Pravin Darekar Full PC : वातावरण अजून गढूळ करू नका, प्रवीण दरेकर यांचा Manoj Jarange यांना सल्ला

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 июн 2024
  • #PravinDarekar #Nanapatole #manojjarange #abpmajhalive #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #maharashtrarain #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarange #rajthackeray #laxmanhake #obcreservation #pmmodi #parliamentsession #neetpaperleak #punedrugscase
    Pravin Darekar Full PC : वातावरण अजून गढूळ करू नका, प्रवीण दरेकर यांचा Manoj Jarange यांना सल्ला
    Video Credit: | Sanket Varak /Producer
    The election of the speaker on June 26, as well as discussion over paper leak allegations in NEET-UG and UGC-NET and a row over the appointment of the pro-tem speaker will likely dominate the first session of the 18th Lok Sabha beginning Today. PM Modi including Newly elected MPs will take oath on the first day of the session, while President Droupadi Murmu will address a joint sitting of both the Houses on June 27.
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | लोकसभेचं पहिलं अधिवेशन | महाराष्ट्रातले 5 मंत्री 14 खासदार घेणार शपथ

Комментарии • 297

  • @user-dp2cm2ir3u
    @user-dp2cm2ir3u 27 дней назад +77

    दरेकर चार चौघात या . हातपाय तोडण्याची भाषा करणारे तलवारीची भाषा करणारे काय गुदगुल्या करतात का .

  • @vashishthphadake8333
    @vashishthphadake8333 27 дней назад +52

    दरेकर आता तुमच्या पोटात काय आहे ते
    दीसाया लागले आहे आपण मराठ्याच्या विरोधात बोलु नये

  • @kubersuryawanshi6388
    @kubersuryawanshi6388 27 дней назад +16

    हे ज्ञान तुझ्या राजकारणी लोकांना शिकव😂सगळे राजकीय नेते सारखे एकच माळेचे मणी

  • @pandupowar5399
    @pandupowar5399 27 дней назад +27

    तुमचा येत्या विधान सभेत करेक्ट कार्यक्रम करणार १००%

  • @tukramkale8732
    @tukramkale8732 27 дней назад +44

    भुजबळ कोयता कुर्हाडी तलवारीची भाषा करतो हातपाय तोडण्याची भाषा करतो तेव्हा काय वातावरण गढूळ होत नाही दरेकर तु कुठे आहे

  • @harishmahadik2458
    @harishmahadik2458 27 дней назад +27

    दरेकर लय फडफड करू नकोस नाहीतर.......?एक मराठा लाख मराठा जय शिवराय 🚩

  • @avinashawate9362
    @avinashawate9362 27 дней назад +64

    जारांगे मुळे वातावरण गढूळ होते तर तुमचे मंत्री मंडळ मधील काही मंत्री तलवारी घासून ठेवण्याच्या भाषा करता याचे काय़

  • @Krishnakarhale-ix5bt
    @Krishnakarhale-ix5bt 27 дней назад +14

    तुम्हाला जरांगे च दिसतात का दुसरे नाही दिसत

  • @akashniras8397
    @akashniras8397 27 дней назад +16

    तुमचा मतदान रुपी कार्यक्रम करू विधानसभा ला

  • @abhijeetpatil1391
    @abhijeetpatil1391 27 дней назад +22

    सत्ता कोणाची जरी असली तरी सगळे सारखेच

    • @uddhavbade6998
      @uddhavbade6998 26 дней назад +1

      नाही पण तुतारी येण्यासाठी मन्याची तर्फाड उर्फाड चालू आहे

    • @sadashividhate8055
      @sadashividhate8055 23 дня назад +1

      ​@@uddhavbade6998 tumchya dikoyat je ghatal tech boltay tumhi lok kahitari tumch swatah ch bola kahi tari पडल्याचा इतका जळफळाट होतोय का😊

  • @prabhakartekale8121
    @prabhakartekale8121 27 дней назад +24

    किती पक्षाची लाचारी karnar

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu 27 дней назад +14

    कुणबी हा गट आहे. तुझ्या किंवा कुणाच्या बापाची. ज्याहागिरी नाही. एकच मिशन मराठा आरक्षण. ते पण कुणबी. मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है.

