तुम्ही जे सांगतात ना ते मला खूप आवडतं मी पण स्वामी समर्थांचं करते तुम्ही सांगितलेले सगळे उपाय मी करते मला खूप छान वाटतं मी पण सकाळी लवकर उठत नव्हती पण आता मी लवकर उठायला लागली आहे थँक्स ताई
ताई तुम्ही चहा सोडण्यासाठी हरबल लाईफ प्रोजेक्ट घ्या त्याच्यात एनर्जी ड्रिंक म्हणून आहे ते घेतल्याने चहा कमी होतो म्हणजे आपण चहा पीतच नाही चहा प्यावं असं वाटणार नाही मला पण अशीच सवय होती खूप चहा आवळायचा पण मी आता एनर्जी ड्रिंक्स घेते त्यामुळे मला चहा प्यावं असं वाटत नाही ते शंभर टक्के नॅचरल आहे साईड इफेक्ट काहीच होत नाही नक्की घेऊन बघा
खुप छान रुटीन आहे तुझा ताई मला खुप आवडला मी एका खेड्यावर एकञीत कुटुबात राहाते त्या मुळे आमच्या घरीही भांडे खुप निघतात पण आम्ही ते स्वतांच घासतो माझ्या आई पण खुप चांगल्या आहे त्या ही खुप कामे करतात आणि मला दोन मुली आहश त्या ही खुप गोड आहे मी शेवच्या गजानन महाराज यानांना खुप मानते पण तुझे विडीओ पाहुणी मला स्वामी समर्थ महाराजांचे वेड लागले आहे आणि मी महाराजाचा फोटो पण आणला आहे आणि मला स्वामी चे अकरा गुरुवार करायचे आहे पण माझ्या पतीला ते पटतील की नाही याची भिती वाटते म्हणून मला असं वाटतं की महाराजांनी त्याचे मत परिवर्तन करावे हिच स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ
उठल्या vr घर आवरले or fakt zadaveनंतर snaan व नंतर लगेच पूजा व नंतर TV unit आवरा आवरी as kell tr...म्हणजे snaana नंतर लगेच पुजा vayla pahije..इकडे तिकडे लागू nye
खूप सुंदर रुटीन आहे तुमच.👌 ताई एक छान असा हेअर कट करा ना. थोडासा शॉर्ट करा आणि तुमचं लुक तुम्ही नक्की चेंज करून बघा. तुमचं नवीन लूक बघायला आवडेल आम्हाला.🙈😊❤ मानत आल म्हणून बोलले.😊 ॥श्री स्वामी समर्थ॥🙏
ताई तू खूप मेहनती आहेस तुझी संसाराची जबाबदारी आणि धडपड बघून खरंच खूप छान वाटल माझं जेव्हा लग्न होईल मी तुझ्याकडून खूप गोष्टी शिकेल श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ खूपच छान रूटीन आहे. एकदा तुमच्या घराची होम टूर करा ना
तुम्ही जे सांगतात ना ते मला खूप आवडतं मी पण स्वामी समर्थांचं करते तुम्ही सांगितलेले सगळे उपाय मी करते मला खूप छान वाटतं मी पण सकाळी लवकर उठत नव्हती पण आता मी लवकर उठायला लागली आहे थँक्स ताई
Tumchy mule ch me swami sevet ali ahe.....श्री स्वामी समर्थ 🙏
Mi pn
Ho me pn
ताई तुम्ही चहा सोडण्यासाठी हरबल लाईफ प्रोजेक्ट घ्या त्याच्यात एनर्जी ड्रिंक म्हणून आहे ते घेतल्याने चहा कमी होतो म्हणजे आपण चहा पीतच नाही चहा प्यावं असं वाटणार नाही मला पण अशीच सवय होती खूप चहा आवळायचा पण मी आता एनर्जी ड्रिंक्स घेते त्यामुळे मला चहा प्यावं असं वाटत नाही ते शंभर टक्के नॅचरल आहे साईड इफेक्ट काहीच होत नाही नक्की घेऊन बघा
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Shree Swami Samarth ❤
Khupchan tai rutin take care AROHI haircutchan ahe god bless you all FAMILY shree swami samarth 🙏👍👌💐
Pooja khoop Chan video hota mala khoop avdala shree swami samarth jay jay Swami samarth 🙏🙏🙏🙏💐💐💐💐
Avdhut chintan shree gurudev Datt ‼️ shree swami samarth Maharaj ki jay ‼️
🙏🌹 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌹
Nice to see old vlogs🥰✨👌👌nice vdo
श्री स्वामी समर्थ व्हिडिओ खूप छान बनवला ताई
अप्रतिम सुंदर 🥰👌👌👌 श्री स्वामी समर्थ ताई
Kup chan mala khup aavadel tumhi aamchya sobat share kele sarv thank you tai very good aarohi 😊😊😊🤗🤗
