काय स्पष्ट ता आहे विकास दादा तुमच्या हातात आणि काय लीनता आहे तुमच्या वागण्यात मी तुमचे नेहमी व्हिडीओ बघतो दादा खूपच छान अशी स्पष्ट त्ता आणि तीव्र तां दुसरीकडे नाहीं अप्रतीम 🙏🙏🙏
खर्या अर्थाने गाण आणि वादनाला आपल्या मधुर आणी श्राव्य वादनाने सजवल बेलुरकर गुरुजी आपण अतिशय लयबद्धता वाह💯🙏🙏 भगुरे गुरुजी आणि नारायणजी मा खिल्लारी सादर चरण स्पर्श 🙏🙏🙏
ज्ञानियांचा राजा संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या सारखी समाधी आपल्या कोणाला सुद्धा लावणे कदापि शक्य नाही.पण माऊली च्या कृपेने काही थोडी मोजकी अशी गुरुवर्य गायक आणि वादक मंडळी आहेत.की यांच्या गायकी वादन या मधून थोडा समाधी अनुभव घेता येऊ शकतो..........🙏धन्यवाद.राम कृष्ण हरी 🙏 नाहीतर आता संप्रदायात धुमाकूळ करणारी कमी नाहीत.खूप पाहायला मिळेल...
खुपच स्पष्टता आहे गुरुजी आपल्या वादनात खुप छान... आपला मृदुंग ऐकतच राहाव अस वाटत...मृदुंगाला तुम्ही नाही तर , मृदुंगानेच तुम्हाला जवळ केलय .. जबरदस्त 🙏🙏
छान गायन महाराज धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा 👃🌹
गुरुवर्य विकासदादा बेलूकर पहिले शतशः प्रणाम दादा मी तुमचे खूप सारे नवीन नवीन व्हिडिओ बघतो, तुमचं वाजवणं शांत, संयमी, आणि गोड असा लग्गीबाज आपल्या हातात साक्षात सरस्वती चं अवतरलेली, कौतूक करावं तेवढं कमीचं आहे, आपल्या नाशिक( त्र्यंबकेश्वर) जिल्हयाचं भुषणं आहातं . दादा मी तालुका पेठ जि.नाशिक इथला आहे ,आपली भेट मातोरि हरिनाम सप्ताह विशाल म. खोले यांच्या किर्तनात झालेली आहे. आम्ही पेठहून खास तुमचा पखावज समक्ष ऐकायला आलो होतो. दादा तुमच्या कडं पखावज क्लास लावयचे आहेत परंतू आमची परिस्थिती आर्थिक दृष्टीने कमी असल्याने आम्ही विचारात आहोतं, आम्हाला तूम्ही स्विकाराल का? 🙏🙏🙏🌹🌹👌🏼👌🏼👌🏼
विकास दादा आणि भगुरे गुरुजी म्हणजे दुग्ध शर्करा योग....काय वर्णन करावे...शब्दच थिटे पडतात ..आणि जिथे शब्द संपतात तिथे शब्दांची जागा भावना घेतात..अगदी भावनिक हाऊन जावे असे गायन आणि वादन..डोळे मिटुन एकाग्रचित्ताने लीन होऊन आपोआपच ध्यान लागुन जाते...🙏🙏🙏 राम कृष्ण हरी..
तुम्हा त्रिमूर्ती बदल शब्द नाही गुरुजी तुमचं भजन गायन ऐकायला बसल की भुक लागत नाही ना वेळेचं भान राहत नाही ऐकतच राहावं असं वाटतंय रामकृष्ण हरी माऊली असंच गात रहा आम्ही ऐकत राहु
काय स्पष्ट ता आहे विकास दादा तुमच्या हातात आणि काय लीनता आहे तुमच्या वागण्यात मी तुमचे नेहमी व्हिडीओ बघतो दादा खूपच छान अशी स्पष्ट त्ता आणि तीव्र तां दुसरीकडे नाहीं अप्रतीम 🙏🙏🙏
❤❤
विकासजी बेलुरकर महाराजाना सादर प्रणाम!❤
भगुरे गुरुजींचा गायन आणि विकास गुरुजींचा वादन काळजाला भिडतात आणि वातावरण काय केलंय शब्दच नाही 🙇♂️🙇♂️🙏
खर्या अर्थाने गाण आणि वादनाला आपल्या मधुर आणी श्राव्य वादनाने सजवल बेलुरकर गुरुजी आपण अतिशय लयबद्धता वाह💯🙏🙏 भगुरे गुरुजी आणि नारायणजी मा खिल्लारी सादर चरण स्पर्श 🙏🙏🙏
आशा परमानंद चक्रवर्ती सुरांचे महावीर आणि स्वरांचे तज्ञ आशा कीर्तनात आपला देह पडावा देवाकडे मी प्रार्थना करत आहे वारंवार राम कृष्ण हरी
ज्ञानियांचा राजा संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या सारखी समाधी आपल्या कोणाला सुद्धा लावणे कदापि शक्य नाही.पण माऊली च्या कृपेने काही थोडी मोजकी अशी गुरुवर्य गायक आणि वादक मंडळी आहेत.की यांच्या गायकी वादन या मधून थोडा समाधी अनुभव घेता येऊ शकतो..........🙏धन्यवाद.राम कृष्ण हरी 🙏
नाहीतर आता संप्रदायात धुमाकूळ करणारी कमी नाहीत.खूप पाहायला मिळेल...
