भोजला वासियांनी रस्त्याच्या मागणीसाठी पुन्हा केला रस्ता बंद - पोलीस बळ हजर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 янв 2025

Комментарии •

  • @akshaysuroshe64
    @akshaysuroshe64 12 дней назад +1

    आमदार योग्य निवडून दिलं असता तर अशी वेळ आली नसती

  • @mujahidkhan6534
    @mujahidkhan6534 12 дней назад

    आता तर आमदार साहेब एकतर्फी निवडून आलेली आहे आता ते तुम्हाला जास्त मुंबईला दिसणार पुसदला कामी राहणार राहिला रोड च विशय वाटत नाही लौकर प्रश्न सोटेल म्हणून जर कांत्रदर मोठा असेल घेणं देणं मोठा झाला असेल भरश्टचार काही प्रमाणात झाला असेल काही होऊ शकतो सांगता येत नाही भोजला वाशियानी जर ये पेक्षा मोठा आंदोलन केला तर काही होऊ शकते कारण मुख्यमंत्री सहेबा आता नवीन आहे ते काही तरी करेल अशी आशा आहे

  • @SyedSalman-dq7ky
    @SyedSalman-dq7ky 12 дней назад

    साहेबांनी बिल काढून खाल्ले आहे ते उघड़ करा भाऊ