ही bharti TCS कडे देऊन चूक केली courtne, इथे अभ्यासात हुशार मुल भेटले त्यांना but no skill, आणि न्यायालयात skill is very important, ज्यांचे skill चांगले आहेत त्यांचा lekhicha स्कोर कमी आहे, आणि ज्यांची लेखी चांगली त्यांचे no skill, bsa बोंबलत. लिपिक परीक्षेत पन हाच गोंधळ उडणार, मराठी टायपींग मध्ये उमेदवार passing criteria पन पूर्ण करणार नाहीत, जे करतील ते बोटावर मोजण्याइतपत, 2018 la नगरला 8 mark वाला candidate घेतला होता * लाऊन नाइलाजास्तव आणि नंतर लिस्ट laps केली. आणि 2018 च्या bharti मध्ये ज्यांच्या दोन्हीही टायपींग चांगल्या होत्या त्या सर्व विद्यार्थ्यांना ऑर्डर मिळालेल्या आहेत, je सुप्रीम courtat गेले होते ते होते, राहिलेला बाकी समजून घ्या.😂 courtala प्रत्यक्ष काम करणारे लोक पाहिजेत, typing is most imp. Revised order येतील waat बघा सर्वांनी 😂😂
@@indianrailways9501 अरे मित्रा चांगला skill वाला नापास ksakay होऊ शकतो re, आणि राहिला माझा पास होण्याचा vishay, मी alredy joined candidate आहे re, मी कुणाला कमी नाही समजत हे सत्य परिस्थिती सांगतोय, तू skill ला halkyat नको gheus नापास होशील re baba best luck तुला! आणि हो तुझा मराठी टायपींग चा स्कोर पाठवशील मला 🤣🤣
स्टेनो पदासाठी ज्याप्रमाणे पात्र उमेदवार मिळाले नाहीत त्याप्रमाणे क्लर्क या पदाचे हाऊ नये. कारण बरेच उमेदवार हे मराठी टायपिंगमध्ये पात्र होत नाही. म्हणून कोर्टाने विचार करावा व क्लर्क साठी तरी किमान 1:10 उमेदवार घ्यावेत. म्हणजे ज्यांच्याकडे मराठी टायपिंग स्किल असेल त्यांना चान्स मिळेल.
एकंद्रित ही भरती चुकीची वाटत आहे असेच मी या ठिकाणी सांगेल शिंदे सर मी आपला खूप आभारी आहे कि तुम्ही वेळो वेळी माग्रदर्शन केले आज माझे वय 37 आहे पण जेव्हा जेव्हा तुमचे lecture ऐकले त्या त्या वेळी मी मागे गेलो माझ्या क्लास batch मध्ये आणि सगळ्या आठवणी जाग्या झाल्या असो सर पण या ठिकाणी एवढाच बोलायचे आहे ही जी exam आहे tcs ला ना देता एखादी सरकारी विभागाला दिली पाहिजे होती जेणे करून मुलांचे सेकशन हे झाले असते आणि base vise ही प्रक्रिया झाली पाहिजे होती
सर बरेच candidates शिपाई पदा साठी फर्स्ट रिस्पॉन्स शीट मधे चांगले मार्कने पास झाले होते से फायनल रिस्पॉन्स शीट मधे qualify नाही झाले, तर ते कुठे चुकले त्यांना answer शीट बघायचा अधिकार आहे की नाही, लॉगिन आयडी उघडत नाही 😢
Mi Eng N Marathi shorthand dictation pass zalo n Marathi typing sathi eligible zalo aahe...Marathi typing madhe mi as it is speed paper type kela aahe....j Candidate Marathi typing clear krtil tech Eng typing sathi appear hotil...mi Eng typing dekhil as it is type kela aahe....fkt Eng typing cha result n tyanantar Interview sathi appear Candidate list lagne baki aahe...but I knw majhe nav interview madhe he yenar aahe n selection pn honar aahe....aaj date 29/07/24 la interview hota...but ajun ekda High Court ne interview postponed kela aahe ...I'm big disappointed
मुळात tcs La एक्साम दिली नही पाहिजे होती कारण 7 base वर कोणताच प्रश्न विचारला गेला नही या ठिकाणी हे आत्ता का बोलत आहे ज्या वेळी मी परीक्षेला बसलो होतो त्यावेळीच मला पेपर 7 base चा वाटलं नही 1 मुद्दा 2 मुद्दल असा कि जाहिराती मध्ये असे कुठेच नमूद केले गेले नही कि तुमची exam ही tcs ghetil mag तुमचे मार्क्स जे आहेत 1 रिस्पॉन्स त्यानंतर 2 नदी रिस्पॉन्स आणि मग नॉर्मलजाशन होईल असे कुठेच सांगतिले गेले नव्हते अंजली म्हणऊच तर कोर्टला एवढा सगळं पसारा आवरावा लागत आहे अगदी सरळ मार्गाने ही exam घ्यायला हवी होती प्राव्हेट कंपनी ला सूत्रे देऊन आपले हात jatakne योग्य नही आत्ता तुम्हीच पाहणं मे जर का अभ्यासात 50% जरी हुशार असेल आणि आहे पण माझे इतर स्किल पण त्यापेक्षाही जास्त महत्वाचे आहे स्क्रीन टेस्ट शिपाई ला काय महत्वाचे आहे हे मला कळले नही मुळात आणि जरी असेल तरी exam देताना मला असे वाटले कि मी MPSC ची टेस्ट देत आहे कि काय मित्रांने तुमहुच विचार करा ना जरा 1:7 उमेदवार म्हणजे एका नोकरीं साठी 700 उमेवार किती बेरोजगार AHE आपल्या कडे आणि असेच जर किती तरी विद्यार्थी मुलं स्किल पासून वंचित राहतात आणि मागे पडतात
