अष्टलक्ष्मी चा दिवा माझ्याकडे पण होता आपण कुठेतरी म्हटलं तर अगदी देवीच्या जवळ दिवा लागला जातो ते देवीला फार गरम होतं म्हणून तो दिवा लावू नका असं मला कोणीतरी म्हटलं म्हणून तो दिवा लावायचा बंद केला.
अगदी खर आहे ताई स्वामींची सेवा आणि जो करेल त्याला याचे अनुभव येत असतात पण लोकविश्वास ठेवत नाहीत असू दे ज्याला विश्वास ठेवायचा आहे तो ठेवणारच कारण ज्याचं त्यालाच माहीत असतं
Didi DhanLaxmi varat karne hai muje kya bahut important hota hai Shri yantra compulsory chahiye puja me plz reply 🙏 mai bahut confused hu mere paas Shri yantra nahin Hai mujhe samajh nahin aata kahan se kharidu kaisa Shri yantra accha hota hai plz reply
ऐसा कुछ भी नही अगर आपके हैसियत है तो आप ले सकते हो अगर नही तो सिर्फ नाम जप करना बाकी कुछ करो यांना करो अच्छा कर्म दिल आश्चर्य को और नाम जपो इतके अलावा जिंदगी मे बाकी है या नही है कोई फरक नही पडता
@@pranjalShindevlogs Ok par fir bhi meri life me or ghar me bahut problem garibi AShanti hai meri mummy bahut puja path sab kuch accha karti hai mai bachpan se dekh Rahi hu lekin aaj meri mummy bahut dukhi hai 🥺 plz agar muje Shri yantra kharidna ho to kaisa kharidu. Jidhar se aapne kharida hai vahi se mai bhi Lene ki koshish kar sakti hu or uski puja karne ka tarika bhi batadena plz
Deva khupch sunder aahe tai chotushi badli plet khup chan aahe mala choti bhandi kundi khup awdta mahalaxmi pudhe pn chan vate mi ghenar aahe pitali purn set mala khup awdtao khup chan samjaun sangta kharch you are so great 👍 jese jayache karm tese faal deto re ishwar shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night
साॕरी कालचा तुझा व्हिडिओ आज मी आत्ता आॕफ पिरिअडमध्ये स्टाफ रुममध्ये बघतेय.खुप छान तुझा अष्ट लक्षमीचा दिवा.बघुनच मन प्रसन्न झाले.माझ्या स्टामधील सगळ्यांनी तुला स्वामी समर्थ सांगितले आहे.तुझा व्हिडिओ सगळ्यांना आवडला.❤❤❤❤❤❤
Hiii sonali😊 तू एकदम खरे.बोलली कारण कोणतेही सेवा देवाची भक्ती करायला गेले की आपले प्रारब्ध सगळे बाहेर येतात आणि त्यामुळे ते काय वाटते आपण भक्ती करा आलोय पण आपलं चांगलं होत नाही तर त्यावेळेला आपलं मन स्थिर ठेवून देवावर विश्वास ठेवून भक्ती करणं महत्त्वाचं आहे. पेशन्स महत्त्वाचे आहेत . आणि खरंच आजकालच्या इंटरनेटच्या जगामध्ये आपल्या बुद्धीला चालनाच मिळत नाहीये सर्व अगदी इन्स्टंट आपल्यासमोर येत आहे. आज्जी, मामा कसे आहेत.श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻
मागे मी सांगितले होते की माझे ७५ पारायण झाले आणि पुढे झाले नाही मध्ये थोडा वेळ गेला आणि परत पारायण सुरू केले आहे ते स्वामींच्या कृपेने पूर्ण होवो. तुझे व्हिडिओ बघताना खूप छान वाटत लव यू सोनाली ❤
नाही ताई काहीच ठेवलेलं नाही सॉरी तू काल पण कमेंट केली होती आज व्हिडिओ मधून उत्तर देणार होते पण विसरले काही नाही ग कुठे दिसलं तुला ते ना एक छोटासा पाण्या न भरलेला भांड ठेवलेला आहे
महादेवाची पिंड वगैरे कुठल्याही देवाची मूर्ती ठेवायची नाही ताई पाणी ठेवायचं म्हणजे हे बघ कधीही असू दे जिथं आपण पूजा करतो तिथं भरलेलं भांड हे असावं म्हणून
