श्री स्वामी समर्थ पुजा 🙏 आपल्या सगळ्यांना या परिस्थितीतून जावे लागते.त्याला भिमसेनी कापुर, ओवा, लवंग थोडे थोडे घेऊन सुती कापडामध्ये पुरचुंडी(गाठ) बांधून गरम तव्यावर थोडे घासून जरा जरा वास दे.तो झोपला की जास्त नाकाजवळ न्यायचे नाही त्याच्या धरून वास दे.नाकात,घष्यात वास.गेला पाहिजे.कफ आणि खोकला.कमी येतो.म्हणजे ९०% फरक पडतो.मी माझ्या नातवाला देते.आरोही, तुम्ही सगळे जन वापरू शकता.म्हणजे वेगवेगळ्या गाठी बांधायच्या.स्वामी १००%बरा होईल.आम्ही लहान मुलांना, मोठ्यांना वापरतो.म्हणुन तुला सांगतो.करून बघ.,🙏जय श्री स्वामी समर्थ 🙏
जेव्हा आपल्यासोबत असं घडत ते आपल्यालाच कळतं..पण बाहेरच्यांना फक्त ते पसारा वाटतो....त्यांना वाटतं की ही बाई किती आळशी आणि घाणेरडी आहे की असा पसारा पाडून असते ..पण आपल्याला च माहिती की कस सांभाळतो.
ताई बाळाला तुळशी चा पालचा एक ठेब 6:16 आणि अद्रक चा ऐक ठेब आणि हणी ऐक ठेब तिन्ही सम प्रमाणतात देय लगेच खोकला बसतो माझी मुलगी 6 महिण्याची आहे तिला मी हे देते माझा आजोबानी सागितले आजी ने पण
Maz asch hot khup pasara hoto kiti aawarl tari mul punha kartat khup dhavpal hoti bal lahan aahe toparynt asch hot thode divas. Nantr hoil thik Shree swami samarth 🙏
श्री स्वामी समर्थ ताई काळजी नका करू महाराज आहेत ना सगळ ठीक होईल ताई आम्ही अक्कलकोट, तुळजापुर, गाणगापूर जेजुरी कोल्हापूर इथे दर्शन करून आलो छार दिवस गेलो अक्कलकोट ल महाराज प्रत्यक्ष भेटले पण माझ्या नंतर लक्षात आले की ते महाराज होते खुप छान अनुभव आला पण आता मी आणि माझी मुलगी आजारी पडलो पण होईल लवकर बर वाटेल श्री स्वामी समर्थ🌷🙏🌷❤️❤️
ताई खर आहे ग तुझं आजारपण खरच नको आज चार दिवस झाले मी आजारी आहे अग तुझ्या सारखच आहे कोणी नाही मदतीला असच उठायचं आणि आवरायचं मला पण दोन वर्षाचा मुलगा आहे त्याच्या कडे बघून करते सगळे काय करणारं करावच लागेल आपलयाला तर होईल सगळ नीट स्वामी आहे आपल्या सगळ्यांना सोबत सो ते नीट बघतील फक्तं श्री स्वामी समर्थ खूप ताकत आहे या मंत्रात मला बाकी सेवा करायला जमत नाही आता सध्या पण मंत्र बोलते श्री स्वामी समर्थ 🌺🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌺
Tai 2-2divas bhadi rahileli aahet 2mahinyacha mulaga hota tevhapasun ekati aahe satat kamat aahe pan tumhi kalji karu naka hi vel jail tai shri Swami Samarth tai 🙏🙏🙏🌹
माझ्या बाळाला असाच होत ..नेहमी उल्टी होती फक्त स्टीम ने बर झालं . स्टीमर मध्ये टाकायची जी स्ट्रिप आहे न ती पूर्ण संपेपर्यंत स्टीम द्यायची. मी रोज तेच केलं. तेव्हा माझ्या बाळाचा खोकला राहिला. राहत नाही तो पर्यंत द्यायचं
ताई स्वामीला लवकर बरं वाटेल. काळजी घे बाळाची ताई. स्वामीला बरं वाटायला लागला की रथसप्तमीला आणखी आठ नऊ दिवस आहेत हळदी कुंकू करण्यासाठी. स्वामीला बरं वाटायला लागल्यानंतर हळदीकुंकू कर
Shree Swami Samarth Tai kalaji nko kru,bcz mazya mulala baldama hota 6 vrsh tyala khup tras hoat hota Ani tu je sangitle tya normal test ahet.cough vagaire asel tr chest la suj yete tr asha test sangtat Swami ahet, Shree Swami Samarth 🙏🌹
Namskar tai 🙏 Tujya ani tujya maitrinichya bala la nakkich bar vatel ani vatnarch ... Karan tujya mule amhi swami bhakt jalo ahot.. ani amchya jivnach sarth jale ahe... Aplya barobr swami mauli ahe nakkich bar vatnar. 🙏श्री स्वामी समर्थ 🙏
Ho tai, mazi pan ashich ghai hote. Ani mullana bar nasel tar kharach khup vait vatat. Makar sankranti pasun mazya donhi mullana admit karav lagal hot vyaral fever mule. Aata doghe hi discharge ghevun ghari parat aaleli aahe. Pan tarihi kahi n kahi kurbur chaluch rahate. Swami la hi bar vatun jail.
