तुमचा आवाज, सांगण्याची पद्धत, क्रुती मागचं सायन्स सांगणं हे excellent आहे. विडिओ बघताना आरोमा मेंदू पर्यंत पोहचला व तोंडाला पाणी सुटले! शुभेच्छा तुम्हाला!
तुम्ही खूप प्रमाणशील पद्धतीने सांगतात त्याच्यामुळे सगळ्या रेसिपी आम्हाला व्यवस्थितपणे समजतात. यावेळी चे बेसन लाडू सुद्धा तुमची रेसिपी बघूनच केली खूप छान झाले .आणि महत्त्वाचे म्हणजे आम्ही पहिल्यांदाच घरात बेसनचा लाडू केला आहे.
Aaj me pandhra rassa kela ani tumcha dusra video ahe chicken cha te chicken kele... My goodness kitti sunder... Majya life madhle me sarvat best chicken banavle ashi comment miali family kadun 😀...you are awesome... Etkya sunder paddhatine explain karta. Thank you so much. ❤
मस्तच ताई ,मी तुमच्या सगळ्या रेसिपी बघते .मी कोल्हापूरमध्ये राहते .आम्हाला मटण, तांबडा पांढरा रस्सा खूप आवडतो. आज भाऊबीज आहे आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी आज रेसिपी करून बघत आहे.
Tai mi same bnvl ..mazy all family members na khup avdl .. thanks dear .........💃🙏all recipes chan astaat .. clearly sangta khup avdt ..... Once again thank dear ......🙏
रेसिपी खूपच छान खूप मस्त ताई कोणताही गरम मसाला काळा मसाला किंवा कांदा लसूण मसाला न वापरता ताज्या खड्या मसाल्याचे मटण किंवा चिकन ची भरपूर रस्सा असलेली भाजी कृपया लवकरात लवकर दाखवा धन्यवाद
I have watched so many video of this recipe ( mutton curry ) but this is one of the best recipe I have seen in the entire RUclips... Keep up the good TAI😋😍....
हळदीचा वापर अती दिसतो . . कढई स्वच्छ कडेने नीट चमच्याने ढवळत असताना लक्ष द्यावे 👍🙏 बाकी सगळे छान आहे कडेचा मसाला नीट चमच्याने काढून कढई स्वच्छ दिसावी अशी अपेक्षा आहे 👍👍🙏🙏 छान प्रयत्न उत्तम 👍
खूप सुंदर Hats off to your professionalism करण म्हणताना तुम्ही अर्धा रस्ता म्हटलं आणि खाली लागलीस तुम्ही strip दाखवलीत अर्धामसाला. तुमच्या रेसिपी मी फॉलो करते . It's turn up good
Mashaallah feel like to jump in the u tube and taste mind blowing receipe It's going to be 37 years didn't taste maharashtrian food 🙏🙏🙏🙏nice wish to visit ur place for lunch
Very nice & simple recipe, I tried today for 2.5 kg mutton , very tasty 👌👌 But in video shown by you for 1 kg mutton, mutton is quite less may be 1/2 kg. That doesn't matter as far as you gets nice taste. Keep on posting more & more recipes.
तुमचा आवाज, सांगण्याची पद्धत, क्रुती मागचं सायन्स सांगणं हे excellent आहे. विडिओ बघताना आरोमा मेंदू पर्यंत पोहचला व तोंडाला पाणी सुटले! शुभेच्छा तुम्हाला!
तुम्ही दिलेली ट्रिक वापरून बनवले चिकन एक नंबर झाले आमच्या घरात सगळ्यांना आवडला
- धन्यवाद ताई
तुम्ही खूप प्रमाणशील पद्धतीने सांगतात त्याच्यामुळे सगळ्या रेसिपी आम्हाला व्यवस्थितपणे समजतात. यावेळी चे बेसन लाडू सुद्धा तुमची रेसिपी बघूनच केली खूप छान झाले .आणि महत्त्वाचे म्हणजे आम्ही पहिल्यांदाच घरात बेसनचा लाडू केला आहे.
One of best easy recipe i ever tried.... I cooked this in ratio of half kg for my wife.... And it was awsome..... Thanks for this simplified recipe
तुमची रेसिपी खूप साधी आणि सिम्पल असते
आणि चव पण छान असते
जास्त मसाला पण नाही
त्या मुळे ते टेस्ट छान येते 😋😋😋😋
Hhjhhyhhhjhjjjjhh
Hjhhjh
तुमच्या पद्धतीने केलं.फारच चविष्ट झालं.सर्वांना खूपच आवडलं.
