सर कांदा माना लांब होत चालेत..कोणता स्प्रे घेऊ.. 65 दिवसाचे कांदे..खुप छान प्लॉट तुम्हाला inta वर pick sent केलेत.. सर्व नियोजन तुम्ही सांगितल्या प्रमाणे..
सर कांदा ६० दिवसाचा झाला आहे धुके खूप पडले होते आता फवारणी करताना nativo + soloman + silicon + Neem oil + sticker वापरले तर चालेल का कृपया याबाबत आपण मार्गदर्शन करावे
मला एक विचारायचंय की उदाहरणं म्हणून अलीका जर घ्यायचं तर त्या ऐवजी ऍक्टरा आणी कराटे घेतलं किंवा लिसेन्टा, पोलीस ऐवजी ऍडमैर आणी जंप घेतलं तर चालतेका. एका बाटलीत दोन कन्टेन असतात तेच कंटेन वेगवेगळे घेतले तर.
56 kg चा वनिता चा mircronurtiant डोस मध्ये रासायनिक 18 46 0 किंवा 14 35 14 चालत नाही rezult डाउन होतात.असे म्हणतात ते योग्य आहे का. किंवा हा डोस शेपरेट द्यावा का.
तुम्ही कंपनीचे नाव न सागता घटक सागत जावा त्यामुळे शेतकरी हुशार होईल..👍
खुप महत्वाची माहिती दिली सर
🙏❣️
खुप छान व योग्य माहिती दिली
🌷धन्यवाद 🌷
Thank you 🤗❤️
छान माहिती मिळाली 🙏🏻🙏🏻
खूप सुंदर माहिती दिली
धन्यवाद
🙏🤗❤️
खुप सुंदर माहिती दिली
Thank you 🤗❤️
भाऊ छान मार्गदर्शन आहे
Thank you 🤗❤️
Khup faydeshir mahiti ahe bhau
🙏😊✨
Dada gahula isabio + carbendizam mancozab favarala tar chalel ka
Lavakar replay dhya sir
हो चालेल
छान माहिती मिळाली धन्यवाद
धन्यवाद सर फार उशीर केला व्हिडिओ टाकण्यासाठी टौळ कांद्यासाठी चालेल का औषध तुम्ही सांगितले ते
हो चालेल
धन्यवाद भाऊ तुम्ही व्हिडिओ बनवला 🙏
🙏🤗❤️
Bhau Z78, karate chale ka
भाऊ या वर्षी खूप उशिरा व्हिडिओ येत आहेत थोडे लवकर देत चला
Ok
Custodia+ silicon+solmon+biovita chalel ka
ह्याच व्हिडिओ ची वाट बघत होतो, धन्यवाद 🙏
🙏😊❤️
छान
Bhau kandala pahila dose 18_46 . 24.24.00 micronutrn .salpr .selicon chalel ka
हो चालेल
@@shetkariputra_ bhau contact no dya
18 46 +micronutrients 1bag ardha ekar + sulfer (benzol) taka
Sir cumal L Ani cuman L he ek ch ahe na ka vegale vegale ahet ....
Reply dya
Cabrio top kse ahe fungicide
Sir Maze Kande Gol Marun Zale Aahet aata tilt aani kumal L Sobat Kanda Pat Vadhvnyasathi Yekhada Tonic Dela tar Chalel Ka
हो चालेल kay bee nova zyme वापरा
मी यावर्षी gloit वापरले आहे बेस्ट result आहे स्वस्तात मस्त बुरशीनाशक आहे
Kanda lagwadichy agodhar beej nashak mark tr chalel ka
हो चालेल गोल
Bhai majya setat carpa khup aani pat vakade jale ahi khup pramant padla kay karva
Amistar top + कवच + zinc ची फवारणी घ्या.
Thnx bhai,❤️
Amistar and alika chalte ka
हो
धन्यवाद भाऊ
Thank you ☺️
Good information thanks❤
खुपच छान
Thank you 🤗❤️
योग्य मार्गदर्शन धन्यवाद दादा
Thank you 🤗❤️
505 आणि साप पावडरची फवारणी केली तर चालेल का सर
Cuman l + Tilt + Regent हे कॉम्बिनेशन चालेल का
Shan mahiti dili bhau
Can we use merivon for this
Yes
Great video Dada...
Thnak you 🤗❤️
Bhau pathivar white spot aani bhurke pana kashyamule yeto aani yavar Kay upay aahe
Kande dhuke aani daivar mule mar hot aahe kashashi favarni karavi
Score + kavach ची फवारणी घ्या.
