मी काय आणलं असेल साक्षीला पार्सल मध्ये 🤗🥰😂

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 май 2024
  • मी काय आणलं असेल साक्षीला पार्सल मध्ये 🤗🥰😂
  • ПриколыПриколы

Комментарии • 231

  • @namratakamble8090
    @namratakamble8090 Месяц назад +127

    यांचं प्रेम किती छान आहे. गरीब आहेत पण आनंदी आहेत ❤❤❤

  • @parntanpurepatil5518
    @parntanpurepatil5518 Месяц назад +156

    खुप साधी आणि गोड आहे साक्षी..... परमविर सुद्धा खूप छान आहे दोघांचा खूप जीव आहे एकमेकांवर.. छोट्या छोट्या गोष्टीत देखील खूप आनंदी राहता येत हे यांच्याकडे बघून यांचा आनंद बघून समजत.... साक्षी लहान आणि साधीभोळी असल्यामुळे तिचा नवरा तिची लहान मुला प्रमाणे काळजी घेतो समजवतो.. हे खूप भारी वाटत....❤

  • @madhuriwagh5289
    @madhuriwagh5289 Месяц назад +59

    खूप नशीबवान आहेस साक्षी तू खरच ...नवरा जीव लावणारा असला तर झोपडीत पण सुंदर संसार होतो हे तुम्ही दोघांनी सिद्ध केलं🎉🎉

    • @user-sm9bm7sw2k
      @user-sm9bm7sw2k Месяц назад

      😢😢 मला तर रडूच आलं तूमच प्रेम बगून आसच हासत राहा समजून घेत राहा खुश राहा

  • @bhagyashreemalve3815
    @bhagyashreemalve3815 Месяц назад +83

    किती भारी जोडी आहे 😂😂😂तुमची बगून खूप भारी वाटत गरीब आहेत आणि समाधानी लोक आहेत तुम्हाला खूप खूप आशीर्वाद

  • @archanakharat9108
    @archanakharat9108 Месяц назад +50

    किती खूश झाली साक्षी सँडल पाहून sundr आहे

  • @vishalpatil5948
    @vishalpatil5948 Месяц назад +7

    परमवीर असेच छोट्या छोट्या गोष्टीतून साक्षीला आनंदीत ठेवत जा , ती खूप लहान आहे परंतु खूप गोड आणि समजूतदार मुलगी आहे, कोणतीही तक्रार न करता बिकट परिस्थितीत संसार करते आहे, तिची खूप काळजी घेत जा, बाकी तुमची दोघांची जोडी मला खूप आवडते.

  • @Vicky__Shinde__14
    @Vicky__Shinde__14 Месяц назад +53

    खरंच तुमचं असं मला कौतुक करावं असं वाटते की, तुम्ही दोघं पण खूप मनानं दिलदार आहात... एका पत्र्याच्या शेडमध्ये राहता तरीपण खूप आनंदी राहता... पैशाने श्रीमंत असून चालत नाही मनाची श्रीमंती पाहिजे... ते मी तुमच्या दोघांमध्ये पाहिलं आहे.... असंच तुम्ही दोघं पण हसत खेळत सुखी समृद्धी रहा हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.....❤😊

  • @supriyahinge8952
    @supriyahinge8952 Месяц назад +14

    खरचं किती गोड आहे तुम्ही स्वभावाने दोघे..... साक्षी ला झालेला आनंद पाहून डोळ्यात चटकन पाणी आले❤❤god bless you ❤

  • @rajendradahatonde219
    @rajendradahatonde219 Месяц назад +24

    किती आनंद झाला साक्षीला चप्पल बघून पटकन घालून बघते बिचारी किती छान दिसते साक्षी

  • @pratibhabansode2524
    @pratibhabansode2524 Месяц назад +12

    किती आनंद झाला साक्षी ला खूप प्रेम करतो परमवीर तिच्यावर असेच आनंदी रहा.