मी अंडा बिर्याणी बनवली आज
खूप खूप सुंदर झाली होती सर्वांनी माझं खूप कौतुक केलं
धन्यवाद ताई
😊😊😊
Aaj me pandhra rassa kela ani tumcha dusra video ahe chicken cha te chicken kele... My goodness kitti sunder... Majya life madhle me sarvat best chicken banavle ashi comment miali family kadun 😀...you are awesome... Etkya sunder paddhatine explain karta. Thank you so much. ❤
सरीता रेसिपी एकदम झकास आहे नवख्या मुलींसाठी शिकायला चांगले आहे समजावून सांगितले आहे ❤️❤️👍👍🙏
मस्तच ताई ,मी तुमच्या सगळ्या रेसिपी बघते .मी कोल्हापूरमध्ये राहते .आम्हाला मटण, तांबडा पांढरा रस्सा खूप आवडतो. आज भाऊबीज आहे आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी आज रेसिपी करून बघत आहे.
खूप चांगल्या पद्धतीने सविस्तर सांगितलं❤
मी तुम्ही सांगितल्या प्रमाणे रेसिपी केली खूप छान झाली.. व सर्वाना आवडली पण.. थँक्यू ताई
माझी आई असे च शिजवते मटण. खुप चविष्ट बनविते. तुम्ही पण मस्त बनवले.
धन्यवाद सर्व लाईक्स ला
O5
O5
@@vishnupriya3243⁰😊
.8
Very nice. 👌👌
A1Q@@vishnupriya3243
Thank you so much mam तुम्ही सांगितले तसं मी चुलीवर मटण केले होते संगळे शेजारी पण सागत होते की काय वास सुटला आहे😀😀😋😋आणि घरी पण सगळ्या ना खूप खूप आवडल
तुम्ही रेसिपी दाखवल्याप्रमाणे करून पाहिली खूप छान झाली थँक्यू ताई
Ppppppp0 pp pp pp pp pp p
A
Nice recipe tai
खूपच छान ताई मोजक्या शब्दात सविस्तर माहिती सांगता तुम्ही nice विडीओ आम्ही नक्की प्रयत्न करु
सरिता ताई,तुझी सांगण्याची पद्धत फारच सुरेख आहे,धन्यवाद
𝑯𝒊
Tai mi same bnvl ..mazy all family members na khup avdl .. thanks dear .........💃🙏all recipes chan astaat .. clearly sangta khup avdt ..... Once again thank dear ......🙏
Omg finally I found a proper technical cooking channel......tys chef for that detailed measurements and awesome recipe....
मी पण असेच मटण चिकण बनवतो. खुपच चविष्ट होते.
खुप छान चिकन सुक्का व रस्सा रेसिपी अगोदर दाखविली आत्ता मटण सुक्का व रस्सा ची रेसिपी दाखविली धन्यवाद
Cxxxxxx
Z
खूप चविष्ट बनलं होत मटण.... खूप छान रेसिपी ❤
Thank you very much for your videos. I try today Very tasty rassa. My husband like this recepies.
अप्रतिम सुंदर रेसिपी..साहित्याची माहीती सुध्दा सोपी आणि लक्षात राहण्या सारखी...
खुप सुगरण आहे दिदी तु आणि कला मुलींना देतीस सोप्या पद्धतीने हे तर खुप म्हत्वाचे 🙏🙏
मटण बनवण्याचा आतपर्यंत पाहिलेला सगळ्यात बेस्ट विडिओ आणि पूर्ण माहितीसहित 🙏धन्यवाद.
परफेक्ट सातारा स्टाइल 💐💐🙏🙏
Hi,mam mi tumche recipe follow karte mla tumchya recipe khup avadtat maja garcyana pan khup avadtat , thanks mam,👌
वाव ताई खूपच छान पद्धतीने रेसिपी सांगितली अजिबात कंटाळवाणे वाटली नाही मस्त 👌🏻 👌🏻
Nice
Ekch number 👌👌👌👌
Mi aajch try kel. Mazya ghari saglyana aavd. Khup chan sangitl tumhi. Thank you so much
अप्रतिम रेसिपी आहे ताई, खूपच छान ❤❤❤❤❤
आभार
वा ......भन्नाट रेसिपी 👌🏻👌🏻👌🏻❤️
आता पुढचा व्हीडिओ खिमा मसाला होऊन जाऊ दे 😋🙏🏻
व्वा व्वा खूप सोप्पं करून शिकवलं खुपचं छान धन्यवाद बेटा तुझी जिवनात खूप खूप प्रगती व्हावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना .
