हे भगवान तुम्ही भक्तांसाठी किती अवतार धारण करून त्रास सहन करून भक्तांना कडया खांद्यावर घेऊन त्यांना सांभाळून कधी गर्व केला नाही किती मोठे प्रेम आहे आमच्यावर धन्य आहेस तू देवा🎉
आमच्या गावी सकाळी राम प्रहरी ही गाणी लावात होती तेंव्हा सकाळच प्रसन्न वातावरण आणि हे गाणे ऐकतांना मन आनंदाने भरून यायचं .. हिवाळ्यात तर या गाण्याच्या आनंद द्विगुणीत होयाचा कारण थंड वातावरण सकाळी धुकं पडलेलं असायचं सूर्य उगवला की जास्त च प्रसन्न वाटायचं सोनेरी किरण आणि वतावरणात असा मंजुळ आवाज खूप छान वाटायचं अप्रतिम👌👌
लहानपणी खूपच भारी वाटायचं ही भजणं ऐकायला. अर्थात आजही आवाज आणि बोल तेवढेच मन प्रसन्न करणारे आहेत. अजरामर असा आवाज आणि बोल आहेत. त्यावेळी प्रत्येक समारंभात हमखास ऐकायला मिळणारं भजन तसेच सोबतीला प्रल्हाद शिंदेंचा आवाज.
माझ्या लहानपणी हि गानि माझ्या गावी पारायण मध्ये खुप लावायचे..आम्ही खुप लहान होतो हि गाणी ऐकुन खुप समाधान वाटत..जुन्या आठवणी ताज्या झाल्या. ....मला ह्या सरांचा आवाज पण खुप आवडतो...
आमच्या नवी मुंबईतील मुळ गावांमधे श्री सत्यनारायणाची पूजा असल्यावर प्रल्हाद शिंदेची ही गाणी लावली नाही तर वातावरण प्रसन्न वाटत नाही. आवर्जून ही गाणी ऐकल्यावर समजतं की आज सत्यनारायणाची पूजा आहे. मग ती घरगुती पूजा असो की सार्वजनिक पूजा असो.. खूपच भक्तीभावाने डोलायला लावणारी ही गाणी.
Sukh Karta Dukh Harta" | "Ganpati Aarti" | Sukhkarta Dukhharta | Ganesh Aarti
ruclips.net/video/dl-9SxjyUf0/видео.html
Whaaaa... kay aavaj ahe tumcha Aikun man prasan hot...👏👌👌👌👌
Nice song
@@prashanttupe8060 fury g65ggt5t t555ttg2tttg5
कुप छान
👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏
Khup Chan vatate man trupt hote bhakti geetane jai hari vitthal
प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजाला सलाम आहे.. जबरदस्त गायन आहे..
अवघ्य महाराष्ट्र ला भक्ति गीतांच वेड लावनारा सुवर्ण वाणी म्हणजे प्रल्हाद शिंदे 🙏🙏🙏 प्रणाम
खूप खूप छान अभंग वाणी यांनी गायलेली आहेत.जय हारी माऊली जगाची सावली 🚩🚩🚩🚩🚩🚩🌹🌹🌷🌷🌷🌷💐💐💐💐💐💐💐💐💐💐
देवा मला सदबुद्धी दे .मला काम कामयाबी दे. मेहनत करतानी सदैव पाठीसी राह .माझ कुटूंब सदैव तुझ्या चरणाशी असु दे.
जय हरी विठु माऊली
Jay Shree Hari Vitthal Mauli 🌹🌹🌹🌷🌷🌷🌺🌺🌼🌼🌼🙏🙏🙏🙏
स्व.प्रल्हाद शिंदे यांच्या मधुर संगीतामुळे आम्हाला घरबसल्या विठ्ठलाचे दर्शन होते..!!🙏🙏
खूपच छान कलेक्शन लाँच केले आहे 🙂...........