  • @pravingaikwad9392
    @pravingaikwad9392 27 дней назад +40

    तुमचा करेक्ट कार्यक्रम होणार

  • @user-pq3mp2sh1p
    @user-pq3mp2sh1p 27 дней назад +45

    भुजबळ काय तुझ्यायांचा नवरा आहे का

  • @gorkshnathdeshmukh2654
    @gorkshnathdeshmukh2654 27 дней назад +5

    प्रेस घेणाऱ्याने दरेकरला कमेंट्स दाखवा

  • @sandipansolanke8764
    @sandipansolanke8764 27 дней назад +14

    फडणवीसांचा सेवक

  • @jayantpatil6482
    @jayantpatil6482 27 дней назад +21

    हे त्या कॉपी आंदोलन करणाऱ्या चार नेत्यांना सांगा ना... तुम्ही या निवडणुकीनंतर घरी बसाल कायमचे.. मराठ्याच्या पोटीं आपल्या सारखे सुपुत्र येणे म्हणजे धन्य च...

  • @user-wh1or7mg8q
    @user-wh1or7mg8q 27 дней назад +16

    तलवारी वाले याचे नातेवाईक आहेत का जय भीम जय शिवराय

    • @ShyamWagh-kj6gt
      @ShyamWagh-kj6gt 27 дней назад +1

      Are tumich survat keli

    • @AmolPatule-yu7ef
      @AmolPatule-yu7ef 26 дней назад

      ​@@ShyamWagh-kj6gtएल्गार सभा आठवा खोटं बोलू नका

  • @baluwankhede4906
    @baluwankhede4906 27 дней назад +9

    इकडे तिकडे बोट दाखवण्यापेक्षा मराठी समाजाचे हित बघाना दरेकर

  • @eknathwaykar8054
    @eknathwaykar8054 27 дней назад +6

    आता इथून पुढे सर्व प्रस्थापित नेते मंडळी यांचा हळूहळू मराठा समाज करेक्ट कार्यक्रम करत जाणार आणि नवीन नवीन चेहरे राजकारणात दिसणार. जे इमानेइतबारे जनतेचे प्रश्न सोवण्यासाठी काम करतील.

  • @sanjayhire1173
    @sanjayhire1173 27 дней назад +6

    दरेकर जरा कमेंट मध्ये लोक काय म्हणतात ते पण एक वेळा वाचुन बघाच लोक काय म्हणतात
    आंदोलन स्थळी टरबूज तोंडया तलवारी ला धार लावणे ची भाषा वापरली जाते त्याच काय
    थोड्या दिवस थांबा कळेल

  • @ishwarshinde2697
    @ishwarshinde2697 27 дней назад +5

    गढूळ वातावरण कोण तयार करते ते नीट बघा

  • @digambarbobade3015
    @digambarbobade3015 27 дней назад +4

    Obc नेत्यांची भाषण बघ रे

  • @shivajipisal2535
    @shivajipisal2535 27 дней назад +2

    या सर्व पक्षांच्या पुढाऱ्यामुळे महाराष्ट्राची राजकारणाची नितीमत्ता विश्वासहर्ता संपुष्टात आली आहे माझा महाराष्ट्र असा कधीच नव्हता कै . आरआर आबा सारखा प्रामाणिक आणि विश्वासू नेता पुन्हा जन्माला यावा ही परमेश्वर चरणी प्रार्थना

  • @rameshsakhare5659
    @rameshsakhare5659 27 дней назад +11

    फडमवीस चा चेला 😂😂

  • @dattatrayaanjangaonkar396
    @dattatrayaanjangaonkar396 27 дней назад +6

    लोका सांगे ब्रम्हज्ञान आणि तुम्ही कोरडे पाषाण दरेकर मराठीबद्दल बोलताना विचार करून बोला तुम्ही ज्यांच्यामुळे फोकस मध्ये आलात त्यांचे नाही झालात आणि तुमचे ठेवा झाकून दुसऱ्यांचे पाहा वाकून

