qk1y Месяц назад +10

    Mulichi pan chuk aahe prem karun dhokha

  • @SangamGharat
    @SangamGharat Месяц назад +1

    आधीच्या दिवशी ती त्याला जुईनगरला भेटली..तेव्हा जर त्याने तिला लग्नासाठी फोर्स केला असेल (त्रास दिला असेल)...तर दुसऱ्या दिवशी त्याला भेटायला जाण्याआधी पोरगी पोलिस स्टेशनला कम्प्लेंट पण करू शकत होती....??