प्रत्येक फौजीचा असं जर स्वागत झालं ना शब्द सांगता येणार नाही एवढे भारी फिलिंग आहे I'm so proud of you 🇮🇳 fouji ✨ Jai Hind 🇮🇳 proud of you 🇮🇳 व्हिडिओ बदल तर बोलण्यासाठी काहीच नाहीये एवढा भारी झाले ना व्हिडिओ खूप म्हणजे खूप आणि फौजी दादांसाठी पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 🤗 खूप भारी वाटलं असंच प्रत्येक फौजी ला मान सन्मान देत चला कारण फौजी तिथे बॉर्डर आहेत म्हणून तुम्ही ते सुखाने झोप घेता कधीतरी फौजी च्या फॅमिली चे पण दुःख बघत जावा Plz 🙏🏻 फौजी ना तेवढा अभिमानाने मान देत 🙏🏻
खूप छान😍😍😍 आत्तापर्यन्नतचा सगळ्यात भारी व्हिडीओ आहे हा. काहीतरी पॉजिटीव्ह बघायला मिळालं. व्हिडीओ बघून डोळ्यात पाणी आलं... आणि खूप अभिमान वाटला... I like Indian Army 🇮🇳🇮🇳
खऱ्या अर्थाने सत्य बाजु दाखवत खंटागंळे परिवाराने फौजी बंधुचे स्वागत केले सलाम माझ्या फौजी बंधुला आई वडीलाना किती लिहल शब्द आपुरे आहेत तुमच्या कौतुकाला .
खरंच प्रतेक मेजरच प्रत्येक कुटुंबातील लोकांनी असं स्वागत केलं पाहिजे खूप खूप अभिनंदन त्या कुटुंबातील लोकांची मेजर साहेब आशिष देश सेवा करा माझ्याकडून तुम्हाला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा पत्रकार शहाजी लोखंडे रा म्हसवड ता माण जि सातारा
मेजर..जयहींद आपही भारत माताके सच्चा सुपुत्र है. पुरा देश आपके साथ है...ऐसा सौभाग्य हर किसे के नशीबमे नही होता. एसलीए जिस माॅ के कोकसे हम पैदा हुआ है ,ऊशी मांका कोकभी नशिबवाला होता है . जो जो मां आपजैसे विरोंको जनम देती है आपको खुप खुप धन्यवाद मेजर जय जवान ,जय भारत.👍👍👍❤️से
खूप अभिमान वाटला मला माझाच मुलगा दिसला मेजरमध्ये पण एक सूचना होती व्हिडिओ मध्ये मेजर साहेब वर्दित हवे होते खूप खूप अभिनंदन आणि देशसेवेसाठी हार्दिक शुभेच्छा!
Sir the word "Simhagad" reminds us about great Tanaji Malusure and his tradions. Thank you Abhijit. Best wishes to you and your family sir your family traditions are really great.
मेजर साहेब आशीर्वादा चे मोल किती आहे हे जाणत आहेत 🙏🌹🙏 संपूर्ण खंडागळे परिवाराचे अभिनंदन 🙏💪🇮🇳🚩, प्रणाम 🙏 देव देश धर्म यासाठी हा अट्टाहास 💪 सिंहा चा गड, वा! बंगल्याचे नाव सार्थक झाले 🙏
जय जवान जय किसान तुमचा व्हिडिओ अति सुंदर आहे तुमच्या व्हिडिओ जगाच्या डोळ्यात पाणी येण्याजोगा छान बनवलेला आहे आई बापाची माया आयुष्यभर कमीपणा नाही या माझ्या मित्राला कितीही कौतुक केलं तरी कमीच
भावा तू मागेच खरेच एच दिल लगा के दिल मेरा अभिनंदन थँक्यू धन्यवाद भावा तुला आशीर्वाद तुझ्या जवान जय किसान तू महाराष्ट्राचा महाराष्ट्राचा लाडका सुपुत्र जय जवान जय किसान केली पाहिजे थेंब थेंब पाणी बाहेर आली पाहिजे तू आई-वडिलांचा लाडका मित्रा थँक्यू धन्यवाद अभिनंदन
सेवानिवृत्त जवानाला भावीजिवनासाठी माझ्याकडून शुभेच्छा. कर्तव्य बजावत असताना जे जवान शहीद होतात त्यांच्या कुटूंबाचा आदर करा , त्यांना मदत करा,त्या विरपत्नीचा विरमाता विरपिता यांचा सन्मान करा. झेंडावंदनाच्या दिवशी त्यांच्या हस्ते झेंडावंदन कार्यक्रम करा.