  • @anjalinande888
    @anjalinande888 27 дней назад +1

    किती प्रेम करतोस परमवीर असच खुश ठेवत जा तिला

  • @user-op4kv1ii6e
    @user-op4kv1ii6e Месяц назад +6

    छोट्या गोष्टीत आनंद झाला हिच सुखी व आनंदी संसाराची गुरुकिल्ली आहे👍👍👍 श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏

  • @rupalikurole4600
    @rupalikurole4600 Месяц назад +28

    खूप छान गिफ्ट दिल परमवीर साक्षी ला ❤❤👌👌

  • @vandanatupe8663
    @vandanatupe8663 Месяц назад +16

    खुप छान हेला बोलतात खरं प्रेम दोघांना आशिव्राद असेच खुष रहा आणखी जि तुमची स्वप्न आहेत ते पुरे होऊन देत

  • @bhaudadapadale3224
    @bhaudadapadale3224 Месяц назад +21

    साक्षीला एक मोबाईल घेऊन दे खुश होईल

  • @LovelyBlockGame-ee9hk
    @LovelyBlockGame-ee9hk 20 дней назад

    किती सालस आणि गोड आहे साक्षी अगदी छोट्या छोट्या गोष्टी साठी सुध्दा खुश होते... खूप छान साक्षी बाळा.... अशीच खुश रहा ❤

  • @jayshreephadtare6852
    @jayshreephadtare6852 Месяц назад +13

    खूपच मस्त आहे तुम्ही दोघे..खूपच छान छान विडिओ करत जा आणी खूप पुढे जा मोठे व्हा

  • @priyapawar4428
    @priyapawar4428 Месяц назад +16

    परम दादा अशीच माया लाव साक्षीला हे दिवस परत येत नाहीत खूप छान आठवणी अस्तात या तुमच्या कडे पाहून खूप आनंद होतो हेच खरे सोन्याचे दिवस असेच तिचे लाड पुरव दादा खूप पुढें जाशील

  • @kalpananimbalkar9592
    @kalpananimbalkar9592 Месяц назад +4

    किती समंजस मुलगा आहेस तू. किती जीव आहे तिच्यावर. बिचारी अजून लहान आहे ना म्हणून अशी अल्लड बोलते. पण तू खरच खूप सांभाळून घेतोस तिला आणि ती पण तू जे कमवतोस त्यात सुखाने नांदते आहे. तुझी खरच लक्ष्मी आहे ती. उद्या परिस्थीत सुधरल्यावर इतर you tuber सारखे आम्हाला कशाला यांना support केला असा पश्र्चाताप करायची वेळ आणु नका

  • @aartichavan6615
    @aartichavan6615 20 дней назад

    दादा तु खुप जिव लावतो साक्षिला असाच रा साक्षि पण खूप गोड आहे तुमच्या कडे पाहून खूप आनंद वाटतो लवकर तुम्ही पुढे जाल दोघे पण खूप छान आहे आनंदी आहे देवाचा आशीर्वाद आहे

  • @kPatil-xm5dn
    @kPatil-xm5dn 20 дней назад

    खूप छान जोडी आहे .पैशांनी सुख मिळते असे काही नाही.सुख दुःखात एकमेकांना साथ असणे. व काळजी घेणे .बस...❤असेच नेहमी आनंदी रहा 🎉🎉😊

  • @user-xe3eq3pp3g
    @user-xe3eq3pp3g Месяц назад +9

    किती खुश झाली साक्षी 😊

  • @varshalokhande8024
    @varshalokhande8024 Месяц назад +7

    Basa atta kara swaypak 😂😂 khup chan ahat tumhi doghe kiti khush zali sakshi

  • @SeemaShinde-rd5mp
    @SeemaShinde-rd5mp Месяц назад +5

    दादा नेक्स्ट टाईम साक्षीला मोबाईल गिफ्ट करा किती छान खुश झाली बारीकसारीक गोष्टीत किती खुश झाली दोघांनी पण असंच आनंदी राहावा एकमेकांवर प्रेम करा

  • @SwadGavranChavicha.
    @SwadGavranChavicha. Месяц назад +3

    छोट्या छोट्या गोष्टी मधला आनंद घ्यायला आणि द्यायला दोघांना बरोबर जमतोय.... असेच खुश रहा दोघं...made for each other 💞

  • @kalpanabhende8049
    @kalpanabhende8049 Месяц назад +2

    Kiti khush zali Sakshi khup chaan Paramvir asach sakshila khush theva ani anandi raha

  • @user-eb2hk6jq4z
    @user-eb2hk6jq4z Месяц назад +8

    खुप छान आसेच आनंदात रहा

  • @vaishalipunase921
    @vaishalipunase921 24 дня назад

    खूपच भारी जोडी आहे तुमची.साक्षी खूप साधी भोळी आहे.दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे.गरीब असेल तरी मनाने आणि प्रेमाने खूप श्रीमंत आहेत...पैसा सगलकाही असतो असे नाही प्रेमाला ही तितकेच महत्त्व दिले पाहिजे हे तुम्ही दाखऊन दिले.सक्षीचा आनंद बघून खूप छान वाटलं.असेच नेहमी प्रेमाने आणि हसत रहा..

