आपण व्हिडिओद्वारे खूप छान माहिती दिली खूप छान उद्योगकिती शेंगदाण्याला किती किलो तेल मिळते ही कृपया सांगावया घड्याळ ची किंमत किती आहे तेआपणास जर कुणी तरी हा उद्योग करावा असे वाटत असेल तर कृपया आपण याची पुरेपूर माहिती द्या किती शिंगणे मध्ये किती किलो तेल होते याची किंमत किती हे सांगा विनंती
चांगला व्यवसाय वाटतो, कृपया व्यवसायाकरिता लागणारी जागा , मशिनरी, लेबर, जाहिराती, साहित्य, इत्यादी बाबत माहिती , तसेच खर्च, उत्पन्नाबाबतहि माहिती द्यावी.
🙏 ताई खुप छान माहिती दिलात धन्यवाद 🙏 कृपया मला या वेवसाय बदल आणखी माहिती हवी आहे ताई तुमचा नंबर द्या मी एक गृहिणी आहे आता शिलाई काम करते पण डॉ काम बंद करण्यास सांगितले आहे. तुमचा हा वेवसाय मला आमच्या गावात चालु करायचे आहे🙏 कृपया सहकार्य करा ताई
तीन चार वेळा कमी इनव्हेस्ट सांगितले पण आकडेवारी काय नाही सांगितले.. हे चॅनलवाले मस्त साधून घेत आहेत
अहो ह्या लोकांच असच 1:24 असत मूख्य बाबच सांगत नाहीत किती वेळा विचारल की किती भांडवल लागत ? तर ते सांगतच नाहीत जर सागांयच नसेल तर दाखवता कश्याला
अगदी कोणालाही समजेल अश्या सहज सोप्या भाषेत माहिती दिलीत. व्यवसायाच्या शोधार्थ आणि नोक-या गमावलेल्यांना अर्थार्जनाचा उत्तम मार्ग दर्शवला. 🙏
खरच ताई ची बोलण्याची श्यली उत्म आहे
खुप छान माहिती सांगितली धन्यवाद मशीन बदल माहिती पाहिजे
अतिशय सुंदर माहिती ताई.. प्रत्येकाच्या आरोग्यासाठी हे गरजेचे आहे.
कोमलताई हा व्यवसाय तुम्ही खूप चांगल्या रितीने उभारलाआहे, माहिती पण खूप सारी दिलीत
Please share contact number
Electricity bill how much. Will you give profit/ loss statement.
Khoop chan kharokhar sarv mahilansathi, chotemothe udhyog karu icchinaryansathi khoop chan mahiti dilaat
तुम्हाला सर्व खर्च किती आला आहे
सर्वात महत्वाचे म्हणजे तेल किती दिवस टिकते काडल्या पासून?
तुम्ही तेवढं सांगा अशी विनंती
6 महिने टिकते
.
Kapil become
@@VishalPatilUdyogMitra sir mo no send kara
Tai khhup chhan mahiti chhan dili aahe mast mi 1thikani mahiti gheyala gelo tr tiya mansane ulati utare dili tumi chhan mahiti dili
परिपूर्ण माहितीबद्दल तुमचे खूप खूप आभार!😊💐💐💐💐💐
या व्यवसायाचे रूपांतर मोठ्या इंडस्ट्रीजमध्ये होवो, या हार्दीक शुभेच्छा!☺️💐💐
ताई, माहिती देत असताना कॅमेरा प्रोड्युक्टच्या जवळ आणावा, तसेच कच्चा माल, त्याची किंमत,व मिळणारा फायदा हेही सांगावे.
फायदा स्वतः केल्यावर कळतो , कोणीच व्यापारी त्याच्या व्यवसायाचा फायदा सांगत नाही
I want alakdighana
शेंगदाणे २०किलो (१२००रू) पासून तेल ८ किलो (२००रु)...२०८ रु बाजार भाव.. बाकी खर्च पेंड विकून मिळेल.
