Balumama Krupa episode - 1080| balumamachi katha|Balumama new episode|
HTML-код
- Опубликовано: 10 окт 2024
- Balumama Krupa episode - 1080| balumamachi katha|Balumama new episode|#balumamaserial|#viralstatus
---------------------------------------------------------
..........भक्तांना माझा सविनय नमस्कार,
ब्रम्हांडनायक श्री बाळूमामांच्या नावानं..... चांगभलं...🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐..!
आपण सुरू केलेल्या या कार्यात आपण ही सहभागी होऊ शकता...
गूगल पे/ फोन पे नंबर 9373465700...
.....मित्रांनो 1000 भाग संपले आता संपले म्हणण्यापेक्षा 1001 भागापासून नवीन दिशेने प्रवास झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मित्रांनो मागं वळून बघताना मला खूप म्हणजे खूप काही आठवत आहे बरच काही सांगायचं आहे बरच काही बोलायचं तुमच्याबरोबर आपण एकदा युट्युब लाईव्ह करू आणि त्यातून संवाद साधणार आहे मी तुमच्याबरोबर आणि त्यावेळी आपण खरोखर प्रत्यक्ष बोलू तुमच्याशी बोलायला मला खरंच खूप आवडेल. कारण मित्रांनो माझ्या प्रवासाचे तुम्ही साक्षीदार आहात. अनेक अडथळे आले अनेक संकट आली आणि हे सर्व तुम्ही प्रत्यक्ष पाहिलेले आहात आणि माझ्याबरोबर किंचित अनुभवलेलं सुद्धा आहात या प्रवासादरम्यान खूप मेहनत घ्यावी लागली खूप कष्ट करावे लागले आणि खूप मजा आली हा प्रवास तितकाच मनोरंजक तितकाच कष्टदायी होता पण माझ्याबरोबर होते एक ताकद एक शक्ती ती म्हणजे साक्षात ब्रम्हांडनायक श्री बाळूमामा... देवा तुमचे उपकार मी कसे पडू हे माझं मलाच कळत नाही कारण इतक्या सगळ्यातून तुम्ही या कार्यास ते माझे निवड केला आणि मला तुमच्यासाठी काहीतरी या आयुष्यात करण्याचे संधी दिला खरोखर हीच गोष्ट माझ्यासाठी खूप म्हणजे खूप महत्त्वाची आहे. तेव्हा तुम्ही माझ्या पाठीशी होतात तुम्ही मला साथ दिला तुम्ही सगळ्या गोष्टी जुळवून आणला तुम्ही हे सर्व केलं आणि मी तुम्ही आदेश दिल्याप्रमाणे पुढे चालत राहिलो पाय टाकत राहिलो आणि खरंच केवळ आणि केवळ तुमच्या साथीमुळेच मी हे सगळं करू शकलो देवा या जन्मी तरी मी तुमचे हे उपकार फिटणार नाही. एखाद्या वाटेने जायचं नसेल तर त्या वाटेला अनंत अडचणी निर्माण करून मला त्या वाटेला जाऊ नको असं सांगणारे तुम्ही देवा, एखाद्या व्यक्तीशी हितगुज करायचं नसतील तर त्याला कुठून तरी काहीतरी अडचण निर्माण करणारे तुम्ही देवा आणि एखादा चुकीच्या मार्गाकडे मला जाताना त्या मार्गातून मधूनच परत आणणारे तुम्ही देवा मला खूप काही दिले देवा तुम्ही.. अजूनही बरच काम करायचे इच्छा आहे देवा भरपूर काम करायचे इच्छा आहे फक्त न फक्त तुमच्यासाठी! या भूतलावर तुम्ही आहात याचे क्षणाक्षणाला परिषदेत आहात तुम्ही देवा खरंच याहून दुसरं भाग्य आमचं ते काय! तुम्हीच म्हटला आहात की ह्या जगात झाडे ज्यावेळेला उभ्याने पडेल तेव्हा मी नाही असं समजा आणि तुमचं ते वाक्य खरोखर आहे याचे प्रचिती वारंवार येते. मला अडचण आल्यानंतर खरंच मी तुम्हाला आठवत होतो कारण तुम्हालाही हे काम करताना अनंत अडचणी आल्या होत्या. तरीही अखेरच्या श्वासापर्यंत तुम्ही हे काम करत राहिला देवा आणि तसंच मला ही करायचंय..
. अगदी अखेरच्या श्वासापर्यंत!
