बीड ते परळी मधील रेल्वे मार्गाची महत्वाची अपडेट

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 дек 2024

Комментарии •

  • @rameshsalvi8882
    @rameshsalvi8882 Месяц назад +2

    नगर पासूनची ही लाईन बीड पर्यंत.. प्लॅन आखताना पुढं ही अडचण असणार हे माहीत नव्हते काय.. लाईन जवळ आल्यावर काम थांबले.. हे ठीक नाही... याला फार काळ लागणार... आणि सांगतात, आली रे आली.. बीड पर्यंत आली.. असं ऐकलं. तुम्ही प्रत्यक्ष दाखविले, तुमचे कौतुक वाटते.. पाठ पुरावा करत राहणे... तुमची माहिती घेण्याची पद्धत अप्रतिम अशी आहे... धन्यवाद.
    Rf.....

    • @NagerBeedParliRailwaydetails
      @NagerBeedParliRailwaydetails  Месяц назад

      सर चॅनेल च्या माध्यमातून कामाची काय खरी परिस्थिती आहे ते आपण आपल्या प्रेक्षकांना चॅनलच्या माध्यमातून दाखवतो आपणास व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ ला लाईक करा आणि जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुम्ही वीडियो पूर्ण पहिल्या बद्दल धन्यवाद सर

  • @IkramKhan-uq9pq
    @IkramKhan-uq9pq Месяц назад +1

    👌👌👌👌👌👌

    • @NagerBeedParliRailwaydetails
      @NagerBeedParliRailwaydetails  Месяц назад

      सर व्हिडीओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि पूर्ण व्हिडीओ पहिल्या बद्दल धन्यवाद🙏

  • @prasadjoshi7373
    @prasadjoshi7373 Месяц назад +2

    धन्यवाद

    • @NagerBeedParliRailwaydetails
      @NagerBeedParliRailwaydetails  Месяц назад

      सर व्हिडीओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि पूर्ण व्हिडीओ पहिल्या बद्दल धन्यवाद🙏

  • @rahulkengar189
    @rahulkengar189 Месяц назад +1

    मस्त information आहे.

    • @NagerBeedParliRailwaydetails
      @NagerBeedParliRailwaydetails  Месяц назад

      सर व्हिडीओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि पूर्ण व्हिडीओ पहिल्या बद्दल धन्यवाद🙏

  • @PROLEGEND07
    @PROLEGEND07 Месяц назад +2

    ❤😮😮