Live: महायुतीत Eknath Shinde यांचा 126 जागांवर दावा, विधानसभेसाठी भाजपसमोर काय असणार आव्हानं?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024

Комментарии • 61

  • @ShivajiShivaji-he3im
    @ShivajiShivaji-he3im Месяц назад +24

    भाजपची सत्ता महाराष्ट्रातून जाणार हे 101%

  • @rudrashinde2668
    @rudrashinde2668 Месяц назад +17

    किती काहीही करा महविकास आघाडी सरकार येणार हे नक्की.... 1मराठा लाख मराठा 🎉🎉🎉

  • @dr.h.m.khairnar4824
    @dr.h.m.khairnar4824 Месяц назад +7

    भाजपा १७० जागा निश्चित पणे लढेल, शिंदे गटाला ६५ तर अजित पवार गटाला ५५ पेक्षा जास्त जागा भाजपा सोडणार नाही.

  • @hemantphale733
    @hemantphale733 Месяц назад +2

    राज ठाकरेंनी पाठिंबा दिला नसता लोकसभेला तर दोन जागा पण नसता आल्या भाजपच्या त्यामुळे त्यांचा पण विचार केला पाहिजे

    • @smallthings9498
      @smallthings9498 Месяц назад

      Lol. Confidence asava tar mns chya lokansarkha

  • @user-md5ip6hj8n
    @user-md5ip6hj8n Месяц назад +4

    मला तर आता असं नक्की वाटू लागलाय की शिवसूनावाले मिळून भाजपा काँग्रेसचा गेम करत आहेत. कारण मुख्यमंत्रीची संधी जास्तीत जास्त शिवसेनेचा उध्दव ठाकरे किंवा शिवसेनेचा शिंदे यांना दिसते. आम्हा शिवसैनिकांसाठी ही आनंदाची बाब आहे. जय महाराष्ट्र . माझ्याकडून भाजपाला 🤙ठेंगा😂😂😂😂

    • @mangeshmore9029
      @mangeshmore9029 Месяц назад

      उद्धव ठाकरे ला केळ भेटणार काँग्रेस चे आमदार शिंदे साहेब यांना अर्ध्या रात्री पाठिंबा द्यायला तयार आहेत 😂😂😂

  • @kishanraoghaykwad5119
    @kishanraoghaykwad5119 Месяц назад +1

    27:05 काहीही होवो,मात्र महाविकास आघाडी ही येत्या विधानसभेला सत्तेत येणार हे त्रिकालाबाधीत सत्य.

  • @user-cx9uo1mr3e
    @user-cx9uo1mr3e Месяц назад +3

    शिंदे चे चमचे कमळावर लढणार

  • @rajendrakapadani586
    @rajendrakapadani586 Месяц назад +1

    जनतेला रोज शिरा पुरी दिली तरी जनता यांना घरी पाठवणार आहेच

  • @RamnathShirsat-uh7kd
    @RamnathShirsat-uh7kd Месяц назад +5

    226 dayal phijet

  • @rajeconstruction8911
    @rajeconstruction8911 Месяц назад +2

    भाजप पुर्णपणे संपणार आहे

  • @dilipmankar133
    @dilipmankar133 Месяц назад +1

    भादपा विघानसभेत ५५ लिट च्या खाली घसरणार. पैज लावा हव तर.

  • @ChatGptIot
    @ChatGptIot Месяц назад +2

    Kapatnvis 140 yenar 40
    Gaddar 80 yenar 15
    Dharsamrat 60 yenar 20
    Other 8 yenar 5
    Binshirt 0

    • @samj9799
      @samj9799 Месяц назад +1

      Bhau tuz mhanan barobar nighal tar mazya kadun 1 kg sonpapdi❤

    • @mangeshmore9029
      @mangeshmore9029 Месяц назад

      ​@@samj9799दोघेही मूर्ख आहात शिंदे चे कमीत कमी 60 आमदार येणार लिहून ठेवा

  • @prabhakarchavan799
    @prabhakarchavan799 Месяц назад +1

    महाराष्ट्राची खिचडी करून ठेवलीय

  • @tejaskumar4037
    @tejaskumar4037 Месяц назад

    रेल्वे cha accident झाला असताना रेल्वे मंत्री पक्षाच्या बैठका कसा काय घेऊ शकतो? मग पण असाच केलं

  • @prabhakarchavan799
    @prabhakarchavan799 Месяц назад +1

    जागा वाढवा ४४८ करा

  • @sankaitnankar11
    @sankaitnankar11 Месяц назад

    BJP=144
    SS=70
    NCP=70
    MNS=04
    ------
    Total=288

  • @socialgroup1317
    @socialgroup1317 Месяц назад

    साहिल जोशी सर कधीतरी सतत राजकीय विश्लेषण सोडून सामाजिक विषयांवर पण सखोल ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवा..