हो ताई पिंड ठेऊ नये म्हणतात, पण आम्ही लिंगायत आहोत पहिल्यापासून पिंड आणि नंदी ठेवतात, पहिले चालत आलेले बदलायला नको वाटते मी तुळशीच्या बाहेर ठेवते रोज पुजा करते, श्री स्वामी समर्थ
ताई मी वैभव लक्ष्मी व्रत करत होते 6 शुक्रवार झाले पहिल्या शुक्रवार पासून अडचणी अडचणी घरात किरकिर भांडण घरातील लोकांचं नानव्हेज खाणं किंवा हट्ट मी ते सोडून दिले व्रत घरातील अशांतता मुळं सोडून दिले पण आता पुन्हा चालू केले तर चालेल का पिलज रिप्लाय द्या
हो ताई असं होतात खूप भयंकर अनुभव येत असतात सोडायचं नाही ताई रागाने कारण आपल्या अवतीभोवतीची निगेटिव्हिटी जी असते ती आपल्याला करू देत नाही म्हणून कितीही काही होऊ दे वृत्त थांबवायचं नाही सुरूच ठेवायचं हो पुन्हा कर
@@pranjalShindevlogs thank you Tai मी खुप टेंशन मधे होते व्रत मोडल मी कारण परिस्थिती निर्माण झाली होती तशी मुद्दाम शुक्रवार ला नानव्हेज आणणार घरातले विशेषतः मुलं आपल्या हातानं करून देणे मग देवाचं करणं पण आता पुन्हा चालू करणार आहे मी तुमचे व्हिडिओ २ वर्षे झाली बघते पण कमेंट आज केली
सोनाली ताई मी नेहमी तुला कमेंट करते मला तुला भेटण्याची इच्छा आहे कधी योग येतो काय माहित कधी भेटशील काय माहित मी कोल्हापूर ला आले होते पण तेव्हा तु तुझ्या माहेरी गेली होती पण तरी पण का काय माहित माझी नजर फक्त तुलाच शोधत होती
अगदी बरोबर बोललीस ताई❤ मी ही व्रत केल तर मिस्टरांच्या नोकरीसाठी पण चांगली नोकरी मिळण्यापेक्षा ते जॉब सोडूनच घरी आले खूप वाईट वाटलं की मग मी सेवा करते नोकरीसाठी पण फळ मिळत नाही .पण खरं सांगू ताई जेव्हा माझं उद्यापण झालं . आणि चांगल्या पगाराची नोकरी मिळाली मी डगमगली नाही सेवा करत राहिले . आता आम्ही खूप मजेत आहोत. श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻
अरे वा ताई खूप खूप मनापासून नवीन नोकरीसाठी शुभेच्छा आणि छान वाटलं तुझी अनुभव ऐकून डगमगायचं कधीच नाही ताई आपल्या आयुष्य आहे आपण खंबीरपणे पुढे जायचं विश्वास ठेवून राहायचं
श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏
ताई मला गुरूवार करायचे आहेत पण 11 की 9 करायचे हेच मला कळत नाही आहे आणि एक जर गुरूवार केले तर त्या दिवशी सारामृत कधी पण वाचल तर चालतय काय सकाळी पुजा झाल्यावर लगेच वाचायच सांगा प्लीज
ताई अकरा गुरुवार करायचे आणि कधी पण वाचलं तर चालतं फक्त बारा ते साडेबारा नको सकाळी पहाटे जमलं पहाटेकर नसेल तर संध्याकाळी कर मी सगळे सेवा सगळं पारायण असो काही असो गुरुचरित्र सोडलं तर मी सगळं संध्याकाळीच केलेला आहे मी दिवसभर माझ्या कामात आणि मग संध्याकाळी सेवा
सोनाली माझ्या कडे आसा दीवा आहे मी तीरूपती ला गेले होते तेव्हा गोल्डन टेंपल ला घेतले आनी गाय वासरू आपन स्वतः घेवु नये आई किंवा भावा कडून घ्यायची श्री स्वामी समर्थ
Shree Swami Samarth 🙏🏻🥰
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Tai dahi bhinde khaychi nahi ekatra
वैभव लक्ष्मी माता प्रसन्न
जय वैभव लक्ष्मी माता
Khup chan kharedi keli Tai 👌👌👌🌹🌹 Shree Swami Samarth 🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ महाराज.... नेहमी प्रमाणे मस्त व्हिडीओ...❤❤❤
Mastach आहे आजची खरेदी देवघरातील दिवा खूपच छान आहे
खूप मनापासून आभारी आहे ताई तुझे
अष्टलक्ष्मी चा दिवा माझ्याकडे पण होता आपण कुठेतरी म्हटलं तर अगदी देवीच्या जवळ दिवा लागला जातो ते देवीला फार गरम होतं म्हणून तो दिवा लावू नका असं मला कोणीतरी म्हटलं म्हणून तो दिवा लावायचा बंद केला.
