हाकेचा माज उतरवला | लै बेक्कार धुतला | by Ashish Magar Sir

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 янв 2025

Комментарии • 2,8 тыс.

  • @sampatgulve5277
    @sampatgulve5277 3 месяца назад +469

    भावा तुझी पत्रकारिता एकदम अभ्यासपूर्ण व तत्वनिष्ठ आहे. म्हणून मी नेहमी तुमचे बातमी पत्र नेहमी ऐकतो.

  • @GT_PATIL
    @GT_PATIL 3 месяца назад +555

    मनोज पाटील जरांगे आगे बढो
    हम तुम्हारे साथ है...!!💪🔥🚩
    एक मराठा लाख मराठा..🔥🚩
    आशिष मगर सराचे जाहीर आभार..

  • @prashantbhosale3957
    @prashantbhosale3957 3 месяца назад +321

    सर तुम्ही मराठा समाजाला खूप वेळ मदत करत आहात आणि सत्यजंती समोर आणत आहात आम्ही सदैव पाटलासोबत धन्यवाद मगर सर 👌👌

  • @rajkumarwaydal3686
    @rajkumarwaydal3686 3 месяца назад +30

    आदरणीय मगर सर आपल्या अभ्यासपूर्ण मांडणीला कोटी कोटी सलाम..🎉🎉🎉🎉

  • @dnyaneshwar-j3q
    @dnyaneshwar-j3q 2 месяца назад +3

    खरच आपले विचार फार छान वाटले..पुढील वाटचालीस शुभेच्छा

  • @दादासाहेबठोंबरे-ण6य

    मगर सर एकच नंबर काम केलय तुम्ही. संपूर्ण महाराष्ट्राला तुमचा अभिमान आहे.

    • @Dr.SubhashPatil
      @Dr.SubhashPatil 3 месяца назад +3

      सरांगी पाटील जिंदाबाद मगर साहेब जिंदाबाद

  • @aherbhaskar1989
    @aherbhaskar1989 3 месяца назад +404

    गरजवंत धनगर समाज हा मराठा सोबत आहे

    • @राहुल.गीते
      @राहुल.गीते 3 месяца назад +7

    • @AmolPatule-yu7ef
      @AmolPatule-yu7ef 3 месяца назад +7

      ग्रेट

    • @agpclub1961
      @agpclub1961 3 месяца назад +11

      पोस्ट पण मराठा टाकतात आश्चर्य आहे

    • @arksan
      @arksan 3 месяца назад +6

      सांगोला तालुका उदाहरण आहे.

    • @PoonamKarambe
      @PoonamKarambe 3 месяца назад +1

  • @bhagwanbhagas8503
    @bhagwanbhagas8503 3 месяца назад +176

    साहेब तुम्ही प्रत्येक वेळी जरांगे पाटील व मराठा समाजाला सहकार्य करत असतात तुमचे लाख लाख धन्यवाद

  • @Savitra-c6c
    @Savitra-c6c 3 месяца назад +17

    सर तुम्ही खूप भारी माहिती काढली
    आपले जरांगे दादा करोडोत एक
    आहे
    एक मराठा कोटी मराठा 🙏🚩🚩

  • @Annad-w4s
    @Annad-w4s 3 месяца назад +311

    मी स्वतः धनगर आहे
    पण लक्ष्मण हाके याने छत्रपती गादीचे वारस संभाजी महाराज यांच्या बद्दल जे बोलला ते अत्यंत निंदनीय आहे

    • @swapnilgawali8707
      @swapnilgawali8707 3 месяца назад +15

      धन्यवाद भावा 💛❤️🧡

    • @vilasd3u
      @vilasd3u 3 месяца назад +24

      आम्ही सर्व धनगर बांधव हाके सर यांच्या सोबत .

    • @SP-mq4up
      @SP-mq4up 3 месяца назад

      Tujha baap nasel dhangar 😂

    • @RamprasadShinde-bz6bt
      @RamprasadShinde-bz6bt 3 месяца назад +4

      एकदम बरोबर भावा

    • @MonaliKorake-t3m
      @MonaliKorake-t3m 3 месяца назад +4

      मी मराठा आहे मला अभिमान आहे तुझ्या पेमेंटची

  • @janardhanwakchaure8821
    @janardhanwakchaure8821 3 месяца назад +107

    मगर सर आपलं अभ्यासपूर्ण,सत्य विश्लेषण.