अभिजीत सर Congratulations 👌👌🙏🙏🙏🙏🙏 व्हिडिओ पाहून डोळे भरून आले खुप छान स्वागत झाले अभिमान वाटला. उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏 I love Indian army I am proud of you पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा 👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏
चांगले कार्य घडो सर फारच मी पण भावनिक झालो कारण मी 2007 ला परीक्षा दिली होती आर्मी औरंगाबाद ला 2 वेला पण काही नशिबात नव्हते म्हणून झाले नाही इच्छा अधुरी राहून गेली,
मेजर साहेबांच अप्रतिम स्वागत करण्यात आले व्हिडीओ पहाताना अभिमान वाटला पण डोळ्यातून अश्रू वहातच राहीले. धन्यवाद
प्रत्येक फौजीचा असं जर स्वागत झालं ना शब्द सांगता येणार नाही एवढे भारी फिलिंग आहे I'm so proud of you 🇮🇳 fouji ✨ Jai Hind 🇮🇳 proud of you 🇮🇳 व्हिडिओ बदल तर बोलण्यासाठी काहीच नाहीये एवढा भारी झाले ना व्हिडिओ खूप म्हणजे खूप आणि फौजी दादांसाठी पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 🤗 खूप भारी वाटलं असंच प्रत्येक फौजी ला मान सन्मान देत चला कारण फौजी तिथे बॉर्डर आहेत म्हणून तुम्ही ते सुखाने झोप घेता कधीतरी फौजी च्या फॅमिली चे पण दुःख बघत जावा Plz 🙏🏻 फौजी ना तेवढा अभिमानाने मान देत 🙏🏻
Thanks Mam plz सबस्क्राईब
खूप छान स्वागत झाले भाऊचे, मन भरून आले व तेवढाच अभिमान वाटला उदंड आयुष्य दे देवा माझ्या भावाला 💐💐
धन्यवाद plz सबस्क्राईब करा
Uuuu
Onjjj
मेजर यांचे छान स्वागत केले आनंद वाटला आणि गर्व सलाम मेजर साहेब तुम्हाला
खूप छान😍😍😍 आत्तापर्यन्नतचा सगळ्यात भारी व्हिडीओ आहे हा. काहीतरी पॉजिटीव्ह बघायला मिळालं. व्हिडीओ बघून डोळ्यात पाणी आलं... आणि खूप अभिमान वाटला... I like Indian Army 🇮🇳🇮🇳
Thank u Anita ji plz सबस्क्राईब करा
मेजर साहेबाच अभिनंदन आईवडिलांना नमस्कार पुढील आयुष्यासाठी हार्दिक सुभेचछा .जय हिंद .
धन्यवाद plz सबस्क्राईब करा
मस्त भावा!
@@shrinathkadam5462 Plz सबस्क्राईब करा
मेजर साहेबांची स्माईल लाजवाब....एखाद्या पाकड्याला ढगात पाठवल्याचा आनंद ....सुस्वागतम
मित्रा विडिओ पाहून डोळ्यात पाणी आहे. खूप छान स्वागत. आमच्या कडून शुभेच्छा. जय हिंद.
धन्यवाद सर सबस्क्राईब करा
खऱ्या अर्थाने सत्य बाजु दाखवत खंटागंळे परिवाराने फौजी बंधुचे स्वागत केले सलाम माझ्या फौजी बंधुला आई वडीलाना किती लिहल शब्द आपुरे आहेत तुमच्या कौतुकाला
.
धन्यवाद plz सबस्क्राईब करा
खूपच छान स्वागत केलं भावाच... भावाला उदंड निरोगी आयुष्य लाभो..... मन भरून आल सर्व पाहताना....