श्री स्वामी समर्थ 🙏
जे स्वामी सेवेत येतात त्यांच्या आयुष्यात बदल नाही तर चमत्कार घडतात त्यामुळे स्वामींवर खूप विश्वास आहे.
अगदी खर आहे ताई स्वामींची सेवा आणि जो करेल त्याला याचे अनुभव येत असतात पण लोकविश्वास ठेवत नाहीत असू दे ज्याला विश्वास ठेवायचा आहे तो ठेवणारच कारण ज्याचं त्यालाच माहीत असतं
@@pranjalShindevlogs aagdi khar ahe tai tumch me sudha Swami Sheva karayla suruvat keley aani mala tyancha anubhav aala chan 🙏🙏 shri Swami Samarth 🙏🙏. Jyana nahi vishwas yavar tyana kahich Karu shakat nahi koni.
Diva kuthun ghetala tai..mala pan havay
सारिका ताई मी ह्या व्हिडिओ मध्ये त्या ताईचा नंबर दिला आहे व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला नक्की मिळेल thank you so much dear 💖❤️❤️
Khop chhan aahe diva tai mala khop avdla, shree Swami samartha tai
Thank you so much रुचिरा ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
खूपच छान देवघरासाठी केलेली खरेदी 👌👌 अस्ट लक्ष्मी दिवा छान च आहे.. खरंच आहे ताई आपण केलेली कोणतीही सेवा कधीच वाया जात नाही..
Didi DhanLaxmi varat karne hai muje kya bahut important hota hai Shri yantra compulsory chahiye puja me plz reply 🙏 mai bahut confused hu mere paas Shri yantra nahin Hai mujhe samajh nahin aata kahan se kharidu kaisa Shri yantra accha hota hai plz reply
ऐसा कुछ भी नही अगर आपके हैसियत है तो आप ले सकते हो अगर नही तो सिर्फ नाम जप करना बाकी कुछ करो यांना करो अच्छा कर्म दिल आश्चर्य को और नाम जपो इतके अलावा जिंदगी मे बाकी है या नही है कोई फरक नही पडता
@@pranjalShindevlogs Ok par fir bhi meri life me or ghar me bahut problem garibi AShanti hai meri mummy bahut puja path sab kuch accha karti hai mai bachpan se dekh Rahi hu lekin aaj meri mummy bahut dukhi hai 🥺 plz agar muje Shri yantra kharidna ho to kaisa kharidu. Jidhar se aapne kharida hai vahi se mai bhi Lene ki koshish kar sakti hu or uski puja karne ka tarika bhi batadena plz
7757949441 इस नंबर पर कॉल करो आपको मिलेगा मेरा नाम बताना
Maulin vishay vichar khup chhan tumache. Shree swami samarth.
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
देवाची खरेदी खुप छान आहे
Shree Swami samartha 🙏🙏🌹🌹🙏🙏
ताई आगरबत्तीमदे बांबू असतो. म्हणून ती वापरू नये असे म्हणतात. 😊😊
हो ग ताई म्हणतात बरोबर आहे पण सरास जागी अगरबत्ती वापरली जाते ग
Shree Sawami Samarth 🙏🏻🌹🌺
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Shree Swami Samarth Tai.