  • @dharmrajsardevlog259
    @dharmrajsardevlog259 27 дней назад +3

    लयाकित रहा रे दरेकर

  • @user-rx7qy8py5s
    @user-rx7qy8py5s 27 дней назад +3

    दरेकर तुम्ही मराठवाडा त सभा घेत जा

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 26 дней назад +5

    दरेकर साहेब काल 21 तारखेला OBC समाजाशी चर्चा करण्यासाठी शासनाचे शिष्टमंडळ वडीगोद्रीत आले होते ठीक आहे आले पाहिजे त्यांचे ऐकून घेतले पाहिजे, परंतू शिष्टमंडळाच्या उपस्थितीत व्यासपीठावरून सरकारमधील मंञी आव्हानात्मक भाषेत आणि तेही सत्तेतील मंञ्यांच्या शिष्टमंडळ नेमलेल्या नेत्यांच्या उपस्थितीत शेरो - शायरीच्या ढंगात आव्हानात्मक भाषा व उपहासात्मक वक्तव्य शोभते का मंञी असलेल्या नेत्याला, जरांगे"पाटील यांनी कधीच शिष्टमंडळाच्या उपस्थितीत व्यासपीठावरून कोणत्याही समाजाला व नेत्याला आवाहन दिले नाही, याचा विचार करावा साहेब

    • @sadashividhate8055
      @sadashividhate8055 23 дня назад

      त्यानं तेच कळत नाही आपण सत्तेत आहे की नाही

    • @sadashividhate8055
      @sadashividhate8055 23 дня назад

      जातीयवादी लोक हे स्वतः असतात नाव दुसऱ्याला नाव tevtat

  • @hanumanwaman9061
    @hanumanwaman9061 27 дней назад +12

    तुमचा नक्कीच सुपडासाफ होणार

  • @dattatrayaanjangaonkar396
    @dattatrayaanjangaonkar396 27 дней назад +3

    टरबूज तुझा कोण आहे आणि या सगळ्यामध्ये टरबूज च आहे

  • @vijaydarande9564
    @vijaydarande9564 27 дней назад +4

    विधानसभेत महायुतीला 20 जागा

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu 27 дней назад +3

    भाजप. महाराष्ट्राच्या. राजकारणातुन. संपुष्टात येणार.

  • @krishnaraodeshmukh9051
    @krishnaraodeshmukh9051 26 дней назад +3

    तुमचे मंत्री स्टेज वर काय बोलतात ते पहा कोण वातावरण खराब हे तुम्हाला माहित आहे पण पक्ष्याची हुकूम शाई मुळे खर बोलता येत नाही

  • @amolmohite5692
    @amolmohite5692 27 дней назад +3

    तलवारी घासून काय करायचेत.... दरेकर लाज वाटुदे जरा...

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu 27 дней назад +3

    ह्यांच्यां. संपत्तीची ईडी सीबीआय चौकशी का होत नाही

  • @vijayrandive2683
    @vijayrandive2683 27 дней назад +14

    तुम्ही हाकेला उपोषणाला कशासाठी बसवलं ते सांगा बिजेपीवाले वातावरण तुम्ही गढूळ करताय

  • @nagoraoNN5580
    @nagoraoNN5580 27 дней назад +14

    ओबीसी भर सभेमध्ये कोयत्याने, तलवारी ने मराठा समाजाचे हात पाय तोडतो म्हणणारे त्या बाबतीत तुमचं मतं काय आहे दरेकर साहेब बोला

    • @user-un3ze6zf1e
      @user-un3ze6zf1e 23 дня назад

      त्यांचे मत आहे,माझा घोटाळा बाहेर येणार नाही.

    • @sadashividhate8055
      @sadashividhate8055 23 дня назад

      Te chlat sagl tyana

  • @umeshjadhav1080
    @umeshjadhav1080 26 дней назад +2

    सरकारच चुकीला पाणी घालत आहे आणि खापर जरांगेवर फोडणे बंद करा

  • @ganeshtarle2861
    @ganeshtarle2861 23 дня назад +1

    दरेकर मंत्र्यांना सल्ला द्या.
    शपथ घेऊन मंत्री झालाय.
    असाच सल्ला हाकेला द्या.तो पण मागासवर्गीय आयोगाचा सदस्य होता.

  • @shivamtambe2268
    @shivamtambe2268 25 дней назад +1

    पक्ष सोडून संधी साधू माणूस . असे एक एक लोभी बाहेर येतील . फक्त wait and watch ठेवा , विधानसभा आली की करेक्ट कार्यक्रम होणार .

  • @prakashthorat3877
    @prakashthorat3877 26 дней назад +2

    दरेकर ला मनोज दादा जरांगे चा ताफा दाखवा आणि म्हणावं गप्प बस
    😈 उघडा डोळे बघा नीट😈

  • @harivijaysusar1815
    @harivijaysusar1815 27 дней назад +2

    हे जनतेतून निवडून आले रे नाही हे विशेष

  • @narsingbiradar5675
    @narsingbiradar5675 27 дней назад +3

    OBC . समाजाची टिमकी वाजवणारे नेते.