नमस्कार ताई तुम्हाला 1 उपाय सांगते ते करून बघा... खरतर तुम्ही नेहमी सेवा , उपाय सांगतात ... पण मी डायरेक्ट म्हंटले की उपाय सांगते अस...माफ करा... पण बाळाचा कफ सर्दी, खोकला कमी होईल... जवस 1 चमचा घ्या त्यात अर्धा ग्लास पाणी घाला आणि मंद आचेवर उकळून घ्या.... त्याच चिकट जेल तयार होईल ते कोमट असताना छातीला लावा...अस लावत रहा... त्याचा कफ निघेल...
Tai tumhi ts mhnuch nka. Ki majya gharat pasara ahe clean nhi.. karan tumche video he pratek स्त्री bgt ahe tyamule saglyanchi tich avstha aste lahan mul asli ki Ani tyat ti. Ajari asli ki jyastch hot ast so tc swamichi kalaji ghya 🤗 ovya chi dhuri kara gharat ratrichi Ani tyala shekva changl divsatun 2-3 vela
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 तुझ्या आणि तुझ्या मैत्रिणीच्या बाळाला लवकर बरे वाटेल..मीपण ह्या सगळ्या गोष्टीतून गेले आहे..हिच आपली परीक्षा महाराज घेत असतात.. काळजी करूनकोस.. सगळे लवकरच चांगले होईल 🙏
Swami Lal luggage barabati Prajapati mahaveer Swami Samarth aahe
Shree swami samarth 🙏 kalji ghe tai swami chi
श्री स्वामी समर्थ पुजा 🙏 आपल्या सगळ्यांना या परिस्थितीतून जावे लागते.त्याला भिमसेनी कापुर, ओवा, लवंग थोडे थोडे घेऊन सुती कापडामध्ये पुरचुंडी(गाठ) बांधून गरम तव्यावर थोडे घासून जरा जरा वास दे.तो झोपला की जास्त नाकाजवळ न्यायचे नाही त्याच्या धरून वास दे.नाकात,घष्यात वास.गेला पाहिजे.कफ आणि खोकला.कमी येतो.म्हणजे ९०% फरक पडतो.मी माझ्या नातवाला देते.आरोही, तुम्ही सगळे जन वापरू शकता.म्हणजे वेगवेगळ्या गाठी बांधायच्या.स्वामी १००%बरा होईल.आम्ही लहान मुलांना, मोठ्यांना वापरतो.म्हणुन तुला सांगतो.करून बघ.,🙏जय श्री स्वामी समर्थ 🙏
Nakki ch me Karel h try
धन्यवाद बाळा 🙏🙏🙏
Tai kahi kayji karu naka.Swami mauli aahe pathishi Swami lavkar bara hoil.🙏🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
Shiri Swami Samarth
Shree Swami Samarth tai mazya घरी पण मुलीला खूप खोकला ae ho
Mi ky kru ho tai plz mla saga na khitri upay plz tai
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌹🌹🌹🌹बरं वाटेल ताई स्वामी ला 🌹🌹
Shree Swami samartha tai
Bala kalji Karu nakos Shri Swami Samarth ahet pathishi Swami lovker bara hoil Shri Swami Samarth 🙏🙏 God bless you
Shri Swami Samarth tai 🙏🌹 same paristhiti aarohisarkhi mulagi 1yearcha mulga aahe tras hoto pan kalji naka karu anubhavavarun sagte swami kalji ghetat
Shree Swami Samarth 🙏🙏🌺🌺🙏🙏
Micky mouse hospital gangapur road changal aahe thithe ne
Tai kalgi ghya tumhi बाळाची आणि आरोहीची आणि तुमची. काळजी नका करू स्वामी आहेत सगळे ठीक होईल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🌺🙏
🙏 ShreeSwami Samrath 🙏 Tai 🌺🙏
Shri Swami Samarth 🙏 swami lavkar bra hoil.aaple swami aahet.
