- Видео 193
- Просмотров 46 159
Ganesh Jadhav
Добавлен 10 ноя 2018
Видео
वाकड्या पेंद्या जबरदस्त कॉमेडी 🔥 नक्की बघा
Просмотров 33421 день назад
शिंगेश्र्वर तमाशा मंडळ शिरशिंगे (मराठवाडी) वाकड्या आणि पेंद्या जबरदस्त कॉमेडी 🔥
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे, गाडीची वेळ संध्याकाळी ७ वाजता , अतिशय सुंदर अस भजन 🔥🙏
Просмотров 1428 месяцев назад
आज घरी येताना पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून सुटणारी ठाणे ला जाणारी ७ वाजताची लोकल खरं तर या आधी सुद्धा त्याच गाडीने प्रवास करताना हेच भजन ऐकलं होत म्हणून आज पुन्हा एकदा भजन ऐकण्यासाठी तोच डब्बा शोधत स्टेशन वर चाललो होतो आणि शेवटी तेच भजन मंडळ दिसलं खूप छान वाटलं आज घरी येताना खरंतर दिवसभर कामावर असून सुद्धा येवढ्या गर्दीमध्ये भजन आणि शरीर थकलेले असताना पांडुरंगाचे नाम मुखी घेता...
शिरशिंगे गावची पहिली🔥 होळी🔥
Просмотров 1829 месяцев назад
प्रत्येक कोकणी माणूस हा होळी या सणाची आतुरतेने वाट पाहत असतो सर्व घरातील माणसं गावातील माणसं एकत्र आल्यावर जी मज्जा असते ना ती होळी ला गावी गेल्यावरच कळते चला मग येताय ना तुम्हीपण
दापोली तालुक्यातील भानघर गावचा सुपुत्र जयंत पवार अंध असून सुद्धा आपली कला आपल्यासमोर सादर केली आहे
Просмотров 17510 месяцев назад
🔥 जयंत पवार 🔥गाव भानघर तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी हा मुलगा अंध असून सुद्धा उत्तम हार्मोनियम वादक आहे व स्वतः हार्मोनियम वाजुवून त्यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित एक छान असा पोवाडा सादर केला आहे खरंच अशी कला खूप कमी वेळा पाहायला मिळते सर्वांनी आवर्जून ही व्हिडिओ नक्की बघा आपल्याच तालुक्यातील एक कलावंत जो हे जग पाहू शकत नाही परंतु तो काय करू शकतो हे त्या...
सई शेखर चव्हाण आणि वेदिका संजय जाधव एक अप्रतिम डान्स पहा आपल्या सर्वांसाठी खरंच खूप छान
Просмотров 103Год назад
दापोलीच्या dance Queen 👑 वेदिका आणि सई दोन्ही खूप छान डान्सर आहेत छबी दार छबी या गाण्यावर खूपच छान स्टेप वापरून चांगल्या प्रकारचा डान्स सादर केला आहे अप्रतिम डान्स बघताच आपणा सर्वांना नक्की आवडेल आपण सर्वांनी नक्की पहा 🔥💯 👑 वेदू 👑 & 👑 सई 👑 👉 दापोलिकर डान्सर 🔥💯 full kaddak dance 🔥💯
शिमग्याचे खेळी सानेवर थाप मारत असताना शिरशिंगे ( गवळवाडी )
Просмотров 193Год назад
शिमग्याचे खेळी सानेवर थाप मारत असताना शिरशिंगे ( गवळवाडी )
शिमग्याचे खेळी सानेवर थाप मारत असताना शिरशिंगे ( मराठवाडी )
Просмотров 368Год назад
शिमग्याचे खेळी सानेवर थाप मारत असताना शिरशिंगे ( मराठवाडी )
