मुलाखत राऊंडला जाताना | Opting Out/In केलं तर काय होईल

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • #shikshkbhartinews #pavitraportalnewsbulletinetoday #pavitraportalupdates
    Join Telegram: t.me/shikshkbh...
    राज्यातील शिक्षक भरतीसाठी सक्रिय लढा💯🔥
    🛑IMP🛑
    🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
    ज्या बांधवांचे पवित्र पोर्टलवर दिलेल्या ऑप्शन मध्ये Opting Out करताना निवड झालेली असताना आणि पुढील राउंड मध्ये सहभागी व्हायचे नसताना सुद्धा नजर चुकीने “YES” वर क्लिक झाले आहे. त्यांनी कृपया edupavitra2022 ह्या Email account वर Mail करून आपला विषय मांडावा. पवित्र पोर्टल कडून आपणाला पुढील मुलाखतीच्या यादीमधून बाहेर पडण्याची संधी दिली जाईल. आता आपण *चुकून Opting Out ला “YES” असेल तर “NO” करता येईल.
    🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
    Dear All❤️
    I am, Prof. Balusha Mane, an English Professor, Law & Ph.D. Scholar & President of ShivUnity foundation.
    On my RUclips channel, I will give updates regarding recruitment in Maharashtra.
    If You likeit, then Like Subscribe & share with friends.
    ⭕️Any official or urgent communication/help write me on email to balusha.sb@gmail.com
    STAY CONNECTED: TWEETER/INSTAGRAM/FACEBOOK/RUclips : balushamane1
    #PavitraPortal
    #ShikshakBharati
    #RahemanPathan
    #पवित्रपोर्टल
    #शिक्षकभरती
    #shikshkbhartilatestnews
    #tait2023 #pavitraportal #shikshkbharti #pavitraportal
    #pavitraportalshikshakbharati
    #tait2023 #tait3updates
    #PavitraPortal
    #ShikshakBharati
    #RahemanPathan
    #पवित्रपोर्टल
    #शिक्षकभरती
    #shikshkbhartilatestnews
    #tait2023 #pavitraportal #shikshkbharti #pavitraportal
    #pavitraportalshikshakbharati
    #tait2023 #tait3updates
    #Pavitraportallogin2024
    #pavitraportalnewupdate #pavitraportallatestupdate #pavitraportal #shikshkbharti #latestnews #tait2023 #shikshkbhartilatestnews #tait2023 #pavitraportalnewsbulletinetoday

Комментарии • 31

  • @bhagwan-jz2li
    @bhagwan-jz2li 2 месяца назад +7

    Madam 10% कपात जागा कृपया भरल्या पाहिजेत

  • @gangadharpentawar218
    @gangadharpentawar218 2 месяца назад +2

    बहुतेक हा प्रश्न सर्वांचा आहे मुलाखतीचे राउंड कधीपर्यंत लागेल

  • @dilipgore367
    @dilipgore367 2 месяца назад

    मॅडम तुम्ही second phase आचारसंहिता च्या अगोदर यासाठी प्रयत्न करावा... 🙏

  • @ManoharInamesir
    @ManoharInamesir 2 месяца назад

    खूप सुंदर अप्रतिम विश्लेषण व मांडणी

  • @SanjayRathod-ft1zj
    @SanjayRathod-ft1zj 2 месяца назад +5

    मुलाखत राऊंड सुरु असतानाच phase - 2 ची कार्यवाही पूर्ण होणे आवश्यक आहे

  • @balushamane1
    @balushamane1  2 месяца назад +6

    *🛑IMP🛑*
    🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
    ज्या बांधवांचे पवित्र पोर्टलवर दिलेल्या ऑप्शन मध्ये *Opting Out करताना निवड झालेली असताना आणि पुढील राउंड मध्ये सहभागी व्हायचे नसताना सुद्धा नजर चुकीने “YES” वर क्लिक* झाले आहे. त्यांनी कृपया *edupavitra2022 ह्या Email account वर Mail करून आपला विषय मांडावा.* पवित्र पोर्टल कडून आपणाला *पुढील मुलाखतीच्या यादीमधून बाहेर पडण्याची संधी* दिली जाईल. आता आपण *चुकून Opting Out ला “YES” असेल तर “NO” करता येईल.*
    मात्र आज आपण *Email करणे महत्त्वाचे आहे.*
    🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @narendarameshram8306
    @narendarameshram8306 2 месяца назад +2