  • @subhashchavan6613
    @subhashchavan6613 3 месяца назад +28

    मगर सर तुमचे समाजातर्फे मनापासून धन्यवाद
    तुमच्या सारखे काही निष्ठावंत आहेत याचा आनंद आहे 🙏🙏🙏

  • @gangadharpawar.shriramshri4387
    @gangadharpawar.shriramshri4387 3 месяца назад +2

    मगर सर धन्यवाद अतिशय सुंदर विश्लेषण केले

  • @atulinglepatil68
    @atulinglepatil68 3 месяца назад +119

    मी फक्त याच व्यक्तीचा व्हिडिओ 15 मिनिटापेक्षा जास्त एकू शकतो.. इतर विडिओ 1 मिनिटापेक्षा जास्त बघणं माझ्या सहनशीलतेच्या पुढे आहे. Great मगर सर 👌👌

  • @VishalYewale-q2q
    @VishalYewale-q2q 3 месяца назад +181

    समाज प्रबोधनाचे खूप छान आणि अभ्यासपूर्वक काम तुम्ही करता एक मराठा कोटी मराठा 🚩

  • @gamekida
    @gamekida 3 месяца назад +182

    यांच्या टोळीचा अध्यक्ष भुजबळ यांच्यासाठी दोन शब्द बोलुन सत्कार करायला पाहिजे🤣🤣

    • @user-qy5yi8ql6y
      @user-qy5yi8ql6y 3 месяца назад

      तुमच्या टोळीचा म्होरक्या शरद पवार आहे का😂

    • @rajmarg7922
      @rajmarg7922 3 месяца назад

      भ्रष्टाचारी थेरड ........ ते त्याच्या कर्मण मराय लागलंय.

    • @YogeshOhol-q7c
      @YogeshOhol-q7c 3 месяца назад

      @@gamekida झूडशाही टोळीचा अध्यक्ष शरद पवार यांचा लाळ चाट्या जराग्या

    • @ishu88182
      @ishu88182 3 месяца назад

      Tyachi tr changlich fatli hoti, mhanun loksabha election madhe nasik madhun ubha nhi rahila. Ekach parv, fatle sarv.🤣🤣🤣

    • @YogeshOhol-q7c
      @YogeshOhol-q7c 3 месяца назад

      @@ishu88182 झूडशाही टोळीचा अध्यक्ष मनोजकुमार

  • @tanajikumbhar1555
    @tanajikumbhar1555 3 месяца назад +34

    आपली पत्रकारीता एकतर्फी आहे.पत्रकाराला शोभणारी नाही. प्रा.हाके हे उच्च शिक्षित आहेत.योग्य भाषा आपणाकडून अपेक्षित आहे.अशा भाषेतून आपण कोणत्या संस्करातील आहात हे संपूर्ण समाजाला कळते.

    • @vithalghogare1758
      @vithalghogare1758 3 месяца назад +1

      मुर्ख हुशारीत दाखवणे म्हणजे मुर्खतेचा कळस

    • @shivnandagode8887
      @shivnandagode8887 3 месяца назад +2

      बरोबर आहे

    • @DevKBrother
      @DevKBrother 3 месяца назад +3

      Agdi 100% खरं बोललात तानाजी कुंभार जी तुम्ही👍👍👍👍

    • @discoveringofindia
      @discoveringofindia 3 месяца назад +2

      I unsubscribe this channel its favour in specific communities

    • @anamikbhartiy
      @anamikbhartiy 3 месяца назад +1

      Ha ptrakar nahich ha martha samajacha pravakta aahe

  • @AryanKhaire-hb2oe
    @AryanKhaire-hb2oe 3 месяца назад +1

    धन्यवाद सर हाकेला पूर्ण भोंगळा केला या तुमच्या कार्याला सलाम जय शिवराय❤

  • @200sscnjaishivajipandurang6
    @200sscnjaishivajipandurang6 3 месяца назад +843

    आमचा नेता मैदान सोडत नाही आम्ही त्याला सोडत नाही ओन्ली जरांगे पाटील पाटील

    • @feel_the_breeze
      @feel_the_breeze 3 месяца назад

      घे उडवून जरांगेला बहींचोद

    • @bhaskartengse6240
      @bhaskartengse6240 3 месяца назад +29

      Great

    • @Unknown-z6f9o
      @Unknown-z6f9o 3 месяца назад

      ​@@bhaskartengse6240❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @vihaan775
      @vihaan775 3 месяца назад

      मगर तू हाकचा गु खाऊ नये

    • @rajkrishnachaudhary5743
      @rajkrishnachaudhary5743 3 месяца назад +8

      फक्त आणि फक्त पाटील 🚩

  • @aabadhadble8176
    @aabadhadble8176 3 месяца назад +143

    खुप छान मगर सर एक मराठा लाख मराठा लाख मराठा कोटी मराठा.