Hii
👌👌 साक्षात भगवंताचे दर्शन झाले
ह्या आवाजाला महाराष्ट्रात तोड नाही
अप्रतिम गाणी आहेत प्रल्हाद शिंदे यांनी खूपच छान गायिले गाणे
ramchndr.damgude
हे भगवान तुम्ही भक्तांसाठी किती अवतार धारण करून त्रास सहन करून भक्तांना कडया खांद्यावर घेऊन त्यांना सांभाळून कधी गर्व केला नाही किती मोठे प्रेम आहे आमच्यावर धन्य आहेस तू देवा🎉
अशांत मनाला शांत करण्याची किमया या अभंगात व प्रल्हादजीच्या आवाजात आहे .
Khup khup Chan🙏🙏💐💐
आमच्या गावी सकाळी राम प्रहरी ही गाणी लावात होती तेंव्हा सकाळच प्रसन्न वातावरण आणि हे गाणे ऐकतांना मन आनंदाने भरून यायचं .. हिवाळ्यात तर या गाण्याच्या आनंद द्विगुणीत होयाचा कारण थंड वातावरण सकाळी धुकं पडलेलं असायचं सूर्य उगवला की जास्त च प्रसन्न वाटायचं सोनेरी किरण आणि वतावरणात असा मंजुळ आवाज खूप छान वाटायचं अप्रतिम👌👌
प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजात साक्षात विट्ठलाचे दर्शन होते🙏🙏 ते अजरामर राहतील नेहमी
It r556
विठू माऊली प्रसन्न जय श्री राम जय बजरंग जय जय शनिदेव जय गजानन गण गण गणात बोते हर हर महादेव
*भक्तीच्या वाटेवर गांव तुझे लागले*....
*आर्शिवाद घेण्यास मन माझे थांबले*....
*तुझ्या भक्तिचा झरा असाच वाहू दे*
*पांडुरंगा* *माझ्या माणसांना नेहमी तुझ्या सहवासात राहू दे*...
*👣||राम कृष्ण हरी||👣*
*सर्वांना आषाढी एकादशी च्या मंगलमय शुभेच्छा*🙏🏻🙏🏻🙏🏻
Khupach chaan
,,very nice
धन्यवाद प्रल्हाद साहेब मन प्रसन्न होत भक्ती गीत ऐकून तुमचे
Khub Sundar Sakal Sakal Devache Sundar Naam
10 vi chi aatvan aali
लहानपणी खूपच भारी वाटायचं ही भजणं ऐकायला. अर्थात आजही आवाज आणि बोल तेवढेच मन प्रसन्न करणारे आहेत. अजरामर असा आवाज आणि बोल आहेत. त्यावेळी प्रत्येक समारंभात हमखास ऐकायला मिळणारं भजन तसेच सोबतीला प्रल्हाद शिंदेंचा आवाज.
बहुत सुंदर हैं आपका ये एल्बम।
राम कृष्ण हरी आज पर्यंत जितक्या भक्तीगीत निघालेले आहे त्या सर्व भक्ती गीतांमध्ये श्री प्रल्हाद शिंदे यांचे भक्ती गीत याला तोड नाही धन्यवाद
खरंय
।। हरिविठला विठला।।🙏 हरी विठला।।🙏 हरिविठला विठला
🙏🙏🚩🙏🙏
विठू माऊलींचा गाणे अप्रतिम. शिंदे भावांच्या गायकीला तोड नाही.🙏👌👌👌😍
थँक्यू. यू टूब.🙏❤😍
Ho madam 😁❤
Khupch chaan voice, asa singer dusra hone nahi
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
मला ही गाणे चे आवाज छान आहे👉 मला आवडले खूप छान आहे👉 पूर्वी ची आठवण आली खूप छान आहे सर्व गाणी आहेत
छान आहे
खुप छान मन प्रसन्न झाले ।अमृता मोघे ह्यांची बोल खूप छान अशीच गाणी अपलोड करत रहा
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
खूप छान वाटतं
खूप छान आवाज.🙏🏿🙏🏿🙏🏿शिंदे जी जय भीम
फारच सुंदर भजन गायले. ज्या लोकांनी डिस लाइक केले त्या लोकांना वर रडू येते
G
खूप छान वाटत आहे
All time hit 🙏🙏🙏🙏
सकाळी सकाळी भकती ऐकने महनजे आनंद
❤❤suprabhat jay hari vitthal 🎉🎉🎉🎉
खुपच छान गायलेली, खुपच गाजलेली विठ्ठल गिते साक्षात दर्शन
माझ्या लहानपणी हि गानि माझ्या गावी पारायण मध्ये खुप लावायचे..आम्ही खुप लहान होतो हि गाणी ऐकुन खुप समाधान वाटत..जुन्या आठवणी ताज्या झाल्या. ....मला ह्या सरांचा आवाज पण खुप आवडतो...