पण एक मागणं आहे देवा तुमच्याकड... तुमचे कार्य मी करत आहे ह्या कार्यासाठी मला कुणाकडे हात पसरायला लागू नयेत एवढीच माझी इच्छा पूर्ण करा देवा!
#balumamachyanavanchangbhala, #balumamachyanavanchangbhala today episode, #balumamachyanavanchangbhalatodaysepisode, #balumamachyanavanchangbhalabackstagedhamaal, #balumamachyanavanchangbhalafullepisode, balumama status, balumama status video, balumama status new, balumama status song, balumama status instagram, balumama status hd, balumama status 4k, balumama status full screen, balumama status dj, balumama status kannada
🌹🌹🌹🙏🌹Chang Bhal 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏Chang Bhal 🌹🙏🙏🌹🌹🌹🌹🌹Chang Bhal 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹Shri 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹Santhi 🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏Sadgurui🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏Balu 🌹🌹🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹Mama 🌹🌹🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹Cha 🌹🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹Navani 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹Chang 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹Bhal 🌹🌹🙏🙏🌹🌹🌹🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
💐🙏श्री शिवाय नमस्तुभ्यं 💐🙏
जय बाळुमामा
बोला बोला बाळुमामाच्या नावान चागभंल
बोला बोला सद्गुरू बाळुमामा च्या नावानं चांगभलं
बाळुमामाच्या नावान चागभंल
बाळुमामाच्या नावंन चांगभलं
बाळु मामाच्या नावानं चांगभलं
बाळूमामांच्य नावान चांगभल
फारच छान भावनिक बाळुमामाच नावन चांगभलं
Balumama krupa kra🙏🙏
The great mulakat Jay balumama
🙏🙏
💐💐🙏
ओम् नमो श्री सदगुरू बाळूमामा नावाने चांग भल
जय बाळुमामा ❤
सद्गुरू संत बाळुमामांच्या नावान चांगभल
🌹💐💐
बाळु मामा च्चा नावाने चांगभलं
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
बाळू मामाचं नावान चांगभल
बाळूमामांच्या नावान चागभल
संत श्री बाळूमामा चया नावानं चांगभलं 🙏
🙏🙏💐💐सद्गुरू श्री बाळु मामाच्या नावाने चांगभलं 🙏🙏💐💐
जय बाळु मामा 🙏 🙏 🙏 🙏
Jai Balumama 🌸🌸🙏🙏🌸🌸
🙏🏻🌍🕉️🌼श्री सद्गुरू संत बाळुमामांच्या नावानं चांगभलं🌼🕉️🌍🙏🏻
जय बाळूमामा 🌸🙏🏻🙇🏻♂️
Jay balhumama 🙏🙏🙏🌹🌹🌹🙏🙏🙏
चांगभलं चांगभलं चांगभलं सद्गुरू संत बाळूमामा च्या नावानं चांगभलं 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Balumamachya Navan Changbhal
ॐ श्री संत सदगुरू बाळूमामांच्या नावानं चांगभलं चांगभलं चांगभलं
Jai balumama 🙏🙏🙏
बाळूमामा च्या नावानं चांगभलं
Changbhala changbhala changbhala Santa sadguru shree Balumamanchya nawane changbhala🙏🙏🙏🎉
Jai balumama
खरोखर या आज्जी फार पुण्यवान आहेत, बोला बोला बाळू मामाच्या नावाने चांगभलं 🙏🙏🌹
सद्गुरू बाळू मामांच्या नावानं चांगभलं!
राम कृष्ण हरी माऊली
बाळू मामांच्या नावाने चांगभलं 🙏
💐💐बाळूमामाच्या नावानं चांगभलं
Balumamanchya navan chang bhal
JAI BALUMAMA 🙏🙏🙏
जय बाळूमामा 🙏
Jay balumama 🙏🚩🌹♥️🌹🚩🙏
जय सद्गुरू 👌💐🚩🙏
🙏🌹Jay sadguru Balumama 🌹🙏
Shree sadguru sant balumamachya navan changbhal
जगतपिता सद्गुरू श्री बाळु मामाच्या नावाने चांगभलं जय बाळूमामा
Jay balumama 💐🙏💐
🙏 *जय श्री बाळुमामा*🙏
मुलाखात मस्त आहे छान माहिती
नमस्कार 🙏सर
मामांच्या खूप मोठ्या आठवणी रत्नाआईंनी सांगितल्या आहेत सर. मन भरून आले सर. धन्यवाद सर. जय बाळूमामा ब्रम्हांडनायक देव बाळूमामांच्या नावानं चांगभलं जय जय विठू माऊली 🙏🙏🙏🙏🙏केशरताई वैरागे मदने 🙏🙏
ॐ श्रीसंत सद्गुरू बाळुमामाच्या नावने चांगभलं जय बाळुमामा 🙏 बोला बोला बोला बाळुमामाच्या नावने चांगभलं जय बाळुमामा 🙏 चांगभलं चांगभलं चांगभलं बाळु मामाच्या नावने चांगभलं जय बाळुमामा 🙏🙏🙏🙏🙏
जय बाळुमामा जय हारी विठ्ठल 🌺🌺🙏🙏🌺🌺🙏🙏 बाळुमामाचा नावानं चांगभलं 🙏🙏🌺🌺🙏🙏🌺🌺🙏
ह्या माऊली ची सगळ्यात जबरदस्त मुलाखत ह्या माऊली चरणी "साष्टांग दंडवत.
