गिरनार यात्रा- एक चमत्कारिक दत्त अनुभव | datta

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 окт 2024
  • गिरनार यात्रा- एक चमत्कारिक दत्त अनुभव | datta
    -------------------------------------------------------------------------
    आपले अनुभव पुढील पध्दतीने पाठवु शकता.
    १) ई- मेल
    work.jkmedia@gmail.com
    २) whatsApp
    +91 8459828987
    -----------------------------------------------------------------------
    @madeformarathi

Комментарии • 633

  • @dilipkadave8115
    @dilipkadave8115 11 месяцев назад +51

    जय गिरनारी,माझ्या दोन्ही गु डघ्याचे ऑपरेशन झाले असून ही 19 /8/2023ला पायी चालत गेलो आणि उतरलो . हाही दत्त महाराजांच्या कृपेचा प्रसाद आहे.

    • @malini7639
      @malini7639 9 месяцев назад +4

      जय गिरनारी मला दम लागतो श्वास घ्यायला खुप त्रास होतो .अजून गिरनार ला जावून दर्शन घ्यायची हिंमत होत नाही .श्री गुरूदेव दत्त महाराज मला दर्शनासाठी बोलवावे हि ईच्छा .

    • @AdvocateShriHariBagal
      @AdvocateShriHariBagal 8 месяцев назад

      Great sir

    • @prathameshtalsundekar4808
      @prathameshtalsundekar4808 3 месяца назад

      Shree Guru Dev Datta 🙏🚩

  • @nikhildighe2713
    @nikhildighe2713 8 месяцев назад +9

    जय गिरनारी,श्री गुरदेव दत्त, मि माझ्या फॅमिली बरोबर दर्शनाला १३/०१/२०२४ ला माझ्या ८ वर्षांची मुलीला व ३ मुलाला चालत १०००० पायर्या चालत दर्शन घेतले अप्रतिम अनुभव आहे......

  • @tanajibhosale8382
    @tanajibhosale8382 11 месяцев назад +10

    जय गुरूदेव दत्त 🙏 02/11/2023 ला मी (वय ६४) व माझी पत्नी (वय ६०) रोपवेपसन पायी चालत जाऊन गिरनारवर दत्तगुरूचे दर्शन घेऊन धन्य झालो🙏

  • @suhaschindarkar5169
    @suhaschindarkar5169 Год назад +20

    पूर्व जन्माची पुन्याइच जो इतका छान अनुभव आला "गुरूदेव दत्त" जय श्री स्वामी समर्थ

  • @rajeshpharande5585
    @rajeshpharande5585 Год назад +19

    खरोखरच खुपच अदभुत व दिव्य असा अनुभव. अनुभव ऐकताना अंगावर शहारे आले , डोळे भरून आले.
    श्री. गुरुदेव दत्त महाराजांच्या कृपेने माझे दोनदा गिरनार दर्शन झाले आहे अजुन एकदा करावे अशी इच्छा आहे.
    !! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !! 🌹🌹🌹🌹🌹👏👏👏👏👏

  • @shriramJairam-hg5mj
    @shriramJairam-hg5mj Год назад +11

    अनुभव आईकताना समोर सगळे दृश्य उभे राहत होते .अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌷

  • @sheetalpujari5624
    @sheetalpujari5624 Год назад +12

    गुरुमाऊलींनीची लीला अगाध आहे.
    अनुभव ऐकतांना अंगावर शहारा आला.
    श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @sheelajoshi244
    @sheelajoshi244 Год назад +7

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज कि जय खुप छान अनुभव .ऐकुण गिरणारला च आहे असा भास झाला. लवकरच गिरनार दत्त दर्शन घडो

