Aplech dukkh aplyala aikayla bar vatt.. Pan ya dukkach niwaran karnara vyakti va sarkar aaj paryant janmala aal nahi.. Aan mala nahi vatat,,ki shetkaryala tarnare sarkaar ya pudhe pan yenar.. Sarv malai khanya sathiche ahet..
जय शिवराय खरात पाटील.अहो सतःला जरी पेटून घेतलं तरी या सरकारला लाज शरम वाटत नाही.ते कोणतेही सरकार असू द्या.कारण देश स्वतंत्र झाला आहे.तेव्हा पासून शेतकऱ्यांचे हाल होत आहेत.अशा प्रकारे बुद्धीवर ताबा ठेवा.अशा घटना टाळा.(जय जवान जय किसान)यवतमाळ.🌹🙏
काही नाही भो तीन पिढ्या पहिल्या मी शेतकऱ्याच्या .आजोबा, वडील आणि मी शेतीत राब राब राबतो पण कायम अडचणीत च .काही नाही राहिलं शेतीत आणि कधी काही नव्हतेच काही. शेतीत 10 टक्केच शेतकरी सक्सेस बाकी 90 टक्के कायम भिकारी च भाऊ .
@@thelayer5211ye khar ahe amchya gavat pan soyabeen kadyla bag la 6000 rs ras karyla wegl kas parvdel jas jas yantrikikaran hoel tas ts berojgari ajun wadhanar vikas karyla sarkar magh padat ahe GST mule lakho lokanche dhande dulis milale sarkar jabdar nahi tar kon yhala
अरे ताई आज ना उद्या मळनीयंत्र भेटल असत असं करायला नको होत सरकारला काही घेन देन नाही शेती मालाला भाव कमी झाले तरी आपनच आपलं नुकसान नाही करायच आपलं कर्ज आपल्यालाफेडायला लागन
मित्रांनो प्रत्येक वेळेस नवीन सरपंच नवीन आमदार नवीन खासदार नवीन मुख्यमंत्री व नवीन पंतप्रधान सुद्धा असावा परंतु निवडणुकीमध्ये जातीपातीच्या नावावर हे नेते मंडळी स्वतःची पोळी भाजून घेण्यात फारच सक्षम असतात
आहो सोयाबीनला चांगला बाजार आहे 45 रुपये सोयाबीन ला भाव आहे आणि सोयाबीन जाळून काय साद्य झालय आहे आता ते जाळून किती देनदारी भागणार आहे उलट जे देन आहे ते तसचं राहाणार उगाचच सरकार ला दोष देवू नका कोणतही सरकार काही करू शकत नाही सोयाबीन चे रेट हे जागतीक बाजार भावा प्रमाणे असतात
हा जळालेला ढिग आणी आपली व्यथा मोदी ला दाखवा जे महणत होते की शेतकरी बाधवा चे उत्पन्न डबल करूच व 15/15लाख रूपये प्रत्येक व्यक्ति चे खातायात टाकु त्याना च या प्रश्रनाच उतर विचारा ❤❤❤❤
भाऊ मी 3 बॅग सोयाबीन पेरली तर 10 kuntal सोयाबीन झाली खर्च वजा जाता घरातून 14100 रू टाकले कसा शेतकरी जगणार,,,,, खरच परिणाम काय होणार हे माहीत असूनही केले गेलेले व्यशन म्हणजे शेती
अरे रे.. आजीबाईने हे काय केले.स्वतःच पीक कर्जपाई स्वता जाळून टाकले.खूप वाईट अवस्था.सरकार काय नुकसान भरपाई देणार आहे का.अस नाही करायला पाहिजे होते. स्वतः चे ओझे स्वतः उचलायचे असते.आपल शेतकरी जीवनाचं असच असत आजीबाई.