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
दिवा खूप मस्त आहे देवपूजा खूप छान असते तुझी सोनाली आणि खरंच देवावरचा विश्वास खूप खूप महत्वाचा आहे श्री स्वामी समर्थ
अग ताई कशी आहेस ग तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे आमच्या पाठीशी
खूप छान खरेदी श्री स्वामी समर्थ
Deva khupch sunder aahe tai chotushi badli plet khup chan aahe mala choti bhandi kundi khup awdta mahalaxmi pudhe pn chan vate mi ghenar aahe pitali purn set mala khup awdtao khup chan samjaun sangta kharch you are so great 👍 jese jayache karm tese faal deto re ishwar shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night
खुप खुप आभारी आहे हेमा ताई 🙏 असाच सपोर्ट व आशीर्वाद पाठीशी राहू द्या 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good morning 🌞
अगरबत्तीचा वास नाही सुगंध असतो
ताई आमच्याकडे वास म्हणतात असेच प्रेम राहू दे ताई
अमावस्याच्या दिवशी चा शुक्रवार काउंट करायचा का वैभव लक्ष्मीचा
स्वामी बद्दल जे विचार मांडले ते खूप आवडले,,,,खूप सुंदर दिवा ,,,take care,,, waiting for your next vlog 😊
Shree gurudev mast video😊😊
balati jast mag zali mi 25 la anli tasich
साॕरी कालचा तुझा व्हिडिओ आज मी आत्ता आॕफ पिरिअडमध्ये स्टाफ रुममध्ये बघतेय.खुप छान तुझा अष्ट लक्षमीचा दिवा.बघुनच मन प्रसन्न झाले.माझ्या स्टामधील सगळ्यांनी तुला स्वामी समर्थ सांगितले आहे.तुझा व्हिडिओ सगळ्यांना आवडला.❤❤❤❤❤❤
Hiii sonali😊 तू एकदम खरे.बोलली कारण कोणतेही सेवा देवाची भक्ती करायला गेले की आपले प्रारब्ध सगळे बाहेर येतात आणि त्यामुळे ते काय वाटते आपण भक्ती करा आलोय पण आपलं चांगलं होत नाही तर त्यावेळेला आपलं मन स्थिर ठेवून देवावर विश्वास ठेवून भक्ती करणं महत्त्वाचं आहे. पेशन्स महत्त्वाचे आहेत . आणि खरंच आजकालच्या इंटरनेटच्या जगामध्ये आपल्या बुद्धीला चालनाच मिळत नाहीये सर्व अगदी इन्स्टंट आपल्यासमोर येत आहे. आज्जी, मामा कसे आहेत.श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻
खुप खुप धन्यवाद सारिका ताई 🙏 आजी व मामा ठिक आहेत असाच सपोर्ट व आशीर्वाद पाठीशी राहू द्या 🙏 आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ ताई
श्री स्वामी समर्थ ताई
Mandirala najuk fulanchya mala lav tai... Chan disty..
श्री स्वामी समर्थ 🙏 खुप छान ताई 👌अष्टलक्षमी दिवा सुदधा खुप छान आहे., त्याची पूजा कशी करायची या बद्दल माहिती हवी आहे ताई.. खरेदी खुप छान केलीस ताई..
मंगळवारचा जो व्हिडिओ असेल त्याच्यामध्ये मी नक्की सांगीन ताई
श्री स्वामी समर्थ ताईदादा🙏🏻🙏🏻🌹🌹
ताई कशी आहेस श्री स्वामी समर्थ असेच प्रेम राहू दे
A parvathi tai kade sarvch vastu koop chaan ahuet quality akdaam best ahuet bindass gewu sakte me swathe tycha kadun saman ghetly ahye
हो ताई तिचे सर्वच साहित्य खुप मजबूत आणि छान असतात thank you so much dear 💖❤️❤️
अग ताई देवांचे डब्बल फोटो च काय करायचं ते सांग प्लीज 🙏🙏
विसर्जन करायचं फक्त नदीला नको ताई पायदळी इकडे तिकडे पडतात एक काम कर एखाद्या मंदिरामध्ये ठेवून ये दहीभात जो आहे तो नैवेद्य दाखवायचा
खूप छान व्हिडिओ होता श्री स्वामी समर्थ सोनाली
श्री स्वामी समर्थ ताई 🙏❤️
मागे मी सांगितले होते की माझे ७५ पारायण झाले आणि पुढे झाले नाही मध्ये थोडा वेळ गेला आणि परत पारायण सुरू केले आहे ते स्वामींच्या कृपेने पूर्ण होवो. तुझे व्हिडिओ बघताना खूप छान वाटत लव यू सोनाली ❤
होतील ग ताई लवकरच स्वामी महाराजांच्या मी प्रार्थना की तुझे सगळे पारायण पूर्ण हो
Diva mast...❤ nice information upyogi mahiti sangatali tumi tai devpooja bddal,upvas,vrat bddal 👌👌👍🏠