  • @user-zg1zr7ml1b
    @user-zg1zr7ml1b Месяц назад +4

    मला फार तुमची जोडी आवडते लय भारी आशेच आनंदी राहा🤩🤩🤩🤩🤩

  • @user-wj4qy8ey1q
    @user-wj4qy8ey1q Месяц назад +5

    Khup chan ahet sandal❤❤❤ kiti khush zali sakshi❤❤❤❤❤

  • @manishasalve3647
    @manishasalve3647 Месяц назад +7

    ❤ ❤ किती साधी आहे ग साक्षी तु खुप मस्त ❤ जावई बापू साक्षीला असच छान सांभाळा बरं का ❤❤ नाहीतर मग बघा ❤❤ गंमत करते ❤ खुप छान खुप प्रेम दोघांना ❤❤

  • @Harshushort241
    @Harshushort241 Месяц назад +3

    Khup cute ahat really yarr but ashech khush Raha chotya chotya gostit ❤ sakshi khup cute ahe 🎉😊

  • @pradhnyamaske5718
    @pradhnyamaske5718 Месяц назад +3

    खुप छान जोडी आहे दोघांची 👌👌❤❤असेच प्रेम करा एकमेकांशी 😍

  • @aparnakadam3715
    @aparnakadam3715 Месяц назад +2

    Kiti god....😊 Ani sakshi pan kiti god smile karte aahe .tila baghun majhya pan face var video sampe parenta smile hoti ....god bless both of you dear 🙌

  • @poojamanglaram6904
    @poojamanglaram6904 Месяц назад +2

    खुप नशीबवान आहे साक्षी दोघे ही कायम आनंदी रहा

  • @shardapawar307
    @shardapawar307 Месяц назад +2

    तुमच्या दोघांची जोडी एकदम क्युट आहे साक्षीत तर

  • @savitamiskin680
    @savitamiskin680 Месяц назад +2

    आमच्या जिव लावत जा साक्षीला तिला आशा छोट्या छोट्या गोष्टी आणून देत जा ती खूप खूश होऊन जाते

  • @user-qc8tq2hh4c
    @user-qc8tq2hh4c Месяц назад

    किती प्रेम आहे दोघांचं एकमेकांवर 😊असच रहा

  • @ashvinkumarmohite6733
    @ashvinkumarmohite6733 Месяц назад +2

    तुमची जोडी खूप गोड आहे

  • @mahadevpatole4053
    @mahadevpatole4053 Месяц назад +2

    दादा साक्षी खुपच खुश झाली

  • @jagdalekapu071
    @jagdalekapu071 Месяц назад +2

    अभिनंदन अभिनंदन अभिनंदन असा सुखाचा संसार करा ना असं गोड गुलामी नी नांदा देवांचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहो आणि सुखी रहा😂😊

  • @nandakale6122
    @nandakale6122 Месяц назад +2

    खूप साक्षीच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला भेटत आहेभारी ऑर्डर केली दादा चप्पल साक्षीसाठी❤❤❤

  • @ankitahivarale806
    @ankitahivarale806 Месяц назад +7

    Dev tumch perm asch kaym thevo ..asech hast Raha doghpn ❤❤❤

  • @aniketbathe1688
    @aniketbathe1688 Месяц назад +3

    Bhagy ch kadhl navra kiti changla milala ya sakshi la❤

  • @sanpraja
    @sanpraja Месяц назад +2

    Wow mast, parmvir hi tar surwat ahe good very good😊

  • @rashmiwagh2173
    @rashmiwagh2173 Месяц назад +2

    किती गोड ये साक्षी 😘

  • @vishnupriyasumedha8420
    @vishnupriyasumedha8420 Месяц назад +2

    Sakshi peksha tu khup samajdar ahe.