महाराष्ट्र मध्ये मोठ्या प्रमाणात दूध उत्पादन होते त्यासाठी आपण सरकी पेंड जनावरांना खाऊ घालतो त्या ऐवजी डायरेक्ट सोयाबीन दळून दूध उत्पादक शेतकऱ्यांनी खाऊ घातली पाहिजे सरकी पेंड आणि सोयाबीन भाव सारखेच आहे सोयाबीनमध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असते त्यामुळे दूध उत्पादनात वाढ होईल 🙏
आजच्या संकल्प पत्रात 6000 हमीभाव देऊ असे जाहीर केले पहा भो आता सरकार कोणाचे आहे आणि आजचा सोयाबीन भाव 4000पर्यत आहे पहा मग भो सरकार कोणाचे आणायचे ते मतदार मतदान नक्की कराच
Saheb malaniyantr valya kade vinvnya karun thakale astil te ka yaet nahi soyabin malaniytra varil majur malkachehi yekat nahi te jya soyadin jast yeil tech kadhatat bar nahi mhant Nani nustt chavtat mhanun he zale asave pan jezale te chukiche aahe
Shetkari jaga vhayla ved lagat nahi aani jaga zala tar akhakha jag jadun kadel aaj soyabin petun to shant jhala aahe nasti jaldi ta punha toch vicha madni yantracha
शिंदे फडणवीस उघडा डोळे बघा नीट वरून म्हणतात आम्हाला मतदान करा अहो सहा महिन्यांत चार हजार देता लाडकी बहिण दीड हजार रुपयाने उपकार करून राहीले अहो यावर्षी दोन क्विंटलचा एकरी उत्पादन झाले आणि आता तुर आयात करुन भाव पाडणार तेव्हा आतातरी शहाणे व्हा व योग्य उमेदवाराला मत द्या
सर पाशा पाटील व देवेंद्र फडणवीस यांनी 6000 रुपये भाव मिळाला पाहिजे म्हणून मोर्चा काढला होता .आता 2024 चालू आहे आता किती वर्ष झाले बघा भाव त्याही वेळेस 3500 ते 4000 होते आता तेवढेच आहे.आपण शेतकरी आहोत ह्या नेत्यांना प्रश्न आपण विचारावेत तरच त्यांच्या पायाखालची जमीन सरकेल.जागृत शेतकरी वा रस्त्यावर झेंडे न घेता प्रश्न विचारा.
Bjp आहे तोपर्यन्त झाट मालाला भाव भेटत नाही, बरोबर आहे या महिलेचे मुदल पण पैसे सोयाबीन चे येत नाही, 3200ते 3700रु भाव मिळतो, सोगाचे 5000रु घेतात मलनियंत्र 500रु काढायला रोजदार लावा लागतो बियाने औषध फवारणी, परवाडत नाही,
साहेब तुम्ही शेतकऱ्याचा प्रश्न घेतला खूप बरे वाटले पण त्यांचे दुःख पाहून वाईट vatle😢
Aplech dukkh aplyala aikayla bar vatt..
Pan ya dukkach niwaran karnara vyakti va sarkar aaj paryant janmala aal nahi..
Aan mala nahi vatat,,ki shetkaryala tarnare sarkaar ya pudhe pan yenar..
Sarv malai khanya sathiche ahet..
जय शिवराय खरात पाटील.अहो सतःला जरी पेटून घेतलं तरी या सरकारला लाज शरम वाटत नाही.ते कोणतेही सरकार असू द्या.कारण देश स्वतंत्र झाला आहे.तेव्हा पासून शेतकऱ्यांचे हाल होत आहेत.अशा प्रकारे बुद्धीवर ताबा ठेवा.अशा घटना टाळा.(जय जवान जय किसान)यवतमाळ.🌹🙏
काही नाही भो तीन पिढ्या पहिल्या मी शेतकऱ्याच्या .आजोबा, वडील आणि मी शेतीत राब राब राबतो पण कायम अडचणीत च .काही नाही राहिलं शेतीत आणि कधी काही नव्हतेच काही. शेतीत 10 टक्केच शेतकरी सक्सेस बाकी 90 टक्के कायम भिकारी च भाऊ .
Shetat vihir ka badhli nahi
Sarkar doshi ahe pikache bhav wadhle ki baherun magvtat pan itla pik export ka karat nahi
@sujeetsaravade2892 majur milat nahi 500rs deun durya gavche ana lgte special 2000 chi gadi karun khatachi bag 1800rs zali
@@thelayer5211ye khar ahe amchya gavat pan soyabeen kadyla bag la 6000 rs ras karyla wegl kas parvdel jas jas yantrikikaran hoel tas ts berojgari ajun wadhanar vikas karyla sarkar magh padat ahe GST mule lakho lokanche dhande dulis milale sarkar jabdar nahi tar kon yhala
Apalya pikavlele pikache bhav jithlya tith,,
Ani tyala lagnare khate bi biyane oushadhi,majur nangarni khurapni..