ताई खूप मनापासून तुझी आभारी आहे असेच प्रेम आशीर्वाद राहू दे आमच्या पाठीशी
Khup chan mahithi sagatli Tai🙏❤khup chan diwa👌👌
खुप छान व्हिडिओ होता ❤❤
ताई मी देवाचे तांदूळ पक्षांना खाऊ घालते , अन्नपूर्णे मातेचे लक्ष्मी गणपती पटाखालचे पण, बरोबर आहे का ते सांगा ना ❤❤❤
ताई आपल्या तांदळामध्ये थोडे का होईना आपण तांदूळ घालावे आणि उरलेले पक्षांना नक्कीच आपण खाऊ घालावं
@@pranjalShindevlogs तू बोतोयस म्हणजे देव बोलतो🙏
खुप छान सांगितले आहे श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ
सोनाली ताई तुझी बर्थडे ची तारीख काय आहे मला सांगणार का❤❤❤
ताई होऊन गेला ग माझा वाढदिवस दहा एप्रिल ला असतो
Shree Swami samarth जय
श्री वैभव लक्ष्मी माता ❤❤❤❤❤
Barobar aahe tai tu agadi kar bolis devavar Vishwa asaysla hava agadi kontya hi pariteth kiti hi sankade madhe
सोनाली माझ्याकड पण आहे दिवा मी गोल्ड न टेमपल वरून आणला होता😊❤
Shree Swami Samarth 🙏
ताई सांगा ना तुम्हाचा तुळशीच्या कुंडीत शालिग्राम ठेवले का ताई आमच्या गावाला तुळशी वृंदावन मध्ये महादेवाची पिंड ठेवतात चालतं का नक्की कमेंट मध्ये सांगा
नाही ताई काहीच ठेवलेलं नाही सॉरी तू काल पण कमेंट केली होती आज व्हिडिओ मधून उत्तर देणार होते पण विसरले काही नाही ग कुठे दिसलं तुला ते ना एक छोटासा पाण्या न भरलेला भांड ठेवलेला आहे
ताई पाणी का ठेवतात ताई आमच्या इकडे तुळशीवृंदावन मध्ये महादेवाची छोटीशी पिंड ठेवतात ते चालते का लिक सांगा
Nahi chalat Mahadev chi pind theu nay naye
महादेवाची पिंड वगैरे कुठल्याही देवाची मूर्ती ठेवायची नाही ताई पाणी ठेवायचं म्हणजे हे बघ कधीही असू दे जिथं आपण पूजा करतो तिथं भरलेलं भांड हे असावं म्हणून
हो ताई पिंड ठेऊ नये म्हणतात, पण आम्ही लिंगायत आहोत पहिल्यापासून पिंड आणि नंदी ठेवतात, पहिले चालत आलेले बदलायला नको वाटते मी तुळशीच्या बाहेर ठेवते रोज पुजा करते, श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ ताई
ताई मी वैभव लक्ष्मी व्रत करत होते 6 शुक्रवार झाले पहिल्या शुक्रवार पासून अडचणी अडचणी घरात किरकिर भांडण घरातील लोकांचं नानव्हेज खाणं किंवा हट्ट मी ते सोडून दिले व्रत घरातील अशांतता मुळं सोडून दिले पण आता पुन्हा चालू केले तर चालेल का पिलज रिप्लाय द्या
हो ताई असं होतात खूप भयंकर अनुभव येत असतात सोडायचं नाही ताई रागाने कारण आपल्या अवतीभोवतीची निगेटिव्हिटी जी असते ती आपल्याला करू देत नाही म्हणून कितीही काही होऊ दे वृत्त थांबवायचं नाही सुरूच ठेवायचं हो पुन्हा कर
@@pranjalShindevlogs thank you Tai मी खुप टेंशन मधे होते व्रत मोडल मी कारण परिस्थिती निर्माण झाली होती तशी मुद्दाम शुक्रवार ला नानव्हेज आणणार घरातले विशेषतः मुलं आपल्या हातानं करून देणे मग देवाचं करणं पण आता पुन्हा चालू करणार आहे मी तुमचे व्हिडिओ २ वर्षे झाली बघते पण कमेंट आज केली
सेम माझ्या सोबत असच झाल सोनाली ताई ,किरकिर मुळे मी पण 2 शुक्रवार केले आणी सोडून् दिले ,कॄपया मार्गदर्शन कर
श्री स्वामी समर्थ ताई होआसच् होतय मि पण वैभल्क्ष माता सेवा करत आहे मि दरोज विडियो बघते पहीदा कमेंट करते आ
खूप खूप मनापासून आभारी आहे ताई तुझी प्रेम आशीर्वाद असेच राहू दे आमच्या पाठीशी
ताई पारायण म्हणजे काय ते कसे करतात प्लीज सांगा ताई
हो ताई व्हिडिओमध्ये सांगेन एखाद्या पारायण म्हणजे अखंड एकही दिवस न चुकता स्वामी चरित्र साराम्रताचं पठण करणे म्हणजे पारायण
Tai tuze gaun chan ahet.cotton gaun kiwa kapade yanchi kalji kshi ghyavi jenekarun colour jaun lavkr kharab disnar nahit.plz reply kiwa ek video bnva yavr.