शिमग्याचे खेळी सन २०२३ सानेवर थाप मारत असताना शिरशिंगे ( मराठवाडी )
Просмотров 209Год назад
शिमग्याचे खेळी सन २०२३ सानेवर थाप मारत असताना शिरशिंगे ( मराठवाडी )
शिमग्याचे खेळी सानेवर थाप मारत असताना शिरशिंगे ( मराठवाडी )
Просмотров 252Год назад
शिमग्याचे खेळी सानेवर थाप मारत असताना शिरशिंगे ( मराठवाडी )
शिमग्याचे खेळी सानेवर थाप मारत असताना शिरशिंगे ( पड्याळवाडी )
Просмотров 207Год назад
शिमग्याचे खेळी सानेवर थाप मारत असताना शिरशिंगे ( पड्याळवाडी )
शिरशिंगे शिमगा ( २०२३ ) होमाच्या भोवती फिरण्याच्या आनंद खूपच वेगळा असतो शिंगेश्र्वर भगवान की जय🙏
Просмотров 296Год назад
शिरशिंगे शिमगा ( २०२३ ) होमाच्या भोवती फिरण्याच्या आनंद खूपच वेगळा असतो शिंगेश्र्वर भगवान की जय🙏
श्री शिंगेश्र्वर तमाशा मंडळ शिरशिंगे सन -२०२३ सादर करीत आहोत फारसा 👉 लग्न ठरलं बाल्याचं भाग -१
Просмотров 650Год назад
श्री शिंगेश्र्वर तमाशा मंडळ शिरशिंगे सन -२०२३ सादर करीत आहोत फारसा 👉 लग्न ठरलं बाल्याचं भाग -१
श्री शिंगेश्र्वर तमाशा मंडळ शिरशिंगे सन -२०२३ सादर करीत आहोत वघ नाट्य 👉 सह्याद्रीने पेट 🔥 घेतला
Просмотров 524Год назад
श्री शिंगेश्र्वर तमाशा मंडळ शिरशिंगे सन -२०२३ सादर करीत आहोत वघ नाट्य 👉 सह्याद्रीने पेट 🔥 घेतला
श्री शिंगेश्र्वर तमाशा मंडळ शिरशिंगे सन -२०२३ सादर करीत आहोत गण गौळण भाग - ३
Просмотров 717Год назад
श्री शिंगेश्र्वर तमाशा मंडळ शिरशिंगे सन -२०२३ सादर करीत आहोत गण गौळण भाग - ३
श्री शिंगेश्र्वर तमाशा मंडळ शिरशिंगे सन -२०२३ सादर करीत आहोत गण गौळण भाग - ४
Просмотров 436Год назад
श्री शिंगेश्र्वर तमाशा मंडळ शिरशिंगे सन -२०२३ सादर करीत आहोत गण गौळण भाग - ४
श्री शिंगेश्र्वर तमाशा मंडळ शिरशिंगे सन -२०२३ सादर करीत आहोत फारसा 👉 लग्न ठरलं बाल्याचं भाग -२
Просмотров 374Год назад
श्री शिंगेश्र्वर तमाशा मंडळ शिरशिंगे सन -२०२३ सादर करीत आहोत फारसा 👉 लग्न ठरलं बाल्याचं भाग -२
श्री शिंगेश्र्वर तमाशा मंडळ शिरशिंगे सन -२०२३ सादर करीत आहोत गण गौळण भाग -१
Просмотров 560Год назад
श्री शिंगेश्र्वर तमाशा मंडळ शिरशिंगे सन -२०२३ सादर करीत आहोत गण गौळण भाग -१
श्री शिंगेश्र्वर तमाशा मंडळ शिरशिंगे सन -२०२३ सादर करीत आहोत गण गौळण भाग -२
Просмотров 382Год назад
श्री शिंगेश्र्वर तमाशा मंडळ शिरशिंगे सन -२०२३ सादर करीत आहोत गण गौळण भाग -२
🔥शाहीर सचिन कदम vs पप्या जोशी 🔥 👉 शक्तिवाले सचिन बुवा पहिली बारी चिंचघर (खेड)
Просмотров 6 тыс.2 года назад
🔥शाहीर सचिन कदम vs पप्या जोशी 🔥 👉 शक्तिवाले सचिन बुवा पहिली बारी चिंचघर (खेड)