  • @user-vx6me1tc6o
    @user-vx6me1tc6o 26 дней назад +3

    हाके साहेब यांना सांगा

  • @dattatrayaanjangaonkar396
    @dattatrayaanjangaonkar396 27 дней назад +1

    Are खासदार कक्ष हा लोकसभेच्या खासदारांसाठी असतो कारण लोकांमधून तो खासदार निवडून आलेला असतो लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यासाठी तो कक्ष असतो राज्यसभेचा खासदार हा तुझ्यासारखा मागच्या दाराने आलेला असतो हे समजत नाही का म्हणे प्रवक्ता

  • @NarayanBadade-ur8qd
    @NarayanBadade-ur8qd 27 дней назад +4

    तुम्ही शहाणपण शिकु नका आम्हाला भाजपा नेच वातावरण गढूळ केले आहे

  • @makarandgaikwad6952
    @makarandgaikwad6952 27 дней назад +2

    मराठा समाजातील बेघर महिला कुटुंबांना सार्वजनिक संडासच्या नळाचे पाणी पिवावे लागत आहे, संघटित महिला मंडळाने लोकशाही मार्गाने पुनर्वसनाचे सर्व आदेश मिळवून सुद्धा समाजातील भ्रष्ट अधिकारी पैशाची मागणी करून खोटी माहिती देऊन मंत्री सचिव बळी पडत आहेत सदर प्रकरण नवी मुंबईतील दत्तगुरु नगर सानपाडा येथे घडत आहे मुख्यमंत्री सरकारचे दुर्लक्ष सदर प्रकार मुख्यमंत्री महोदयांच्या कानावर घालून लक्ष वेधण्यासाठी पुढे येतील का?

  • @ni3_
    @ni3_ 27 дней назад +3

    गिरणी कामगारांना घरे द्या

  • @Dnyaneshwar-jt1eb
    @Dnyaneshwar-jt1eb 26 дней назад +2

    लोकसभेला थोडा फटका होता मराठा आरक्षण संदर्भात अशीच जर भुमिका तुमची राहीली ना तर महाराष्ट्रात बीयाला सुद्धा उरत नाही तुम्ही

  • @namdevkshirsagar7555
    @namdevkshirsagar7555 27 дней назад +6

    या सरकार चा जाहिर निषद करतो आम्ही

  • @sachinkale7099
    @sachinkale7099 27 дней назад +3

    निवडून येवून दाखव भाऊ तू

  • @tejaskagde2916
    @tejaskagde2916 24 дня назад +1

    गढूळ कोण करायला लागलाय हे सर्व महाराष्ट्र ला माहितीये, जरांगे पाटील प्रामाणिक भूमिका मांडत आहे , हगगे चा काही संबंध नव्हता हे सर्व नाटक करण्याचा

  • @AdhyayChaudhari
    @AdhyayChaudhari 24 дня назад +2

    दरेकर अवकात रहा दादाला काय बोलू नको तुझा करेक्ट कार्यक्रम होईल. नंतर बोलू नको

  • @user-bh8dt7cx5h
    @user-bh8dt7cx5h 26 дней назад +2

    प्रविण दरेकर कशातच प्रविण नसल्याचे दिसत आहे.
    छगन भुजबळ मंत्री असताना हाणामारी ची भाषा करतो त्या डंग-याला आवर ना जरा.

  • @vinodbhosale8315
    @vinodbhosale8315 26 дней назад +2

    महाराष्ट्रात आज पर्यंत 52% आरक्षण दिलं गेलं आहे ओबीसी आणि इतर. ते नियमात बसतय का? ओबीसीची जेवढी लोकसंख्या आहे. त्यांच्या दृष्टीने ते आरक्षण द्यायचं असतं. मग महाराष्ट्रात ओबीसी 104% आहे का? मराठा समाज आणि ब्राह्मण समाज आणि इतर राहिलेले समाज कुठे गेले.