  • @anjalijadhav3973
    @anjalijadhav3973 3 месяца назад +90

    सर वेळ घेता पण एकदम अभ्यास पूर्ण माहिती घेऊन पुरव्यासहित सगळे मागचे पुढचे हिशोब पूर्ण करता तुमचे मनापासून धनयवाद 🙏👏👏

  • @umeshjadhav8423
    @umeshjadhav8423 3 месяца назад +2

    मगर सर खूपच छान माहिती सांगितली

  • @ashokjadhav6241
    @ashokjadhav6241 2 месяца назад

    ASHISH SIR YOU ARE 100% CORRECT.
    YOU HAVE EXPLAINED EXACTLLY WHAT AND HOW IS LAXMAN HAKE.

  • @vasudevwadghane9229
    @vasudevwadghane9229 3 месяца назад +73

    हाकेला समाजाच काही देण घेण नाही, प्रसिद्ध मिळविण्यासाठी नाटक करतोय.
    एक मराठा लाख मराठा
    जय जिजाऊ जय शिवराय
    मनोज जरांगे पाटील तुंम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं.

  • @santoshpawar6144
    @santoshpawar6144 3 месяца назад +78

    मगर सर तुम्ही समाजासाठी मोठी रिस्क घेताय,मानल तुम्हाला

    • @CHINMAY_NIKAM
      @CHINMAY_NIKAM 3 месяца назад +2

      सर मी तुमच्यासोबत आहे एक मराठा लाख मराठा

  • @aniketshinde6098
    @aniketshinde6098 3 месяца назад +41

    या हाकेच गाव जुजारपुर आहे.तो असच भुंकत असतो.तो गावी आल्यावर कुत्र विचारत नाहीत.

    • @AkTashan
      @AkTashan 3 месяца назад

      Kuth aal te

  • @pandurangjadhav136
    @pandurangjadhav136 2 месяца назад +1

    आशिश सर आपण छान कार्य करत आहात.असेच समाजाचे काम करित रहा.धन्यवाद.

  • @NakushaPatil-tp3im
    @NakushaPatil-tp3im 3 месяца назад +8

    धन्यवाद दादा एक मराठा लाख मराठा

  • @janardhankute3040
    @janardhankute3040 3 месяца назад +1

    मगर,सर,आपण,फार,सुंदर,विसलेशन,केले,आपणास,खूप,खूप,धन्यवाद

  • @SantoshShukla-s2b
    @SantoshShukla-s2b 3 месяца назад +115

    मगर सर तुम्ही एक नंबरचा सगळं स्टेटमेंट चांगलं देत आहे ते आम्हाला लय भारी वाटतंय मी तर मराठा आहे नाही ब्राह्मण आहे

    • @karunasolav
      @karunasolav 3 месяца назад +1

      🙏🙏🙏

    • @hrk3212
      @hrk3212 3 месяца назад +3

      Santosh Shukla mala nahi watat tu Baman aahes ase.Baman kontyach jatichya virodhat nastat.Marathe Dalit Bamnancha dweshkartat.Jay OBC ,prof Hake shiklele aahet.tyancha abhyas aahe.Dadagiri karu rahila ha jarange

    • @vitthaldewade1507
      @vitthaldewade1507 3 месяца назад +2

      Ha brahman nahi ha bhaiyaa aahe shukla

    • @maheshgaikwad8679
      @maheshgaikwad8679 3 месяца назад

      @@hrk3212dagdacha abhyas ahe 😂😂mhanun deposit japta hota vatta nehami 😂😂

    • @hrk3212
      @hrk3212 3 месяца назад

      @@maheshgaikwad8679 अभ्यासू mansala adani lok kay olkhnar te jarangesarkhech bolnar