@@shetkariputra_ m45 matrix profex rajhans plant activator Maru ka
सर उन्हाळी कांदा बेड वर व्हिडिओ बनवा पाणी नियोजन
Porpex super ani sahf pawder silcon bes ticer marle ter calel ka 35 divsaca kanda ahee
हो चालेल
सिलिकॉन म्हणजे काय आहे
🙏🙏
खूप मस्त माहिती धन्यवाद 🙏
🙏❤️🤗
फवारणी करन्या अगोदर कांद्याला पाणी दिले पाहिजे का
सर वेस्पा मारले तर चालेल का
भाऊ ❤❤
Curate m8, cypro, perectose super ,razar, हे वापरले आहे
Aniket dada company ch nav sangta sangtach tyat asnare ghatak sangat Java mhanje tyat konte ghata ahet he pahayla amhala dusra kuthla video baghaychi garaj padnar nahi tasch amchyakde jar ekhad aushadh bhel nahi tr tech ghatak asnar dusrya co . ch Aushadh amhala vaprta yeil 🙏 dhanyavad.
एकाच न रिझल्ट मिळाला , thanks
Kont combination vaparl hot
दोन महिन्याचा कांदया कॉम्बिनेशन वापरले तर चालेल का
Tilt Ani kuman l he goat kande sati chalel ka 1 mahina zala goat kande laun
हो चालेल
@@shetkariputra_ thanks
किती लिटर पंपासाठी ?
Dhanyavad
मवा व करपा साठी काय फवारणी करावी
kanda pikawar tan nashkak nantar konti fawarni ghyawi
Aare Baba Siranche Purn Video Pahat Ja Jara Magche Video Paha Purn Mahiti Detyat te
सर माझा कांदा दिड महिन्याचा झाला पात खूप वाढली आहे पण आता ती पीळ पडून खाली झूकत आहे काय कराव
Sir कांद्याची पात वाकडी तिकडी वा निस्तेज झाली आहे भूर्कटल्या सारखी पांढरी पडलीय काय करू
कस्तोडिया 250 + लेसेंटा 100gm acr
पेर कांदा 100 दिवसाचा झाला आहे. Z 78 ची फवारणी केली तर चालल का, त्यासाठी कोणत कॉम्बीनेशन घेऊ.
भाऊ सिलिकोन लिक्विड मध्ये कोणत्या कंपनीचे उपलब्ध आहेत आणि कोणत्या कंपनीचे बेस्ट रिजल्ट आहेत 🙏
Silixol
या कॉ मिंशंमध्ये टॉनिक वापरले चालका.
भाऊ माझा कांद्याचा प्लोट ४० दिवसाचा आहे आणि कांद्याची पात पिवळी पडत आहे तर मी
दही अंडी ची फवारणी करू शकतो का ?
GREEN MIRACLE वापरले तर चालेल का?
थ्रिप्स नियंत्रणासाठी सर्वात बेस्ट किटकनाशक कोणते आहे
Jump वापरा
@@shetkariputra_ साहेब कलिंगड लागवड केले आहे ,योग्य प्रकारे वाढ होत नाही,बीया लावून वीस दिवस झाले आहे तर ड्रिप नियोजन कसे करावे
मेरिआन व एडमायर व मैग्नीशियम व बायोविटा xकस आहे सर
मॅग्नेशियम ऐवजी zinc वापरा
कांद्यात खूप लव्हाळा आहे कोणती फवारणी घ्यावी
सर. आता या वातावरणात बाविस्टीन आणि अमिडा कीटकनाशक वबायविटा xमारले फारसा रिझल्ट मिळाला नाही. तर पुन्हा फवारणी करायची ते सांगा
सर माझ्या कांदा पिकास करपा आहे
सर तुम्ही, स्टीट दहा मिली आणि कुमान एल चाळीस मिली हे किती लिटर पाण्यासोबत वापरायचं
16
प्रमान किती पाण्याच आहे
16
, उन्हाळ कांद्यासाठी पहिला डोस कोणता घ्यावा
आपले कांदे दिड महिन्याचे झाले आहे त्याला फाॅलीकेअर एन्ट्राकाॅल चालेल का
हरभरा ला खारं पाणी चालते का सर please sanga पाण्याचा ph जास्त आहे 🙏🙏
नाही चालतं
करपा साठी पण चालेल का
सर माझे कांदे एक महिन्याचे आहे त्यालाही फवारणी चालेल का लाल आहे
लिक्विड मध्ये सिलिकॉन कोणते चांगले आहे
silixol
tan nashak martana zink waprave ka
हो वापरु शकता
गोट कादासाठी चालेल का
हो चालेल
अनिकेत भाऊ माझा गोठ कांदा आहे कांद्या ची पात वाकडी होऊन कांदा मरत आहे उपाय सांगा ड्रिप मधुन सोडता येईल असा
का फवारणी घेऊ
Drip ने roko + humic सोडा आणि वरुन exodus + biovita x + एलियट ची फवारणी घ्या
@@shetkariputra_ ok Gm
भाऊ हे 15 लिटर साठी आहे कि 20 लिटर साठी
मका पिका वर विडीओ बनवा जास्त भाऊ
Ok
Tilt +CumaiL+ midia ani पात पूर्ण जळत आहे शेंडे आणि पात tar konta स्प्रे घेऊ reply plz...🙏🏼🙏
Reply please sir
Folicur + antracol + zinctrac ची फवारणी घ्या
@@shetkariputra_ sir video टाका n
मी दीड महिन्याच्या कांद्याला glo it ani kavach chi फवारणी केली
👍
Silika vapar saral
दादा cuman l + hecaconozol कॉम्बिनेशन चालत का..?
