जीवधन चे भरपुर विडिओ बघितले पण असा कडक इंट्रो विडिओ पहिल्यांदाच बघितला........इंट्रो असा आहे तर विडिओ कसा असेल त्यामुळे पुढे पूर्ण विडिओ बघण्याची आतुरता लागते...👍👌👌🚩.खतरनाक, कडक, जाळ, थरारक, आणी भन्नाट दुर्गवारी आज बघायला भेटली धन्यवाद भाऊ, 🙏
अप्रतिम छायाचित्रण सोबत उपयुक्त माहिती दिलीत सर तुम्ही ☺️ सर मला एक प्रश्न पडलाय गडकिल्ल्यांवर व्हिडिओ बनवताना कुठली परवानगी घ्यावी लागते का ? सर please reply द्या बर का
आपले मनःपूर्वक धन्यवाद 🙏 व्यावसायीक चित्रीकरण करण्यासाठी परवानगी आवश्यक असते. परंतु सध्या यांत फार अडचणी येत नाहीत. विनापरवानगीशिवाय सगळे चित्रीकरण करतात.
@@DURGWARI Thank You सर सांगितल्या बद्दल कारण मी 3 महिने झाले channel चालू करून माझा, पुढे सहयाद्री मध्ये असलेल्या गडवाटा आणि किल्ले explore करायचा plan आहे. मी तुमच्या भीमाशंकर च्या सर्व व्हिडिओ पाहिल्या आहेत , तेव्हा तेच मला वाटलं की सर तुम्हाला विचारावं म्हणून😊
जीवधन चे भरपुर विडिओ बघितले पण असा कडक इंट्रो विडिओ पहिल्यांदाच बघितला........इंट्रो असा आहे तर विडिओ कसा असेल त्यामुळे पुढे पूर्ण विडिओ बघण्याची आतुरता लागते...👍👌👌🚩.खतरनाक, कडक, जाळ, थरारक, आणी भन्नाट दुर्गवारी आज बघायला भेटली धन्यवाद भाऊ, 🙏
धन्यवाद !
👌👌👌👌👌😍😍😍😍
अतिसुंदर.... 👌👌
धन्यवाद.
जय जय शिवराय
जय शिवराय 🚩
So nice Grandpa 😊🙂
Thank you 🙏
Welcome
खूप छान आणि थरारक, माहितीपट खूप सुंदर सांगितल्याबद्दल धन्यवाद दादा 🙏🙏🚩
मनःपूर्वक धन्यवाद.
जय जय शंभुराजें
जय शंभूराजे 🚩
एकदम चांगली माहिती दिलात.
Thank you 🙏
मस्त..केव्हा जावे हे पण प्रत्येक video मध्ये सांगा..किती वेळ लागतो, जाण्यासाठी कोणत्या गावातून जावे लागेल..अशी माहितीही सांगा for beginners please..
Thanks ! nakkich.
Awesome ❤️
Thank you
Khup chan vatla video bhagun. Apan nane ghatat bhetlelo sagle.. Video bhagun aathvani tajya zalya.
Thank you 🙏
👌👌👌🔱🔱🚩
🙏
अप्रतिम छायाचित्रण सोबत उपयुक्त माहिती दिलीत सर तुम्ही ☺️ सर मला एक प्रश्न पडलाय गडकिल्ल्यांवर व्हिडिओ बनवताना कुठली परवानगी घ्यावी लागते का ? सर please reply द्या बर का
आपले मनःपूर्वक धन्यवाद 🙏
व्यावसायीक चित्रीकरण करण्यासाठी परवानगी आवश्यक असते. परंतु सध्या यांत फार अडचणी येत नाहीत. विनापरवानगीशिवाय सगळे चित्रीकरण करतात.
@@DURGWARI Thank You सर सांगितल्या बद्दल कारण मी 3 महिने झाले channel चालू करून माझा, पुढे सहयाद्री मध्ये असलेल्या गडवाटा आणि किल्ले explore करायचा plan आहे.
मी तुमच्या भीमाशंकर च्या सर्व व्हिडिओ पाहिल्या आहेत , तेव्हा तेच मला वाटलं की सर तुम्हाला विचारावं म्हणून😊
आपणांस पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
आपल्या इन्टाला follow करा व शुटसाठी कघीही अडचण वाटली तर DM करा.
@@DURGWARI चालेल सर,☺️💝 खूप thank you