hadsar fort | hadsar fort trek | hadsar fort mahiti | हडसर किल्ला माहिती

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 окт 2024
  • hadsar fort | hadsar fort trek | hadsar fort mahiti | हडसर किल्ला माहिती
    your enquiries:-
    hadsar fort
    hadsar fort trek
    hadsar killa
    hadsar fort via khuntichi vaat
    hadsar fort junnar
    hadsar fort khuntichi vat
    hadsar fort history in marathi
    hadsar fort rajmarg
    hadsar fort camping
    climbing hadsar fort
    hadsar killa mahiti
    hadsar fort mahiti
    about hadsar fort:
    हडसर हा किल्ला पुणे जिल्हातील जुन्नर तालुक्यात असून जुन्नर पासून 14km अंतरावर आहे.
    या किल्ल्याला दोन base village आहेत.. पाहिले म्हणजे हडसर गाव आणि दुसरे पेठेची वाडी.
    गडावर आपण दोन मार्गे जाऊ शकतो. पाहिला मार्ग हा हडसर गावातून खुन्टीच्या वाटेने जातो.. तर दुसरा मार्ग पेठेची वाडी या गावातून राजमार्गाने जातो... खुन्टीचा मार्ग हा अत्यंत अवघड, आणि धोकादायक आहे त्यामुळे आपण पेठेच्या वाडीतून राजमार्गानेच किल्ल्यावर जावे, हे उत्तम होईल..
    गडावर मुख्य आकर्षण म्हणजे, एकाच दगडात पूर्ण डोंगर फोडून तयार केलेला राजमार्ग आणि आत्ताही अस्तित्वात असलेला पायरी मार्ग... त्याचबरोबर गुप्त धान्य कोठार हे सुद्धा खूप अद्भुत आहे... हे मुख्य दोन ठिकाण पाहण्यासारखे आहेत.
    या व्हिडीओ मध्ये मी camping, night stay, food आणि गडाची संपूर्ण माहिती दिली आहे.. त्याबरोबर मी हा ट्रेक खुन्टीच्या वाटेने पूर्ण केला आहे म्हणून खुंटीची वाट बद्दल माझा अनुभव share केला आहे.. त्यामुळे हा व्हिडीओ पूर्ण पहा.. आणि आपल्या सूचना कळवा..
    धन्यवाद. जय शिवराय 🙏🚩
    follow me on instagram: / anuradha_khandare_anudip
    #hadsarfort
    #fortsofmaharashtra
    #anudiptravelvlog
    #chatrapatishivajimaharaj

Комментарии • 51

  • @AnandShidture
    @AnandShidture 6 месяцев назад +2

    सामान्य मुलींना‌ Insta वर reels बणवून अपलोड करणं सोपं असतं.पण तु खरच जो मार्ग निवडला आहेस तो खुपचं उल्लेखनीय आहे.मी स्वतः एक vlogger असल्याने,किती अडचणी पार कराव्या लागतात,मला चांगलंच माहीत आहे.👍👍👍👌All the best

    • @AnudipTravelvlog
      @AnudipTravelvlog  6 месяцев назад +1

      आपले गडकिल्ले बद्दल आवड आणि घरातून मला मिळणारा सपोर्ट या मुळे मी सर्व करू शकते... आणि मला खरंच मनातून वाटते इन्स्टा आणि reel पेक्षा छत्रपती यांचे सर्व जिवन..किती त्याग आणि किती समर्पण . याला कुठेही मोजमाप नाही..हे व्हिडीओ बनवणे यामध्येच खरा आनंद आहे..जय शिवराय 🙏🚩

  • @Gurumauli_755
    @Gurumauli_755 6 месяцев назад +2

    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉mast

  • @AnandShidture
    @AnandShidture 6 месяцев назад +1

    अनुताई एवढी अवघड चढाई करुन काय भारी व्हिडिओ बणवतेस.मी तुझ्याएवढी किल्ला दाखवणारी धाडसी मुलगी बघितली नाही.Superb Work.Keep it Up

    • @AnudipTravelvlog
      @AnudipTravelvlog  6 месяцев назад +1

      धन्यवाद.... मी तुमचे vlog पाहिले 1नंबर व्हिडीओ बनवता तुम्ही

  • @sonalShelke-qg3sv
    @sonalShelke-qg3sv 6 месяцев назад +3

    खुपच छान आहे

  • @SwarGatha
    @SwarGatha 6 месяцев назад +3

    Khupch chan jay shivray

    • @AnudipTravelvlog
      @AnudipTravelvlog  6 месяцев назад

      जय शिवराय 🙏🚩🚩🙏

  • @RohidasThombareVlog
    @RohidasThombareVlog 6 месяцев назад +1

    🚩।। जय शिवराय ।।🚩
    ताईसाहेब आपणही सर्वोत्तम गडकिल्ले अभ्यास मोहीम करीत आहात.
    खरं तर आपली कधीतरी सह्याद्रीत भेट होईलच.आपण सह्याद्रीची वाघीण आणि हिरकणी आहात. आपला स्वतः चा संसार प्रपंच सांभाळून गडकिल्ले करीत आहात हे खरंच अभिमानास्पद आहे ताईसाहेब.
    गडकिल्ले सेवा करायला भाग्य लागतं. आणि ते भाग्य आपल्या सर्वांना आई भवानी माते कडून,आई जिजाऊ माँ साहेब,श्री छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज आणि सह्याद्रीकडून प्राप्त झालं आहे.
    ताईसाहेब
    🚩।। जय शिवराय ।।🚩
    ✍️
    सह्याद्रीचा दुर्गसेवक
    श्री रोहिदास राघो ठोंबरे
    💐💐💐💐💐💐💐
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @rahulkumbhar3142
    @rahulkumbhar3142 6 месяцев назад +2

