छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे, गाडीची वेळ संध्याकाळी ७ वाजता , अतिशय सुंदर अस भजन 🔥🙏
HTML-код
- Опубликовано: 25 янв 2025
- आज घरी येताना पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून सुटणारी ठाणे ला जाणारी ७ वाजताची लोकल खरं तर या आधी सुद्धा त्याच गाडीने प्रवास करताना हेच भजन ऐकलं होत म्हणून आज पुन्हा एकदा भजन ऐकण्यासाठी तोच डब्बा शोधत स्टेशन वर चाललो होतो आणि शेवटी तेच भजन मंडळ दिसलं खूप छान वाटलं आज घरी येताना खरंतर दिवसभर कामावर असून सुद्धा येवढ्या गर्दीमध्ये भजन आणि शरीर थकलेले असताना पांडुरंगाचे नाम मुखी घेताना आज खरंच जी शक्ती येते ते प्रत्तेक्ष पाहायला मिळाली,तरुण मंडळी तसेच वयस्कर मंडळी या भजन मंडळात आहेत तुम्ही व्हिडिओ मद्ये पाहू शकता की किती उस्ताहाने सगळे नाचत आहेत खरं तर दिवसभर आलेला थकवा हरिनामातून नक्की कमी होतो 🙏 राम कृष्ण हरी 🙏