नका वापरू
सर 0.52.34 एकरी पाठ पाण्यामध्ये किती किलो सोडले पाहिजे आणि 10.26.26 शेवट पर्यंत नाही वापरलं तर चालेल का कांदा दिड महिन्यांचं झाला आहे नकि सांगा सर
कांद्याला कोणतं तण नाशक मरावं दादा ...
❤
सर मी दोन वेळा फवारणी केली दुसरी फवारणी ला वापरले प्रोफेक्स मीडिया आणि सिस्कॉन तरी सुद्धा कांद्याची पात खाली वाकली आहे
भाऊ सुरुवातीला super phosphate+sulphar नंतर 18 46 नंतर croptec 8 21 21+silicon+bio power चालेल का असे combination
बायो पावर अगोदर वापर करा 18 46 सोबत
Cuman l ani tilt+silicone+lancer gola chi favrani keli ahe dusri favrni konti karu shete pivle padle ahe pat vakdech ahe 50 divsache kande ahe
8=9divsani pani deto
Merivon + cumal L + zinctrac ची फवारणी घ्या
सर कांदा माना लांब होत चालेत..कोणता स्प्रे घेऊ..
65 दिवसाचे कांदे..खुप छान प्लॉट तुम्हाला inta वर pick sent केलेत..
सर्व नियोजन तुम्ही सांगितल्या प्रमाणे..
Cultar + boron ची फवारणी घ्या
@@shetkariputra_ thanks
सर कांदा ६० दिवसाचा झाला आहे धुके खूप पडले होते आता फवारणी करताना nativo + soloman + silicon + Neem oil + sticker वापरले तर चालेल का कृपया याबाबत आपण मार्गदर्शन करावे
यासोबत bio 303 आणि sileted zink वापरले तरी चालेल सर
Melody deo किंवा. aliette 1numbar result aaahe
👍🏻
Informative video
0:0:50आणि चमत्कारची फवारणी केल्यावर किती दिवसात पात पडेल व फवारणी नंतर पाणी किती वेळाद्यावे
8/10 दिवसात पात पडेल
भाऊ कांदा लावत आहे खताच नियोजन सांगा येक्करी किती...? जे ने करून कांदा जास्त दिवस टीकला पाहिजे
मला कांदा साठउनिकि साठी ठेवयचा आहे🙏🙏🙏🙏
मला एक विचारायचंय की उदाहरणं म्हणून अलीका जर घ्यायचं तर त्या ऐवजी ऍक्टरा आणी कराटे घेतलं किंवा लिसेन्टा, पोलीस ऐवजी ऍडमैर आणी जंप घेतलं तर चालतेका. एका बाटलीत दोन कन्टेन असतात तेच कंटेन वेगवेगळे घेतले तर.
हो चालते
दादा टिल्ट ने कांदा थांबणार नाही का
Tilt हे वाढरोधक नाही हे एक बुरशीनाशक आहे त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारे झाडाची वाढ थांबली जात नाही अगदी 2-5% शेंडे जास्त वाढणारे थांबले जातात.
सर माझा कांदा 70 दिवसाचा झाला आहे त्यामध्ये आंतरप्रवाही कीटकाचा प्रधुर्भाव जास्त आहे कोणता फवारा घेऊ
अंतरप्रवाही कीटक , कोणते आहे. औषध आहेत अंतरप्रवाही.
सॉलोमन kiwa exodus , benivia
कांदा पेरुन ४० दिवस झाले,कोणती फवारणी करावी व किती दिवसांनी
व्हिडिओमध्ये सांगितलेली कोणतीही एक फवारणी करा
सर मी कादालागवड करून १५ दिवस झाले मात्र माझा कादा उगवणा फार तुड तुड होत आहे
56 kg चा वनिता चा mircronurtiant डोस मध्ये रासायनिक 18 46 0 किंवा 14 35 14 चालत नाही rezult डाउन होतात.असे म्हणतात ते योग्य आहे का. किंवा हा डोस शेपरेट द्यावा का.
बरोबर आहे मायक्रोनूत्रियंट सोबत फॉस्पोरस उक्त खते चालत नाही.
पाण्यातून सोडताना एकत्र नाही चालत डायरेक्ट mix करून टाकणार असाल तर काही प्रॉब्लेम नाही.
कांदे लागण करून 1 महीना झाला आहे कांदे फुल येत आहे लोक सांगत आहे पोगे कांदे आहे म्हणून पोगे कांदे झाले नाही पाहिजे म्हणून काय करावे