गर्व आहे आम्हाला भारत माता चा सुपुत्र ला आई चा आशिर्वाद सदा आपल्या माथी राहो
Thanks sir plz सबस्क्राईब करा
खरंच प्रतेक मेजरच प्रत्येक कुटुंबातील लोकांनी असं स्वागत केलं पाहिजे खूप खूप अभिनंदन त्या कुटुंबातील लोकांची
मेजर साहेब आशिष देश सेवा करा माझ्याकडून तुम्हाला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
पत्रकार शहाजी लोखंडे रा म्हसवड ता माण जि सातारा
कुंटुंबाला झालेला आनंद पाहून आमच्या ही डोळ्यात पाणी आले जय हिंद सर MH 50 कराड
धन्यवाद सर plz सबस्क्राईब करा
Video बघताना आमच्या पण डोळ्यात पाणी आल खूप छान स्वागत केले सलाम तूमच्या माता पित्याला आणि तुम्हांला
सबस्क्राईब करा plz सर
Jai Hind
@@vrushalipatil3728 plz सबस्क्राईब mam
Ttyl
@@shrikeshvarudeevents4744😅😅😅😅😅😅औ
व्हीडीओ बघताना माझ्या डोळयात पाणी आल खूप सुंदर सर
मेजर साहेब आपले मन पूवॅक आभिनदन. व भावी आयुष्यासाठी शुभेच्छा.
मेजर..जयहींद
आपही भारत माताके सच्चा सुपुत्र है.
पुरा देश आपके साथ है...ऐसा सौभाग्य हर किसे के नशीबमे नही होता. एसलीए जिस माॅ के कोकसे हम पैदा हुआ है ,ऊशी मांका कोकभी नशिबवाला होता है . जो जो मां आपजैसे विरोंको जनम देती है
आपको खुप खुप धन्यवाद मेजर
जय जवान ,जय भारत.👍👍👍❤️से
धन्यवाद plz सबस्क्राईब करा
खूपच छान झाले भावाचे स्वागत मन एकदम भरून भरून आले उदंड आयुष्य दे देवा भावाला आईला मिठी मारताना खूपच मन भरून आले माझे ❤️❤️❤️❤️
धन्यवाद plz चॅनल सबस्क्राईब करा
खूप अभिमान वाटला मला माझाच मुलगा दिसला मेजरमध्ये पण एक सूचना होती व्हिडिओ मध्ये मेजर साहेब वर्दित हवे होते खूप खूप अभिनंदन आणि देशसेवेसाठी हार्दिक शुभेच्छा!
खूपच छान लय भारी तुम्हाला व तुमच्या कार्याला सॅललुट तुम्हाला उदंड आयुष्य लाभो जयभिम
Plz सबस्क्राईब
धन्यवाद
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
मेजर साहेब आपणांस सलाम ....
स्वागत पाहून मन भरून आले. परिवाराचे मनःपूर्वक अभिनंदन! .
धन्यवाद plz सबस्क्राईब करा
@@shrikeshvarudeevents4744😅
Sir the word "Simhagad" reminds us about great Tanaji Malusure and his tradions. Thank you Abhijit. Best wishes to you and your family sir your family traditions are really great.
Ashe suputr jya bhumit jnmala yetat, ti bhumi, Te gav pavn hoil. Video pahun radu aal. Salute ahe ya Bharat matacya putrala ani tyancya aai babana
मेजर साहेब आशीर्वादा चे मोल किती आहे हे जाणत आहेत 🙏🌹🙏 संपूर्ण खंडागळे परिवाराचे अभिनंदन 🙏💪🇮🇳🚩, प्रणाम 🙏 देव देश धर्म यासाठी हा अट्टाहास 💪 सिंहा चा गड, वा! बंगल्याचे नाव सार्थक झाले 🙏
धन्यवाद सर plz सबस्क्राईब करा
जय जवान जय किसान तुमचा व्हिडिओ अति सुंदर आहे तुमच्या व्हिडिओ जगाच्या डोळ्यात पाणी येण्याजोगा छान बनवलेला आहे आई बापाची माया आयुष्यभर कमीपणा नाही या माझ्या मित्राला कितीही कौतुक केलं तरी कमीच
अभिनंदन दादा तूला विडयो बगुन मला पण रडु आल छान स्वागत केल आई वडीलानी 🙏🙏🌹🌹🙏🙏👌👌❤❤
Thanks प्रिया जी plz सबस्क्राईब करा
स्वागत खुपच छान झाले.जय जवान,देशप्रेम खुपच आहे.