  • @sunitasable4963
    @sunitasable4963 Месяц назад +2

    मला वाटल साक्षीला फोन आणला असेन पण खूप छान चपल आहे तुम्ही दोघे पण खूप चांगले आहेत असेच चांगले रहा आयुष्यभर

  • @ananaddabholkar1394
    @ananaddabholkar1394 Месяц назад +4

    , साक्षी खुप सुंदर 🎉🎉

  • @sanjaygajarmal9894
    @sanjaygajarmal9894 Месяц назад

    खुपच छान
    असेच खुष रहा आणि आनंदात संसार करा

  • @santoshkharat7044
    @santoshkharat7044 Месяц назад +3

    साक्षी ला मोबाईल घेऊन दे ती जास्त खुश होईल प्रत्येक विडिओ मध्ये साक्षी मोबाईल मांगते आईला किंवा वडिलांना फोन करायचा असतो किंवा बघायला पाहिजे मोबाईल

  • @mahakaliSadhana
    @mahakaliSadhana Месяц назад +2

    खूप छान जोड़ी आहे साक्षी खूप छान स्माइल देते

  • @amolburkule576
    @amolburkule576 Месяц назад +2

    असेच प्रेम राहू द्या... परमवीर अनी ताई

  • @nilamjaurat1030
    @nilamjaurat1030 Месяц назад

    खूप छान बोलते साक्षी.झोपडीत सुध्दा स्वर्ग सुख घेता .तुमचा संसार सुखाचा होवो ही ईश्वर चरणी प्रार्थना.खूप छान व्हिडीओ टाकतो दादा.

  • @SandhyaSawant-ii9xl
    @SandhyaSawant-ii9xl 26 дней назад

    खूप छान परमवीर जोडीला खूप आनंदात राहो

  • @meghashinde8700
    @meghashinde8700 Месяц назад +2

    Nice beta God bless you

  • @Aartikahae
    @Aartikahae Месяц назад +5

    तुमचा प्रेमाला कुणाची नजर ना लागू

  • @manishanirbhavane5838
    @manishanirbhavane5838 Месяц назад +2

    किती खुश झाली साक्षी 😘

  • @preshitamhatre255
    @preshitamhatre255 Месяц назад

    खूप सुंदर आहे तुमची दोघांची जोडी असेच हसत खेळत सुखाचा संसार करायचा

  • @babujedhe5461
    @babujedhe5461 Месяц назад +2

    साक्षी चार स्वभाव खुप छान आहे

  • @missionmhpolice6682
    @missionmhpolice6682 Месяц назад +1

    आहे त्या परिस्थितीत साथ द्यायची हे यांच्या पासून शिकावं.. 💯💯♥️♥️🔥🔥👑👑

  • @ashwinithorat4852
    @ashwinithorat4852 Месяц назад +26

    नवीन चप्पल घालून परम दादा चा उंची ला आली साक्षी खूप छान गिफ्ट आहे ❤❤❤

  • @SakhiPaul
    @SakhiPaul Месяц назад +1

    मन भरून आल god bless❤❤

  • @dipakLolage
    @dipakLolage Месяц назад

    Kiti Chan Jodi aahe 😊❤🧿

  • @sonalPawar-vh7xe
    @sonalPawar-vh7xe Месяц назад +3

    खुप छान सर्वांनी ऍड पूर्ण पाहिली पहिजे ह्यांना सपोर्ट करण खूप गरजेच आहे 😊... परमवीर दादा रिप्लाय देत जा रे आम्हालाही बर वाटेल🎉❤😊

  • @yashanu
    @yashanu Месяц назад +1

    Kiti Prem ahe ❤❤

  • @user-ti6lo7vc2m
    @user-ti6lo7vc2m Месяц назад +1

    खुप छान आहे साक्षी

  • @surekhasarmalkar8018
    @surekhasarmalkar8018 Месяц назад +2

    खुप छान जोडी. साधी माणसेआहेत अशेच रहा हसत हसत शेवट पर्यंत 👌🌹❤️🌹पण साक्षी खुप लहाण वाटते.

  • @vidyabhalerao750
    @vidyabhalerao750 Месяц назад +3

    Masst ahe chappal😊❤❤❤

  • @VarshaPadamevlogs
    @VarshaPadamevlogs Месяц назад +2

    किती खुश झाली साक्षी छान

  • @RamSonawalkar-yv1ij
    @RamSonawalkar-yv1ij Месяц назад +2

    Sakhshila किती आनंद झालाय

  • @user-qy3qs2df9k
    @user-qy3qs2df9k Месяц назад

    खूपच छान जोडी तुमची साक्षी बोलते छान

  • @user-md5jw6zz1d
    @user-md5jw6zz1d Месяц назад +1

    Khup chaan ahat ❤

  • @Nanda.ohal9986
    @Nanda.ohal9986 Месяц назад

    Doge pn khup Chan aahe

  • @ashabatule-simpleeasyrecip8885
    @ashabatule-simpleeasyrecip8885 Месяц назад +1