  • @AnandAwate-y1v
    @AnandAwate-y1v 3 месяца назад +73

    गाडीतून हागणारे भरपूर पाहिले पण तोंडातून हाकणारा फक्त हागे😂😂

  • @bapumore5533
    @bapumore5533 3 месяца назад +102

    अखंड महाराष्ट्रातील तमाम गोर गरीब आणि गरजवंत मराठा समाज आदरणीय श्री मनोज दादा पाटिल सोबत कायम ठाम अगदी शेवटच्या क्षणापर्यंत काहीही झाले तरी ❤❤

  • @ShankarPhuke-p9m
    @ShankarPhuke-p9m 2 месяца назад

    मगर सर तुम्ही याची पूर्ण पोलखोल केली सत्य जनतेसमोर मांडले त्याबद्दल आभार

  • @abasahebtupkepatil.2060
    @abasahebtupkepatil.2060 3 месяца назад +2

    मगर सर..... जाळ आणि धुर सोबतच काढला की. जय 🚩शिवराय.

  • @BadrinathRodge-p2v
    @BadrinathRodge-p2v 3 месяца назад +80

    गरजवंत मराठ्यांचा नेता मनोज दादा जरांगे पाटील आम्ही हिंगोलीकर सदैव खंबीरपणे दादांच्या सोबत एकनिष्ठ एकनिष्ठ एकनिष्ठ एकनिष्ठ एकनिष्ठ एकनिष्ठ एकनिष्ठ एकनिष्ठ एकनिष्ठ एकनिष्ठ एकनिष्ठ एकनिष्ठ एकनिष्ठ एकनिष्ठ एकनिष्ठ राहणार जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @laxmanshinde5311
    @laxmanshinde5311 3 месяца назад +52

    सर आपण पुराव्या सहीत दाखवलं जनता आणखी हुशार होनार व जाती वाद करणार नाही धन्यवाद सर

  • @shivanandkhaparale-lt4je
    @shivanandkhaparale-lt4je 3 месяца назад +104

    एक मराठा लाख मराठा 🚩🚩
    जय शिवराय 🚩🚩

  • @ABHISHEKMASURKAR-b7i
    @ABHISHEKMASURKAR-b7i Месяц назад +1

    जय ओबीसी जय मंडल आयोग

  • @s.p.368
    @s.p.368 3 месяца назад

    आशीष मगर सर तुमच्या पत्रकारितेला सलाम.

  • @sainathpatilpuyed9182
    @sainathpatilpuyed9182 3 месяца назад +63

    गरजवंत समाजाचा संघर्षयोद्धा श्री मा मनोज दादा जरांगे पाटील..... आम्ही सदैव दादासोबतचं 👏🙏❤.... लढेंगे जितेंगे हम सब जरांगे 👏🙏🔥⛳

  • @shubhamshinde5946
    @shubhamshinde5946 3 месяца назад +151

    एक मराठा लाख मराठा 🚩

  • @ramchandrajadhav3450
    @ramchandrajadhav3450 3 месяца назад +25

    चांगलाच नागडा केला या हाके ला लई माज चढला आहे या हाकेला ला
    मगर sir आपले खूप खूप धन्यवाद ❤️

  • @tukarammase1984
    @tukarammase1984 3 месяца назад +2

    हम सब जरांगे 💯👍👍

  • @pamushinde2812
    @pamushinde2812 3 месяца назад +21

    मगर सर धन्यवाद जय शिवराय 🚩🚩

  • @chaitanyakashid36
    @chaitanyakashid36 3 месяца назад +22

    हाके सरांचा चांगलाच हाबडा घेतला,
    त्रिवार मानवंदना हाके साहेबांना !
    चांगलंच पित्त खवळले

    • @sakharamtambe1513
      @sakharamtambe1513 3 месяца назад

      बुल्या तुझ्या आईवर चढुन घे मग सर्व मराठे

  • @Official431
    @Official431 3 месяца назад +108

    मी एक धनगर असेल माझा मराठा आरक्षणल पूर्ण पाठिंबा आहे, धन्यवाद सर या हाकेला नागड केल्याबद्दल 🙏