  • @rameshsolat3812
    @rameshsolat3812 26 дней назад +2

    बर. पाहूनाविधसभेला. गाजरं. खा. पाणी. पेया. भाषनकरून. तहान लागली आहे❓

  • @vishnupradhan702
    @vishnupradhan702 27 дней назад +6

    फडणवीसांचा चमचा

  • @user-tl6rf4tn9u
    @user-tl6rf4tn9u 26 дней назад +2

    32% लोकसंख्या असलेल्या मराठा समाजाला ओबीसी तून देय असलेले 16% आरक्षण ओबीसीला लोकसंख्येच्या प्रमाणात पेक्षा 16% जास्त दिलेल्या आरक्षणातून देऊन तुम्ही मोकळे व्हा आणि मराठा समाजालाही मोकळे करा. सर्व काही शांत होईल

  • @ganeshtekale9960
    @ganeshtekale9960 27 дней назад +4

    कुणबी हा कोणताही धर्म नाही

  • @sureshjadhav8256
    @sureshjadhav8256 26 дней назад +2

    दरेकर काय बोलतो अकल आहेकाय.वातावरण कोण गढूळ करालय. तुम्ही आणी भुजभळच वातावरण खराब करावेत.

  • @vijayb.salunkhe9847
    @vijayb.salunkhe9847 26 дней назад +2

    आरक्षण देऊन टाका, अन्यथा विधान सभा नंतर घरी बसावे लागेल तरुण वयात

  • @thinkbettertobest7747
    @thinkbettertobest7747 День назад

    हल्ली बारक पोरगा सुद्धा यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाही. जरांगे पाटील बरोबरच बोलले. सर्व महाराष्ट्रात हिच भावना आहे.
    एक चांगला बाप कधीच आपल्या पोराला आयते खायला घालत नाही तो त्याला स्वतःच्या पायावर उभा करतो.
    जनतेला गुलाम करण्याची प्रक्रियेचा हा एक भाग आहे .गरीब जनतेच्या जनुकात जनुकीय बदल घडवून आणायचं आहे पिढ्यानपिढ्या गरीब करायचं आहे.
    निर्लज्जम सदा सुखी . जनतेला करून ठेवले दुखी.
    महाराष्ट्रातले रोजगार बाहेरच्या राज्यात घालवले या नाकर्त्या सरकारने.
    महाराष्ट्राची अस्मिता धुळीस मिळवली आहे. महाराष्ट्राची जनता यांना कधीच माफ करणार नाही.

  • @ravindraamale6261
    @ravindraamale6261 27 дней назад +4

    Hech chagan la sng

  • @hgbhure8225
    @hgbhure8225 23 дня назад +1

    त्या हागे ला मराठा समाजाविरुद्ध तुम्हीच पाठबळ दिलं..

  • @Amaredits935
    @Amaredits935 26 дней назад +2

    Bhujbal तलवार ची भाषा करतो दरेकर

  • @sachinkhamkar3289
    @sachinkhamkar3289 27 дней назад +3

    दरेकर मराठा नाही

  • @ajaywagh1769
    @ajaywagh1769 26 дней назад

    Great 👍

  • @pdc219
    @pdc219 21 день назад

    सगळं राजकारण नास वून,स ड उन टाकले वरून साळसूद पने वक्तव्य करतो,.

  • @dilipbhutekar6461
    @dilipbhutekar6461 27 дней назад +6

    दरेकर यांना मराठी माणसाने मत देऊ नका

    • @sadashividhate8055
      @sadashividhate8055 23 дня назад

      Te लोकमतातून निवडून येत नाही म्हणून त्यांना डायरेक्ट पद दिल्या जात

  • @tukapatil6485
    @tukapatil6485 24 дня назад

    सतत नशेत असणाऱ्या नी शिकवू नय 🙏

  • @eknathkale-jn7wy
    @eknathkale-jn7wy 24 дня назад

    Correct pravinji

  • @niteenpawar2759
    @niteenpawar2759 26 дней назад

    N.T.P/R ह्याच्या सारखे नेते मिळून कमळाला भिक लागणार आहे.

  • @sachindalvi1329
    @sachindalvi1329 25 дней назад

    दरेकर साहेब एसटी कर्मचाऱ्यांचा काय झालं तुमचे वडील एसटी कर्मचारी होते म्हणताना
    आता मराठ्यांची वाट लावा तुमचं पोट भरलेला आहे मुंबई बँकेतून

  • @sanjuappadeshmukh842
    @sanjuappadeshmukh842 20 дней назад

    सामान्य मानुस गरजवंतांसाठी लढतो म्हणजे वातावरण खराब होते का? वातावरण खराब करणारयांना लोकसभेत जागा दाखवली. पक्षापासून दुर गेलेल्यांना आपलेसे करण्याचा प्रयत्न करा.