  • @aarti8683
    @aarti8683 Год назад +17

    अनुभव ऐकताना अंगावर काटा येतो खुप छान अस वाटत होते मी पण गिरनार पर्वत जाऊन आले दत्तगुरू महाराज माझी इच्छा पूर्ण करा मला ही गिरनार पर्वतावर तुमचे दर्शन घ्यायचे आहे मला आज्ञा करा महाराज 🙏🏻
    🙏🏻🌹🌺 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺🌹🙏🏻

    • @Yogitabhosale5258
      @Yogitabhosale5258 Год назад +1

      लवकरच होईल तुमची इच्छा पूर्ण...माऊली अहे सोबत योग्य वेळेवर तुमची इच्छा पूर्ण होणारच ❤ श्री गुरुदेव दत्त ❤ श्री स्वामी आहे 🙏

    • @aarti8683
      @aarti8683 Год назад

      🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @rajashreepalshikar889
    @rajashreepalshikar889 Год назад +8

    सुंदर आणि अंगावर काटा आणणारा अनुभव
    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🏻

  • @namdevraoshinde9520
    @namdevraoshinde9520 Год назад +1

    हार्दिक अभिनंदन श्री गुरु देव दत्त प्रसन्न, अगदीच सुंदर व सत्य परिस्थिती सांगितली आहे फक्त दत्त म्हणजे दत्त

  • @shubhamborude5436
    @shubhamborude5436 Год назад +5

    ॐ चैतन्य गोरक्षनाथाय नम:

  • @saritakulkarni7313
    @saritakulkarni7313 11 месяцев назад +2

    जय गुरुदेव गुरुरया आपले चरणकमलं दर्शन करण्याच्यी इच्छा पूर्ण करा

  • @meenakhedekar5128
    @meenakhedekar5128 Год назад +21

    अविस्मरणीय अनुभव.जय गिरनारी.आम्हा उभयतांना पण गिरनार दर्शनाची ओढ लागली आहे.बघू या दत्तगुरु कधी बोलावतात.जय श्री गुरुदेव दत्त.

    • @dhirajchaudhari1552
      @dhirajchaudhari1552 Год назад

      मला पन जायचे आहे, आपन जाणार असाल तर कळवा,

    • @latakolhe3676
      @latakolhe3676 Год назад

      ​)
      😢

    • @latakolhe3676
      @latakolhe3676 Год назад

      ​)
      😢

    • @latakolhe3676
      @latakolhe3676 Год назад

      ​)
      😢

    • @arvindhimane1922
      @arvindhimane1922 10 месяцев назад

      अवधुत चिंतन श्रीपाद श्री वल्लभ नृसिंह सरस्वती महाराज की जय 🙏🌼🌼🌼🙏

  • @ppkasar2005
    @ppkasar2005 Год назад +2

    अतिशय सुंदर अनुभव श्री गुरूदेव दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त

  • @rajashreekakade141
    @rajashreekakade141 Год назад +3

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺🌺🙏🙏🌺🌺

  • @Snehaingale24
    @Snehaingale24 Год назад +2

    Khuup sundar Anubhav .... Avdhut chintan shree gurudev datta ...shree swami samarth 🙏

  • @kirankharche5618
    @kirankharche5618 Год назад +2

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🙏
    हे गुरूदेव दत्त, मला गिरनार पर्वतावर येऊन तूमचे दर्शन घ्यायचे आहे. मला नक्की दर्शनासाठी बोलवा.
    आपल्या दर्शन हेतू माझी तीर्थयात्रा सहज, सुव्यवस्थित, सुरक्षितपणे सफल होवो, अशी तूमच्या चरणी प्रार्थना करते, ती अवश्य पूर्ण करा.
    🙏🙏🙏

  • @vandanashelake334
    @vandanashelake334 Год назад +2

    तुमच्या सारखे आम्हाला देखील दत महाराज दर्शन होउदे खूप छान समाधान झाले श्री गुरुदेव दत्त

  • @sunnykadam2023
    @sunnykadam2023 Год назад +3

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज कि जय 🌺🌺🌺🙏🙏🙏
    जय श्री गिरनारी 🌺🌺🌺🙏🙏🙏