Sarv duppat te charpatine wadhale..
Kaay ghanta rahnaar aplya hatat..
भाऊ माझ्या पण मनात हाच विचार आला होता कारण मळणी यंत्र वाले सुद्धा सोयाबीन काढायला तयार नाही आहेत.
तुमचा व्हिडीओ कोणताही राजकारणी आणि नेता बघणार नाही आणि जे बघणार ते लोक एकत्र येणारं नाही
माझ्या व्हिडिओ मुळे त्या महिलेला 31 हजार रु मिळाले
जर व्हिडिओ केला नसता तर त्या गरिबाला मदत मिळाळी असती का?
Rajkarni गेंदयचे कातडीचे झाले
एकत्र येणार नाही पाहणारे ठीक है पण समझदर जागरूक विवेकी सहणे लोक तर इशारा घेतील परिणाम होईल
असे काही करू नका, तुमचा राग सरकारवर आसेल तर तुम्ही विधानसभा निवडणुकीत सरकार चां विरोधात मतदान करा,
@@SadashivNagre 😂😂 prapogenda
काकु अस करायला नको होत तयापेक्षा या सरकार ला मतदान रूपाने जाळायला पाहिजे मी सुदधा शेतकरी आहे ❤
GM सोयाबीन ची परवानगी हाच पर्याय आहे कायम स्वरुपी
आमदार खासदार आयघाले शेतकऱ्यांचे मुद्दे व्यवस्थित मांडत नाही त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झालाय .. निषेध या भामट्या सरकार चा❌
शेती बंद आंदोलन विजयी होव।
अरे ताई आज ना उद्या मळनीयंत्र भेटल असत असं करायला नको होत सरकारला काही घेन देन नाही शेती मालाला भाव कमी झाले तरी आपनच आपलं नुकसान नाही करायच आपलं कर्ज आपल्यालाफेडायला लागन
मित्रांनो प्रत्येक वेळेस नवीन सरपंच नवीन आमदार नवीन खासदार नवीन मुख्यमंत्री व नवीन पंतप्रधान सुद्धा असावा परंतु निवडणुकीमध्ये जातीपातीच्या नावावर हे नेते मंडळी स्वतःची पोळी भाजून घेण्यात फारच सक्षम असतात
शेती केल्यापेक्षा मजूर केलेली परवडली कारण आज शेतकऱ्यांपेक्षा मजुरांना जास्त मान आहे
आहो सोयाबीनला चांगला बाजार आहे 45 रुपये सोयाबीन ला भाव आहे
आणि सोयाबीन जाळून काय साद्य झालय आहे आता ते जाळून किती देनदारी भागणार आहे उलट जे देन आहे ते तसचं राहाणार उगाचच सरकार ला दोष देवू नका कोणतही सरकार काही करू शकत नाही सोयाबीन चे रेट हे जागतीक बाजार भावा प्रमाणे असतात
हा जळालेला ढिग आणी आपली व्यथा
मोदी ला दाखवा जे महणत होते की शेतकरी बाधवा चे उत्पन्न डबल करूच व 15/15लाख रूपये प्रत्येक व्यक्ति चे खातायात टाकु त्याना च या प्रश्रनाच उतर विचारा ❤❤❤❤
ताई सोयाबीन शेतात जाळून टाकायला नको होते . फक्त भाजपाला सत्तेतून उलथवून टाकायला पाहिजे.
Agit udi ka marli nahi.
मला लय किडा आहे. तर घे आजून कर्ज. जाळंल सोयाबीन तू आणि मदत सरकार कडून.
रामराम खरात पाटील,तुषार सिंचन योजनेचे अनुदान मिळालेले नाही, या वर माहिती देण्याची कृपा करावी.