आपले खूप खूप धन्यवाद 🙏😊
@@saritaskitchen सुखी भव
खूप मस्त recipes असतात तुमच्या.. आणि सांगता पण किती छान पद्धतीने 👍👍
Mmmm
Chup Chan mahiti dili tumhi......me savtaha banaval mathan......khup Chan test hot ..... thankyou 👌👏
Agdi surekh recipe 👌👌👌👌👌
Amazing आणि अप्रतिम 😘 😘
पद्धत एक नंबर
खुपच छ।न ताई माहिती दिली आम्ही नकीच करून पाहतो
खुप सोप्पी आणि छान receipy.. नक्की try करू... Thnk u.
सरिता ताई खूपच सोप्यात शब्दात आणि अचूक mesurement, फक्त गरम मसाला कोणता ते थोडं कळाले नाही
Hi v aanirudha upasana
I tried this recipe it was amazing. My husband loved it.... Thank u so much
I tried this today and it came out absolutely amazing.. my husband loved it.. thank u di😊
nashibwan navra
Think hai
@@harshalpatil7511 मट
न कसेआणावे
👉काय ते मटण,,,,काय तो रस्सा,,, काय तो कट,,,, काय ती रेसिपी,,, एकदम okkk च आहे 🥘😋🤗😜😜😜😜👌👌👌
U have given correct measurements, along with all reasoning in a very simple language. We watch so many videos. This video is excellent. 👍
Ppp
L
Aal tastes gone in mutton water
@@umermotiwala8372 iikiii11
Best resipi tai
एकच नंबर मटण रेशिपी 👌
रेसिपी खूपच छान खूप मस्त
ताई कोणताही गरम मसाला काळा मसाला किंवा कांदा लसूण मसाला न वापरता ताज्या खड्या मसाल्याचे मटण किंवा चिकन ची भरपूर रस्सा असलेली भाजी कृपया लवकरात लवकर दाखवा धन्यवाद
मटण रस्सा आणि सुक्क अतिशय उत्तम झालं. धन्यवाद सरिताजी
Thanks a lot. Khup detail madhe mahiti dilit. 🙏🏻💐🍫
Khup mast matn zala ahe so very very nice 👍👌👌💐💐
Waooo superb
काय ग पोरी किती छान बनवतेस, आहा 😋😋😋😋😋😋😋
Aprtim chav. Me kal banvle hote, sarvanna far aavdle.. 👌👌😋
खुप छान रेसिपी आहे मस्त वाटली
I have watched so many video of this recipe ( mutton curry ) but this is one of the best recipe I have seen in the entire RUclips... Keep up the good TAI😋😍....
B vc it'cz! Cz tub b UT nnmbb bio &hit 7 obh NV to inkkb b you want u hmm
FHuup
@@satishbalekar8521 *
@@satishbalekar8521 x
@@satishbalekar8521 mzvcz
अखा मसुर बनवुन बघीतला खुपच छान झाला thanks सरिता
Just tried this recipe. So tasty. Thanks madam.
Thanks
आज try केलं एकदम भारी झालेलं आहे...
We make as per same process , taste was awesome , thanks for given nice recipe ❤️❤️👍👍👌👌👌👌
किती तरी रेसिपी ट्राय करून पाहील्या पण ही रेसिपपी सहज सोपी तर आहेच त्याचबरोबर मला हंव तसेच मटण करू शकलो. मनापासून धन्यवाद।
❤️👍
Mi hi recipe try keli, khup bhari. Mazha mulga mutton nahi khat, but aavdine tyane khalle aani nehami asech banv ase bolala. Thank sarita ❤
I tried it today! Its had been extremely yummy! Thank you!💕
माझी आई अगदी असेच मटण बनवते. सुपर टेस्टी.