Bhushan
🌷
@@ashwinigurav501
ट
कट्टर
टाटा
ट
ट
ट
ट
ट
ट
टव्ह
Sandip Patil
हा अभंगा चा भाग ऐकल्यावर स्वर्ग लोकाची अनुभूती येते.
विषलैशन छान आहे सकाळी सकाळी मंनाल प्रसन्नता मिळते म्हणून
सुदंर🌷🌷
मा प्रल्हाद शिंदे यांचे गोउआवाजाने आज विठ्ठलाचे दर्शन झाले धन्यवाद
सुप्रभात परिवर्तनाच्या वाटेवर मन पुर्णपणे तृप्त होऊन जाते 🎉
🌹🌹जय हरी विठ्ठल 🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷👌👌
युवराज
पावली चालली पंढरीची वाट.अत्यंत सुमधूर
@@Marathi-A2Z inn j
खरच ,श्री प्रल्हादजी शिंदेंच्या मधूर आवाजातले खुप मनाला भिडणारे भक्ति गित... अप्रतिम जगत् पिता जय-जय विठ्ठल पांडूरंग रंग....
खूपच सुंदर अतिशय गोड आवाजातील
अभंग सकाळी सकाळी ऐकायला खूप आवडतात 👌💗💗💗
🌹🙏Dhany zalo 🌹🌹🌹20 warsha purvi chi aathwan zali 🌹🙏jai🌹jai ram krishana hari🌹🌹🌹🙏
खुप छान भक्ती गीते आहे मस्त मनाला समाधान वाटते
Super
जय जय पांडूंरंग.आषाढी एकादशीच्या सुभेच्छा...जय हरि पांडूरंग..नमन.
खूप च सुंदर पांडुरंग भक्ती गीते 👌👌👌
Khup Chan shinde Bhau 🙏🙏🙏🌹🌹
🙏🙏🙏🏼🙏🏼🙏🏼💓💓💓💓💓💓
🙏🙏🙏
प्रल्हाद शिंदे भक्त रसातील संताची माळ तयार करून गोडवे गात भक्तांना आनंद आर्पन केले
6656666z66666656666666666566666655656565666666z6
हरी ओम विठल 🕌🕌🕌🙏🏻🙏🏻
🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏SHIRI JAY JAY RAM KRINSHA HARI 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐
Lai bhari geet
9892488580
प्रहलाद सर, आनंद सर, मिलिंद सर , सर्व ग्रेट आहेत
मनाला प्रसन्न करणारी ....नतमस्तक ...प्रल्हाद शिंदे यांना
Ajit More
Nice music
Nice music
❤🧡💛💚👌🤟💘💝💖❣💌💗💓💞😍💕🙏👏😻🤩👨🦰👼🦸♂️😎
khup chan so beautiful
गीता ग्रंथ असा आहे जो रोज वाचन करतो त्यालाच त्याची चव कळते ईतरांना नाही 🎉
Jai Hari..Apratim Bhakti gite
आमच्या नवी मुंबईतील मुळ गावांमधे श्री सत्यनारायणाची पूजा असल्यावर प्रल्हाद शिंदेची ही गाणी लावली नाही तर वातावरण प्रसन्न वाटत नाही. आवर्जून ही गाणी ऐकल्यावर समजतं की आज सत्यनारायणाची पूजा आहे. मग ती घरगुती पूजा असो की सार्वजनिक पूजा असो.. खूपच भक्तीभावाने डोलायला लावणारी ही गाणी.