Kahich chukich nahi sir hya video madhe... courtacha bhongla karbhar saglyana samjt aahe... kadachit tumhalach dist nahi aahe... bhartichya nawawr kay chalal aahe courtach kay mahit
@@shivavyakhyate_satish__shindesir first responsehit madhye shipai padache mul changlya marks ne pass zale tech second responshit madhye fail zale.mg tyana adhikar ahe kiti marks ani kase padale. ajun I'd login hot nahi

Ho bhava tech hoil bg
Asach whayla pahijet
गप रे... Steno हलक्यात घेऊ नको .. चांग चांगले स्किल वाले नापास होतात त्यात...
पास झाला नाही तू म्हणून काहीही बोंबलत आहे 😂😂😂
@@indianrailways9501 अरे मित्रा चांगला skill वाला नापास ksakay होऊ शकतो re, आणि राहिला माझा पास होण्याचा vishay, मी alredy joined candidate आहे re, मी कुणाला कमी नाही समजत हे सत्य परिस्थिती सांगतोय, तू skill ला halkyat नको gheus नापास होशील re baba best luck तुला! आणि हो तुझा मराठी टायपींग चा स्कोर पाठवशील मला 🤣🤣
Ekdam barobr..
स्टेनो पदासाठी ज्याप्रमाणे पात्र उमेदवार मिळाले नाहीत त्याप्रमाणे क्लर्क या पदाचे हाऊ नये. कारण बरेच उमेदवार हे मराठी टायपिंगमध्ये पात्र होत नाही. म्हणून कोर्टाने विचार करावा व क्लर्क साठी तरी किमान 1:10 उमेदवार घ्यावेत. म्हणजे ज्यांच्याकडे मराठी टायपिंग स्किल असेल त्यांना चान्स मिळेल.
Ho nkki
clerk,& steno साठी १: ७ ऐवजी 1:10 लीस्ट लावावी. म्हणजे स्किलवाले मुलांना चान्स मिळू शकतो.
@@nareshahirrao1335 as nst hot lekra
लॉगिन होत नाही परंतु किती मार्क्स वाढलेले आहे याची यादी आलेली आहे. मला शिपाई पद साठी 17 मार्क होते result नंतर 19.66 झाले
कट ऑफ 21.66 लागला
Dusari list nahi ka lagat ata mag sir
एकंद्रित ही भरती चुकीची वाटत आहे असेच मी या ठिकाणी सांगेल शिंदे सर मी आपला खूप आभारी आहे कि तुम्ही वेळो वेळी माग्रदर्शन केले आज माझे वय 37 आहे पण जेव्हा जेव्हा तुमचे lecture ऐकले त्या त्या वेळी मी मागे गेलो माझ्या क्लास batch मध्ये आणि सगळ्या आठवणी जाग्या झाल्या असो सर पण या ठिकाणी एवढाच बोलायचे आहे ही जी exam आहे tcs ला ना देता एखादी सरकारी विभागाला दिली पाहिजे होती जेणे करून मुलांचे सेकशन हे झाले असते आणि base vise ही प्रक्रिया झाली पाहिजे होती
सर एकाच विद्यार्थ्यांची दोन जिल्ह्यात निवड कशी झाली या विषयी बोला please
Beed court la choukashi keli te bole backspace allowed nahi ani hardcopy asel
सर बरेच candidates शिपाई पदा साठी फर्स्ट रिस्पॉन्स शीट मधे चांगले मार्कने पास झाले होते से फायनल रिस्पॉन्स शीट मधे qualify नाही झाले, तर ते कुठे चुकले त्यांना answer शीट बघायचा अधिकार आहे की नाही, लॉगिन आयडी उघडत नाही 😢
Mi Eng N Marathi shorthand dictation pass zalo n Marathi typing sathi eligible zalo aahe...Marathi typing madhe mi as it is speed paper type kela aahe....j Candidate Marathi typing clear krtil tech Eng typing sathi appear hotil...mi Eng typing dekhil as it is type kela aahe....fkt Eng typing cha result n tyanantar Interview sathi appear Candidate list lagne baki aahe...but I knw majhe nav interview madhe he yenar aahe n selection pn honar aahe....aaj date 29/07/24 la interview hota...but ajun ekda High Court ne interview postponed kela aahe ...I'm big disappointed
Marathi typing madhe code working hotat ka ki te insert karayche ahet. I mean jr code work nasen hot tr chuk count keli jate k plzz reply?