Thank you tai
Khupch barik zala ahe swami. Taychi kalgi ghe.
Tai rai cha telani mali kar duri peksha shekav tyana bar vatel mi Don divsat Maja mulina bar kel
श्री स्वामी समर्थ ताई❤ लवकर बरे वाटेल बाळाला
आणि आजी ने सांगितले की खायचे पान त्याला तेल लावून तोडे गरम करून बाळचा टाळू ला लावा कफ लगेच जातो
Shree Swami samartha
पूजा काळजी करू नकोस आपला स्वामी लवकर बरा होईल तूझ्या जवळपास रहात असतें तर नक्कीच पूजा तूझ्या मदतीला आले असते ❤️❤️ काळजी घे ग बाळा 🙏🙏
Thank you❤
काळजी करू नको स्वामी बाळाच्या पाठीशी सदैव असतील लवकरात लवकर बाळ बरे होईल काळजी घे श्री स्वामी समर्थ 🌺🙏
ताई काळजी घे लसणाची सोलून माळ घातली ना गळयात किंवा त्याच्याजवळ ठेवली तरी खूप फरक पडतो़
Shree swami samarth Tai 🙏🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🌹🌹🌹 🙏🙏🙏
Take care tai kalji ghe🙏🌹 shree Swami Samarth 🌺🙏
जेव्हा आपल्यासोबत असं घडत ते आपल्यालाच कळतं..पण बाहेरच्यांना फक्त ते पसारा वाटतो....त्यांना वाटतं की ही बाई किती आळशी आणि घाणेरडी आहे की असा पसारा पाडून असते ..पण आपल्याला च माहिती की कस सांभाळतो.
Agdi manatla bollat tai
🌸श्री स्वामी समर्थ🌸
Shree Swami Samarth Mauli blessed
स्वामी ला बर वाटेल आपले स्वामी आहेत त्यांच्या पाठिमागे 🙏🌺श्री स्वामी समर्थ🌺🙏😊
माझ्या मुलांना मी तेच करते ओव्याने शिकवते खूप फरक पडतो
माझ्या सोबत पण होते नेहमी aase
ताई बाळाला तुळशी चा पालचा एक ठेब 6:16 आणि अद्रक चा ऐक ठेब आणि हणी ऐक ठेब तिन्ही सम प्रमाणतात देय लगेच खोकला बसतो माझी मुलगी 6 महिण्याची आहे तिला मी हे देते माझा आजोबानी सागितले आजी ने पण
Shree Swami Samarth 🙏💐
Tc tai shree swami Samarth 🙏🌹🌹
श्री स्वामी समर्थ
ताई काळजी नको करू स्वामी ला लवकर बर वाटेल.
स्वामी आहेत पाठीशी
Shree swami samarth Tai mi sangte dogana pani shekvaichi pishvi yete tyani dognaa shekav hyani laukar bar honar mi tech karte
Maz asch hot khup pasara hoto kiti aawarl tari mul punha kartat khup dhavpal hoti bal lahan aahe toparynt asch hot thode divas. Nantr hoil thik Shree swami samarth 🙏
Thank you ya video sathi..khup shanka dur zalya mazya .😊
श्री स्वामी समर्थ स्वामीला लवकर बरे वाटेल महाराजांच्या कृपेने .
