Warkari Bus Accident : पंढरपूरला जाणाऱ्या बसचा अपघात; पाच जणांचा मृत्यू, 30 जण जखमी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 авг 2024
  • Warkari Bus Accident : पंढरपूरला जाणाऱ्या बसचा अपघात; पाच जणांचा मृत्यू, 30 जण जखमी
    आषाढी एकादशीनिमित्त लाखो वारकरी पंढरपुरात पोहचू लागले आहेत. त्यामुळे सध्या पंढरपूर वारकऱ्यांनी फुलून गेले आहे. एकीकडे आषाढीनिमित्त आनंदाचे वातावरण असतानाच दुसरीकडे मात्र मुंबई-पुणे महामार्गावर वारकऱ्यांच्या बसला भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.
    My Mahanagar Live | My Mahanagar | Aapl Mahanagar | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking |
    #mymahanagarlive #mymahanagar #aaplmahanagar #marathinews #marathibatmya #marathilatestnews #latestnews

Комментарии •