ताई तुमच्या मुळेच मला स्वामींच्या सेवेची सवय झाली
Om Shree Swami Samarth Maharaj Ki Jay 🪔💐💐🌹💯🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🪔🪔🪔🪔🪔🪔...🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🌹🌹🌼🌼🪔🪔🪔
Tai khup Chan. Tc Tai and arohi God bless u beta
श्री स्वामी समर्थ महाराज 🙏🏻आरू ने खूप छान रांगोळी काढली 😘👌
🙏श्री स्वामी समर्थ ताई खूप छान रुटींग आहे तूज मला आवडले मी पन आसच रूटीग करेन माझं पन लग्न झालेल्या वर आता आहेच थोड्याच दिवसात
खुप छान रुटीन आहे तुझा ताई मला खुप आवडला मी एका खेड्यावर एकञीत कुटुबात राहाते त्या मुळे आमच्या घरीही भांडे खुप निघतात पण आम्ही ते स्वतांच घासतो माझ्या आई पण खुप चांगल्या आहे त्या ही खुप कामे करतात आणि मला दोन मुली आहश त्या ही खुप गोड आहे मी शेवच्या गजानन महाराज यानांना खुप मानते पण तुझे विडीओ पाहुणी मला स्वामी समर्थ महाराजांचे वेड लागले आहे आणि मी महाराजाचा फोटो पण आणला आहे आणि मला स्वामी चे अकरा गुरुवार करायचे आहे पण माझ्या पतीला ते पटतील की नाही याची भिती वाटते म्हणून मला असं वाटतं की महाराजांनी त्याचे मत परिवर्तन करावे हिच स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ
Tai tumchymulech me he Swami seva kry lgle tx a lot puja tai
Khup chan ....👌👌🙏🙏
श्री स्वामी समर्थ घर सुंदर आहे पुजा
Shri swami samarth🙏🙏 khup chan routine👌👌 🥰🥰 Happy women's day tai❤❤ 🌹🌹
श्री स्वामी समर्थ ताई
Shri swami samartha❤
मलाही आवडते पारले👌👌
Kahi planning mhanjhe .... Kalalay amhala😃
Tai Swami Tula mulgach detil ,Karan muli nantar apn mulachach vichar karto.... Shree Swami samartha 🙏
So sweet ❤nice vlog
Shree swami samarth Jay Jay swami samarth har har mahadev om namah shivay 🙏💞
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामीसमर्थ 🙏🙏खुप छान आहे दरोरज चा रूटींग ताई तब्बेतीची काळजी घ्या आणि आरोही ची पण काळजी घ्या ताई श्री स्वामी समर्थ
Khup chan rutine ahe , shree swami samarth 🙏🙏
Shri Swami samartha
Tai Arohi mazya mulila khup aavdte ti khup khush hote tila baghitlyavar 🥰
Mast Tai तुमचं रूटीन बघून मी पण प्रयत्न करते आहे 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🌹🥰
ताई पिवळ्या कवड्याची सेवा वर विडिओ बनवा
Khup Chan ahe tumcha rutein 🙏
Taii aarohi khup god aahe sundar tr aahech 😍shree swami samrth🙏
आरोहि बाळाने रांगोळी खुपच छान काढली
Mi pan झोपण्याचा बाबतीत आळशी आहे पण आता लग्न झाल्यामुळे लवकर उटण्याचा प्रयत्न करते
Shree swami samrth tai khup chan video and tuz rotun nice 👌 👍 😄 ♥
AVADHUT CHINTAN SHREE GURUDEV DUTT 🙏🙏🙏🌹🌹🌹🌼🌼🌼
SHREE SWAMI AAI SAMARTH 🙏🙏🙏🌹🌹🌹🌼🌼🌼
खूप छान रुटिंग आहे तुमचं सकाळचं खूप छान काढली आहे रांगोळी आरोही 💗💗बाळाची काळजी घ्या ताई 👍👍👌👌
Maza pan parle G rajveer aahe tai 🙏🌺shree swami samarth🌺🙏
Stat tai mla mazhya mage bhrpur v stst adchn v khup trass hoto kay upay kru tai plz khup adchni yetat
Shree Swami Samarth 🙏🌺🙏🌺🙏🌺
Nitya sevet ky ky krtey
Khup chan mahiti sangata tai tumhi
Tai tumhai glass madhe konti powder ghetali tycha nav sanga plz tai 🙏🙏🙏
Shri swami samarth khup chan rutain ahe tumcha tai aaru disat nhi ahe kuthe ani kahi ahe take care aaru
Tai te glassmadhye Kay ghetle panyatun te sanga..?? Limbupani ki aankhi Kahi???sanga....me Rupali me pn Nasikchich...