@@uday99 shengdane kuthun. Kharedi krtat mo. No. Pathva
Beta तेलाचे भाव व despatch sangshil
खूपच छान ताई साहेब थोडक्यात कच्चा माल आणि त्यातून मिळणारा नफा तसेच ह्या लाकड़ी घाण्याची किंमत सांगावे 🙏
खूप छान माहिती दिली आहे आपण
धन्यवाद 🙏🙏
ताई तुमचे अभिनंदन आम्हला तुमचे
शुध्द तेल मुबईत कुठे उपलब्ध होईल
कृपया मार्गदर्शन करावे
जय जिजाऊ जय शिवराय
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ताई
आपण व्हिडिओद्वारे खूप छान माहिती दिली खूप छान उद्योगकिती शेंगदाण्याला किती किलो तेल मिळते ही कृपया सांगावया घड्याळ ची किंमत किती आहे तेआपणास जर कुणी तरी हा उद्योग करावा असे वाटत असेल तर कृपया आपण याची पुरेपूर माहिती द्या किती शिंगणे मध्ये किती किलो तेल होते याची किंमत किती हे सांगा विनंती
Pet bottle ani steaker label kothun ghyaychy
खुपच सुंदर प्रेरणा दिली ताई किती खर्च येईल व्यावसाय सुरु कराईला नाशिक
5 liter chi price kiti
Solapur la milel ka v kothe
Pasand update ka te baghu
आम्ही नेहमी लाकडी घाण्याचे तेल वापरतो, थोडे महाग असते पण आरोग्य चांगले राहते, तेथे तडजोड कामाची नाही
Tai machine chi kimat kiti jail v kuthe milel
Amonut kiti lagte navin takayla
Taee khup cha aahe mishinchi kimat kiti aahe
उभारणी साठी साधारण किती खर्च येईल
Tai tumhi aamhala khup shan mahiti dili tyabaddal Dhanyawad tai mashinchi prize kiti ahe aani tumhi row materiyal kotun aanta
ताई माहिती खुप छान दिली
चांगला व्यवसाय वाटतो, कृपया व्यवसायाकरिता लागणारी जागा , मशिनरी, लेबर, जाहिराती, साहित्य, इत्यादी बाबत माहिती , तसेच खर्च, उत्पन्नाबाबतहि माहिती द्यावी.
Good 👍
Tai ya mashin chi price keti ahe
Lakdi ghanyachi price ani konta ghana changla yachi please mahiti dhyavi
खूप छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद.
हे मशीन कुठे व कितीला मिळेल याची माहिती मिलेल का?
Tell reat Kasa?kuryyerne Pathanamthitta ka?
shega tel kase liter ahe
खुप छान. तुमचा व्यवसाय खूप मोठ्या उंचीवर पोहोचो. 👍💐
Lakdi Ghana chi price kiti aahe
🙏 ताई खुप छान माहिती दिलात धन्यवाद 🙏 कृपया मला या वेवसाय बदल आणखी माहिती हवी आहे ताई तुमचा नंबर द्या मी एक गृहिणी आहे आता शिलाई काम करते पण डॉ काम बंद करण्यास सांगितले आहे. तुमचा हा वेवसाय मला आमच्या गावात चालु करायचे आहे🙏 कृपया सहकार्य करा ताई
खुप छान माहिती दिलीत
Telghana kuth milel
Pan kiti profit zhale tay baddal nahi sangitla
1litar teal kitila vikat tai
खूपचं सुंदर!
अधिक माहिती करिता संपर्क क्रमांक मिळेल का. 🙏
Mashin chi kimmat kay kuthe milel
खुप छान ताई महिती दिली
tay kiti invest kele te sanga plz
छान उपयुक्त माहिती, धन्यवाद.
मशीनची किंमत,मिळण्याचे ठिकाण इत्यादी माहिती मिळेल का?
Mop bucket list
खूप मस्त आहे व्यवसाय
Soyanean tel kadhta yete ka ya machine mde
नाही
Tumhi mumbai la telachi delivery deta ka
गुप छान व्यवसाय निवळला तेल घांणा कुठुन मागला मलापण टाकायचा आहे तमंचा मोबाइल नंबर पाठवता का
मशीन कुठे भेटेल
खुप छान मशीन आहे सर या मशीन ची किमंत किती आहे
ताई अतिषय छान् हा वव्यसाय् अहे 💯
Madam aamhal ya विषयी माहिती हवी आहे
Machine chi kimat kiti ani oil chi pan kimat kiti ahe ani kuthe bhetnar
Tai order kshi kraychi
Price pls..