    Tai khup chan pn Sambhalun trec kra mastch video 😊

    • @AnudipTravelvlog
      @AnudipTravelvlog  6 месяцев назад

      नक्कीच असे ट्रेक मी नेहमीच काळजी घेऊनच करते... धन्यवाद सूचना बद्दल. 🙏 जय शिवराय 🙏

  • @RushikeshChautamal
    @RushikeshChautamal 6 месяцев назад +2

    Khup छान ताई

  • @Riteshgiradkar-vf3pg
    @Riteshgiradkar-vf3pg 6 месяцев назад +1

    खूप छान माहती दिली हडसर किल्ल्याची

  • @rahulkumbhar3142
    @rahulkumbhar3142 6 месяцев назад +2

    Tai tya phalala hiradi Aase mhantat tyacha upyog pahile lok dat ghasnyasathi karit hote

    • @AnudipTravelvlog
      @AnudipTravelvlog  6 месяцев назад

      धन्यवाद... मला त्याबद्दल खरंच माहिती नव्हते

  • @dr.darshan
    @dr.darshan 6 месяцев назад +1

    Great information jay shivray 🚩🚩🚩🚩🚩

  • @vinodmhatre4982
    @vinodmhatre4982 Месяц назад +1

    खूप छान व्हिडिओ. व्हिडिओ बनवताना स्वतःचीही काळजी घ्या. मुंबईमधील राज्य G.S.T. कार्यालयातील शिवजयंती समितीमधील सुमारे ९० शिवप्रेमींनी हा ट्रेक यशस्वी केला.

    • @AnudipTravelvlog
      @AnudipTravelvlog  Месяц назад

      खूपच छान.. ट्रेक अवघड आहे पण काळजी पूर्वक केला तर.. वेवस्तीत पार पडतो... धन्यवाद 🙏🏻🚩

  • @RohitSuryawanshi-os8qg
    @RohitSuryawanshi-os8qg 6 месяцев назад +1

    Khupach Chan Tai 🚩🚩🚩🚩🚩

  • @yaldram-arsalan
    @yaldram-arsalan 6 месяцев назад +1

    Great video you are brave 💪

  • @devkhandare1471
    @devkhandare1471 6 месяцев назад +1

    Very nice keep it up

  • @milindpalne4478
    @milindpalne4478 6 месяцев назад +1

    ताई छान

  • @meghrajpawar3378
    @meghrajpawar3378 6 месяцев назад +1

    Khup chhan 🎉

  • @santoshgahg9063
    @santoshgahg9063 6 месяцев назад +1

    छान

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 2 месяца назад +1

    .....Amazing.....💓

  • @bajrangkale7260
    @bajrangkale7260 6 месяцев назад +1

    आमच्या पैठण येथील सह्याद्रीचे सोबती समूहाच्या वतीने नुकतेच आम्ही हा ट्रेक केला आहे

    • @AnudipTravelvlog
      @AnudipTravelvlog  6 месяцев назад

      खूप छान... खूप च ऍडव्हेंचर आहे हा ट्रेक 🙏🚩

  • @PAKHWAJAadeshdurge
    @PAKHWAJAadeshdurge 6 месяцев назад

    अप्रतिम तुमची भाषा आमच्या कडची वाटते

  • @sandipjadhav2111
    @sandipjadhav2111 6 месяцев назад +1

    आम्ही गेलो होतो हडसर ला

  • @ashwinihundare6704
    @ashwinihundare6704 3 дня назад +1

    Goli hawa
    Part rajmarg

  • @PrakashBudhar-m1c
    @PrakashBudhar-m1c 2 месяца назад +1

    तुमच्याकडून मला तुमची जिद्दी जिवाची पर्वा न करता जी हिंमत चढण्याची दाखवली.माझा जीव बघून थर थर कापत होता. परंतु जेव्हा तूम्ही खुंठीची वाट पार केली.तेव्हा माझ्या मनाला आनंद वाटला.जय शिव शंकर , गणपती बाप्पा मोरया,जय श्री राम ,जय हनुमान.

    • @AnudipTravelvlog
      @AnudipTravelvlog  2 месяца назад

      @@PrakashBudhar-m1c खूप खूप धन्यवाद 🙏🏻🚩

  • @PrakashBudhar-m1c
    @PrakashBudhar-m1c 2 месяца назад +1

    ताई अंगाला काठे आलेत बघून

  • @sakshilatkar6576
    @sakshilatkar6576 Месяц назад +1

    तिथे बौध्द लेण्या पण आहेत.

    • @AnudipTravelvlog
      @AnudipTravelvlog  Месяц назад

      असतील.. पण मला नाही दिसल्या.. परत कधी गेले तर.. नक्कीच शोधेल. 🙏🏻🚩