  • @radhikanagarkar3310
    @radhikanagarkar3310 9 месяцев назад +1

    मी नुकतीच गिरनार शिखर वर जाऊन आले मला कधी गिरनार चे दर्शन होईल का असे वाटत असे पण अचानक हा योग जुळून आला मन अजुनही भरून येते की माझी ईच्छा गुरूदेवांनी पुर्ण केली.जय गिरनारी परत परत असा योग मिळू देत अशी दत्तप्रभुंना विनंती.
    🎉 श्री गुरुदेव दत्त 🎉

  • @anantjadhav8698
    @anantjadhav8698 Год назад +3

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🌼🌼🌺🌺

  • @varshapatwardhan4801
    @varshapatwardhan4801 Год назад +3

    ❤ हार्ट टचिंग अनुभव. हा अनुभव अंगावर शहारे आले. जय गुरुदेव दत्त.

  • @alokdali2498
    @alokdali2498 5 дней назад

    श्री गुरुदेवदत्त🙏🏼
    खूप इच्छा आहे गिरनार ला जाण्याची पण मनात थोडी भीतीही आहे. माझ्या आईची इच्छा होती जायची पण ती आता हयात नसल्याने तिची इच्छा अपुरीच राहिली. निदान तिच्यासाठी तरी मला प्रभुंनी गिरनार यात्रा घडवावी ही गुरु चरणी प्रार्थना🙏🏼❤️🪷🌹

  • @rambowgamer443
    @rambowgamer443 Год назад +8

    खूप सुंदर अनुभव अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🏻🌹🙏🏻 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏻🌹🙏🏻🚩

  • @minakshipathak5910
    @minakshipathak5910 Год назад +14

    जय गिरनार
    आम्हां पती पत्नी ला पण याच अक्षय तृतीया दिवशी असाच दत्तांचा अनुभव आला.
    पुण्यात रहातो पण माझे गाव शिरपूर तेथे गुजर गर्दे हे गाव आहे तेथे एकमुखी महानुभाव पंथाचे दत्त मंदिरात दर्शनासाठी दोघे गेलो वेळ संध्याकाळी सातची दर्शन घेऊन उलट्या पावली मागे येत असतांनाच तीन कुत्रे ऐकदम ओळख असल्यासारखे जवळ आले ते या आधी कधी आले नव्हते कारण गावी गेलो की दर्शनासाठी दोघे जातोच परंतू त्या दिवशी अचानकपणे ते हक्काने लाडले पंजा मारून शेपूट हलवत काहीतरी सांगत असावे मी प्रेमाने बोललो माझ्या जवळ काही नाही पण आपण दुकानात जाऊन बिस्कीट घेऊ तसे ते लगेच बरोबर चालून बिस्कीटे खाल्ली असे माझे मन व त्यांचे पोट शांत झाले.
    इकडे पुण्यात मुलगा ऐकटा होता त्याला ऐक नातेवाईक यांच्या कडे अक्षय तृतीया दिवशी जेवण होते.
    संध्याकाळी परत असतांना बाणेर या हायवेवर अपघात झाला.
    फुल वर्दळ असणाऱ्या त्या रस्त्यावर वेळ सातचीच जेव्हा आम्हीं तीकडे मंदिरात होतो. पण दत्त कृपेने मुलाचा पाय फक्त मुर्गळला व थोडक्यात निभावले.
    ज्या रस्त्यावर पापणी पण लवली तरी गाडी पास होते अशा ठिकाणी ही आहे दत्तांची कृपा अशीच कृपा त्यांची सर्व भक्तांना लाभो.
    हिच प्रार्थना जय गुरूदेव दत्त 👏🚩👏