चांगभल
Hya Maulini khup chan mulakhat jali raut saheb balumachya navan chang bhale 🙏🙏🙏💐💐💐
🌻श्रीबाळूमामांच्या 🌻नावानं 🌻
🙏🏻 🌻 चांग 🌻 भलं🌻 🙏🏻
🙏🏻श्रीयुत : संतोष राऊत सर आपले मनःपूर्वक आभार 💐💐💐
❤❤ह्या आई ची मूलाकथ ऐकूण काय कमेंट करनार साक्षात बाळूमामा च रूप समोर दिसायलागल खरोखर आम्ही नशिबवान आहोत की तूमच्या मूळे आम्हास हे भाग्य लाभले ❤❤
❤बोला बोला सदगूरु संत बाळुमामा च्या नावान चांगभल ❤
Balumama n chya navan changbhal 🙏🏻🙏🏻
बोला बोला बाळूमामा च्या नावानं चांगभलं ❤ जय बाळूमामा ❤️🙏
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ🌺❤🩹🙏
💐👋हालसिद्ध आप्पांच्या नावानं चांगभलं 💐👋मुळेमहाराजांच्या नावानं चांगभलं 💐👋शिवावतारी बाळुमामांच्या नावानं चांगभलं 💐👋
Jay Balumama 🌸🙏
Bharma mama cha photo dhakhava 🙏🙏
❤जय बाळूमामा
Jay balumama ❤❤
Jay Balu Mama Ki Jay 🙏🙏🙏🙏🙏
💐🙏💐🚩 जगत पिता बाळूमामाच्या नावानं चांगभलं💐🙏💐🚩
Dada bharma mamancha photo dakhva,chan gheri besun aamhala dershan detai,jay sadguru Dev maza.🙏🙏🙏
😂 namaskar sir
JAY BALUMAMA HAR HAR MAHADEV ❤️✌️😍
🙏🙏🙏🙏🙏
भरमा पुजारी मामांचा फोटो दाखवला असता तर बर झाल असत
khoop chan anubhav,sakshyt Dev pudhe ubha hota bharma mamanberober,🙏🙏🙏
चांगभलं चांगभलं चांगभलं चांगभलं 🙏🙏🙏🙏बाळुमामाच्या नावानं चांगभलं🙏
Kay thor tumchi seva deva charani ghadli❤❤
बरमा पुजारी मामांचा फोटो दाखवला असता तर बरे झाले असते
तुमच्या,सारख,नशीबवान,तुम्हीच,,बोला,बोला,बाळुमामांच्या,नावान,चांगभल,
Yanchya mamancha photo tumhi nahi dakhavla
Bola Bola Bola Sadguru Sant Shri Dev Avtari Balu Mamachya Navan Changbhal 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🙌🌎🙇🧡✨ श्री संत सद्गुरू बाळूमामाच्या नावानं चांगभलं जय बाळूमामा जय बाळूमामा🙏🙌🌎🙇🧡✨💖
Samadhi manjaye kay mama gele
Plz balu Mama chi chappal chi jodi pooja karayla milel ka
जय बाळुमामा
श्री बाळूमामांच्या नावानं चांगभलं 🌺श्री स्वामी समर्थ महाराज जय जय स्वामी समर्थ महाराज 🌺🌸🙏
जय बाळुमामा ❤
जय बाळूमामा ❤️🙏
🙏जय बाळूमामा 🙏
Changbhala changbhala changbhala Santa sadguru shree Balumamanchya nawane changbhala🙏🙏🙏🎉
Jay Balumama 🌺🙏🏻🌺🌺🌺
🙏🙏
जय बाळूमामा