    • @rb5712
      @rb5712 3 месяца назад

      तु किती खरा धनगर आहेस कळले

    • @DevKBrother
      @DevKBrother 3 месяца назад

      Tu Dhangar असूच शकत नाही....फेक धनगर...We support Hake Saheb

  • @subhashsalunke4547
    @subhashsalunke4547 3 месяца назад +1

    मगर सर मराठा आरक्षणावर आणि jarange patalanvar फार अभ्यास पुर्ण माहिती देता याबद्दल खुप धन्यवाद आज हाके बद्दल बोललात याबद्दल खुप खुप शुभेच्छा. मला हाकेचे काही समजत नाही गोर गरीब धनगर बांधव आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी कित्तेक दिवसापासून आरक्षणाची मागणी करीत आहे. आणि हा त्यांना सहकार्य करण्याचे सोडून फक्त मराठा समाजाच्या विरोधात आपली शक्ती खर्ची करत आहे. याला कोणी सुपारी दिली महाराष्ट्रात गावो गावी भांडणे लावण्याची.

  • @vijayvahile6802
    @vijayvahile6802 3 месяца назад +7

    हाकेचा माज उतरवला 😂

  • @comedyfunney-d5p
    @comedyfunney-d5p 3 месяца назад +19

    मगर सर तुमच्या कार्यपद्धती सटीक विश्लेषण गरजवंत मराठा

  • @dinkarbiradar2865
    @dinkarbiradar2865 3 месяца назад +32

    😊 एकदम सत्य परिस्थिती दाखवलाय या हक्काची लायकी नाही जरंगे पाटील साहेब यांचे पाय धुऊन पाणी पेला तरी आक्कल येत नाही

  • @ShrikantGMagar
    @ShrikantGMagar 3 месяца назад +72

    बारस्कर आणि हाके सारखे कित्येक येतील जातील पण, इतिहास फक्त लक्षात ठेवील ते नाव म्हणजे आदरणीय मनोज दादा जरांगे⛳

    • @vithalghogare1758
      @vithalghogare1758 3 месяца назад

      बारसकर व हाके इतिहासातील खलनायक असतील .

  • @SandipAdkine-z8v
    @SandipAdkine-z8v 3 месяца назад

    एकदम जबरदस्त विश्लेषण मगर सर

  • @parmeshwargonde4207
    @parmeshwargonde4207 3 месяца назад

    आदरणीय मगर सर आपल्या अभ्यासपूर्ण मांडणीला कोटी कोटी सलाम😊

  • @सुबह_फाउंडेशन
    @सुबह_फाउंडेशन 3 месяца назад +71

    एक नंबर विश्लेषण केले sir...... आम्ही दादाच्या मागे आहोत...अभी नही तो कभी नहीं.....🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ParameshwarSolanke-vd6gi
    @ParameshwarSolanke-vd6gi 3 месяца назад +12

    सर आपले खुप खुप अभिनंदन आपण खूप छान काम करत आहेत.

  • @BhausahebPawal
    @BhausahebPawal 3 месяца назад +16

    Dhanyvad Magar sar Ek Maratha Kothi Maratha

  • @shankarkalyankar8178
    @shankarkalyankar8178 3 месяца назад +1

    मगर सर तुम्ही No . 1 आहेत.
    सलाम तुमच्या कार्याला.

  • @BhagavatChavan-i8q
    @BhagavatChavan-i8q 3 месяца назад

    खुप छान सर.आपले.मनापासून. धन्यवाद

  • @nivruttisalade3909
    @nivruttisalade3909 3 месяца назад +55

    मनोज दादा मराठ्यांचा कोहीणूर हीरा आहे.त्याला मराठ्यांना जपलेच पाहिजे 🎉

    • @shivnandagode8887
      @shivnandagode8887 3 месяца назад +1

      कोळसा सारखा दिसतोय काळा भोर

    • @gopalpachpor2088
      @gopalpachpor2088 21 день назад

      ​@@shivnandagode8887tyala na khurchi cha lobh tyala na paishyacha lobh..to zatato fkt samajasathi...swatach shet gel samajasathi...hake padalkar,bhujbal,mundhe,he fkt khurchi premi aahe..