    • @shm713
      @shm713 Год назад +1

      जय गिरनार जय सोमनाथ

    • @worldofprajaktakale7241
      @worldofprajaktakale7241 8 месяцев назад

      Tai तुमचे RUclips channel ahe ka

  • @vrushalipatil1943
    @vrushalipatil1943 3 дня назад

    ❤ श्री गुरुदेव दत्त ❤ श्री गुरुदेव दत्त ❤ श्री गुरुदेव दत्त ❤ श्री स्वामी समर्थ ❤ श्री स्वामी समर्थ ❤ श्री स्वामी समर्थ ❤

  • @dinkargangan7721
    @dinkargangan7721 Год назад +2

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम गुरुदेव दत्त ओम गुरुदेव दत्त ओम गुरुदेव दत्तओम गुरुदेव दत्त ओम गुरुदेव दत्त ओम गुरुदेव दत्त ओम गुरुदेव दत्त ओम गुरुदेव दत्त ओम गुरुदेव दत्त ओम गुरुदेव दत्त ❤❤❤❤❤❤

  • @shruts202003
    @shruts202003 Год назад +18

    Ur voice is so soothing literally perfect for telling divine stories

  • @deepashreekathe2678
    @deepashreekathe2678 2 месяца назад

    Kharach khup khup sunder dolytun apoaap ashru vahu lagle katha eiktana, shree gurudev datta

  • @anvisrecipes6142
    @anvisrecipes6142 Год назад +3

    ॥अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥🙏🌹🌹🙏

  • @sangeetajadhav6456
    @sangeetajadhav6456 Год назад +3

    खरंच पूर्वजन्माची पुण्याई म्हणूनच ही अनुभूती मिळाली !श्री गुरूदेव दत्त !🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rekhamore9514
    @rekhamore9514 Год назад +4

    खरंच ..खूप छान अनुभव ...
    जय गिरनारी ....श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त ...🙏🙏🚩🚩

  • @shriranggore3409
    @shriranggore3409 Год назад +2

    दिगंबरा दिगंबरा श्री पाद वल्लभ दिगंबरा ... जय जय श्री गुरूदेव दत्त महाराज जी कीं जय जय जय👏👏👏👏👏

  • @rameshpol4055
    @rameshpol4055 Год назад +2

    खूप छान अनुभव घेतला आहे सादरीकरण अप्रतिम गुरुदेव दत्त

  • @rekhaj3905
    @rekhaj3905 Год назад +1

    एवढा सुंदर अनुभव शेअर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ।।श्री गुरुदेव दत्त।।
    ।। श्री स्वामी समर्थ ।।

  • @mangaldarekar120
    @mangaldarekar120 Год назад +1

    धन्यवाद. आपणा स आलेला हा अनुभव वाचून डोळे भरून आले. आणि दत्त पादुकांचे जवळून दर्शन ही घडले. खूप खूप धन्यवाद. 🙏🙏

  • @narhariamle6378
    @narhariamle6378 7 месяцев назад +1

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 💐 श्री स्वामी समर्थ 💐🚩

  • @aniketgundgal705
    @aniketgundgal705 Год назад +1

    श्री गुरुदेव दत्त🙏
    काटा येतो अंगावर ऐकून खरच!
    आम्ही सुद्धा चाललोय गुरुपौर्णिमा ला दत्त गुरू कडे, खूप ओढ लागली आहे, कधी पोहोचतोय..
    असाच काही अनुभव यावा, दत्त महाराजांकडे प्रार्थना 🙏
    जय गिरणारी🙏🔱

  • @ashokdangmodekar7606
    @ashokdangmodekar7606 Год назад +5

    आपल्या मुले श्री दत्तप्रभू महाराजांचे
    दर्शन झाले आपल्या मनोकामना श्री दत्तप्रभु पुऱ्या करोत जय गिरीनार

  • @meenajadhav6866
    @meenajadhav6866 Месяц назад

    जय गिरनारी जय गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
    गिरनारचा तुमचा अनुभव खुपच छान होता एकून खूप छान वाटले

