वंचित बहुजनांची ताकद जनता दाखवून देईल सर्व सामान्य जनतेला विनंती आहे श्रद्धेय ॲड प्रकाश आंबेडकर साहेब आणि वंचित बहुजन आघाडीला साथ द्यावी वोट फॉर गॅस सिलिंडर 💪🏻✊🏻✌🏻
एका चाच घरात सत्ता नांदत राहू नये.म्हणून नवीन माणसाला संधी मिळणे आवश्यक आहे.तेव्हा ते आपले कर्तृत्व सिद्ध करू शकतील, त्यामुळे यंदा VBA चा उमेदवाराला निवडून आणावे..💙✨only VBA ....
माझ्या दलीत मुस्लिम OBC आणि आदिवासी बंधू बहिणीं नो बाबासाहेबांनी आपल्याला खूप काही दिलं आहे आता आपण मिरज ची सीट प्रकाश उर्फ बाळासाहेब यांना देऊ आणि परिवर्तन घडवू
आजुन मिरज तालुका मध्ये विरोधक चे कोणाला सुधा नावे माहीत नाही only खाडे साहेब चे नाव माहीत आहे ..one side match aaahe विरोधक नुसता मिरज पुरते आहे मिरज सुडून कोण सुधा ओळखत नाही ..
Muslim samaj ka tumhe theka liyo kya, tumhech na woo jine tipu sultan ka photo nikale the, dusre bar tipu sultan ke photo par paw rakh ko photo karne wale koo bhi tumhe support kare the, barobar naa parat kidhar comment karu nako yaad rakho
मागच्या वेळी खाडेंच लिड १लाख पार जाईल असं वातावरण मतदार संघात होते ते लिड ३० हजारांवर आले होते राजकारणात काहीही शक्य आहे जरी निवडुन आले तरीही लिड काही हजारांतच असेल.
वंचित बहुजनांची ताकद जनता दाखवून देईल सर्व सामान्य जनतेला विनंती आहे श्रद्धेय ॲड प्रकाश आंबेडकर साहेब आणि वंचित बहुजन आघाडीला साथ द्यावी वोट फॉर गॅस सिलिंडर 💪🏻✊🏻✌🏻
Only vanchit t yenar ❤
लोकांनी आता नवीन तरुण चेहरा आता मिरजकारांनी निवडला पाहिजे. #vba #वंचितबहुजनआघाडी
Tu झोप जाऊन आता
एका चाच घरात सत्ता नांदत राहू नये.म्हणून नवीन माणसाला संधी मिळणे आवश्यक आहे.तेव्हा ते आपले कर्तृत्व सिद्ध करू शकतील, त्यामुळे यंदा VBA चा उमेदवाराला निवडून आणावे..💙✨only VBA ....
सर्वांना संधी देऊन पहिली आता फक्त वंचित बहुजन आघाडी
VBA 👍✌️❤
खासदार विशाल पाटील है परतफेड करत आहेत VBA ची 💛💚💙❤️
अस जर झालं तर one side result येईल, ONLY VBA
विजयी भव विज्ञान दादा
मिरजेत समीकरण अगदी पक्का बसलं आहे वंचित बहुजन आघाडी fix आमदार ❤
मिरजमध्ये sc राखीव जागा जरी असली तरी आज पर्यंत कोणत्याच प्रमुख पक्षाने बोद्ध समाजायच्या उमेदवार ला तिकिट दिले नाही
वंचित बहुजन आघाडी❤
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो
Vote for VBA ❤
आम्ही वंचित ची ताकद दाखवून देणार.
माझ्या दलीत मुस्लिम OBC आणि आदिवासी बंधू बहिणीं नो बाबासाहेबांनी आपल्याला खूप काही दिलं आहे आता आपण मिरज ची सीट प्रकाश उर्फ बाळासाहेब यांना देऊ आणि परिवर्तन घडवू
बाबासाहेब ने दिले तर vba ला वोट का??
Only VBA 💙💙💙✅
@@shadowking3757mg konala
वंचित बहुजन आघाडी निवडून येणार एसी एस टी ओबीसी आणि मुस्लिम समाज हा वंचित आघाडीला मत देणार
विज्ञान माने हुशार तरुण आहे,निवडून आला पाहिजेत
वंचित आघाडीची सत्ता आली तर एक प्रश्न सुध्धा मागे राहणार नाही कारण प्रत्येक जातीचा आमदार त्यामध्ये राहणार.. आणि तती कोणताही घराणेशाही मधून आलेला नसणार
वंचित बहुजन आघाडी 🦅🦅
मिरजेत VBA 💛💚💙
Vote for vanchit bahujan aaghadi ❤❤
Jitega kon VBA prakash ambedkar vidnyan mane📈
मिरज खडेला आजीबात पसंद करत नाही पण बीजेपी मुळे अता पर्यंत निवदुन द्यायला लागल...pn hya veles vanchit parvadla
माने साहेब आमदार💚🧡💛💙
Only VBA 💙
Only bahu, सर्वांच्या घराघरात सर्वांच्या मनामनात पोचलेले एकच साम्राज्य नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे🎉🎉❤
वंचित ला आघाडी ने सहकार्य करावे.
Only VBA ❤🎉
मिरजेत वार फिरणार आणि वंचित बहुजन आघाडी चा दणदणीत विजय होणार VBA
VBA 🧡💚💙
वंचित बहूजन आघाडीचा विजय असो
only VBA
विज्ञान माने ❤😊
Vidnyan Dada Mane ❤
Vanchit
Vanchit 🎉🎉🎉
VBA🎊
Only VBA 💙👑✊
VBA💪🎉
C R Sanglikar साहेब मिरजेचा बुलंद आवाज 🔥💪🏻✊🏻✌🏻!..