हे फडणीस 12च
भाऊ मी 3 बॅग सोयाबीन पेरली तर 10 kuntal सोयाबीन झाली खर्च वजा जाता घरातून 14100 रू टाकले कसा शेतकरी जगणार,,,,, खरच परिणाम काय होणार हे माहीत असूनही केले गेलेले व्यशन म्हणजे शेती
काकू सोयाबीन जाळून काय मिळालं
ज्यांना एकरी दोन ते तीन क्विंटलचा प्रतल असेल त्यांच्याकडून मशीन वाल्यांनी ₹500 क्विंटल प्रमाणे पैसे घेतले
अरे रे.. आजीबाईने हे काय केले.स्वतःच पीक कर्जपाई स्वता जाळून टाकले.खूप वाईट अवस्था.सरकार काय नुकसान भरपाई देणार आहे का.अस नाही करायला पाहिजे होते. स्वतः चे ओझे स्वतः उचलायचे असते.आपल शेतकरी जीवनाचं असच असत आजीबाई.
वारे किडा
राग हा बरोबर नाही सोयाबीन कमी भावाने विकली तरी थोडे तरी वसुल होईल.
राम कृष्ण हरि पाटिल देवान दिलेल जालुन टाकल म्हणे माझ्या डोक्यात किडा अवघड आहे 😂
महाराष्ट्र मध्ये मोठ्या प्रमाणात दूध उत्पादन होते त्यासाठी आपण सरकी पेंड जनावरांना खाऊ घालतो त्या ऐवजी डायरेक्ट सोयाबीन दळून दूध उत्पादक शेतकऱ्यांनी खाऊ घातली पाहिजे सरकी पेंड आणि सोयाबीन भाव सारखेच आहे सोयाबीनमध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असते त्यामुळे दूध उत्पादनात वाढ होईल 🙏
लय मजुरी हो
विदारक परिस्थिती शेतकऱ्यांची 😢
आम्ही आमची सोयाबीन आमच्या गायींना भरडून खाऊ घातली
राग राग करायचा अणि आपलेच नुकसान करून घ्यायचे. कधी सुधारणार
आजच्या संकल्प पत्रात 6000 हमीभाव देऊ असे जाहीर केले पहा भो आता सरकार कोणाचे आहे आणि आजचा सोयाबीन भाव 4000पर्यत आहे पहा मग भो सरकार कोणाचे आणायचे ते मतदार मतदान नक्की कराच
Fukt krajmafi bhetanar
Pik Vima bhetanar
Nuksan bharpai bhetanar
12 vrshache bhetnar
Mhanun petun Dil asel❤
जलून टाकून के नाय होत....... आधी लंगड़े होतो अस करून अंधले पन होचाल....
Saheb malaniyantr valya kade vinvnya karun thakale astil te ka yaet nahi soyabin malaniytra varil majur malkachehi yekat nahi te jya soyadin jast yeil tech kadhatat bar nahi mhant Nani nustt chavtat mhanun he zale asave pan jezale te chukiche aahe
Bhau mi pik vima bharat bharat thkalo pn ajun pik vima aala nahi kay karanar 😢
एक जुनी म्हण आहे,अती राग अण भिक माग.
भावना बरोबर आहेत .
🙏
सगळे शेतकरी बांधवांनो शेती संप सुरू करा नाही जमलत तर पन्नास टक्के तरी संप करा
आला राग आता भीक माग 😂
Rag kinva lobhala Bali padun bhawne hya ahari gele tar mansach nuksan hote he agodar laxat ghyabe
आरे घरी भांडण झालं असेल
शेतकरी राजनीति का खिलौना है
हा काही पर्याय नाही. मूर्ख शेतकरी करू शकते जाळपोळ.
Shetkari jaga vhayla ved lagat nahi aani jaga zala tar akhakha jag jadun kadel aaj soyabin petun to shant jhala aahe nasti jaldi ta punha toch vicha madni yantracha
?😮
1500 nko शेंडे भाऊ शेंडी lau nko आमच्या पिकाला भाव दे उगच शेतकऱ्याला फसवत तुम्ही तुच्छ लेखता आणि मोठ्या माणसाचे पाय धुता लाज वाटली पाहिजे
शिंदे फडणवीस उघडा डोळे बघा नीट वरून म्हणतात आम्हाला मतदान करा अहो सहा महिन्यांत चार हजार देता लाडकी बहिण दीड हजार रुपयाने उपकार करून राहीले अहो यावर्षी दोन क्विंटलचा एकरी उत्पादन झाले आणि आता तुर आयात करुन भाव पाडणार तेव्हा आतातरी शहाणे व्हा व योग्य उमेदवाराला मत द्या
Kattar Hindu sarkar Modi sarkar
या सरकार लाआणिभाजपलासरकारललाजशरमवाटतनाहीकितीशेतकरीलोकजीवदिलातरीबेकारसरकारआहे
सरकार म्हणजे कोण आपणच,आपणच आपलं नुकसान करायचं का?