खुपच स्पष्टता आहे गुरुजी आपल्या वादनात खुप छान... आपला मृदुंग ऐकतच राहाव अस वाटत...मृदुंगाला तुम्ही नाही तर , मृदुंगानेच तुम्हाला जवळ केलय .. जबरदस्त 🙏🙏
छान गायन महाराज धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा 👃🌹
दादा अप्रतिम वादन❤❤❤❤❤❤❤❤
अप्रतिम विकास दादा ❤
अत्यूच्य प्रतिभेचा आविष्कार...आदरणीय भगुरे गुरुजी आणि विकास दादा...सुर आणि लयीचा सुरेख आणि सुरेल संगम...जुग जुग् जियो....श्री विठ्ठल 🙏
Apratim skha maja pandurang
😢😢😢😢😢
🙏श्रीगुरूमाऊलीं आपण खूपच सुंदर उकृष्ठ मृदंग पखवाज वादन केले आहे🙏आपणांस अनंत नमस्कार 🙏
गुरुवर्य विकासदादा बेलूकर पहिले शतशः प्रणाम दादा मी तुमचे खूप सारे नवीन नवीन व्हिडिओ बघतो, तुमचं वाजवणं शांत, संयमी, आणि गोड असा लग्गीबाज आपल्या हातात साक्षात सरस्वती चं अवतरलेली, कौतूक करावं तेवढं कमीचं आहे, आपल्या नाशिक( त्र्यंबकेश्वर) जिल्हयाचं भुषणं आहातं . दादा मी तालुका पेठ जि.नाशिक इथला आहे ,आपली भेट मातोरि हरिनाम सप्ताह विशाल म. खोले यांच्या किर्तनात झालेली आहे. आम्ही पेठहून खास तुमचा पखावज समक्ष ऐकायला आलो होतो. दादा तुमच्या कडं पखावज क्लास लावयचे आहेत परंतू आमची परिस्थिती आर्थिक दृष्टीने कमी असल्याने आम्ही विचारात आहोतं, आम्हाला तूम्ही स्विकाराल का? 🙏🙏🙏🌹🌹👌🏼👌🏼👌🏼
Outstanding -Singing and pakhavaj vadan simply superb no word❤
विकास दादा आणि भगुरे गुरुजी म्हणजे दुग्ध शर्करा योग....काय वर्णन करावे...शब्दच थिटे पडतात ..आणि जिथे शब्द संपतात तिथे शब्दांची जागा भावना घेतात..अगदी भावनिक हाऊन जावे असे गायन आणि वादन..डोळे मिटुन एकाग्रचित्ताने लीन होऊन आपोआपच ध्यान लागुन जाते...🙏🙏🙏
राम कृष्ण हरी..
दोन्ही हनम जोडीला प्रणाम!❤❤
जर😊
आमचे गुरुबंधु विकास दादा अप्रतिम वादण
खुपच छान विकास महाराज वादन
खूप छान विकास दादा
वा गुरुजी नादब्रह्म अनुभूती ऐकताना अंगावर काटा उभा राहिला 👏👏👏
So divine ❤
Khup chan dada🙏👌
अप्रतिम गायन, पखवाज साथसंगत 🙏
Nice vikas dada
सर्वच दिग्गज अप्रतिम 🙏🏻
भगुरे गुरुजी साष्टांग दंडवत, अतिशय अप्रतिम गायन, विकास दादा वादनाबद्दल काय बोलावे अतिशय सुंदर.
तुम्हा त्रिमूर्ती बदल शब्द नाही गुरुजी तुमचं भजन गायन ऐकायला बसल की भुक लागत नाही ना वेळेचं भान राहत नाही ऐकतच राहावं असं वाटतंय रामकृष्ण हरी माऊली असंच गात रहा आम्ही ऐकत राहु
स्पष्ट वादन दादा ❤️🙏🏻
जय गुरुदेव
राम कृष्ण हरी 💐💐🙏
पखवाज वादन अतिशय सुंदर गायन पन आणि गोड
अप्रतिम गायन वादन
अप्रतिम
Ram krishna hari🌷🌷🌷🙏🙏🙏
Vikas guruji .....
Khup khup khup jast sundar ❤🥰😍😍❤️♥️💖💗🥰🥰
साक्षात नादब्रम्हाचा अविष्कार दादा 🙏
जबरदस्त 👌👌🙏
शब्दच नाहीत माझ्याकडे वर्णन करायला
फक्त एक सांगतो म्हणून स्वर्गातले देव इथे जन्म घेऊ इच्छितात 🙏🙏
राम कुष्ण हरी...
🙏रामकृष्णहरि माऊलीं🙏
Khup god vadn guruji
Mauli Mauli
Heart touching ❤️👏🏻👍🏻
वा क्या बात है महाराज जी 🙏🙏🙏🙏
👏🌹🙏 छान
Superb 🔥❤
खूप सुंदर
🙏💐 राम कृष्ण हरी 💐🙏
रामकृष्णहरी
अप्रतिमच 👏
सर्व गुरुवर्यांंना सप्रेम नमस्कार
सुंदर अप्रतिम छान
Kay bat he gruji 🙏
खुप छान. संपूर्ण कीर्तन असेल तर अपलोड करा
राम कृष्ण हरी
माऊली 🚩🙏🏻
खुप गोड गायन वादन 🙏🏻
Dhanyavad 🎉❤
🙏🙏🙏🙏🙏
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
9:35
आंगावर शाहारे येतात गुरुजी
Good
पूर्ण कीर्तनाची लिंक द्यावी कृपया
Konta raag aahe ha please suggest me ❤
❤🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Vikas Maharaj he purn kirtan upload kra na🚩🚩🚩🚩🙏🏻
शब्द नाहीत
Khupach chann
अप्रतिम
राम कृष्ण हरी