भावा थोड vba च न कवरेज करत जा
त्यासाठी काहीतर कराव लागत निवडणूक ते निवडणूक इतक्याच काळात vba च नाव बातम्यात येत 😢
Bjp satte madhe nastana kelyali kame sang mg v4 vanchitla@@Niks-qt
Vote for only VBA
VBA ❤
Only VBA jindabad 💪💙🙏
VBA zindabad ✊
Only vba
औ वंचित बहुजन आघाडी चा विजय असो विजय
विज्ञान दादा च निवडून येतील फिक्स आमदार
सुरेश खाडे सर्वसामान्य नेतृत्व आहे. जातीपातीच्या पलीकडे जाऊन त्यांनी विकास केला आहे त्यामुळे प्रत्येक जातीचे धर्माचे लोक त्यांना मदत करतील.
नक्की मिरजेचा अहेस का तू.....फक्त भाजपा मुळे निवदुन द्यावा लागल खडे ला पण अता नाही
Only ambedkar
नवीन चेहरा वंचित
Hyaveli VBA ......Vidnyan mane ✌
अनामत रक्कम ...?
बेडग गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कमान मुद्दा तुम्ही जाणूनबुजून सोडला आहे.
एकंदर तुम्ही खाडे चा प्रचारच केलाय...
Whole OBC SC ST & Minority are with VBA .... Victory of Mane saheb is 100% sure..
Vba only
Sarva buddhist lokani fakta buddhist umidvar la vote daya
वंचित
Only Suresh bhau khade🔥🔥
ओन्ली आमदार सुरेश भाऊ खाडे चौकार फिक्स ✌️✌️✌️✌️
Only VBA
Vishal Patil vba madt kravi
जन सामान्यांचा एकच नेता डॉ सुरेश भाऊ खाडे
खाडे बॉस आहे तिथे 🚩
वचिंत बहूजन आघाडी चा विजय मी पुणे
आजुन मिरज तालुका मध्ये विरोधक चे कोणाला सुधा नावे माहीत नाही only खाडे साहेब चे नाव माहीत आहे ..one side match aaahe
विरोधक नुसता मिरज पुरते आहे मिरज सुडून कोण सुधा ओळखत नाही ..
Vba❤❤❤
Young, educated generation ni politics madhe yene garajeche ahee ...
कसली कामे रस्ते bagha अणि पाण्याचा प्रश्न ahe tasach आहे
Vanchit bhajun aghadi
One Man show.. Suresh Bhau✌️💥💪
Only vba❤
One way Bhau..❤
❤ फक्त भाऊ.....
Vote for VBA jay mharshtra nmo bhudhaa jay Shivray jay Bhim jay obc
सुरेश खाडे यांनी विकास केला आहे. कामगार योजना आणि लाडकी बहीण योजना पूर्ण मिरजेत राबवली आहे. त्यामुळे सुरेश खाडे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील.
VBA
Only VBA🎉🎉🎉
मिरज मधे फक्त आणि फक्त भाऊच असणार त्यांचं काम हि त्यांची ओळख आहे मिरजेतील बहुतांश मुस्लिम समाज हा भाऊच्या पाठीशी आहे.....
Muslim samaj ka tumhe theka liyo kya, tumhech na woo jine tipu sultan ka photo nikale the, dusre bar tipu sultan ke photo par paw rakh ko photo karne wale koo bhi tumhe support kare the, barobar naa parat kidhar comment karu nako yaad rakho
अये फटाकडी तू म्हणजे मुस्लिम समाज न्हवे एक पहिलाच सांगतोय
मिरजेचे कार्यसम्राट आमदार डॉ सुरेश भाऊ
Vba
मागच्या वेळी खाडेंच लिड १लाख पार जाईल असं वातावरण मतदार संघात होते
ते लिड ३० हजारांवर आले होते
राजकारणात काहीही शक्य आहे
जरी निवडुन आले तरीही लिड काही हजारांतच असेल.
Paid promotion...भाऊ फिक्स आहे...
कोणाचं किती मतदान आहे ह्या मतदार संघात हा विडिओ पण बनवा
खाडेची विकासकामातील टक्केवारी सांगीतली नाही
only VM
लोकांच्या मनातला आमदार म्हणजे च सुरेश भाऊ खाडे... कुणाची ही जात, धर्म न बघता काम करणार चांगलं नेतृत्व आम्हाला लाभलं हे नशीब..
Hi
विज्ञान माने ल कोण कुत्र विचारात नाही.. दुसरं कोण माहीत पण नाहीत.. वणखंडे नेहमीं पडला 😂
फक्त सुरेशभाऊ
🚩🚩✨One & Only bhau ✨🚩🚩
Paid News...Anchor Ground cha Abhyas Kami ahe khup.tumcha...
पोस्टर मद्ये विजय देवरकोंडा दाखवला म्हणून आला मी बघायला😂
नुस्ता मिरज बगु नका जरा मिरज आणि पूर्व भागात एक चक्कर मारून या मग कळेल कुणाचं किती वारं आहे आहे ते.... लोकांच्या मनामनात एकच नाव डॉ सुरेश भाऊ खाडे
सुरेश खडेला घरी बसवा आता म्हातारी लोक घरात बसू द्या एकच एकच आमदार एकच एकच खासदार जरा नवीन चेहरे बदलून येऊ द्या
विज्ञान चा निकालानंतर भूगोल होणार, only भाऊ 🚩🚩🚩
मिरजेत परत एकदा भाऊ आमदार
Only bhau👌👌
Sir please upload south solapur
One side king only bhau ❤✌👑
डॉ महेशकुमार कांबळे
Khade saheb jinknar❤