श्री स्वामी समर्थ ताई काळजी नका करू महाराज आहेत ना सगळ ठीक होईल ताई आम्ही अक्कलकोट, तुळजापुर, गाणगापूर जेजुरी कोल्हापूर इथे दर्शन करून आलो छार दिवस गेलो अक्कलकोट ल महाराज प्रत्यक्ष भेटले पण माझ्या नंतर लक्षात आले की ते महाराज होते खुप छान अनुभव आला पण आता मी आणि माझी मुलगी आजारी पडलो पण होईल लवकर बर वाटेल श्री स्वामी समर्थ🌷🙏🌷❤️❤️
ताई खर आहे ग तुझं आजारपण खरच नको आज चार दिवस झाले मी आजारी आहे अग तुझ्या सारखच आहे कोणी नाही मदतीला असच उठायचं आणि आवरायचं मला पण दोन वर्षाचा मुलगा आहे त्याच्या कडे बघून करते सगळे काय करणारं करावच लागेल आपलयाला तर होईल सगळ नीट स्वामी आहे आपल्या सगळ्यांना सोबत सो ते नीट बघतील फक्तं श्री स्वामी समर्थ खूप ताकत आहे या मंत्रात मला बाकी सेवा करायला जमत नाही आता सध्या पण मंत्र बोलते श्री स्वामी समर्थ 🌺🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌺
मध,कीली मीरी ,लवंग पुढ करून मधा मधे द्या खोकला कमी येतो
श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या पाठीशी सदैव आहेत
Same condition..mla tar chakkar yete sarkhi..2 mul ahe lahan..khup hal hotat.man dukhti khup.mankyach trass ahe..swami kd sarkh bolte mla bar kra😢.2 varsh jhale trass chalu ahe chakkar cha.😔
Shree Swami Samarth
Tai ulti sathi ondam mhanun liquid medicine yate ta de
Tai emset delay Dr ne
Ok
Mala Dr ni delta na mhnun sangtla
Tai 2-2divas bhadi rahileli aahet 2mahinyacha mulaga hota tevhapasun ekati aahe satat kamat aahe pan tumhi kalji karu naka hi vel jail tai shri Swami Samarth tai 🙏🙏🙏🌹
🌸🙏🌸 श्री स्वामी समर्थ
माझ्या बाळाला असाच होत ..नेहमी उल्टी होती फक्त स्टीम ने बर झालं . स्टीमर मध्ये टाकायची जी स्ट्रिप आहे न ती पूर्ण संपेपर्यंत स्टीम द्यायची. मी रोज तेच केलं. तेव्हा माझ्या बाळाचा खोकला राहिला. राहत नाही तो पर्यंत द्यायचं
श्री स्वामी समर्थ ताई .मी समजू शकते तुझी परिस्थिती. माझी पण अशीच स्थिती आहे... तुझ बाळ लवकर बरे होईल.
ताई स्वामीला लवकर बरं वाटेल. काळजी घे बाळाची ताई. स्वामीला बरं वाटायला लागला की रथसप्तमीला आणखी आठ नऊ दिवस आहेत हळदी कुंकू करण्यासाठी. स्वामीला बरं वाटायला लागल्यानंतर हळदीकुंकू कर
पूजा प्लीज असं म्हणू नकोस घराच्या सगळ्यांचा आजारपण मला येऊन दे माझ्या आई असेच म्हणायची प्रचंड आजारी असते सतत तिच्या मागे काही ना काही दुखणी चालूच असते
Swamina chaya krupene chan habitat rahil puja tyanchi, kalji nako karu,pasara asla tar asu de lekre ,tu,tuza sansar pahila ,tuzyavar prem karnarua subscriber tula samjun ghenarch g ,,,,kalji nako karu chan hoil sare ,,,God bless you all❤
Hi pooja khoklyasathi bala la jeshthmadhachi powder madhatun mix krun chatan de bgh khokla ksa jato te mla sang aaram pdla ka te
Ok aaj karte te jayfal sobat
Shree Swami Samartha. Tai vekhand powder lav kapalala,chatila,tal hat tal pay karun bg fark padel
Tai, steamer chi link dya na
Shree Swami Samarth
श्री स्वामी समर्थ 🙏🏼🙏🏼 जय जय स्वामी समर्थ 🙏🏼🙏🏼
Maja Gari aaji asun pan Kai fayda nahi sagda mich karte Tiana Kai navin upay karat aste khokla sathi hech upay aahe Shekav climate mude hot aahe
Shri Swami samarth 🙏 take care🙏😊
Tai emeset he syrup dya tyala lagech phark padel 2.5 ml
🙏🙏🙏
Ho tech detye tyala
बरोबर ताई असेच हाल होतात ..जेव्हा लहान बाळ असत आणि जेव्हा ते आजारी असतात तेव्हा तर खरंच खूप त्रास होतो...
🙏🙏🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺🙏🙏जय जय स्वामी समर्थ 🌺🌺🙏🙏
🙏Shree Swami Samarth🙏
Tai plz dhurideu nka...
