पाऊस जवळ येतानाची काम | पुष्पान केल्यानं पिड्याचो गेम | वर्षा नी पुष्पाची कॉम्पिटिशन ColoursOfKonkan
HTML-код
- Опубликовано: 20 окт 2024
- नमस्कार मित्रांनो,
कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
#ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन
अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन RUclips चॅनेल ला नक्की भेट द्या
मालवणी रायता : / @malvaniraita-8593
Like | Share & Subscribe
"पाऊस जवळ येतानाची काम | पुष्पान केल्यानं पिड्याचो गेम | वर्षा नी पुष्पाची कॉम्पिटिशन ColoursOfKonkan"
#कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
#malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
Vinay Ghadigaonkar
Mukesh Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow us on...
Instagram
/ ghadi_vinay
Facebook
/ ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar
पुष्पा ताई ड्रेस मध्ये खूप छान दिसते व्हिडिओ बघायला मज्जा आली❤
Puspa new look bhari ❤
व्हिडिओ एकदम भारी बनवला आहेस आवडला. पुष्पा ड्रेस मध्ये खुप छान दिसतेय.
पुष्पा आज सुंदर दिसता
पुष्पा ताई असल्यावर मज्जा येते vlog bghayla full time pass hoto
पुष्पा असली की खूपच छान वाटते. बाबल्याला तोडीसतोड उत्तरे देते तेव्हा खूप मजा येते. 😊😊
पुष्पा ताई असली की व्हिडिओ भारी होतो एक नंबर व्हिडिओ
खूप सुंदर videvo दाखवून आम्हाला गावी च आहेत अशी फिलिंग येते ... thanks 👍
Pushpa tai is very sweet, pure soul
पुष्पा ड्रेस वर छान दिसता
Daily use to
पुष्पाताई ड्रेस वर छान दिसते
Pushpa rocks
Pushpa jomat bakki sagley komat
🙌🙌🙌🙌🙌🙌😍😍😍😍😍😍😍😍😍
आजचा व्हिडिओ एक नंबर😊😊
खूप छान वीडियों मस्त
पुष्पा👌👌👌👌🙏
Dada ak number
Pushpa great
मला तुमचे विडयो खुप आवडतात मी रोज तुमचा विडयो केवा येतो त्याची वाट बघत असत
सुंदर दिसते पुष्पा ताई 👌
खुप मस्त सुंदर
खूपच मस्तच व्हिडिओ 👍
Pushpa beautiful aahe dress
पुष्पा रेकण्यात एक न. हा
Pushpa khupch khupch Chan 💐💐🙏🙏🙏
छान 👌👌👌
छान
वीडीयो मस्त
मस्तच
Pushpa tai cha new look
पुष्पा ची मजाच येता व्हिडिओ बघुक
पुष्पा सुंदर दिसते
Mast
Bhari vatal...☺☺
👌
Pushpa aaj dress madhe khup Sundar diste
खूप छान 🍫💐
खूप भारी आहात तुम्ही सगळे 👌👌👌
❤
पुष्पा ताई खूप भारी दिसते ड्रेस मध्ये ❤
Pushpa Tai aaj new look
सुंदर दिसते ताई 🎉❤🎉
Nice video
पुष्पा ताई असली की मज्जा येते.पण प्रत्येक व्हिडिओ मध्ये हसवण्या सारखा असतो .कॉमेडी असते.
खयचो गाव ह्यो
Mirgacho video nkki taka 😻😍😘
पुष्पा ड्रेस वर खुप छान दिसते तीला बोला आता ड्रेस घाल खुप छान विडिओ👌👌 👍
दादा आंबा पोली कशी ठेवायची आणि kiti दिवस टिकते कशाबरोबर खायची प्लीज सांगा मी पण आंबा पोली केलेय पण माहिती नाही
Mirgache chadneche mase 🦈🦀kurle pakdtana video kar bhaii
पुष्पा
👌👌
थोपा तोडायला सोप आहे मध्ये दोन्ही बाजूंनी कोयता तिरका फटका मारायचा का लगेच तुटतो आवडली गजाली काम पण झाल तेवढच आवडला विडियो
Mukesh pushpacha bhangadit jaaw nako haatat bgh Kay ha
Gajali bhari asa ❤❤❤❤
mukesh pushpa tai la dress chan disto sang ha. 🎉🎉
😮pushpa ashkt najuk asa teka kiti kama dita
खूप वर्षानंतर दिसली पुष्पाताई ड्रेस मध्ये का पंजाब मध्ये जाऊन आले
Bhava vaibhavwadi yena
पुष्पा ड्रेस वर खूप चांगली दिसते
आमचे मेहुणे कुठे गेली
पुष्पाला भेटायचंय मला ती मला खुप आवडते
पुष्पा ताई ड्रेस घालत जा..छान दिसतेस..
पुष्पा ताई खूप भारी आहे मला पुष्पा ताई ला भेटायचे ❤
😅😅
Are hey tar mumbai mahim chey...ahet na barobar na...ghadigaonkar..
हिरव्या रंगाची मॅक्सी वाली तिचं लग्न झाले आहे का
Pushpa asli ki video bghayla majja vatte😅
बाबु कोयत्या क धार नाया काय हातात ताकत नाया असाच हसत खेळत काम करा
We are first watching people on this video we went gift😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
Pushpatai la rag kup ato
पिड्यावर सायडींन मारून व्हयो कोयतो. व्हय नारे बाबल्या. सरफेस एरिया कमी तेवढा जोर जास्त.
Pushpa tai dressmadhe chaan diste pushpa tai roj dress ghala
बाबू कोयतयाला धार नाय रे मानेवर घातला तर मान कापणार नाय पुषपाला एक गाणे बोलायला साग
बे दुणे दहा बोलली 😂
Pushpa in Panjabi Dress looking pretty . What is babu Varsh is carrying ( Pregent ) & doing such
Heavy work ?
Varsh babu डोहाळे पुरवतो का ?
काळजी घे . Star Fruit ची झाडे दाखवना रे बाबू दादा.
बाबु तु तोड मरे पीडे त्या पुष्पाच्या जीवात काय आसा बिचारा काम करता
बाबु तुझा गमतीशीर बोलना आयकान मजा वाटता पण ह्या पिडे तोडणाऱ्या पासुन सांभाळून ऱ्हव नायतर पिड्यांचो दुसरो उपयोग करतील
😂😂😂
Aani gali Matr bre ghalta lgech
Pushpa tu dress ghalat ja chan distes
पुष्पा शिवाय वीडियों बघायला मजा नाही
vinu Dada Ani Punam Taich number pathva
😂
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Hat dukle astil doginchy
Varsha aalshi aahe
Mast
पुष्पा ड्रेस वर छान दिसते
पुष्पा ताई ड्रेसमध्ये छान दिसते
पुष्पा शिवाय वीडियों बघायला मजा नाही
पुष्पा ड्रेस वर छान दिसते