धन्यवाद plz सबस्क्राईब करा
Kharach aj ase bagun khup bhari vattate.Dhanyte mata pita.No words to explain
मूलगा असावा तर आस खुप छान आई-वडीलाना खुप जिव लाव बाळा
Plz सर सबस्क्राईब करा
खुप छान वाटलं अभिजित तुला खुप शुभेच्छा जय महाराष्ट्र
@@sujatakarkar2519 धन्यवाद plz सबस्क्राईब करा
Delhi
उपकार आहेत तुझे आम्हा भारतीयांवर.
भावा तू मागेच खरेच एच दिल लगा के दिल मेरा अभिनंदन थँक्यू धन्यवाद भावा तुला आशीर्वाद तुझ्या जवान जय किसान तू महाराष्ट्राचा महाराष्ट्राचा लाडका सुपुत्र जय जवान जय किसान केली पाहिजे थेंब थेंब पाणी बाहेर आली पाहिजे तू आई-वडिलांचा लाडका मित्रा थँक्यू धन्यवाद अभिनंदन
धन्यवाद plz सबस्क्राईब करा
हे आहेत आपले हिरो.होय यांच्यामुळे आपण सुरक्षित आहोत.सलाम आहे त्या वीरांना.🇮🇳🙏🇮🇳🙏🇮🇳🙏🇮🇳🙏🇮🇳🙏🇮🇳🙏🇮🇳
Khup Shubechya jivnachya pudhil vatchalinsathi. 🙏🌹💐💐💐 Nice well come made us emotional..
धन्यवाद plz सबस्क्राईब करा
😍🤩😊😊👌👌खुप् mast swagat zale dadache
धन्यवाद सबस्क्राईब करा
दादा अभिनंदन ❤
प्रत्येक सैनिकाच असेच स्वागत झालं पाहिजे . तरुण पिढीला देशसेवेची प्रेरणा मिळेल.
khoop chan ani khoop Sundar...mee oan lavkar ACH bhava...jai Hind ✊🇮🇳ani jai bheem 🙏💐
धन्यवाद plz सबस्क्राईब करा
@@shrikeshvarudeevents4744 haa nakhich bhava 👍🇮🇳
खूपच छान बाळा बाळा तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🙏🏾🌷👏👏
जय हिंद..
मेजर.. साहेब आपणास उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना..
खूप खूप शुभेच्छा..
चॅनल सबस्क्राईब करा plz🙏🙏🙏
खुप छान स्वागत केल दादा पाहुन डोळयात पाणी आल
Thank u so Mutch मॅडम सबस्क्राईब करा
Kup Chan video ahi mala kup aavdla
सेवानिवृत्त जवानाला भावीजिवनासाठी माझ्याकडून शुभेच्छा.
कर्तव्य बजावत असताना जे जवान शहीद होतात त्यांच्या कुटूंबाचा आदर करा , त्यांना मदत करा,त्या विरपत्नीचा विरमाता विरपिता यांचा सन्मान करा.
झेंडावंदनाच्या दिवशी त्यांच्या हस्ते झेंडावंदन कार्यक्रम करा.
जय जवान, जय किसान,
खूप छान वाटलं, फौजींचा कायम अभिमान वाटतो.👍
धन्यवाद plz सबस्क्राईब करा
जय हिंद मेजर अभिजित जी
देश सेवे che भाग्य आप्ल्या कर्तुत्वने आपणास लाभले Proud of you Sir
Jay Hind
Very nice video ....mejor saheb ....jai Hind 🙏
Plz सबस्क्राईब करा
Khup chan bro Khup aushshy labho tula
Thank u Priti madam plz सबस्क्राईब करा
Awesome 👌.. bolayla gele tr shabd apure pdtil ..khup chan welcome kele ahe ..