Tai vyanktesh stotra 3divsache parayan pregnancy mde krave ka
श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🌺🌺
Balala guti madhe ky ky deta
🙏🌺 अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏
Shree Swami Samarth Tai kalaji nko kru,bcz mazya mulala baldama hota 6 vrsh tyala khup tras hoat hota Ani tu je sangitle tya normal test ahet.cough vagaire asel tr chest la suj yete tr asha test sangtat Swami ahet, Shree Swami Samarth 🙏🌹
Hona tai tens yet as aikla ke
Ho pooja but don't worry,balala nebulize kr Jo paryant tyacha cough mokla nhi hoat,ag khup tras hoto aaplyalach bal aajari asel tr.tc Shree Swami Samarth 🙏
@@ushakanade5082 ho tai te kartye
श्री स्वामी समर्थ
Shri Swami Samarth Jay Jay Swami Samarth Jay Jay Swami Samarth
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤😊
Namskar tai 🙏
Tujya ani tujya maitrinichya bala la nakkich bar vatel ani vatnarch ... Karan tujya mule amhi swami bhakt jalo ahot.. ani amchya jivnach sarth jale ahe... Aplya barobr swami mauli ahe nakkich bar vatnar.
🙏श्री स्वामी समर्थ 🙏
Tai pournimecha konta upwas asto he sangal ka jara plz 🙏plz plz plz
Shree swami samrath 🙏 🌺 ♥
अग पुजा बाळाच्या छातीला आणि टाळूला वेखंडाची पावडर लाव बरे वाटेल बाळाला आणि त्याचे सगळे ऋतू पहिले आहेत त्या मुळे त्रास होतो बाळांना
Ho tai aie asch bolte ke pahila varshabhar asch rahanar
Same mazya sarkhi parisititi aahe tumchi maze pan same asech Sichuvation aahe
Tai tychy payla onion slice lav ani socs ghal purn ratrbhar tev khup fark janvel amhi asch karto caf khup kami hoel
आत्ता कुठे दवाखाना आमच्या पाठीमागचा संपला महाराजांनी संपवला असं म्हणायला हवं
Asach ayushabhar raho tai
Shree Swami samartha 🙏
Shree swami samarth🙏🙏 🌺🌺
Shree Swami Samarth pooja
❤❤ Shri Swami Samarth❤❤
ताई त्या ला मध आणि लवंगाची पुड घालून चाटण दे खोकला कमी येतो
Ho tai, mazi pan ashich ghai hote. Ani mullana bar nasel tar kharach khup vait vatat. Makar sankranti pasun mazya donhi mullana admit karav lagal hot vyaral fever mule. Aata doghe hi discharge ghevun ghari parat aaleli aahe. Pan tarihi kahi n kahi kurbur chaluch rahate. Swami la hi bar vatun jail.
नमस्कार ताई तुम्हाला 1 उपाय सांगते ते करून बघा... खरतर तुम्ही नेहमी सेवा , उपाय सांगतात ... पण मी डायरेक्ट म्हंटले की उपाय सांगते अस...माफ करा... पण बाळाचा कफ सर्दी, खोकला कमी होईल... जवस 1 चमचा घ्या त्यात अर्धा ग्लास पाणी घाला आणि मंद आचेवर उकळून घ्या.... त्याच चिकट जेल तयार होईल ते कोमट असताना छातीला लावा...अस लावत रहा... त्याचा कफ निघेल...
Shri Swami Samarth Tai 🙏🌹💐
Tai kalji kru naka
Tai dhup ani agarbatti nsko laus tyane khokla sathi khup swas ghyayla trass hoto...
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤
Shri Swami samarth 🌹🙏🌹
Shri Swami Samarth kalji karu naka tai swami lavker bar hoael ❤
Jai GAJANAN
Shree swami samrtha 🙏🙏
Tai tumhi ts mhnuch nka. Ki majya gharat pasara ahe clean nhi.. karan tumche video he pratek स्त्री bgt ahe tyamule saglyanchi tich avstha aste lahan mul asli ki Ani tyat ti. Ajari asli ki jyastch hot ast so tc swamichi kalaji ghya 🤗 ovya chi dhuri kara gharat ratrichi Ani tyala shekva changl divsatun 2-3 vela
🙏🏻🌹श्री स्वामी समर्थ🌹🙏🏻
Ho mala mahitiy..pn lagech influenza २ द्यावी लागते
Til tel ani sendha mith ektr karun komat karun chest La lavatch ani vartun shekaych farak padto. Me 3 mahine kadle majhya mulina khup cough jhala nebulizer jhale 2 dr jhale sadya sath chalu ahe ekda try karun baga
मध आणि हळद चाटण द्यायचं khokhlyayla
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 तुझ्या आणि तुझ्या मैत्रिणीच्या बाळाला लवकर बरे वाटेल..मीपण ह्या सगळ्या गोष्टीतून गेले आहे..हिच आपली परीक्षा महाराज घेत असतात.. काळजी करूनकोस.. सगळे लवकरच चांगले होईल 🙏