Pls inform about machine supplier.
Oil machine kotun ghetli tyacha no. Milel ka....
Kiti investment lagate sadharan pane
Tumcha oil mumbai made milte ka
Massion chi prise kiti aahe tai
3|/3.5 lakh
Where I can purchase
profit sanga kasa karaycha
ताई खुप छान आहे व्यवसाय
ही मशीन कुठे मिळेल आणि हीची किंमत किती आहे कोणत्या कंपनीची आहे प्लीज 🙏🙏
१. मशिनरी किंमत किती?
२. सर्टीफीकेटस् कोणते लागतात?
ताई तुम्ही ही मशीन कुठून मिळवली आणि मला पण हा वेवसाय करायच आहे तर ही मशीन कुठे भेटतील प्लिज मला सांगा..
Mangal agro farm नगर महाराष्ट्र येथे पण आपल्याला मशिन मिळेल 9658890999
धन्यवाद
काय प्राइस आहे मशीन chi
@@artistsureshgulage9 sir price Kay aahe
मसिन ची किंमत सांगा
Tysathi parvangi lagate ka
खुप छान असा उदोग महीलांनी करावाच
🙏🙏
कुठे आहे हे
कुरीयर पन करता काय
ताई या मशीन चा सर्व खर्च किती आहे
आणि या पासुन कच्या मालाचा आणि
तयार तेला पासुन कीती फायदा होतो
याचं बरोबर या मशीन मधून सोयाबीन तेल निघत का
Chan mhiti dili 🙏
खूप छान ताई
मशीन कोठून घेतली
नंबर द्याल का.
खूप छान माहिती दिलीत तुम्ही
मॅडम तुमचे अभिनंदन, पण एक रिक्वेस्ट आहे हे तुमचे शुद्ध तेल मुंबईत कुठे मिळू शकेल ह्याबदल कृपा करून कळवावे
कोटेशन व पोर्जक रिपोर्ट पाठवा
Mashin kuthe milel
Je kon malk ahet tyancha no Milel ka?
You are using water in process how it is removed from oil ?
जय सताजी
Avoid Genetically modified food. Accept such type product. Congrats madam.
Khup chan tai
Online oil sell karata ka navi mumbai madhe, price kay ahe rice bran oil chi
खूप छान ताईं 👍
एकाच लाकडी घाण्या मधून करडी, शेंगदाणे, सूर्यफूल यांचे तेल काढता येते का?
Tai machine chi kimat kiti aahe
Machine chi market price kay aahe kuthe milde kewdyachi aahe
He tar sangitlach nahi machine chi kimmat kiti kuth milte loane war milte ka sabcidi milte ka bhone no. Pahije nagpur che aamhi
ताई त्यातून निघालेला माल ( ढेप) शेंगदाणा तेल काडून झाल्यावर राहिलेला माल काय कसा द्यायचा
Rs kiti aahe
खुप छान वाटले
Khup chaan 😊
Tai ya machine chi kimat kiti. Kontya brand chi aahe
Tai tumala kiti kharch ala te sanga please mi pan vichar ratat ahe
ही मशीन कुठे भेटते प्लिज कळवा.
🎉🎉🎉
Thanks didi 🙏
ताई खूप छान माहिती दिली मशीन कुठे भेटल त्यांचे संपर्क क्रमांक मिळेल का
👌👌खूप छान मशीन आहे... या मशीन ची किंमत काय आहे..सर
अंदाजे 2.50/3 लाख
@@VishalPatilUdyogMitra ok
Machine Cha koncha brand Aahe ?
आपल्या कडील चालू तेल मशिन ची किंमत काय आहे,
Kiti kharch yeto ya lakdi Ghana business suru karayla
Sadaran 2 lakhapasun ghane ahet, tumhi kasa ghetay tya varati ahe
खूपच छान मार्गदर्शन
ताई घाणा कुठूण मागवला आहे वतुम चा मोबाइल नंबर पाठवता का छान व्यवसाय निवडला आहे अभिनंदन
How to gate orderd to you ? Please price in detail
ताई खूपच छान।
कुठे मिळेल या बद्दल सांगा