  • @shivajifartade7286
    @shivajifartade7286 3 месяца назад +24

    आशिष मगर तुम्ही बरोबर बोलत आहेत असेच वरवरची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @shankarthombare489
    @shankarthombare489 3 месяца назад +62

    ग्रेट मगर सर चांगला धुतला वडापाव ला

  • @BhausahebShinde-ky3zn
    @BhausahebShinde-ky3zn 3 месяца назад +9

    Only हाके सर जिंदाबाद अभ्यासू नेतृत्व

  • @ravikantbebale1773
    @ravikantbebale1773 29 дней назад

    मगर सर तुम्ही खूप छान माहिती देता तुमच्या कार्याला सलाम

  • @maneshshinde4932
    @maneshshinde4932 3 месяца назад +43

    एक्कु छक्कु आणि फक्कु चे सरकार जाणारच या हाके मुळे...😢😢😢😢😢😢😢😢

  • @gangadhardalvi4989
    @gangadhardalvi4989 3 месяца назад +32

    एकदम करेक्ट कार्यक्रम हाकेचा, अभिनंदन गुरू

  • @NamdevGhogre-n5o
    @NamdevGhogre-n5o 3 месяца назад +68

    आम्ही मराठे सदैव मनोज दादा जंरागे पाटील समर्थक एक मराठा कोटी मराठा

  • @yourajparde1477
    @yourajparde1477 2 месяца назад +1

    काय विचार आहेत, तुमचे विचार ग्रेट आहेत

  • @laxdeshmukh
    @laxdeshmukh 2 месяца назад

    खुपच सुंदर विश्लेषण भाऊ...
    कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त अपमान....

  • @rameshdaud9350
    @rameshdaud9350 3 месяца назад +14

    म गर सर खुप खुप धन्यवाद हाकेला पुर्ण नागडा केला
    पुन्हा एकदा धन्यवाद 🙏🙏

  • @dipakrajput2302
    @dipakrajput2302 3 месяца назад +87

    आम्ही ओबीसी क्षत्रिय मनोज दादा सोबत जय जिजाऊ जय शिवराय जय महाराणा जय महाराष्ट्र

    • @karunasolav
      @karunasolav 3 месяца назад +1

      🙏🙏🙏🙏

    • @OmkarGunjkar-p4z
      @OmkarGunjkar-p4z 3 месяца назад

      बसा मग आरक्षण गेलं की टाळ्या वाजित😂

  • @nanasaheblodhe6640
    @nanasaheblodhe6640 3 месяца назад +34

    मगर आपला सार्थ अभिमान आहे आपल्या माझे कोटी सलाम

  • @akshaychavan5870
    @akshaychavan5870 3 месяца назад

    सुंदर मांडणी पुराव्यासह मांडणी केली सर धन्यवाद

  • @shankartanpure2234
    @shankartanpure2234 3 месяца назад +1

    खूप चांगल सर या हाकेला जेवढं हानल तेवढं कमी आहे.

  • @gangadhartapre2478
    @gangadhartapre2478 3 месяца назад +12

    लय भारी सर जय शिवराय.

  • @GhandgeS
    @GhandgeS 3 месяца назад +45

    मगर सर धन्यवाद हाके खासच धुतला साहेब तुम्ही एक मराठा लाख मराठा

  • @mohanshingaremohan6882
    @mohanshingaremohan6882 3 месяца назад

    मगर सर एकच नंबर काम केलं तुम्ही संपुर्ण महाराष्ट्रात पाहात आहे 101ओके

  • @raguhnathnagane1447
    @raguhnathnagane1447 3 месяца назад

    मगर सर एकच नंबर काम केलय तुम्ही संपुर्ण महाराष्ट्रला तुमचा अभिमान आहे 🙏🙏🙏👌👌👌👍👍👍

  • @vilaspatil562
    @vilaspatil562 3 месяца назад +15

    मगर सर हा खरंच सोंगाड्या आहे.

  • @NarayanWakle
    @NarayanWakle 3 месяца назад +17

    मगर सर धन्यवाद आपण खूप पुराव्या सह दाखवलं एवढा हा नालायक आहे नाटकी आहे हे अजून लोकांना माहितीच नाही हे हा फक्त पैसे घेऊन जातीयवाद वाढवत आहे पण आता लोकांच्या लक्ष्या कसा आहे हे लक्षात येणार एक मराठा कोटी मराठा धन्यवाद सर जय जिजाऊ जय शिवराय

  • @sainathpatilpuyed9182
    @sainathpatilpuyed9182 3 месяца назад +48

    उठ मराठ्या जागा हो आरक्षणाचा धागा हो..... एकच मिशन आपल्या हक्काचे ओबीसी म्हधुनच आरक्षण.....❤

    • @SK-ce7ku
      @SK-ce7ku 3 месяца назад +1

      एकच मिशन ओबीसी च राजकीय आरक्षण.