Today I have prepared this recipe, the chicken is also completely cooked and the gravy is so tasty,
Everyone should try this recipe
😊q
Reply bahut late diya
Mene ye recipe try ki bahut acha tayar hua tha chiken
Esliye comment kia tha
You should try or not its your choice
Me kal tray Keli hi recipe mazya ghrat saglayana khup avdali thank you Sarita tai👍👍👌👌🥰🥰🥰
Great information!! great receipe!!thank you tai❤
हळदीचा वापर अती दिसतो
. . कढई स्वच्छ कडेने नीट चमच्याने ढवळत असताना लक्ष द्यावे 👍🙏
बाकी सगळे छान आहे कडेचा मसाला नीट चमच्याने काढून कढई स्वच्छ दिसावी अशी अपेक्षा आहे 👍👍🙏🙏
छान प्रयत्न उत्तम 👍
I like how you made two dish in one go. 👍
Hi
@@dipalinawadkar7459 hi
खूपच छान रेसिपी केली आहे
Very good 👌🏼👌🏼
खूप सुंदर
Hats off to your professionalism करण म्हणताना तुम्ही अर्धा रस्ता म्हटलं आणि खाली लागलीस तुम्ही strip दाखवलीत अर्धामसाला. तुमच्या रेसिपी मी फॉलो करते .
It's turn up good
I made this recipe & it's turn awesome...must try...👍
चिकन तर बेस्ट झाले, आता ही रेसिपी try करू। पद्धत खुप सोपी आहे हे विशेष।
Mashaallah feel like to jump in the u tube and taste mind blowing receipe
It's going to be 37 years didn't taste maharashtrian food 🙏🙏🙏🙏nice wish to visit ur place for lunch
Come to my kolhapur... ❤️❤️❤️ I will give you treat offfff kolhapuri mattan and russa ❤️❤️❤️🙏
👌👌👌👌
@@reshmakamble3194 tu gyyyy yyyyyyyyyyyygtttttt
Ebrn
काल मित्रांना छान पार्टी दिली, 1 किलो मटन तिघांनी फस्त केले!!! जबरदस्त टेस्ट झाली होती, तुमच्या पद्धतीनेच केले होते. मज्जा आली. आभारी आहे.🙏
❤️❤️❤️👌❤️👌❤️👌👌❤️👍👍👍 very nice
Savita Tai khupach Chan recipe jhali aahe ek number ❤😊
Step by step
Information
That makes easy to make
Also teasty to eat.👌👍
Thanks
Farach chhan recipy ahe myam..nice👌👌
Thanks for sharing. a lovely recipe.
Ekdam mast zalay mutton ...gharat saglyani tarif keliy 🥰
Tai, I live in UK, would this be too spicy hahaha :) Amazing recipe and hard work, thanks :)
Sarita mam aapli mutton recipe mi aaj sundayla try keli kharch khup zanzanit ani testi zhali khupch aavdali manapasun thanku so muchhhhh
Very nice & simple recipe, I tried today for 2.5 kg mutton , very tasty 👌👌
But in video shown by you for 1 kg mutton, mutton is quite less may be 1/2 kg.
That doesn't matter as far as you gets nice taste. Keep on posting more & more recipes.
Ms
Mast
खूप छान पद्धत आहे आणि एका वेळी दोन भाजी👌👌
So... Testy 🤤🤤
वा😋😋😋😋😋 खुपच छान आजच बनवतो
हळद जास्त टाकली तर flavour मस्त लागतो
जत्रा यात्रे सारखी चव लागते
Kharch ka
@@shitalthube9917 व्हय व्हय
Tried this the second time today. It turns out very delicious. Thank you very much for the recipie.
Mind blowing recepi.
एक नंबर लयभारी बनवल आवडल
You are indeed blessed with the art of culinary delight. A genuinely tasteful presentation. Will try this soon.
प्रोटीन ढोकला
ruclips.net/video/71jTYJ7spgk/видео.html
@@worldaffairs31 great
One of the best videos .....came out "the Best" heartly thanking😊
So yummy 🤤🤤🤤.plz make chicken tikka biryani recipe plz 🙏
Me Aaj banavala.. khoop Chhan ani tasty zala mutton.. thank u sarita Tai.. 🤝🌹
Thanks a ton
ताई फिश ची रेसिपी पण टाका
ruclips.net/channel/UC9-CvdK_OQ0yR9zx4oUnc_Q
VIP
Mop by
Sarita Medam khup Chaan matan Rasa sukha khup Chaan example karun dakhavala mee kele aprtim zale tumcha recepi khup Chaan 👌 aahe mee tumachi aabhari aahe 👌💯👍💯 Chaan
Very nicely explained :-)
छान आहे रेसिपी 👌🏻👌🏻👌🏻