🔥तुरेवाले शाहीर पप्या जोशी पहिली बारी चिंचघर (खेड)
Просмотров 1,4 тыс.2 года назад
🔥तुरेवाले शाहीर पप्या जोशी पहिली बारी चिंचघर (खेड)
🔥🔥सांस्कृतिक स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक पटकवणारी शिरशिंगे गावची कन्या भूमी दीपक जाधव 🔥🔥
Просмотров 2362 года назад
🔥🔥सांस्कृतिक स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक पटकवणारी शिरशिंगे गावची कन्या भूमी दीपक जाधव 🔥🔥
आजीचा ७८ वा वाढदिवस साजरा करताना टिपलेले क्षण
Просмотров 5782 года назад
आजीचा ७८ वा वाढदिवस साजरा करताना टिपलेले क्षण
शिरशिंगे ( दापोली ) शिमगा उत्सव २०२२
Просмотров 4,8 тыс.2 года назад
शिरशिंगे ( दापोली ) शिमगा उत्सव २०२२
शिरशिंगे (दापोली) शिमगा २०२२ - स्त्री रूप धारण करून रसिकांसमोर गणेश जाधव, सुशांत जाधव , यश मोरे, 🙏
Просмотров 1,1 тыс.2 года назад
शिरशिंगे (दापोली) शिमगा २०२२ - स्त्री रूप धारण करून रसिकांसमोर गणेश जाधव, सुशांत जाधव , यश मोरे, 🙏
🚩 शिवज्योत 🚩किल्ले पालगड ते शिरशिंगे ( दापोली ) शिवजयंती २०२२
Просмотров 1632 года назад
🚩 शिवज्योत 🚩किल्ले पालगड ते शिरशिंगे ( दापोली ) शिवजयंती २०२२
Khoob Sundar Ganpati Bappa morya 🙏
Ganpati bappa morya 🙏
मि ओनली कोकण कोमल जाधव ❤
Proud of you Brother
खुप छान जयंत ❤
Kadak🎉
Share karna
😢😢
माझा गांव ची होली
Hi
Komal
Ganesh hai mast video 📸 you
Master only kokankar
Gud
Ganpat nice
सचिन बुवा तुमचा आवाज लेखणी खूप छान आहे
कडक एंट्री...🔥🔥💞💞🤗🤗
सुपारी किती आहे
साहेब गाव कोणत आपलं
साहेब गाव कोणत आपलं
खूप छान व्हिडिओ. मजा आली.👌👍
Nice. Utsav. Nice darshan konti devi. Aahe
गावदेवी जनाई माता
Ok
🔥🔥🔥
खुप छान धमाल मस्ती
पेद्या सुदामा छान नाटक🎬🎬 आहे शिरशिंगे चा एक नंबर
मस्त फार फार छान तमाशा
खुप छान डेकोरेशन एक नंबर 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा, खरंच खूपच छान वक्तव्य केलंय आमच्या भूमी दिपक जाधव हिने, खूपच कमी शब्दात भूमीने महाराजांबद्दल अनमोल अशी माहिती दिली, भूमी तुला तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा💐💐
Khupch chan Bhumi...
सुंदर खूप सुंदर ग्रामीण भागातील ही कला पुढे जोपासली गेली पाहिजे जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ जय संभाजी
Very nice 👍👍
❤️
🔥🔥🔥
Ganpati Bappa morya
🙏🙏
Ganpti bappa moray
Nice video brother's ♥️
Khup छान
Correct
Kadakkk
Kaddka bhava
Mast ta cha
Nice fudchya varshi dabal bari zali pahije ganya buva
Nice Bhau & Gani Bhay...
Kadakkk😍😘😘
Verry nice
मस्त भावा...👌