  • @pareshmatkar7320
    @pareshmatkar7320 Год назад +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏼🙏🏼
    ।। श्री स्वामी समर्थ ।। 🙏🏼🙏🏼

  • @vandanamadhukarshindeshind6361
    @vandanamadhukarshindeshind6361 Год назад +2

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त

  • @nileshshilotri9600
    @nileshshilotri9600 Год назад +1

    Avadhoot Chintan Shree Gurudev Datta

  • @nandapatil337
    @nandapatil337 7 месяцев назад +1

    Khup chan watle gurudev datta

  • @varshakomkar9599
    @varshakomkar9599 Год назад +2

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय शंकर

    • @latagholap9571
      @latagholap9571 Год назад

      अवधूत चित न श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @nilimajagtap3387
    @nilimajagtap3387 Год назад +1

    श्री गुरुदेव दत्त. ll🙏🏼🌹🙏🏼🌹🌹🙏🏼🙏🏼🌹🙏🏼

  • @jaypandit3032
    @jaypandit3032 10 месяцев назад +1

    Shri gurudev datta maharaj chamatkar 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @paranm.shunyataa
    @paranm.shunyataa Год назад +2

    नमः शिवाय धन्यवाद ॐ नमः दत्तात्रेय ॐ नमः गुरुदेव

  • @maneshgore4120
    @maneshgore4120 Год назад +1

    🙏🏻जय गिरनारी 🙏🏻
    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
    अप्रतिम अनुभव भाऊ खरंच गिरनार दर्शन आणि काही अनुभव खूपच छान
    ८ एप्रिल 23 ला पहाटे आमचं ही पहिल्यांदा पहिल्यांदा दतगुरू दर्शन झालं खूपच छान वाटलं आम्ही शेवट पर्यंत कस पोचलो कळलं चं नाही
    🙏🏻जय गिरनारी 🙏🏻

  • @gajananmoresir6557
    @gajananmoresir6557 28 дней назад

    !! जय श्री दत्तगुरु दादा की जय !!

  • @yogeshnalawade5041
    @yogeshnalawade5041 Год назад +1

    मला पण खूप चांगला अनुभव आला आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🌹🚩🚩

  • @sanjivaniket8084
    @sanjivaniket8084 Год назад +6

    हा
    अनुभव अप्रतिम वाटला ऐकून खुप आनंद झाला . अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.

    • @ulkapatil8319
      @ulkapatil8319 Год назад

      खूप छान वाटले श्री गुरु देव दत्त🙏🙏

  • @karunakulkarni7998
    @karunakulkarni7998 Год назад +2

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 😊

  • @Vighnaharta5261
    @Vighnaharta5261 Год назад +2

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌹 आम्हाला गिरणार पर्वतावरील दत्त दर्शनाची ओढ लागली आहे.

  • @sangeetabarve4767
    @sangeetabarve4767 Год назад +1

    श्री गुरूदेव दत्त 🙏फारच छान अनुभूती

  • @janhavimandavkar11
    @janhavimandavkar11 Год назад +1

    श्री गुरुदेव दत्त 🙏 दत्त दत्त ऐसे लागले ध्यान हरपले मन झाले उन्मन 🙏🌹 दत्त नामात दंगला दत्त नामात दंगला🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌹

  • @chhayadeshpande7774
    @chhayadeshpande7774 Месяц назад

    Jai gurudev dattatray 🙏🙏

  • @maheshbhosale3099
    @maheshbhosale3099 Год назад +1

    🙏🌹अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🌹🙏

  • @devyanikarvekothari
    @devyanikarvekothari Год назад +1

    Apratim awaj ahe..mi hi 2 varshapurvi jaun ale..ani chamatkar asa ki majhe kanbhar hi paay dukhle nahit.. Mala tar trekking kiva dongar chadhne ajibaat avgat nahi.. Tari pan guru maulini mala sukhrup pohochavle.😢😢😢 dattaguru khup premal ahet.. Tyana chinta ahe apli.. Fakt sevabhav thevava 😊

