Beauty of Village Munge || मुणगे गाव || Bhagvti Mandir || Munge Beach ll Kokan Ek Swargbhumi
HTML-код
- Опубликовано: 19 окт 2020
- "सुंदर आपलं मुणगे गाव "
सदर व्हिडिओ हा देवगड तालुक्यातील मुणगे या गावचा आहे. या गावातील जागृत देवस्थान श्री देवी भगवती मंदिर याची माहिती दिली आहे. तसेच येथील समुद्राची हि माहिती आम्ही आपल्याला या व्हिडिओ दिली आहे. मुणगे गाव हे देवगड डेपोतून जवळपास १५-२० किलोमीटर आहे. देवगड डेपोतून हि येथे यायला बसेस आहेत. मुणगे गावाचा इतिहास पाहायला गेलो तर "मुनी" या प्राचीन नावापासून मुणगे हे नाव या गावाला पडले. जानेवारी या महिन्यात येथे खूप मोठी जत्रा भरते. जवळपास ५ दिवस हि जत्रा चालते.
मुणगे गाव हे १२ वाड्यानी नटलेले व सजलेले आहे. येथील समुद्र तर खूप मस्त आहे. संध्याकाळीच्या वेळेला येथील सूर्यास्त तर भारीच दिसतो. आम्ही सर्वानी येथे खूप मज्जा केली.
तुम्हीही मुणगे गावाला भेट द्या आणि येथील निसर्गाचा आस्वाद घ्या. तुम्हाला हि मुणगे गाव खूप आवडेल..........
Sunder Munge gao amache gao Bhgvati devi 👍🙏🙏🙏🙏
आमचे मुणगे गाव!!
आमच्या आडवळ वाडीची समुद्र किनार पट्टी. 👍👌👌
🙏Aai bhagvati Devi prasanna 🙏🌺🌺🌺🌺
जय माँ भगवती देवी. काळभैरव भगिनी.
तेरी सदा ही जय हो
🙏Aai bhagati Devi prasanna🙏🌺
🙏🙏
देव भले करो❤
Swargiy. Sundar. Konkan...
Chaan bhau
kiti sundar aahe munge gaon
Maza pan gave munge
1 number bhav kadak
Kokan he sundarcha aahe ...,👌👌👌👌👌👌👌👌👌
Suoerb
सुपर 👌 खूप छान 🙏
Khatarnak
Super
खूप छान 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
Khup chan bhava❤️..Keep it up
Nyc ganya bhava❤... Keep it bro..all d best😘
खूप छान
खरंच खुपच निसर्ग छान आहे. कोकणा पेक्षा नैसर्गिक सुख असे कुठेच नाही. मला आपल्या कोकणाचा अभिमान आणि गर्व वाटतो. आम्ही सुध्दा देवगडचीच आहोत. असेच संपुर्ण कोकणाची माहिती मिळत राहो. कोकणची सुरुवातीपासुन ते कोकणाचा सर्वात शेवटची माहिती मिळत राहो.
Aampla upkram farach Aavadala. Mi pan MUNAGYaCHO. Aapai Wadicho. Tumchya. MAMACHA Nav Sanglas Naay. Tasech. Aadbunder cho Sundar Dekhao Dakhavach Naay.
चांगले वर्णन, keep it up
Mast video 👍
लय भारी भावा
👍
Khupch chan👌
Ek num bhava 🔥💥
👍👍
Nice
👍🙏
Superb
1.no
Very nice...
mazya mamacha gaon
Anant & Ankush Mungekar.
Sundar 👍👍
कुलदेवता श्री भगवती आई नमोस्तुते🌺🌺🙏🙏
माझ्या मामाचे गाव (आपय)
सुंदर फोटोग्राफी👍👍👍👍
👌🤘
Super👍
छान मित्रा..👌🌹❤️
👌🏻👌🏻👌🏻👌🏻❤❤
Mamacha Ghar Ka nhi dakhavlat
कृपया माझी कोणी मदत करेल का....??? 🙏🙏🙏😞😞
Bola
@@kokanekswargbhumi2486 pahilyanda tr tumche manapasun khup-khup aabhar ki tumhi majhya shabdala kimmat dilit aani madaticha hath pudhe sarsavlat tyabaddal... Khup aanand jhala... 🙏🙂 mala majh Ghar nkki kont aahe munge madhe te shodhun hvy Karan tikde koni olakh dakhvayla tayar nahi... 😞😞😞😞
@@LoveGuru-bf1cf तुम्हाला गावी येऊनच सर्व चौकशी करावी लागेल
@@kokanekswargbhumi2486 saheb Yeun gelo... Pn kahi hot nahi... Tumchi kahi olakh asel tr krupaya madat karavi... 🙏🙏
En number bhva