  • @babatagade6494
    @babatagade6494 24 дня назад

    माज जीरला नाही अजुन विधान सभेत जीरऊ राहिलेला

  • @ganeshjarhad6061
    @ganeshjarhad6061 26 дней назад

    Wait and watch...

  • @ganeshasrondkar3769
    @ganeshasrondkar3769 24 дня назад

    सर्व राजकीय नेते पुढारी लोक प्रतिनिधी मंत्री शेतकरी मंडळींवर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बोलतात तेच शेतकरी कामगार बंधू आरक्षण मागतात विचार करा नंतर त्याचं कळवळा दाखवा

  • @sandipgavhane
    @sandipgavhane 22 дня назад

    दरेकर कोन्हीच ओळखत नाही त्या मुळे मध्ये मध्ये करुं नये

  • @Vjt086
    @Vjt086 23 дня назад

    जरांगे पाटील जसं करतील तसं तसं प्रतिकार करण्याची रणनीती आखून परत मनोज दरांगे पाटलांवर चा वापर करून आरोप करणे हे तुम्हाला शोभत नाही

  • @dattaghongade9786
    @dattaghongade9786 26 дней назад

    शेतकरी करज माफी करायला हवी

  • @ganeshshendge2952
    @ganeshshendge2952 27 дней назад +2

    समपलय तुमच घरी बसवणार

  • @Vjt086
    @Vjt086 23 дня назад

    प्रति एल्गार मोरचे प्रती उपोषण प्रतिसाद आणि प्रति दौरे करूनही पाटीलच जातीवाद करतात का हे बोलणं दरेकर साहेब योग्य नाही

  • @aniljadhav9809
    @aniljadhav9809 26 дней назад

    बोलू द्या याला , हा जेवढे बोलेल तेवढे भाजपा चे आमदार पडतील विधानसभेला

  • @user-jb6ux2yg4u
    @user-jb6ux2yg4u 27 дней назад +1

    Only patil

  • @nandkumarshinde4483
    @nandkumarshinde4483 27 дней назад +1

    हा निवडून येत नाही......

  • @todayeducation2637
    @todayeducation2637 26 дней назад

    दरेकर वातावरण तर तू खराब करू लागला SIT वर टेबल वाजवून विसरले नाही मराठे

  • @shrikrishnarsul6917
    @shrikrishnarsul6917 26 дней назад

    Only Manoj dada jarange patil 🔥🔥

  • @9m_facts
    @9m_facts 25 дней назад +1

    तू भेट रे कुठं तरी

  • @vitthaljadhav2403
    @vitthaljadhav2403 24 дня назад

    100%

  • @prashantdarphe6032
    @prashantdarphe6032 27 дней назад +1

    याची कुणा खाली निजली होती... ... नक्कीच obc zv la असेल...घाल्या समाज हिताचं एखाद काम कोणत केले का कधी तू ते सांग...

  • @riteshkhatri1840
    @riteshkhatri1840 27 дней назад +1

    Jay obc sir

  • @SiddheshPhadtare-lm6gk
    @SiddheshPhadtare-lm6gk 24 дня назад

    Only Manoj jarange patil saheb

  • @prafulgawande2287
    @prafulgawande2287 20 дней назад

    तुम्ही जास्त दिवस नाही राहणार सत्तेत, मराठा दाखवून देईल विरोध कशाला म्हणतात.

  • @user-ci2wn3ku5b
    @user-ci2wn3ku5b 24 дня назад

    विधानसभा आली आहे सावधान एक मराठा कोटी मराठा

  • @BabasahebDhanak
    @BabasahebDhanak 22 дня назад

    दरेकर टूर सांभाळून बोलत जा मराठवाड्याच्या दौऱ्यावर ये तुला समजेल वातावरण कोण खराब करतो

  • @dashrathmusale1485
    @dashrathmusale1485 24 дня назад

    प्रविण दरेकर विधानसभेत घरीच बसणार भजन करीत
    सत्तेत तुम्ही हा की लढा णा आरक्षणाची बाजू घेऊन!!

  • @SK_3699
    @SK_3699 24 дня назад

    हेच आता तुमच्यावर आहे.