  • @vinodkadpatil6678
    @vinodkadpatil6678 2 месяца назад

    सर आपण फार कल्याणकारी काम करत आहात समाज आपले कार्य आयुष्यभर विसरणार नाही 🙏

  • @jeevanshinde8213
    @jeevanshinde8213 14 дней назад

    धन्यवाद सर 👌जय भवानी 🚩जय शिवराय 🚩जय जिजाऊ 🚩🚩

  • @prashantdarphe6032
    @prashantdarphe6032 3 месяца назад +44

    तुमचा सार्थ अभिमान आहे सर.. मराठा समाज तुमचा ऋणी.राहील.. तुमची तळमळ बघुन हेवा वाटतो...

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 3 месяца назад +39

    मगर सर खरच हाके सोंगाड्या आहे जय शिवराय जय भीम फक्त जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा

  • @narayantare3343
    @narayantare3343 3 месяца назад +27

    मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @shreengp
    @shreengp 3 месяца назад +26

    मनोज दादा च्या मागे सर्व समाजाने उभे राहिले पाहिजे

  • @MarotiShinde-yx6gw
    @MarotiShinde-yx6gw 3 месяца назад

    खूप खूप धन्यवाद मगर सर तुम्ही खूपच छान काम केलेला आहे

  • @kalyanpawar8593
    @kalyanpawar8593 3 месяца назад

    काय समाजाबद्दल आपल्या कार्याला कोटी कोटी प्रणाम जय जिजाऊ जय शिवराय

  • @sanjaychavan7378
    @sanjaychavan7378 3 месяца назад +26

    हॉकीचा करेक्ट कार्यक्रम केला अभिनंदन मगर सर जिजाऊ जय शिवराय

  • @balasahebjadhav9121
    @balasahebjadhav9121 3 месяца назад +24

    मगर सर खूप छान पुराव्यानिशी पोलखोल केली आहे.

  • @SambhajiMore-bo6dn
    @SambhajiMore-bo6dn 3 месяца назад +9

    ग्रेट मगर सर वडा‌ पाव‌ ला चांगलं धुतल

  • @SubashShinde-xs6vg
    @SubashShinde-xs6vg 3 месяца назад

    हो आपले व्हिडिओ आम्ही नेहमीच बघत असतो एकदम आपण पुरावा सभेत मांडता. खूप खूप अभिनंदन आपलं.

  • @rameshwarbhoyar4014
    @rameshwarbhoyar4014 3 месяца назад

    मगर सर एक नंबर काम केले तुम्ही मराठी माणसाला तुमचा अभिमान आहे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @dnyaneshwarshelke4551
    @dnyaneshwarshelke4551 3 месяца назад +54

    फक्त जरांगे पाटील❤

  • @shankerjadhav9298
    @shankerjadhav9298 3 месяца назад +10

    धन्यवाद सर खूप छान सर

  • @jyotibakadam6471
    @jyotibakadam6471 3 месяца назад +13

    मगर सर अभ्यासपूर्ण गतिमान वस्तुस्थितीनिष्ट समपर्क व जागृती पूर्ण बोलता आणि शिकविता, मराठा बांधव आपले उपकार कधी विसरणार, लक्ष्मण हाकेच थोतांड हाप्पपले पणा data द्वारे बाहेर काढलं, गरीब विद्यार्थ्यासाठी स्पर्धा परीक्षेचा क्लास अँप द्वारे घेता त्यासाठी मनाभावातून तुमचे आभार 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @ChaitanyaNarwade-p2u
    @ChaitanyaNarwade-p2u 2 месяца назад +6

    सर तुम्हाला सर्व मराठा समाजाचा पाठिंबा तुम्ही सर्व काम उघडपणे करत आहात तुमचे अगदी मनापासून धन्यवाद❤❤😂😂😅

  • @ramchandrajadhav3450
    @ramchandrajadhav3450 3 месяца назад

    सर आपली खूप अभ्यासपूर्ण आणि पुराव्यासहित मांडणी ग्रेट ❤️❤️

  • @gokulgolekar1709
    @gokulgolekar1709 3 месяца назад +34

    एकदम कडक धुतले महाराज

  • @erbajiraobhaide9179
    @erbajiraobhaide9179 3 месяца назад +23

    एक मराठा लाख मराठा आम्ही मनोज दादा सोबत आहोत राहणार.