  • @स्नेहलतांबट
    @स्नेहलतांबट 9 месяцев назад +1

    श्री गुरु देव दत्त महाराज की जय 🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @linam7515
    @linam7515 9 месяцев назад

    खुप छान आणि रोमांचक अनुभव आहे, जय गिरनारी , जय श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @hemantraut7290
    @hemantraut7290 26 дней назад

    जय गिरनार श्री गुरू देव दत्त

  • @dakshatabhere225
    @dakshatabhere225 9 месяцев назад +3

    Shree Gurudev Datta🙏🏼🙏🏼

  • @ganeshchandpure9799
    @ganeshchandpure9799 Год назад +1

    Avdhoot chintan shree guru dev datta❤

  • @naren4838
    @naren4838 Год назад +1

    Dattatray brabhu Tula koti koti pranam.

  • @ashokthorat8389
    @ashokthorat8389 11 дней назад

    Gurudev datta ❤❤

  • @mangalamandhre1442
    @mangalamandhre1442 Год назад +1

    खुपच सुंदर अनुभव. श्री.गुरुदेव दत्त. 🙏🙏

  • @anitapawar105
    @anitapawar105 Год назад +1

    खूप सुंदर अनुभव आहे श्री गुरुदेव दत्त

  • @swatiphadnis4478
    @swatiphadnis4478 Год назад +1

    खुप सुंदर अनुभव , अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @pradeeppawar6062
    @pradeeppawar6062 9 месяцев назад

    आपला अनुभव छान शब्दात आपण सांगितला.
    छान.
    अवधूत चिंतन श्री गुरुदेव.

  • @tanayapalav7517
    @tanayapalav7517 Год назад +2

    Shree guru dev datta shree swami samarth om namah shivay ❤😇🙏
    Khup Chan anubhav ❤🙏

  • @anuradhaekande7583
    @anuradhaekande7583 Год назад

    Shri Swami Samarth
    Khoop chan anubhav
    Koti koti nmskar
    Shri gurudev datt

  • @shiluapte2285
    @shiluapte2285 Год назад +1

    खुपच सुंदर. अगदी मन लावून ऐकला मी आणी डोळ्यासमोर अगदी सगळा अनुभव अनुभवला. अगदी तल्लीन झाले होते ऐकण्यात.. श्री गुरुदेव दत्त
    🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏

  • @leenayerunkar8098
    @leenayerunkar8098 Год назад

    Digambaraa Digambaraa Shripaad Vallabh Digambaraa🙏🏻🙏🏻💐...khup chaan anubhav ani Girnaar parvat ani Guru Mauli che Darshan ghari basun zale🙏🏻🙏🏻🙏🏻Aamchey suddha asech Lavkar Girnaar Darshan Ghadu det ...maazhya Aai barobar🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐

  • @varshapatil7908
    @varshapatil7908 6 месяцев назад

    श्री गुरुदेव दत्. खुप सुंदर अनुभव आहे. 🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @nikhiltambat8648
    @nikhiltambat8648 Год назад +18

    अप्रतिम आणि अविस्मरणीय अनुभव.
    श्री गुरुदेव दत्त 🙏🏻

  • @sulochanajagap4806
    @sulochanajagap4806 3 месяца назад

    Om sri gurudatttrya sripad sri vllbhay namhaa

  • @RavindraInamadar
    @RavindraInamadar Год назад

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तुमच्या या अनुभवामुळे मला गिरनार ला जायची प्रेरणा मिळाली बघू दत्त महाराज केव्हा बोलत आहे जयदत्त महाराज

  • @SantoshGaikwad-ps8vx
    @SantoshGaikwad-ps8vx 9 месяцев назад

    खुप छान आहे तुमच्या अनुभव जय गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @rajeshreepatil8905
    @rajeshreepatil8905 2 месяца назад

    Shree gurudev datt

  • @anitachitre850
    @anitachitre850 Год назад

    अतिशय सुरेख आणि अद्भूत अनुभव. श्री गुरुदेव दत्त

  • @nalinirasal8036
    @nalinirasal8036 Год назад

    श्री गुरुदेव दत्त गुरुकृपेचे अनुभव अविस्मरणीय विनम्र वंदना.