    madm अगोदर 10% कटाप साठी का बर....प्रयत्न केलं नाही...

  • @santoshzanje981
    @santoshzanje981 2 месяца назад

    मुलाखतीला संस्थेवाले गुणवत्ताधारक उमेदवारांना न्याय देईल का?
    किंवा पुजा खेडकर सारखे वशिल्यावर घेतील

  • @badriade8042
    @badriade8042 2 месяца назад +1

    लवकर म्हणजे किती दिवसांनी
    कोणत्या तारखेला

  • @shaikhfashiya7104
    @shaikhfashiya7104 2 месяца назад

    सेकंड फेज हे पूर्ण झाले पाहिजे असे व्हायला नको की आज नोकरी ला लागणारे पेक्षा न लागणारे ज्यास्त आहे याला लटकवून इलेक्शन होईल का
    लोकसभा झाली विधान सभा आहे

  • @trushnachavan-lr5bj
    @trushnachavan-lr5bj 2 месяца назад +3

    Kiti mad ahe hey Sarkar ki 2017 pasun lok chi nuksan karat ahet Ani nustay atti ghaltat
    Tumchay abhari ahe madam

  • @AmbedkarCollegeOfLawWadala
    @AmbedkarCollegeOfLawWadala 2 месяца назад +2

    Thanks a lot ma'am

  • @undiscoveredtruth4992
    @undiscoveredtruth4992 2 месяца назад

    Je kuthch lagle nahit te interview la nahi gele tr ...

  • @suvarnapandhare8692
    @suvarnapandhare8692 2 месяца назад

    Mi kotehi select jale nahi pn mla 10 sanstha aalya trmla tethe jayache nahi mi 2 marks ni rahile aahe tr mi interview mdhe nahi gele tr chalel ka kivha 1,2 Sanstha vr gele tr chalel ka

  • @shaikhsumaiyya8805
    @shaikhsumaiyya8805 2 месяца назад

    Mam maze preference lock zalech navte tar ata 2nd phase madhe mala punha preference lock karta yeil ka plss reply plss

  • @shivunity
    @shivunity 2 месяца назад +1

    🎉🎉

  • @surajchavare9136
    @surajchavare9136 2 месяца назад

    आता 2 nd round मध्ये cast प्रवर्ग बदलण्याची संधी मिळू शकते का

  • @swadipnamwad4394
    @swadipnamwad4394 2 месяца назад

    Interview la nhi gel tr next round la khi problem yenar nhi na mam😢

  • @kirangavhane6928
    @kirangavhane6928 2 месяца назад +1

    मॅडम मी 2019 CTET paper 2 pass आहे पण मी paper 2 टाकला नाही तर येणाऱ्या second phase ला Edit चा chance देतील का

  • @Dattasavle-gn7mo
    @Dattasavle-gn7mo 2 месяца назад

    Madam TAIT 3 mpsc marfat honar ahe ka

  • @bhagwan-jz2li
    @bhagwan-jz2li 2 месяца назад

    मॅडम १०% कपात, सेकंड फेज मध्ये जे टीईटी, सीटीईटी अभियोग्यता परीक्षेवेळी पास नव्हते पण आता ते सीटीईटी पास झाले आहेत ते सेकंड फेज ला सर्टिफिकेट अपलोड करायला मिळणार का कारण १२२ मार्क असूनही काही उपयोग नाही अपलोड करायला मिळेल काय