शेती विक आणि कर्जफेड आता
एकच पर्याय जी एम सोयाबीनला परवानगी
1500 रु भेटतात मग पैशाच काय काम
सरकारी अधिकारी राजकारणी डोक ठिकाणावर नाही
कोणतेही सरकार बदलले तरी शेतकरी च काही खरं नाही,आपली नुकसान करून घेऊ नका..
आता शेतकऱ्यांनी आपल्या घरच्या साठी पिकवावे लागणार आहे बाकी आता विचार सोडून दिला पाहिजे
सर पाशा पाटील व देवेंद्र फडणवीस यांनी 6000 रुपये भाव मिळाला पाहिजे म्हणून मोर्चा काढला होता .आता 2024 चालू आहे आता किती वर्ष झाले बघा भाव त्याही वेळेस 3500 ते 4000 होते आता तेवढेच आहे.आपण शेतकरी आहोत ह्या नेत्यांना प्रश्न आपण विचारावेत तरच त्यांच्या पायाखालची जमीन सरकेल.जागृत शेतकरी वा रस्त्यावर झेंडे न घेता प्रश्न विचारा.
जागो किसान भाई जागो 2012 में सोयाबीन 6200 तक बिका आज 2024 है लागत भी नहीं निकल पा रही है इसलिए बीजेपी हटाओ किसान बचाओ
Sheti karnya peksha dusryacha shetat majuri krne faydyache ahe bgha
आणुडान नाही,पीकविमा नाही म्हणून रागाच्या भरात जाळले.
फक्त उद्धव ठाकरे साहेब बस
नक्कीच भाजपला मतदान केल्यानं शेतकरी मालामाल होणार आहेत.
Shameless government and shameless opposition party.
1 maratha lakh khekade..... khekada pravrutti....padapadi...
काय गद्याची शूटिंग घेतली राव, 😅
अहो किती आत्महत्या शेतकरयांनी केल्या हे सरकार प्रयत्न नाही करणारतर आपण आपला वीचार करा
s̤a̤r̤a̤k̤a̤l̤ k̤a̤h̤i̤ g̤a̤r̤a̤j̤ n̤a̤n̤i̤
या सरकार चा निषेध
भावच नाही मिळत!
भाजपचे राज्य आहेत शेतीच्या मालाला योग्य भाव नाही फक्त लाडकी बहिण घुसली लोक वार्यावर सोडून दिले यामुळे सुडी राख केली आहे यामुळे
आस काही केल तरी सरकारला फरक पडत नाही
याला एकच पर्याय शेतकरी संप
फक्त महाविकास आघाड़ी बस
काय फालतू दाखवायला 😂😂
हे आहेत लाडक्या बहीनीचे हाल
Shetkaryani sarkarchya bharoshavar basu naye,jodhanda karava
Soyabean 8000 kart nahi sarkar.
shetkari hone gunha aahe
🚜 tractor vale majlet😡
अहो माय तु सनकेल आहेस, वेड्याच्या दवाखानात जा
हे चुकीचे आहे
खाली
Bjp आहे तोपर्यन्त झाट मालाला भाव भेटत नाही, बरोबर आहे या महिलेचे मुदल पण पैसे सोयाबीन चे येत नाही, 3200ते 3700रु भाव मिळतो, सोगाचे 5000रु घेतात मलनियंत्र 500रु काढायला रोजदार लावा लागतो बियाने औषध फवारणी, परवाडत नाही,
भाऊ काकू तुझी भावबन्द आहे का , काकू ने चुकीचा निर्णय घेतला , माला 3एकर मधे 35 पोती झाली , खर्च निघुन 1 लाख नफा झाला
मुर्खपणा आहे
Mashi tumi ragachya Bharat uchalele Paul chukichi ahe