Nice video tai.
Shree swami Samarath🌺
Jai jai swami Samarath 🌺
Shree swami samrth khup Chan pdhtine mange kratat mi pn uthayacha kntala krte pn ata tumhala bghun nahi krnar
श्री स्वामी समर्थ.ताई
Shree Swami samartha jay shree Krishna radhe
Love you di
Mast tai shree Swami Samarth 🙏🙏
आरोही लवकर बरी हो,श्री स्वामी समर्थ 🙏
उठल्या vr घर आवरले or fakt zadaveनंतर snaan व नंतर लगेच पूजा व नंतर TV unit आवरा आवरी as kell tr...म्हणजे snaana नंतर लगेच पुजा vayla pahije..इकडे तिकडे लागू nye
Tai tumhi khop chan sangta
Parle biscuit maz khup khup favorite ahe ☺
Shri Sawmi samrth 🙏🙏🌹 Shri Sawmi samrth 🙏🙏🌹 khupch Chan vlog
Tai tumch routine khup chan ahe. Aani specialy aarohichi rangoli khup mast
श्री स्वामी समर्थ 🌹👏🏻🚩
madam tumi glass mde ky pit hote
Chhan aahe routine.. parle majh pan favourite aahe
Shree sawami samrth💐💐
🙏🏿Shree Swami Samarth Tai🙏🏿👍👍 👍👍👍
Tai tum kup cahn aahet mla tumce viedio kup aavhdtat
माझी परी सुधा अगदी हिच्या सारखीच आहे .....
Khup Chan rangoli kadhlis Aarohi ☺️👌👌
First view shree swami samarth tai
Shri swami samarth....Tai ghar jhadun he agholichya agodar kadayche aste naa ...
tumchi mulgi khup god ahe tai
मला पण पारले च आवडतं......pn पण मी चहा नाई घेत तर मी पाण्यासोबत खाते 😀
Wahhhh tai khup chaan karta tumhi sgala ❤️
Shree swami samrth 🙏🙏
बाकी मला आवडतात चा तुझे video...
Jay shri swami samarth 🙏🌹
खूप सुंदर रुटीन आहे तुमच.👌 ताई एक छान असा हेअर कट करा ना. थोडासा शॉर्ट करा आणि तुमचं लुक तुम्ही नक्की चेंज करून बघा. तुमचं नवीन लूक बघायला आवडेल आम्हाला.🙈😊❤ मानत आल म्हणून बोलले.😊 ॥श्री स्वामी समर्थ॥🙏
Aarohi mst chapati krte, rangoli pn mst👌🙏
Tai mla vichrych anghol krun zadaych ki zadun zalyvr anghol keli tri chalte??plz rply
🏃♀️👌🌺🙏 श्री स्वामी समर्थ🙏🌺
Juna flat vikaycha ahe upay sanga na
Khup chan shree swami samarth 🙏
Khup chaan routine aahey tai Aarohi get well soon beta Shree Swami samartha 🙏🙏💐
Khupch chhan tai 😊
Shree swami samarth Jay Jay swami samarth 🙏🙏🙏🙏🌹🌼
Kiti Chan bolate Aarohi
Madam face sathi konte liquid ghetale, tey please sanga
श्रीस्वामी समर्थ
*🙏🌹!!श्री स्वामी समर्थ!!🌹🙏*
Shree swami samrth 🙏🙏🙏🙏😃😃
Kitila utata tai
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Tai tumchy mule mazi life khup badli.. thanks so much tai...😊
Swamin mule maza mule nahi🙏
My favorite Parle Biscuit
Khup chan
Arohi Ali ki video la char chand lagtat...God bless you beta
श्री स्वामी समर्थ
ताई तुझे डोळे खूप खोल गेले आहेत काळजी घे स्वतःची श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी.समर्थ।🌹🙏🌹