  • @nilkanthhirve8536
    @nilkanthhirve8536 Год назад +1

    Sunder Anubhav. Girnar Yatra and .Datta Pravhu D . shan. Shri Gu😢 dev dat😊ta ps
    a

  • @sachinpawar1913
    @sachinpawar1913 Год назад +2

    ‼️🌺 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺‼️

  • @sushamaprabhu7142
    @sushamaprabhu7142 Год назад +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.

  • @vijayaiyer5358
    @vijayaiyer5358 Год назад

    श्री गुरुदेव दत्त
    अनुभव खूप छान वाटला. दत्त प्रभूंचे दर्शन झाले

  • @sangitayelmar2644
    @sangitayelmar2644 3 месяца назад

    Avdhut Chintan Shri Gurudev Datt

  • @sayalivocal
    @sayalivocal 5 месяцев назад

    Khuppp sunder anubhav 👌👌🥹😌shree gurudev datta🌺🙏🙏🙏

  • @ramdasgunjal4439
    @ramdasgunjal4439 Год назад +1

    खूप छान अनुभव आहे. श्रीदत्तमाऊलींच्या भेटीची ओढ, ती व्याकुळता आणि आलेले अनुभव खूपच प्रेरणादायी आहेत. अनुभव ऐकताना पुन्हा एकदा गिरनार आणि दत्तपादुका दर्शन झाले.
    दादांचे कार्य खूप स्तुत्य आहे. असेच नित्य अनुभव भक्तांना आपल्या मधुर वाणीतून ऐकायला मिळोत आणि भक्त दत्तमाऊलींच्या सेवेत जोडले जावोत ही प्रभू दत्तचरणी प्रार्थना.

  • @shobhadishes3840
    @shobhadishes3840 Год назад +1

    अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏼🌺🌷🌹🌹 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

  • @sudarshanmundhe6690
    @sudarshanmundhe6690 Год назад +4

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त ❤

  • @amarkarale8329
    @amarkarale8329 Год назад +3

    Avdhut Chintan Shri Gurudev Datta🌺🙇‍♀️🙇‍♂️🌺🙏🙏

  • @vandana_1111
    @vandana_1111 10 месяцев назад

    Jai Girnari😍❤️. Shree gurudev datta ❤️
    Dattaguruncha pratyaksha anubhav ghenyasathi ekda tari girnar chi yatra karavi. Mala sudha Jan 2023 la janyacha yog ala hota. Ani jo anubhav milala to khup avismarniy ahe.❤
    I am so Greatful 🙏🏻 thank u universe❤ jai Girnari ❤️❤️❤️

  • @vrushalidudhade3355
    @vrushalidudhade3355 Год назад +4

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त...जय गिरीनार...😊❤

  • @deepalikamble6327
    @deepalikamble6327 Год назад +1

    🙏💐🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏💐🙏

  • @mangaldd4224
    @mangaldd4224 Год назад

    .जय गुरुदेव दत्त आज मला सुद्धा गिरनार. दत्त पादुकांचे दर्शन झाले खूप आभारी आहे. गुरूदेव दत्त

  • @sonalvaity446
    @sonalvaity446 Год назад +2

    🌼अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌼
    🙏जय गिरनारी 🙏🧿

  • @smitapawar4959
    @smitapawar4959 Год назад

    श्री गुरूदेव दत्त आपला अनुभव खुप आवडला अस वाटत होते. कि मी स्व:ता दर्शन घेत आहे 🙏🙏💐💐

  • @maheshphadtare3257
    @maheshphadtare3257 Год назад +1

    ।।अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।।