@@reenabansode9366 but insert option madhun select nahi kel then ti chuk count hoil ka?
Ho chuk hoil te
Sorry u frm?
@@abhaygaikwad5661 dhule and qualify at nashik.
मुळात tcs La एक्साम दिली नही पाहिजे होती कारण 7 base वर कोणताच प्रश्न विचारला गेला नही या ठिकाणी हे आत्ता का बोलत आहे ज्या वेळी मी परीक्षेला बसलो होतो त्यावेळीच मला पेपर 7 base चा वाटलं नही 1 मुद्दा 2 मुद्दल असा कि जाहिराती मध्ये असे कुठेच नमूद केले गेले नही कि तुमची exam ही tcs ghetil mag तुमचे मार्क्स जे आहेत 1 रिस्पॉन्स त्यानंतर 2 नदी रिस्पॉन्स आणि मग नॉर्मलजाशन होईल असे कुठेच सांगतिले गेले नव्हते अंजली म्हणऊच तर कोर्टला एवढा सगळं पसारा आवरावा लागत आहे अगदी सरळ मार्गाने ही exam घ्यायला हवी होती प्राव्हेट कंपनी ला सूत्रे देऊन आपले हात jatakne योग्य नही आत्ता तुम्हीच पाहणं मे जर का अभ्यासात 50% जरी हुशार असेल आणि आहे पण माझे इतर स्किल पण त्यापेक्षाही जास्त महत्वाचे आहे स्क्रीन टेस्ट शिपाई ला काय महत्वाचे आहे हे मला कळले नही मुळात आणि जरी असेल तरी exam देताना मला असे वाटले कि मी MPSC ची टेस्ट देत आहे कि काय मित्रांने तुमहुच विचार करा ना जरा 1:7 उमेदवार म्हणजे एका नोकरीं साठी 700 उमेवार किती बेरोजगार AHE आपल्या कडे आणि असेच जर किती तरी विद्यार्थी मुलं स्किल पासून वंचित राहतात आणि मागे पडतात
2nd response sheet published keli pahije
nice
Sir 45% passing student want
Response sheet open hot nahi aamhi 1000 rs bharlet
Skill is very important
जिल्हा न्यायालय शिपाई हमाल भरती चे कट ऑफ किती लागला सर नाशिक जिल्हा
22.03
Handicap sathi 4% arakshan hote pn tyabadal kahi bolat nahi a ya virodhat avaj uthav ne garjeche ahe
me divyang ahe. tumhi agadi brobar ahe kon bolnar.. aamhi ektra yayla pahije mhanun aavaj uthava .. pathimba
Zali case aani lagla pn result handicap cha
Clerk thane maza 5 point result gele aplya channalchya madyamatun aawaz uthwa high court la vinathi kara sarvana chance milave sir
Tevdch kaam bakiye ata tyanchya kade.....
Committee will be decided very soon what is the next exam
Passing vr mule ghyayla pahijet
Kahi bhagat pausamule adchani sutu ahet mhanun thambavl asel may be
H reason nahi
Yamule yacha kahi effect clerk chya typing exam vr hoil ka ata?
Second response sheet open jalya shivay clerk la pudhchi process ghyayla nko
8 tarkela honar ahet steno che paper as mla eka court mdhe nokri la ahe tyane sangitl hot beed che
Sir
Sglya passing mulana typing la ghyayla pahije
मला वाटतंय की स्टेनो आणि लिपिक वाल्यांची टायपिंग टेस्ट संगती घेतली
No
Admit card tumch return ghetl hot ka exam zlya natnr
Nahi
Sglyana chance bhetay hava
Court fkt accuracy pahate
Yes
Ho sir tumhi he chukicha video nako banwa ho te sagde result sobat lagwanar ahes
Kahich chukich nahi sir hya video madhe... courtacha bhongla karbhar saglyana samjt aahe... kadachit tumhalach dist nahi aahe... bhartichya nawawr kay chalal aahe courtach kay mahit
Sir Merit khali yeil Shipaychi Navin lagel list Mala tri vathe ahe
Sir on sangli la aani usmanabad cha result tr lagla mg to ksa ky lagla
हम तेच तर ना नेमकं काय चालले काहीच कळायला मार्ग नाही😭