अगदी खरं किती आठवतात ते सण ।।।ह्या संगीत शिवाय भक्ती मन प्रसन्न नाही होत
सकाळ छान भजन ऐकतो त्यात एड कशाला पाहिजे सगळं मूड जाते
L
I
P
सुंदर छान गाणे
सुंदर गाणी आहेत मन अगदी प्रसन्न होऊन गेले 🙏🙏🙏 राम कृष्ण हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल
पंढरपूर माऊली 😎👏👏
Khupch chhan
Yes
Khup samadhan vatate ..gaani chhan aahet
Agadi Chan man Khush hote
ऊर्जा, शक्ति,ताकत या सुंदर गाण्याने भरपूर मिळते गायकाचे मनःपूर्वक अभिनंदन राम कृष्ण हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल 🙏🙏🙏
Ĺ
वा वा
Aashadi ekadashi...mauli mauli.vitthal vitthal.rukhmai....----- 1-7-2020
Q po ppp p
FA ppp ppp p
Nice songs 🙏👌👍🌹🌷
जय विठू माऊली 🙏🙏
Nice
Jithe bhava ahe tite dev ahe ...vithal vithal jay hari .......
Khubch Chhan Bhajan Astat ,Henche Aawaj Adhi Good👌👌👍
सर्वच भक्तीगीत मनमोहक,मनांला प्रसन्न करनारी आहेत,आभार
Man khup annandi zal aaiklya nantar👌🙏
Ho Ka
jay hari vitthal very nice bhakt geet
👌👌👌👌
सुप्रभात. लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. आजच्या काळात सुद्धा ऐकायला आवडतात हेच महत्वाचे.
परशराम ठकाजी गायकवाड कल्याण
I टेरी my
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल.........!!
Jai jai ramkrishna hari
Nice
Jai hari vitthal lai bhari
jai shri vithoba jai shri krishna jai shri Ram. jai hind jai Maharashtra
Kup chan Ram krishna hari🙏💐
खूप छान आहे माऊली
Prhalad Shende mahan गायक होते 🙏🙏🙏🙏
महान,अजरामर आवाज प्रल्हाद दादा.🙏🙏🙏
पाउले चालती पंढरीची वाट🌹🚩विठ्ठल विठ्ठल जय हरी🌹🚩
विठ्ठु माऊली
waaa
मन प्रसन्न होऊन जाते
अप्रतिम गाणी
आवाजाचा बादशाहा म्हंजे प्रल्हाद शिंदे
खुप सुंदर जनु काही स्वर्गातील देव धरती वर आले असे वाटते मनाला
झकास👍👍👍
माझ्या गावचे श्री प्रल्हाद शिंदे. माझ्या गावचा अभिमान. श्री पांडूरंग हरी वासुदेव हरी 🙏🏻🙏🏻
भजने ऐकावी तर प्रल्हाद शिंदेच्या आवाजातली .👍👌
ଚୂ
Hii
Good morning
खुपच छान आहे विठ्ठलाची गाणी
Nice Song aa👌👌👌👌👌👌
848524
Yaa
Nice songs
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
👌👌👌
Nametujdatadeo
🙏🙏🥺🥺🥺
💐💐खुप सुदंर सुदंर छान 💐💐
Vithu mauli mauli Karachi 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏lakh pranam
Nice👍
Hi
Bol
जून ते सोनं..!🎼🎶♥️
ଖଦଖଦଥୁଜତିଚଢ
ଓଓଓଞ
ଞ
फार सूंदर आशी भक्तगीते एैकल्यावर मन प्रसंन्न होत आणि वातावरण प्रसंन्न होऊन जाते.
छान आहे
Best song
जय जय राम कृष्ण हरी
मंगळवेढा या गावचे सुपुत्र प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजाचे जेवढे म्हणून गोडवे गावे तेवढे कमीच आहेत
प्रल्हाद शिंदे गाणी
Nice 😍