    एकच नंबर व्हिडिओ बनवला साक्षी आणि परमवीर असंच राहा प्रेमाने कायमचं

  • @sadhanauke5498
    @sadhanauke5498 Месяц назад

    लय भारी जोडी ,असेच रहा ❤

  • @pratibhagaikwad2728
    @pratibhagaikwad2728 Месяц назад +2

    गरिबीत सुद्धा प्रेम असेल तर आनंदी राहता येत.हे साक्षी कड बघितल्यावर समजत.भोळी आहे.

  • @sanpraja
    @sanpraja Месяц назад +1

    Khup chan mi khup vela video baghitala❤

  • @rajarammahajan8195
    @rajarammahajan8195 Месяц назад

    असेच सुखाने रहा दादा तु किती समजावून सांभाळून घेतोस साक्षीला छोट्या घरात पन तुम्ही किती खुश राहता किती प्रेमाने राहता.

  • @user-ym7uv5os6n
    @user-ym7uv5os6n Месяц назад +5

    Nice jodi❤

  • @reshma4679
    @reshma4679 Месяц назад +1

    Khupch chan 👌👌👌👌👌❤❤❤❤❤❤

  • @poojasawant5083
    @poojasawant5083 Месяц назад

    यालाच मनात प्रेम खूप छान😊

  • @pallavisonar8012
    @pallavisonar8012 Месяц назад +3

    खुप छान दादा ❤😊

  • @saylinikhilmoremore2408
    @saylinikhilmoremore2408 Месяц назад +2

    दादा असच साक्षीला खुप खुश ठेव 🥰

  • @SushmaGawai-kg8hv
    @SushmaGawai-kg8hv Месяц назад +2

    साक्षि खुप खुश झाली ग खुप प्रेमाने आणलि सांयडल

  • @ayeshakhanapure4464
    @ayeshakhanapure4464 Месяц назад +1

    Shakshi la khush baghun malapn far khushi jhali 😊😊😊😊

  • @nikitagadgerao2169
    @nikitagadgerao2169 Месяц назад +2

    Khuup chan asch Prem karat Raha ekmekanvar

  • @jayashreewagh9600
    @jayashreewagh9600 Месяц назад

    किती आनंद झाला तीला

  • @SangitaVlog673
    @SangitaVlog673 Месяц назад +6

    Halu halu tumch khup changl hoel tumchi prastiti sudhrel sakshi

  • @deepaliathane8759
    @deepaliathane8759 Месяц назад

    Khup chhan 👌👍🥰

  • @anujamane3112
    @anujamane3112 27 дней назад

    Khup chaan 👌👌👍

  • @avinashkamble2632
    @avinashkamble2632 26 дней назад

    Khup chan sakhi mast kharch kup bholi aahe dada vahini❤

  • @nimasalunke2100
    @nimasalunke2100 Месяц назад

    खुप गोड आहे तु साक्षी .... मला खूप आवडते साक्षी ❤

  • @pavitrakhot2493
    @pavitrakhot2493 Месяц назад

    तुम्ही दोघे पण खुप छान आहात असेच साधे रहा खुप मोठे व्हा खुप मोठे घर बांधा परमेश्वराची कृपा तुमच्यावर सदैव राहो.

  • @JyotsanaKamble619
    @JyotsanaKamble619 Месяц назад

    Khup chan 🥰❤️🙌kiti bhari na chotya chotya goshtinvr khush hotat dogh pn ❤😍 ani ami navryan son jri anl tri fuglelch asto 😂 khup chan 🥰 ahe tumchi jodi 😘💕

  • @user-rj5pf2kx8v
    @user-rj5pf2kx8v Месяц назад +1

    Kiti chan ❤❤❤❤❤

  • @anitathapa5199
    @anitathapa5199 Месяц назад +1

    Awesome 👍👍💞🥺😊

  • @surekhakumbhar9997
    @surekhakumbhar9997 Месяц назад +1

    साक्षी झाली खुश❤❤❤🤗🤗😊

  • @nandakale6122
    @nandakale6122 Месяц назад +2

    तेवढं काही समजतच नाही साक्षीला थँक्यू म्हणायचं कशाला❤

  • @natkhatvanshika6198
    @natkhatvanshika6198 Месяц назад +2

    Soo sweet