सोनाली ताई मी नेहमी तुला कमेंट करते मला तुला भेटण्याची इच्छा आहे कधी योग येतो काय माहित कधी भेटशील काय माहित मी कोल्हापूर ला आले होते पण तेव्हा तु तुझ्या माहेरी गेली होती पण तरी पण का काय माहित माझी नजर फक्त तुलाच शोधत होती
हाय सोनाली.दिवा खूप छान.आहे. भांड्याच्या दुकानात मिळेल.का....
Tai mulga 10 वित आहे पण aabhyas करत नाही
Tai diva chan aahe .. lipstick 💄 nvin getlis ka वेगळी लावलं आज colour
Shree Swami Samarth 🙏
🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹 🙏
Tai video la sound c nahi
Mi pn ya taei jvdunch mangvla ahe diva n kuchm khup chan ...
Chan video 😍
दिवा छान आहे mazykade ही आहेत पण छोटे ahet 2
Thank you so much सारिका ताई 🙏
जय लक्ष्मी माता
जय माता लक्ष्मी
अगदी बरोबर बोललीस ताई❤ मी ही व्रत केल तर मिस्टरांच्या नोकरीसाठी पण चांगली नोकरी मिळण्यापेक्षा ते जॉब सोडूनच घरी आले खूप वाईट वाटलं की मग मी सेवा करते नोकरीसाठी पण फळ मिळत नाही .पण खरं सांगू ताई जेव्हा माझं उद्यापण झालं . आणि चांगल्या पगाराची नोकरी मिळाली मी डगमगली नाही सेवा करत राहिले . आता आम्ही खूप मजेत आहोत.
श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻
खूप छान ताई 👌
अरे वा ताई खूप खूप मनापासून नवीन नोकरीसाठी शुभेच्छा आणि छान वाटलं तुझी अनुभव ऐकून डगमगायचं कधीच नाही ताई आपल्या आयुष्य आहे आपण खंबीरपणे पुढे जायचं विश्वास ठेवून राहायचं
Thank you tai
श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ ताई तुझी खूप मनापासून आभारी आहे असेच प्रेम राहू दे आमच्या पाठीशी
आणि मध्य अडचण आली तर पुढे काय करायचं प्लीज रिप्लाय ताई दे म्हणजे चार दिवस मध्ये
मध्ये अडचण आली म्हणजे काय म्हणायचं आहे ताई ज्या दिवशी अडचण आहे त्या दिवशी नाही करायचं पुन्हा पुढं पाच दिवस झाले की सुरू करायचं
Br naki Karen tq tayi🎉🎉
खरच पहिल्यांदाच माहीत झालं म्हणजे काय बेंदूर आज तू बोलली ते खूप छान ग सोनू मन शांत झाले
👌👌👌👌
Tai fete kuthun ghetlet
कोल्हापूरमध्ये नलिनी शॉप आहे तिथून घेतलेला आहे
Kiti prakarche diwe wapaetes
वैशाली ताई मला देवासाठी खरेदी करायला खुप आवडते मला मनाला आवडले की खरेदी करते thank you so much dear 💖❤️❤️
श्री स्वामी समर्थ हाय ताई❤
Ag sonali diva khup mahag watato online vr yachi kimmat kmi ahe mi 700 te 800 rs la gjetale
Mi pn kunchm ani lkshmi ashtk diva mangvla ahe
अष्टलक्ष्मी दीप खूप छान आहे सोना
तुझी खुप मनापासून आभारी आहे ताई असेच प्रेम आशीर्वाद राहू दे आमच्या पाठीशी