धन्यवाद सर plz सबस्क्राईब करा
Khupach chan vatale dada डोळ्यात पाणी आलं पाहून
जय जवान जय किसान 💐 अभिनंदन
धन्यवाद plz सबस्क्राईब करा
खरच खुप छान शोभून दिसतोफेटा आई लव यू इंडियन आर्मी , मदर एंड फादर ग्रेट
धन्यवाद मॅडम plz सबस्क्राईब करा
अभिजीत सर Congratulations 👌👌🙏🙏🙏🙏🙏 व्हिडिओ पाहून डोळे भरून आले
खुप छान स्वागत झाले अभिमान वाटला. उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏 I love Indian army
I am proud of you पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा 👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏
खूप छान मेजर साहेब👌👌
Dada tuja sarkhya maja srva fauji bhavana.....amj avisha lago ..... Sukhi raha jai hind....
चॅनल सबस्क्राईब करा plz🙏🙏🙏
व्हिडिओ बघून मन भरून आले
धन्यवाद सर plz सबस्क्राईब करा🙏🙏🙏
अभिनंदन हार्दिक अभिनंदन जय हिंद जय महाराष्ट्र वा असंच स्वागत झालं पाहिजे गावात अभिमानाने ऊर भरून आला जयहिदं मेजर सलाम ञिवार सलाम 🌹🌹🌹🌹🌹
धन्यवाद सर plz सबस्क्राईब करा
खरच असे स्वागत पाहून धन्य धन्य माता पिता ❤❤❤🎉🎉🎉
मेजर अभिजित , आपल्या कार्याला सलाम .. 🎉🎉🎉
धन्यवाद सबस्क्राईब करा
खूप छान स्वागत झालं भाऊ तुमचंमला पण फौजी होण्याची खूप इच्छा होतीमाझं स्वप्न स्वप्नच राहिलंमी प्रत्येक फौजी चेव्हिडिओ बघत असते मला खूप आनंद वाटतो
खुपच छान स्वागत केले जयहिंद
धन्यवाद सर सबस्क्राईब करा
देव करो अस स्वागत एके दिवशी माझ पण हो🙏🏻🙏🏻🙏🏻❣️💐
खरचं खुप छान वाटलं हा व्हिडिओ पाहुण
धन्यवाद सर plz सबस्क्राईब
जय हिंद आपणांस पुढील कामात खूप यश लाभो. Be a successful majar. God bless you
धन्यवाद मॅडम सबस्क्राईब करा plz
डोळ्यात पाणी आलं विडिओ बघताना
काळजाचे तुकडे पाठवतो आम्ही बॉर्डर वर
पोरं रिटायर्ड होऊन घरी यावीत देशाचा झेंडा फडकवून
Thank u सर plz सबस्क्राईब करा
हो सर जय हिंद
Congratulations
सलाम तुमच्या कार्याला🙏🙏
Khup chhan mejarsaheb he sarva pahun mazepan dole panawale aai babani tumachyavar khup chhan sanskar kele aahet desh japa aamachesarvanche aashirvad aahet tumachya pathishi vande mataram jai maharashtra jai Bharat
खूप भारी वाटलं मी पण एका फौजीची पत्नी आहे आणि फौजीची शानच वेगळी असते ती नशीबानच मिळते आणि मला एका फौजीची पत्नी होण्याचं भाग्य लाभले
धन्यवाद मॅडम plz सबस्क्राईब करा
मी पण एका फौजी चा भाऊ आहे खुप अ
अभिमान वाटतोय.
भारतातील सर्व फौजिंच्या पत्नींना लाख लाख सलाम, बॉर्डर वर फौजी लढतात तर घरी संसारासाठी त्यांच्या पत्नी लढतात, पत्नीचे योगदान तेवढंच महान असतं.