  • @anilpatil3245
    @anilpatil3245 Месяц назад

    शिंदे आतून १२६ भाजप ने लढवाव्यात व शिंदे यांनी ९० व अजित पवार यांना ६०ते७० जागा देण्यात याव्यात अशी रणनीती आखली असून

  • @socialgroup1317
    @socialgroup1317 Месяц назад

    कधीतरी लोकांना सांगा आमदार खासदार नगरसेवकांचे काम काय आहे लोकांना जागृत करा

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 Месяц назад

    एकनाथ शिंदे यांच्या मुळे भाजपा रिवर्स झाली

  • @sudhirkumbhar1452
    @sudhirkumbhar1452 Месяц назад +1

    MvA 225

    • @sudhirkumbhar1452
      @sudhirkumbhar1452 Месяц назад +1

      उद्धव ठाकरें 80 शरद पवार गट 60 काँग्रेस 70

  • @ruchipalyekar3439
    @ruchipalyekar3439 Месяц назад

    shinde ne 126 jaaga nivadnuk kashala ladhawaychi,uddhav thackreaynche aandar nivdun yetil tyanach Gujarat, guwahati la ghevun palun jayache,ani aamhich khari shivsena mhanun bjp barobar sarkar banwayche .😃😃😃

  • @dr.h.m.khairnar4824
    @dr.h.m.khairnar4824 Месяц назад +4

    महायुती जरी सत्तेत आली तरी फडणवीस यांना मुख्यमंत्री पद मिळणार नाही.

  • @jubershaikh7442
    @jubershaikh7442 Месяц назад

    26 jaga yaychi layki nahi yala pahije 126 seats , ata helicopter ni sheti karyachi vel zhali ahe

  • @santoshmore649
    @santoshmore649 Месяц назад +1

    Bhajap chi kheli

  • @ag8910
    @ag8910 Месяц назад

    Karandeji, jar shinde gut ani ajit pawar gut jaga magat ahe loksabhechya ani vidhansabhechya pahile. Hyacha artha tyana itka confidence ahe ki supreme court decision dyayla vel kadhnar kiva jasa speaker var dhakalla tasach parat vel kadhnar kiva neutral rahnar.

  • @deepakprabhu4897
    @deepakprabhu4897 Месяц назад

    GPL मिळेल जास्त जागा मागाल तर

  • @dilippatil8989
    @dilippatil8989 Месяц назад

    Shinde Ajeet 220 jaga magat astil tar vidhan sabhet bjp la 450 jaga vadhavave lagtil.

  • @gormhatre
    @gormhatre Месяц назад

    Kuthli goli gheun aale he ?

  • @mangeshmore9029
    @mangeshmore9029 Месяц назад

    आमदार कोणाचे कितीही येवोत मग आघाडी येवो या युती सीएम शिंदे साहेब च होणार ही गोष्ट लिहून ठेवा

  • @shankarbhoir6465
    @shankarbhoir6465 Месяц назад

    शिंदे नक्कीच दोघांना क्राॅस करणार भाजपच्या हातातून सगळंच निसटत चाललय

  • @prabhakarchavan799
    @prabhakarchavan799 Месяц назад

    मनसे ?
    रा. स. प. ?

    • @smallthings9498
      @smallthings9498 Месяц назад

      Kay denar tya raju la? Parat gayab zalay

  • @ruturajpatil8832
    @ruturajpatil8832 Месяц назад +1

    BJP Maharashtra Ani fadanvis chya hatat kai ahe..Shinde var Amit Shah cha haat ahe..shinde ne vaak mhantla ki vakayacha
    .

  • @marathimanus.009
    @marathimanus.009 Месяц назад +2

    मनसे❤

  • @prabhakarchavan799
    @prabhakarchavan799 Месяц назад

    भाजपा सर्वे काय सांगतो हे महत्वाचे शिंदे आणि दादा यांचं काहीच चालणार नाही

  • @marathimanus.009
    @marathimanus.009 Месяц назад +1

    राजसाहेब ठाकरे❤

  • @ravindratahakik7443
    @ravindratahakik7443 Месяц назад

    शिंदे हेच खरे शिवसैनिक मुख्यमंत्री

  • @ashoksawant3622
    @ashoksawant3622 Месяц назад +3

    भाजप सत्ता 225% Mharashatra येणार