ताई मला गुरूवार करायचे आहेत पण 11 की 9 करायचे हेच मला कळत नाही आहे आणि एक जर गुरूवार केले तर त्या दिवशी सारामृत कधी पण वाचल तर चालतय काय सकाळी पुजा झाल्यावर लगेच वाचायच सांगा प्लीज
Tai mala guruvar Kara cha pan upavas hot nahi kamla jaun hot nahi kay Karu sanga na pl
ताई अकरा गुरुवार करायचे आणि कधी पण वाचलं तर चालतं फक्त बारा ते साडेबारा नको सकाळी पहाटे जमलं पहाटेकर नसेल तर संध्याकाळी कर मी सगळे सेवा सगळं पारायण असो काही असो गुरुचरित्र सोडलं तर मी सगळं संध्याकाळीच केलेला आहे मी दिवसभर माझ्या कामात आणि मग संध्याकाळी सेवा
ताई स्वामींची सेवा कधी सोडू नको माझा प्रपंच शून्य होता पण स्वामींच्या कृपेने माझं सगळं चांगलं झालं तुझ्यासारखं
देवघराची खरेदी खूप सुंदर केली ताई
सोनाली माझ्या कडे आसा दीवा आहे मी तीरूपती ला गेले होते तेव्हा गोल्डन टेंपल ला घेतले आनी गाय वासरू आपन स्वतः घेवु नये आई किंवा भावा कडून घ्यायची श्री स्वामी समर्थ
हो का ताई मला माहित नाही मी गाय वासरू आतापर्यंत स्वतःच घेतलेलं सांगते मी बघूया
🙏Shree swami samarth 🙏
Shree Swami Samarth tai 🥰👌
Shree swami samarth 🙏🙏
महाराष्ट्र बेंदुर आता नाही
अग हो ना आता नाही नंतर आहे पण आम्ही कर्नाटकी बेंदूर केला
🌹❤🙏श्री स्वामी समर्थ🙏❤🌹
Swamicha kendratun ghe Gajalakshmi ani gayvasru khup chagl bhet
श्री स्वामी समर्थ ताई❤
Shree Swami samarth
ताई मला स्वामी
सारामृत करणार आहे त्यासाठी संकल्प
करतात पण मला गोत्र माहीत नाही असे चालते का
ताई गोत्र माहीत नसेल तर मी काश्यप गोत्राची आहे असं म्हणलं तरी पण चालेल
Thank you tai
🌹🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌹🙏🙏
Shree Swami samartha
Shri swami samarth
बरोबर बोलत आहे मानले तर देव नाही तर दानव
हो ताई thank you so much दर्शना ताई 🙏
व्हिडिओ खूप छान... ताई मी पण १०८ पारायण करत आहे... श्री स्वामी समर्थ 🙏🙏
लक्ष्मी कुंजन कुठून मागवले
ज्या ताईकडून दिवा मागवला होता त्याच ताईंकडून आणलेला आहे नंबर दिलेला आहे ताई
Brobr aahe tai
श्री स्वामी समर्थ ताई 🙏
Share Shami samrth tai 🙏🙏🌺🌺🌺
Chaturmas madhe kay kartes
ताई व्हिडिओ मी शेअर करणार आहे लवकरच
Tai fan chalu केल्यास हा दिवा शांत होईल ना😮
हो ताई होऊ शकतो पण तिकडे कोपऱ्यात लावला की होत नाही माझी समय आता चालूच असते
Khup chan ahe Agarbati mi pan sheetal tai kade get li hoti
नाही ताई पार्वती ताई म्हणून एक ताई आहे तिच्याकडून घेतलेली आहे
Devana sathiche haar kitila ghetles
कोणता हार म्हणत आहे छोटे हार का ताई अगदी दहा-वीस रुपयाला मिळून जातात