  • @hgbhure8225
    @hgbhure8225 23 дня назад

    BJP मध्ये एकाच समाजाची मक्तेदारी आहे... हाच समाज इतर समाजाना एकमेकात लढवून आपली पोळी भाजून घेत आहे..

  • @bhushankhadse12
    @bhushankhadse12 27 дней назад +2

    १९९४ ला मंडळ आयोग स्थापन झाला तेव्हा तुमचा समाज सत्तेत होता तेव्हा आरक्षण का घेतले नाही......आजही खासदार आमदार मंत्री ,साखर कारखाने ,उद्योगधंदे ......तुमचे तरीही ही वेळ तुमच्यावर का?एकही मुख्यमंत्री आजपर्यंत ओबीसीचा झाला नाही.....मग आजही विषमता आहेच ना! स्वतंत्र आरक्षण साठी आंदोलन करा....ओबीसी समाज पाठीशी राहील......ज्या गोष्टीला तुमचे मराठा समाजाचे नेते जबाबदार आहे त्यासाठी ओबीसी समाज द्वेष करण्यात अर्थ नाही...मराठा आणि ओबीसी समाज बांधवांनी राजकारणी लोकांचा नांदी न लागता एकत्र बसून खुली चर्चा करावी...कटुता कमी होईल

    • @AmolPatule-yu7ef
      @AmolPatule-yu7ef 26 дней назад +1

      स्वतंत्र म्हणजे न टिकणारे का

    • @bhushankhadse12
      @bhushankhadse12 26 дней назад

      @@AmolPatule-yu7ef .........ज्या गोष्टींना तुमचे नेते जबाबदार आहे त्यासाठी ओबीसी समाज बांधवांना जातीवरून शिवीगाळ का?१९९४ ला तुमचे नेते झोपले होते का?मग त्याचा रोष आणि द्वेष ओबीसी समाजावर का? ओबीसी लोकांना गद्दार म्हणतात.....मग बहिर्जी नाईक (गुप्तहेर प्रमुख ) आणि जीवा महाला कोण होते.......!!हे ओबीसी समाज नसता तर छ्त्रपती शिवाजी महाराज यांचे राज्य उभे राहिले असते का?..छत्रपती संभाजी महाराज यांना पकडवून देणारा त्यांचा सख्खा साला हा काही ओबीसी नव्हता ...तर तुमचा समाजाचा माणूस होता....मग गद्दार कोण ?...........तरीही एक सवर्ण म्हणवून घेणारा समाज ओबीसी समाज बांधवांना त्यांचा आई बहिणी वरून जातीवरून खालची पातळी गाठून भाषा वापरतात........हे कितपत योग्य आहे?..हे माता जिजाऊ चे संस्कार का?......असे माज चढलेलं लोक जे जातीवरून बोलतात ते संस्कार ची भाषा करतील का? स्वतंत्र आरक्षण मागा ओबीसी समाज तुमच्या पाठीशी उभा राहील.....मराठा आणि ओबीसी समाज बांधवांनी राजकारणी लोकांचा नांदी न लागता एकत्र बसून खुली चर्चा केली पाहिजे.......तर कटुता कमी होईल...!!

    • @MahiPatil-uf2fz
      @MahiPatil-uf2fz 24 дня назад

      OBC cha pantpradhan ahe na 10 varsh zal

    • @bhushankhadse12
      @bhushankhadse12 24 дня назад

      @@MahiPatil-uf2fz ते पण घराणे शहीशी ७० वर्ष भांडल्यानंतर ......आजही आपला समाज आम्ही हलक्या जातीचे आहोत असे हिणवत आहे......म्हणून जोपर्यंत ही मानसिकता जात नाही .....की हे लोक आमचे गुलाम आहे....तोपर्यंत आरक्षण राहील....

    • @bhushankhadse12
      @bhushankhadse12 24 дня назад

      @@MahiPatil-uf2fz भुजबळ गेल्यावर गोमूत्र शिंपडले जाते.......आपला समाज सवर्ण आणि उच्च आहे आम्ही खालचा जातीचे आहोत मगास आहोत म्हणून आम्ही ओबीसी आहोत ...तुम्हाला ओबीसी आरक्षण पाहिजे असेल तर स्वतः ला मागास प्रवर्ग म्हणवून बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटो लावून आरक्षण घ्या ......