I honestly thought that in hasya jatra everyone is best but shramesh and prarthmesh are extra ordinary and best ever script and love this series alot ❤️👌👌
दोघंही फार हुशार आणि गुणी आहेत पण म्हणावं तसं त्यांच्या गुणांचं चीज हास्यजत्रेत होत नाही किंवा तशी संधी त्यांना मिळत नाही असं वाटतं!! बाकी हास्यजत्रेत सगळेच उत्तम कलाकार आहेत. एक आवडता कुटुंबासमवते बघू शकू असा कार्यक्रम!
Adhi mala yanchi comedy samjat nahvti pan kalachya oghat samjayla lagli shabdanchey jadugar shramesh ani prathmesh jitney Sagle samptat tithey hey urtat ek no
श्रमेश प्रथमेशचे लिखाण फार काही उल्लेखनीय नाही व ते आल्यानंतर हास्य जत्रेची लोकप्रियता कमी होत आहे त्याकरिता तेच जबाबदार आहे असे नाही रोहित माने, ईशा, प्रभाकर मोरे निखिल बने व मुख्य म्हणजे जज आहेत.
I honestly thought that in hasya jatra everyone is best but shramesh and prarthmesh are extra ordinary and best ever script and love this series alot ❤️👌👌
हास्य जत्रेमध्ये श्रमेश आणि प्रथमेश यांचा हात कुणीही पकडू शकत नाही यांच्या कडे जे शब्दांचे भांडार आहे ते त्यांची ताकत दाखून देतात
Barobar Aahe Bhau
100%खरं आहे 👌👌👍👍
खरंय
धरालो तर फक्त वातानच
रत्नागिरी च्या माणसांमध्ये पाणीच वेगळं आहे ❤
दोघंही फार हुशार आणि गुणी आहेत पण म्हणावं तसं त्यांच्या गुणांचं चीज हास्यजत्रेत होत नाही किंवा तशी संधी त्यांना मिळत नाही असं वाटतं!! बाकी हास्यजत्रेत सगळेच उत्तम कलाकार आहेत. एक आवडता कुटुंबासमवते बघू शकू असा कार्यक्रम!
प्रथमेश आणि श्रमेश दोघांचा हजरजबाबीपणा आणि भाषेवर पकड जबरदस्त आहे ❤
Shramesh prathmesh are the best 👍🏻👍🏻👍🏻👏
Praju sathi kadak takla....bol my favorite simple & marathi heroin Parajakta mali
मराठी भाषेवर जे प्रभुत्व या दोघाच आहे त्याला तोड नाही
श्रेयस प्रथमेश हास्य जत्रेचा प्राण आहेत.
Dudhari samsher!
Love.
Super dada❤❤❤❤
Skit chalu kadhi jhala....ani sampla kadhi😢
Very nice both of you❤❤
गोड गुलाब जाम आहे बाबा
Both are amazing
Nice smile...in Praju malai
भाषा कडक
Praju Mali i love you janu janu 😂😂❤❤
Waiting bhai😂😂😂😂
Best duo in MHJ ❤
Khup chhan
Adhi mala yanchi comedy samjat nahvti pan kalachya oghat samjayla lagli shabdanchey jadugar shramesh ani prathmesh jitney Sagle samptat tithey hey urtat ek no
kdk
Nice 👍🏼
I don't know when the skit started and ended
Fantastic duo. Someone please mute the Siddharth's mic . He keeps talking as if performers are talking to him 1:1. Too distracting
Episode number??
😂😂👌
Kharech ratna aahet.doghe.
श्रमेश प्रथमेशचे लिखाण फार काही उल्लेखनीय नाही व ते आल्यानंतर हास्य जत्रेची लोकप्रियता कमी होत आहे त्याकरिता तेच जबाबदार आहे असे नाही रोहित माने, ईशा, प्रभाकर मोरे निखिल बने व मुख्य म्हणजे जज आहेत.
बने कशाला घेतात बिनकामाचा. काही जमत नाही कॉमेडी त्याला
हे दोघे पनवती आहेत हास्यजत्रेचे, ह्या दोघांना बाहेर काढा पहिला
आपन कोणीही कलाकारांवर अभद्र बोलू नये त्याचे टॅलट पाहून शिलेकशन होते!
😂
@@dadubhadave294 पण प्रेक्षक महत्वाचा असतो, प्रेक्षकांना नाही आवडत मग विषय संपला
Bagu nko ma
@@siddheshthaware6735 ka? Tujya bapach khato ka me?
Bhau dogh khup Chan Kam karat aahet mhj madhe.
Doghanch hi likhan aani sadarikaran khup Chan aahe.mhanun te mhj madhe aahet.❤
Ya doghanna comedy ajibat jamat nahi
Bring back omkar bhojane
Correct😂😂
Tumachya kadun hi apeksha nahi