कणकवली मध्ये सर्व सुविधा सहीत नविन बंगलो....

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • 🔹 आजची आपली प्रॉपर्टी आपल्या कणकवली सिंधुदुर्ग येथे असून कणकवली शहरा पासून २ किलोमीटर अंतरावर असून पूर्ण पने डांबरी रोड टच आहे. सदर प्रॉपर्टी पासून शहर अगदी वाहनाने ४/५ मिनिटांच्या अंतरावर आहे.
    तसेच या बंगलो मध्ये तुम्हाला जागा मालक जे मोव्ह होईल ते फर्निचर घेऊन जाणार आहेत. आणि जे नेता नाही येणार ते आपल्याला मिळणार आहे.
    ____________________________________________________
    📌 प्रॉपर्टी विकण्याचे कारण
    इतर जागी गुंतवणूक केली आहे.
    📌 बंगलो बांधून किती वर्ष पूर्ण झाली आहेत.
    ६ महिने पूर्ण
    📌 कृपया आम्ही गावाचे नाव किंवा प्लॉट गूगल लोकेशन देत नाही, थेट पार्टी ला प्लॉट विसीट करतो याची नोंद घ्यावी. कृपया सहकार्य करावे.
    📌 तुम्हाला आम्ही दाखवलेली प्रॉपर्टी तुम्ही घेतल्यास आमचे ब्रोकरेज शुल्क लागू.
    ( 2% ब्रोकरेज )
    📌 सदर बंगलो ची किंमत ६० लाख रुपये असून या मध्ये किंचित तडजोड जागा मालक प्रत्यक्ष भेटल्यावर करतील.
    📌 साईट विसिट करण्यासाठी आम्हाला एक दिवस अगोदर संपर्क साधणे गरजेचे आहे.
    🏡 सिंधुदुर्ग प्रॉपर्टीज 🏡
    📱 9404752423 / 9822700679
    ( Call only genuine buyer )
    #luxuriousvilla #luxurybunglow #villaforsale
    #kokanproperty #sindhudurgproperties #villa
    #home #houseforsale #homeforsale
    #bungalow #lowcostproperty # lowbudgethouse
    #property #realestate #lavishbunglow
    #kankavli

Комментарии • 20

  • @suryakantparab9614
    @suryakantparab9614 4 часа назад

  • @hrishikeshmhatre3112
    @hrishikeshmhatre3112 День назад +2

    *🙏स्वामीमय💞🚩*

  • @subhashdhume8594
    @subhashdhume8594 2 дня назад +2

    नेहमी प्रमाणे आपली कॉमेन्ट्री खूपच फास्ट आहे. ह्यापुढील व्हीडीओ मध्ये काळजी घ्या.

    • @Misskity123
      @Misskity123 2 дня назад +2

      लाज वाटली पाहिजे तुम्हाला. मराठी माणूस असून मराठी माणसाला प्रोत्साहन देण्याचे सोडुन मागे घेण्याचे काम करत आहात...या टिम सोबत मी प्राॅपटि खरेदी केली आहे.....काहीही माहीती नसताना विनाकारण तुमच्या सारखी माणसे आपल्याच मराठी माणसाला मागे खेचत आहेत....लाज वाटूदेत जरा...

    • @subhashdhume8594
      @subhashdhume8594 2 дня назад +1

      ​@@Misskity123तुम्ही कोणाच्या कॉमेंट वर आपले भाष्य केले आहे हे कळलेले नाही. तरी स्पष्ट केले तर बरे होईल.

    • @Misskity123
      @Misskity123 2 дня назад

      @@subhashdhume8594 तुमच्याच..एक मराठी माणूस जे कार्य करत आहे....त्याला प्रोत्साहन देण्या येवजी तुम्ही कमी लेखण्याचा प्रयत्न करत आहात.....

    • @pravinbhoi8727
      @pravinbhoi8727 День назад

      ​@@subhashdhume8594अरे तुलाच कमेंट केलीय. 🤣🤣🤣
      दुसऱ्या कोणाची कमेंट आहे का इथे❓

    • @user-4dg
      @user-4dg День назад

      ​@@subhashdhume8594...
      तो तुझ्यावरच "उडलाय" .....

  • @robertking9341
    @robertking9341 2 дня назад

    Price please

  • @sadashivg4997
    @sadashivg4997 День назад +1

    40 lakh barobar aahe

  • @prathmeshgarud4929
    @prathmeshgarud4929 2 дня назад

    Dream house

  • @pranayparab3043
    @pranayparab3043 День назад +2

    मोजून अंतर म्हणजे तुम्ही स्वतः अंतर मोजता का😅

    • @Misskity123
      @Misskity123 День назад +1

      @@pranayparab3043 Pranay parab saheb tumchya comment Varun as distay tumhala property Madhe interest nasun pay khechnyat jast interest aahe. Aani he social media dware purn jug pahtay 😀

    • @sindhudurgproperties1086
      @sindhudurgproperties1086  День назад

      Dhanywaad madam

    • @sindhudurgproperties1086
      @sindhudurgproperties1086  День назад

      प्रणय परब आपण जे बोलत आहात त्याचे उत्तर तुम्हाला आमच्याच एका सबस्क्राईबर मॅडम ने दिलंय हे पाहून छान वाटले.....म्हणजे तुम्ही मराठी माणूस आहात आणि आम्ही पण मराठी माणूस आहोत......पण तुम्ही मराठी माणूस असून तुम्ही ज्या प्रकारे आम्हाला कॉमेंट्स करून पाय खेचण्याचा प्रयत्न करत आहात त्याची लाज तुम्हाला वाटली पाहिजे...तुमच्या सारख्या माणसांमुळे आपला मराठी माणूस मागे पडत आहे...

  • @Misskity123
    @Misskity123 2 дня назад