Welcome Fooji Brother and congratulations
धन्यवाद सोनाली जी plz सबस्क्राईब करा
फेट्यामध्ये एकच नंबर मेजर साहेब👌👌
खूप खूप छान शब्द नाही
सबस्क्राईब करा
प्रत्येक मेजरचा असा गावकर्यांनी सत्कार केला पाहिजे
Kiti mast kharch khup chan watal♥
Thanks plz सबस्क्राईब करा
Very nice
धन्यवाद पूनम जी plz सबस्क्राईब करा
Poonam nav nhi aahe real nav pooja aahe
जय हिंद मेजर साहब....आपके हाथोसे नेक देशसेवा हो शुभकामनाएँ !.....प्रा.अल्लाबक्ष मुलाणी सर पुणे आळंदी
चॅनल सबस्क्राईब करा plz🙏🙏🙏
@@shrikeshvarudeevents4744 w usus wt r
नमस्कार,
आपल्या घरी आपल चांगले स्वागत करण्यात आले.आपल्या सारख्या देशाचे सरक्षण करण्यारा सैनिकाना साक्षस्तंग नमस्कार.
धन्यवाद सर plz सबस्क्राईब करा
Kharch chhan, mazya dolyt pani aal.
Plz सबस्क्राईब करा
स्वागत खूपच छान झाले जय जवान जय किसान आमच्याकडून सुद्धा देशसेवेसाठी शुभेच्छा भावा
धन्यवाद सर plz सबस्क्राईब करा
Bahut khub Jai hind.
Khup chan swagat. Devya sarva sainikana udand ayushya de.🙏
Jai hind sir,chhan swagat
धन्यवाद सर plz सबस्क्राईब करा
खुप छान खरच एेकच नबर. चाचर
Congratulations Daada salam tula video pahun khup Radayla aal Lakhat 1 fauji
Thanks मॅडम plz सबस्क्राईब करा
Khup sundar Jay hind
Khup chan sogat kel dada paun dolyat pani aal dada
धन्यवाद plz सबस्क्राईब करा
चांगले कार्य घडो सर फारच मी पण भावनिक झालो कारण मी 2007 ला परीक्षा दिली होती आर्मी औरंगाबाद ला 2 वेला पण काही नशिबात नव्हते म्हणून झाले नाही इच्छा अधुरी राहून गेली,
Ok सर धन्यवाद सबस्क्राईब करा
खूप छान.🌹🌹
धन्यवाद plz सबस्क्राईब करा
Khup mast aahe video
Congratulations bhau nice maza bhau pan fauji ahe bhau
धन्यवाद सर plz सबस्क्राईब
Khup chhan sawgat zale God bless all of you forever and ever 🙏🏾👌👌👌❤️
धन्यवाद plz सबस्क्राईब करा
God bless you
@@seemashetye8258 सबस्क्राईब करा सीमा जी
सबस्क्राईब करा
Dhaygudedada khup khup sundar Sawgat kele .
Thanks माधुरी जी plz सबस्क्राईब करा
Khup khupach chan congratulations👏👏👏
Thanks सबस्क्राईब करा
Abhinandan mejar shaheb & khandagle saheb
धन्यवाद सर plz सबस्क्राईब करा
बंगल्याची नावे लय भारी.तुमच्या सारख्या मुलांना आमचा त्रीवार मुजरा.
Khup bhari vatal bhava
धन्यवाद सर Plz सबस्क्राईब करा
एक नंबर छान परिवार
धन्यवाद Plz सबस्क्राईब करा
भारत मातेचे वीर सुपुत्र आहेत स्वागत हे जंगी होणारच. आमचे खरे हिरो. सलाम दादा आपल्याला. आणि आपल्या आईवडीलांस.
धन्यवाद plz सबस्क्राईब करा
आज आम्हाला अभिमान वाटतोय तुम्ही आर्मी मध्ये गेल्याबद्दल जय हिंद सर 👍🇮🇳🇮🇳
सबस्क्राईब करा plz सर
नमस्ते जयहिंद सर अभिमान आहे तुम्हा मिल ट्रीत जॉब करता य अभिनंदन तुमचे माझे वडिल पण आर मित होते
दादा पूढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा I love indian Army
Thanks plz सबस्क्राईब
जय हिंद सर आह्मला तुमचा सार्थ अभिमान❤❤❤❤❤❤❤ आहे
व्हिडिओ पाहून खूप खूप भावुक झाले. मला माझा मुलगाच व्हिडिओत दिसत होता .कारण तो फोजी आहे.
भाऊ एकच नंबर
Thanx sir plz सबस्क्राईब करा
Congratulations Sir I am Proud of You khup chan wel come ,God bless you